हेमंत देसाई साहेब आपण नक्कीच काँग्रेस समर्थ आहे हे मी समजू शकतो परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे हीच महविकास आघाडी समर्थकांची इच्छा आहे. त्याचा काँग्रेसने सन्मान केला पाहिजे. नाना पाटोळे . काँग्रेसचे वाटोळे करणार हे लक्षात घ्या.
@@dattatraykarale2915 अहो कराले साहेब एकदा अडीच वर्षाचा सन्मान केला होता पण उद्धव ठाकरे साहेब राज्य चालवण्यात आपयशी ठरले हे दस्तूरखुद्द पवार साहेबांनी त्यांच्या लोकं माझ्या सांगती या पुस्तकातून त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि दोन्ही काँग्रेस ऐक झाल्या आहेत त्यांना आता उद्धव ठाकरे पुन्हा नको आहेत.
परत कोमट पाणी प्यावे लागेल परत सर्व विकासकामांना स्तागिती द्यायला सुरुवात होईल, परत 100 कोटी खंडणी सत्र सुरू होईल परत आदु बाळाची नाईट लाईफ , ड्रॅग पार्ट्या सूरू होतील,विरोधात बोलला तर खोट्या गुन्ह्यात अटक करणे, डोक्याचे मुंडण करणे, मारहाण करणे, घरं तोडणे, पोलिसांद्वारे घरातून उचलून मारहाण करणे आणि खून करणे, गुन्हेगारी स्वरूपाच्या अधिकाऱ्यांनां महत्वाच्या पदांवर नियुक्त करणे, सुशांत सिंग मर्डर, दिशा सालियन बलात्कार आणि खून, उद्योगपतींच्या घराजवळ💣 बॉम्ब पेरणे, गुन्हे दाबून टाकने, पालघर साधूची हत्या, लॉकडाऊन, उद्योग धंदे राज्याबाहेर पळवून लावणे, घरात बसून फेसबूक लाइव्ह वर सरकार चालवणे, मुसलमानांना लाडाने वागवणे, हिंदूंना मारहाण करणे, अजाण स्पर्धा भरवणे, हनुमान चालीसा बोलणाऱ्यानां जेलमध्ये टाकने हीच सर्व कामं सूरू होतील.😅😊😊😊
@@rahulpatil7899 पाटील साहेब ही करामती काकांची खेळी आहे त्यांना त्यांच्यापेक्षा कोणी मोठं झालेलं चालतं नाही जे भाजपा बरोबर झालं तेच इथं होतं आहे निदान भाजपा युतीत one side शिवसेनेच्या 18 जागा तरी निवडून यायच्या आणि विधानसभेला 63 यायच्या आता इथे 35 सीट यायच्या पण महामुश्किल आहे.
विधानसभा २०१९ ला शरद पवार नी कोंग्रेसला संजीवनी दिली, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे नि संजिवनी दिली कोंग्रेसला याची जाणीव पाहिजे नाहीतर परत खडयात जाईल कोंग्रेस.
या पुढे आघाडीतील शरद पवार & ठाकरेंनी कांग्रेस चा बिलकुल प्रचार करू नये..... भले ही उध्दव ठाकरेंनी स्वबळावर २८८ लढाव्यात नक्कीच ७५ ते ८० आमदार निवडून येतील....
हेमंत देसाई जी आपण राजकीय विश्लेषक आहात शिवसेनेची बाजू नेहमीच लावून धरत होता परंतु आता तुमच्या लक्षात यायला हवं जी काँग्रेस गेल्यावर्षी 2024 पूर्वी शून्य होती ती उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या सहानुभूतीच्या लाटेवर सर्वात जास्त जागा जिंकू शकली हे आपण विसरलात हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे आणि आता जर आपण उद्धव साहेबांना कमी लेखत असाल तर ती आपली फार मोठी चूक आहे
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
पोकळ घोषणा आणि पैसा वाटून देशाचा विकास होत नाही तर देशातील तरूण आळशी बनत आहे महाराष्ट्राची तिजोरी रिकामी केली आहे आपली भावी पिढी बरबाद होण्याचे लक्षण आहे
मित्रांनो महाविकास आघाडी वाले एकमेकांत भांडत रहा...अन तिकडं महायुती भरभक्कम कामं करते आहे.तेही न भांडता.... त्यामुळे महाराष्ट्रांतील 80'/. सुज्ञ मतदार भाजपा प्रणित महायुती ला 💯 निवडून आणणारं.. कारणं आदरनिय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जी ची शिवसेना तर आदरनिय एकनाथ शिंदे साहेब कडे आहे.... ऊध्दव जी नी तर संपूर्ण सेना - मुस्लिम सेना केली..ते लोक विसरणार नाहीत.. काँग्रेस अन शरदचंद्र पवार च्या नादान सगळं च गमावलं असं होईल निश्चित...40-45 दिवस बाकी आहेत.... महायुती चा च मुख्यमंत्री होवोत अन होणारं हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे मित्रांनो धन्यवाद...🎉🎉😂😂❤❤
संजय राऊत ji बरोबर बोलले... काँग्रेस चा अहंकार वाढला... पण उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या विंनिंग सीट्स कोल्हापूर रामटेक आणि अमरावती या दिल्या म्हणुन निवडुन आणल्या आणि काँग्रेस साठी सभा घेऊन निवडुन आणल्या
हानुमत.पवार.शिव.सेना.ऊधव.बाळासाहे.ब.ठाकरे.यानाच.मुखमत्रि.करा.हा.शिव.सौनिकाच
नार.राहील❤❤❤
ऊदव साहेब ठाकरे यांच्या मूळ कांग्रेस ला फायदा झाला
महाराष्ट्र मध्ये काँग्रेस संपले होते उद्धव बाळासाहेब मुळे पुढं आली
Right now
हेमंत देसाई साहेब आपण नक्कीच काँग्रेस समर्थ आहे हे मी समजू शकतो
परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे हीच महविकास आघाडी समर्थकांची इच्छा आहे. त्याचा काँग्रेसने सन्मान केला पाहिजे. नाना पाटोळे . काँग्रेसचे वाटोळे करणार हे लक्षात घ्या.
@@dattatraykarale2915 अहो कराले साहेब एकदा अडीच वर्षाचा सन्मान केला होता पण उद्धव ठाकरे साहेब राज्य चालवण्यात आपयशी ठरले हे दस्तूरखुद्द पवार साहेबांनी त्यांच्या लोकं माझ्या सांगती या पुस्तकातून त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि दोन्ही काँग्रेस ऐक झाल्या आहेत त्यांना आता उद्धव ठाकरे पुन्हा नको आहेत.
परत कोमट पाणी प्यावे लागेल
परत सर्व विकासकामांना स्तागिती द्यायला सुरुवात होईल,
परत 100 कोटी खंडणी सत्र सुरू होईल
परत आदु बाळाची नाईट लाईफ , ड्रॅग पार्ट्या सूरू होतील,विरोधात बोलला तर खोट्या गुन्ह्यात अटक करणे, डोक्याचे मुंडण करणे, मारहाण करणे, घरं तोडणे, पोलिसांद्वारे घरातून उचलून मारहाण करणे आणि खून करणे, गुन्हेगारी स्वरूपाच्या अधिकाऱ्यांनां महत्वाच्या पदांवर नियुक्त करणे, सुशांत सिंग मर्डर, दिशा सालियन बलात्कार आणि खून,
उद्योगपतींच्या घराजवळ💣 बॉम्ब पेरणे, गुन्हे दाबून टाकने,
पालघर साधूची हत्या, लॉकडाऊन, उद्योग धंदे राज्याबाहेर पळवून लावणे, घरात बसून फेसबूक लाइव्ह वर सरकार चालवणे, मुसलमानांना लाडाने वागवणे, हिंदूंना मारहाण करणे, अजाण स्पर्धा भरवणे, हनुमान चालीसा बोलणाऱ्यानां जेलमध्ये टाकने हीच सर्व कामं सूरू होतील.😅😊😊😊
काँग्रेसच्या डोक्यात हवा गेली आहे त्यांना वाटतं आमचे 13 खासदार आमच्याच मुळे निवडून आले पण त्यांनी समजले पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांमुळे तुमच्या 13 आले
Congres cha CM mahila varsha tai gaikawad honar
आणि काँग्रेसमुळे आणि हिरव्या मतांनंमुळे सेनेचे 9 आले हे तितकंच खरं आहे.
मग उबाठा गट लोकसभेच्या 21जागा लढवून 12जागी पराभूत कसा झाला आणि काँग्रेस च्या पारंपरिक मुस्लिम, मराठा, दलीत मतमुळे उबाठा गटाचे 9 उमेदवार निवडून आले
@@rahulpatil7899 पाटील साहेब ही करामती काकांची खेळी आहे त्यांना त्यांच्यापेक्षा कोणी मोठं झालेलं चालतं नाही जे भाजपा बरोबर झालं तेच इथं होतं आहे निदान भाजपा युतीत one side शिवसेनेच्या 18 जागा तरी निवडून यायच्या आणि विधानसभेला 63 यायच्या आता इथे 35 सीट यायच्या पण महामुश्किल आहे.
उध्दव जी ठाकरे यांनी लोकसभेला खूप म्हेनत घेतली म्हणून महा विकास आघाडी जिंकली
हे काँग्रेस वाल्यांनी ध्यानी घ्यावं
आता मत उबाढा विरोधात😮😮😮😮
ऊदव साहेब च मूख्यमतंरिहोनार 100 💯 टक्के होनार होनार होनार
भावी😮😢😮😢🎉🎉😂😂
काँग्रेस ला विसरून चालणार नाही त्यामुळे काँग्रेस ने लोकसभेला थोरात साहेबांनी लही रात्रंदिवस काम केले आहे त्यामुळे त्यामुळे साहेबांना थोरात संधी द्यावी
भांडू नका शिंदे साहेबच होणार 🚩🚩
काॅगंरेस 2019 ला लोकसभेत कूठे होती ते आठवावे.
फार उड्या मारू नका.
त्या " उद्धव " ला विचार त्या चाट्याला.... 🙏🏽🙏🏽
विधानसभा २०१९ ला शरद पवार नी कोंग्रेसला संजीवनी दिली, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे नि संजिवनी दिली कोंग्रेसला याची जाणीव पाहिजे नाहीतर परत खडयात जाईल कोंग्रेस.
होय हिंमत असेल तर काग्रेस ने स्वतंत्र लढवून 40 आमदार निवडून आणुन दाखवावे
काॅंग्रेस याचं कारणांनी देशातुन संपली. अजुनही वेळ गेलेली नाही.
सगळं पटतंय पण सांगायचं कोणाला
काॅग्रेसच्या दोन चार जागा लोकसभेतील जागा आल्या तर त्यांनी ज्यास्त हवेत उडू नये.
या पुढे आघाडीतील शरद पवार & ठाकरेंनी कांग्रेस चा बिलकुल प्रचार करू नये..... भले ही उध्दव ठाकरेंनी स्वबळावर २८८ लढाव्यात नक्कीच ७५ ते ८० आमदार निवडून येतील....
ठाकरे साहेब स्वबळावर लढणार
फक्त महायुती ❤❤❤❤
महा आघाडी संपणार
महाविकास आघाडीत मै मै तू ते असेलतरआघाडीच्यासर्व नेते व पक्ष सर्व च स. म्पणार हे लक्षात ठेवा.
Right now
बरोबर बोलले राहुत साहेब
भाडू नका राजसाहेब ठाकरेच मुख्यमंत्री होनारा
शिवसेनन.ऊधव
बाळासाहेबठाकरे.भारी.सजय.राऊत.याचे.काय.चुकले
आहे.❤❤❤
सत्तेवर यायचे असेल तर प्रत्येकाने तोंडाला आवर घालायला हवा, नाहीतर दैव देते आणि कर्म नेते.शिव सेनेने थोडा संयम ठेवावा तसेच सत्य परिस्थिती स्वीकारावी.
इतरांना खुमखुमी आहे की नाही पण खरी खुमखुमी चॅनल वाल्यांना आहे हे नक्की.
उद्धव बाळासाहेब ठाकरे
गर्व करू नका ओन्ली उद्धव ठाकरे 🎉
ह्यांचं आपसातचं वाकडं तंगडी खेच सुरु आहे मग महायुतीच बरी असेच भांडत रहा.
येणार तर महायुती 🚩
काँग्रेस न.गर्व. करू.नये.
Udhavji thakare 🎉🎉🎉bhavi mukhymantrih🎉onar
हेमंत देसाई जी आपण राजकीय विश्लेषक आहात शिवसेनेची बाजू नेहमीच लावून धरत होता परंतु आता तुमच्या लक्षात यायला हवं जी काँग्रेस गेल्यावर्षी 2024 पूर्वी शून्य होती ती उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या सहानुभूतीच्या लाटेवर सर्वात जास्त जागा जिंकू शकली हे आपण विसरलात हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे आणि आता जर आपण उद्धव साहेबांना कमी लेखत असाल तर ती आपली फार मोठी चूक आहे
विधानसभेला ubt चा विजयी स्ट्राईक 80%असेल
उबाठा ची अवस्था आता घर का ना घाट का अशी झालेली आहे
Me mumbakar Aahe
Congress la 40 seat hi milnar nhi .. UBT above 70 janar
खरं म्हणजे कॉंग्रेस जुना व तळागाळातील पक्ष व सर्वात मोठा पक्ष असून व त्यांच्या पुढार्यांनाही वाटतं तर कॉंग्रेसला कोणाच्याही नादी लागायची जरुर नाही.
महाराष्ट्रातील मेलेली काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यामुळे जिवंत झाली आता तीच काँग्रेस यांच्या बोकांडी बसायला लागली
Mumbai kunachi Aahe maharstra kunacha Aahe
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
पोकळ घोषणा आणि पैसा वाटून देशाचा विकास होत नाही तर देशातील तरूण आळशी बनत आहे महाराष्ट्राची तिजोरी रिकामी केली आहे आपली भावी पिढी बरबाद होण्याचे लक्षण आहे
मित्रांनो महाविकास आघाडी वाले एकमेकांत भांडत रहा...अन तिकडं महायुती भरभक्कम कामं करते आहे.तेही न भांडता.... त्यामुळे महाराष्ट्रांतील 80'/. सुज्ञ मतदार भाजपा प्रणित महायुती ला 💯 निवडून आणणारं.. कारणं आदरनिय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जी ची शिवसेना तर आदरनिय एकनाथ शिंदे साहेब कडे आहे.... ऊध्दव जी नी तर संपूर्ण सेना - मुस्लिम सेना केली..ते लोक विसरणार नाहीत.. काँग्रेस अन शरदचंद्र पवार च्या नादान सगळं च गमावलं असं होईल निश्चित...40-45 दिवस बाकी आहेत.... महायुती चा च मुख्यमंत्री होवोत अन होणारं हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे मित्रांनो
धन्यवाद...🎉🎉😂😂❤❤
काँग्रेस स्वबळावर लढावे मग समझेल
45पेक्षा जास्त सीट येणार नाही
माहाराष्ट.त.फ.कॅगरेस.फाडे.होत.हे.विसरू.नये.❤❤❤
अहो ऊध्दवजी आता तरी सुधरुन घ्या अहंकार सोडा आणी पुन्हा हिंदुत्व स्विकारा नाहीतर आपण कुठलेच राहणार नाही
मोठा भाऊ
उद्धवसाहेब 1
पवार साहेब 2
काँग्रेस 3
राऊत साहेब खरं आहे तेच बोलले आहे.
भामटय.तुला.लज.वट.नाही.का.सजय.राऊत.❤❤❤
आसे.बोलका❤❤❤
याचे पायीच वाटोळ झाले काँग्रेसचे
😊 only uddav Balasaheb Thakre CM Maharashtra
कांग्रेस चा मुख्यमंत्री होणार, आम्ही ठाकरे चे उमेदवार पाडणार
Next CM of Maharashtra will be from Congress
खरतर. हाप्रशन तेव्हंच.सुटला. आसत a.जेंव्हा.uddv.ठाकरे.म्हणाले.होते.आजच.जाहीर.करा.तेंव्हा.गप्प.का.का.बसले.आता.रडता.कशाला.
काय असेल ते असो,प्रतेक निवडूनुकित एक दोन नेत्याना प्रसिध्दी मिळून जाये. या वेळी राऊत "वेडा"म्हणून तर थोरात" विनोदी चेहरा" म्हणून पुढे आलेत
भ्रष्ट अवसरवादी कम्यूनल उद्धव नहीं चलेगा
Only कांग्रेस
आरे हे तर सावत्र भाऊ आहेत
संजय राऊत हे पवार साहेब यांचे छुपे हस्तक आहेत हे उघडच आहे
शिवा सिनेमा जले ना तुमि तेरा
कांग्रेस फक्त ठाकरेंमुळे लोकसभेत चमकली
Thakarena Mumbai madhe konachya votes mule vijay milala he Sanjay la mahit nahi ka ….😡
Congress che pravakte na Rahul Gandhini arakshanavar kay muktafale udhalali he mahit nahi ka…..😡
Maharashtra mein Congress ka kuchh Bhi nahin
Congress Lal lok sabha Maharashtra madhe ek khas jagah hoti hai Vishnu ne Congress ki
Only Shivsena in Maharashtra and Udhav Balasaheb Thackrey as CM of Maharashtra ❤❤❤❤
Mota bhav Chhota Babu ka karna apeksha udyog Balasaheb Thakre CM chehra jahir Kara
कांग्रेस मोठा भाऊ, ऊबाठा ला मविआ मध्ये घेऊ नये, फटका बसू शकतो त्याच्या निष्क्रिय पणा चा
कांग्रेस ने उध्दव ठाकरे ना सोडल तर 30आमदार पन कांग्रेस च्या येणार नाहीत ठाकरे ची ताकत BJP ला कळाली आहे
उद्धव ठाकरे साहेब मुळे च कोंग्रेस चे चागले दिवस आले भाजपा चे 23 वुन 9 वर आले
अकली ची ताते तोडू नका याच ताई काँग्रेसचे वाटोळी झाली आहे
Uddhaw sahebamulech congress jiwant zali congress majlya sarkha bolte uddhaw saheb akate lada maharasta til janta uddhaw sahebchya patishi ahe
pakshpati ancor
Congress la 13 seater udyog sahiban mude Mila liya Maharashtra
Congress ne kitni danka majhola Kari Congress la CM nahin
Maharashtra madhe Bhakta udyog Balasaheb Thakre yanche sarkari
Mi congres la matadan kel fakt udhav thakare hyancha mule pan aata nahi aata jith congres asel tith bjp ajit pawar hyana
नम्रता वागळे धन्यवाद तुझ्या कित्येक वर्षांच्या पत्रकारिता सेवेला
संजय राऊत ji बरोबर बोलले... काँग्रेस चा अहंकार वाढला... पण उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या विंनिंग सीट्स कोल्हापूर रामटेक आणि अमरावती या दिल्या म्हणुन निवडुन आणल्या आणि काँग्रेस साठी सभा घेऊन निवडुन आणल्या
उबाठा पक्षाला कवडीमोल किंमत आहे.. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. उध्दव ठाकरे कडे शेपूट घालून पाळणारी टोळी राहिली आहे.. मुस्लिम धर्जीनी टोळी...
म्हणून तुमचे 16 खासदार आले तळा बुडा सहित कुटा पाटला काही कळत नाही का