@@dineshbhosale4648 MVA मध्ये कोनत्या कोनत्या पार्टीतून आलेत, विधान परिषदेत काँग्रेस ने क्रॉस वोटिंग करुन BJP उमेदवार निवडूण दिले, हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिले.
प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यायेवढे मोठे तूम्ही कधी झाले चिरकुटांनो ? तुम्हाला प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जावं लागेल , समजलं. जयभिम ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤️❤️❤️
परीवर्तना साठी जुने लाभर्ती कधीही तयार नसतात पण पोरटोर मात्र नेहमीच परीवर्तनाच्या बाजुन लढतात व विजयश्री खेचून आनतात हा इतिहास आहे बघु घोड मैदान जवळच. जय जय रघुवीर सर्मथ
288 जागा लढा 288 जागा लढा छत्रपती संभाजी महाराज आणि जरांगे पाटील आमचा विचार एकच आहे अस म्हणतात. जरांगे पाटीलला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आहे तमच ही हेच मत आहे का.
मते खाणे करता पैसे घेऊन उभे राहिलेले नग, स्वच्छ चरित्र स्वच्छ काम हे शब्द यांना शोभता का हा बच्चू पळून गेला होता ना गुवाहाटी ला महाशक्ती सोबत, छत्रपती चा पुतळा पडला या वर त्याचे वंशज काही बोलें नही आता जनतेची आठवण कशी आली
कोणी कुत्र विचारणार नाही या तिसर्या आघाडीला. लोकांना आता चांगले माहित आहे मत विभागणीचा फायदा कोणाला होणार आहे आणि बच्चू कडू कोणाचा माणूस आहे. राजू शेट्टी चे आजचे महाराष्ट्रातील स्थान सर्वांना माहित आहे. हे तिघे पण फडणवीस च्या जवळचे आहेत हे सर्वांना माहीत आहे.
बच्चू भाऊला मंत्रीपद दिले नाही तर शेवटी बच्चू भाऊ ने पण दाखवून दिली त्याची कोण शेतकऱ्यां करता आहे आणि कोण मतलबी आहे हे दिसून आले असेल आता जनतेला मला तर वाटते ही सगळी भाजपची खेळी आहे
जय शिवराय जय शंभु राजे
बच्चुभाऊ तुमच्यासारखा हलकट माणूस महाराष्ट्रात जन्माला पुन्हा येऊ नये
😀 एक ही मारा सॉलिड मारा
Ha shinde saheb ni avdhe kele tumchasathi ani tanach dhoka
@@yogeshmore3972
50 खोके मिळून दिले आणि भरघोस निधी पण दिला😂
😂
बरोबर भाऊ आपटनार हा
महाशक्ती कडून पॅकेज मिळालेले दिसते
तुमचं सगळ्यांचं वर्तनच बरोबर आहे
आणि कशाचा परिवर्तन शक्ती करतात
75 वर्षे तुम्ही काय झोपले होते का राजे
हे सगळं भाजपला मदत करण्यासाठी हाय बापू......कडू तो कडूच
मनजे MVA हेच सोन आहे का जे कधी बोलत नाही bjp ला क्रॉस वोटिंग करतात
Manje Aata pasunch Gaand faatli tumchi 😂😂😂
BJP B टीम
😊
मग तुम्ही काय काँग्रेसला मदत करता का आम्ही फक्त राजे समर्थक बाकी पक्ष गेले खड्ड्यात
ही सगळी देवेंद्र फडणवीस ची चाल आहे
Tujha Ghari Mul baal jhala te pan BJP mulech jhale asel 😂😂😂
😂😂 kiti mast joke kahi zale devendra fadnavis
Zopet pn devendr disat astil
ये डर होना जरुरी हैं 😅😅😅
बीजेपीने निवडणुकीसाठी ही बी टीम तयार केलेली आहे...
Gaand Faatli ka aata pasun chakkya 😂😂😂
सही पकडे है
राजू शेट्टी काय भाजपचा किंवा महायुतीचा माणूस नाही उलट राजू शेट्टी महाविकास आघाडीच्या बाजूने असलेल्या व्यक्ती आहे
@@akshaypatil747 अजिबात तस नाहीय... मागच्या वेळी भाजपला पाठिंबा देवून सदयाला मंत्री केलं होत राजू शेट्टींनी.
बच्चू कडू ची सीट धोक्यात आहे
गुवाहाटी team 😂
बच्चागेला ढगात?
काहीही झालं तरी बच्चु भाऊ अचलपूर मतदारसंघांतून निवडून येणार म्हणजे येणार हे त्रिकाळ सत्य आहे
तिसऱ्या आघाडीचा एकही आमदार निवडून येणार नाही
Right 👍
😂😂😂
@@charandaspendor1079 त्यांना निवडून पण आणायचा नाही ये..... त्यांना महविकास चे आमदार पडायचे आहेत.....
महाराज तुमी पण 😂😂😂😂
यंदा लोकं दोन भागात विभागली आहे भाजप विरोधक किंवा समर्थक तिसरा पर्याय फार कोणी निवडणार नाही
Bjp ची xerox कॉपी.... B team
Madamjii tumche daily videos yevudyat...ek divas tri tumche video nhi ala tri kalajat dhadhad wadhte...so please daily videos ana
Mutkte गप ग कुत्रे
टरबूज महाशक्ती 😂🙏
Gapp re Pappu Gandhi 😂😂😂
पाटील आपल्या कमेंट वर समजते जरांगे है शरद पवारांची मदत करतात.
Are bhai tarbuj Devendra fadnavis hai unko bolate Hain yah
मराठा आरक्षण बद्दल बोला नुसती तिसरी आघाडी स्थापन करून वायफळ बडबड नको .
संभाजीराजे यांनी त्यांची मराठा आरक्षणा बाबतची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे
तुम्हाला इलेक्शन ल पैसा कोण देणार ते सांगा😊😅😮
वंचित ला देखील सामावून घ्या कृपया
बच्चू कडूनी महायूतीतून बाहेर पडल्याचे प्रथम प्रेस घेऊन जाहीर करावे.
भाजप ला आतून छुपी मदत साठी हे तिघे एकत्र आले आहेt महाविकास आघाडी ने वंचित बहुजन आघाडी ल सोबत घ्यावे जेणे करून त्यांची ताकत आणखीन वाढेल
Right
वंचित आघाडी भाजप ची B टीम आहे, लोकसभेला कळाले आहे
@@dineshbhosale4648 MVA मध्ये कोनत्या कोनत्या पार्टीतून आलेत, विधान परिषदेत काँग्रेस ने क्रॉस वोटिंग करुन BJP उमेदवार निवडूण दिले, हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिले.
Barobar bhau
चागली गोष्ट आहे तिसरी आघाडी निर्माण झाली पाहिजे
महाविकास वाल्यांना खूप मात चढलेला आहे त्यांची जिरवण्यासाठी बच्चू भाऊ तुम्ही एकदम निर्णय घेतला तुमचं सिन्नर तालुक्याच्या वतीने धन्यवाद
तिघे ही कधी ना कधी bjp बरोबर होते. आत्ता हे तिकडे जाणार नाहीत कशावरून.
सगळे दलबदलू नेते एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ति स्थापन करू पाहत आहेत ..
बरोबर आहे
राजु शेट्टी परत पडण्याच्या तयारीत, याच्या पेक्षा सदाभाऊ हुशार म्हणायचं
कोल्हा काकडीस राजी मंजे सदाभाऊ खोत
अगदी बरोबर आहे.... लोकांना नवीन पर्याय पाहीजेच....ही लोकशाही आहे....
जरांगे पाटील संभाजीराजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच सुसंस्कृत आणि महाराष्ट्राला तारणारे नेते
उध्दव आणि सुसंस्कृत चाटायची म्हणजे किती चाटायाची
सुसंस्कृत कशाला म्हणतात हे तरी तुला माहित आहे का
हुशार आहे नव्या काळातला नेता आहे सगळी कामं ऑनलाईनच करतो
@@श्रीधर्मवीर तुझा कोणता नेता ऑफलाइन करतो ते सांग
भाजप ची B टीम 😂😂😂
संभाजीराजे तुमचं वागणं बरोबर नाही
😮😮😮
ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे हे लोक पण वेळेनुसार रंग बदलणारे आहेत त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही भारतीय जनता पार्टीची पर्यायी पार्टी
तिसरी आघाडी म्हणजे सरळ सरळ सत्ताधारी पक्षाला मदत .
Bjp ची पार्टी
प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यायेवढे मोठे तूम्ही कधी झाले चिरकुटांनो ?
तुम्हाला प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जावं लागेल , समजलं.
जयभिम ❤❤❤
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤️❤️❤️
वा छान 🎉
परिवर्तन महाशक्तीला मतदारांचा कौल मिडनार नाही
बछू भाऊ तुम्ही गोह टीला कधी जाणार हे जाहीर करावा
तिसरी आघाडी हा बीजेपी चा फार्स आहे. दुसरे काही नाही, फडणवीस ची नवी चाल पण त्याचा काही फरक नाही, लोकं दूध खूळे नाहीत.
Mag tumhala Vote denar ka lok chutya aahe ka lok 😂😂
परीवर्तना साठी जुने लाभर्ती कधीही तयार नसतात पण पोरटोर मात्र नेहमीच परीवर्तनाच्या बाजुन लढतात व विजयश्री खेचून आनतात हा इतिहास आहे बघु घोड मैदान जवळच. जय जय रघुवीर सर्मथ
कडूवर विश्वास ठेवू नका.
अनाजी पंतांची महाशक्ती आहे हि गुवाहाटी चे खोके घेऊन बनविण्यात आलेली
एकदम चांगला निर्णय
सर्वांचीच ताकत मोठी आहे.. महाशक्ती म्हणे 😊..
Barobar
50 खोके घेउन बाहेरुन पाठिंबा😂😂
महाविकास आघाडी चे सरकार बनत आहे तुम्ही कितीही आघाडी तयार करा काही फरक नाही
288 जागा लढा
288 जागा लढा
छत्रपती संभाजी महाराज
आणि जरांगे पाटील
आमचा विचार एकच आहे
अस म्हणतात.
जरांगे पाटीलला ओबीसी मधूनच आरक्षण
पाहिजे आहे
तमच ही हेच मत आहे का.
कुणाची किती ताकद आहे ते सर्वांना माहिती आहे.
💯👌
तुम्ही सगळे भाजप ला मदत करण्यासाठी आहात, तुम्हालाही खोके पोहोच झालेत, पण जनता हुशार झाली आहे
छान आगाडी
तिसरी नाहीं चौथी आघाडी
राजे तुमचा कडून फार अपेक्षा होत्या जी भंग झाली आहे
मराठा खडा सहसा बडा महाराष्ट्र ला न्याय दया. मतांसाठी भांडण टाळा. 🚩🚩🚩
छ शंभुराजे यांचा मुख्यमंत्री साठी चेहरा समोर मांडून मतं मागावित नक्की फायदा होईल. असं मि. एक सामान्य मतदाराला वाटते.
ह्या सर्व पक्षांना चपराक बसेल.
शेट्टी हा नंबर एकचा दुसरा भुजबळ आहे..
फक्त महाविकास आघाड़ी
एक मराठा लाख मराठा जरांगे पटला सोबत
सगळे गोल होणार काही वेगळे होणार नाही आता पर्यंत सर्वांनी महाराष्ट्राची वाट लावली आत्ता हे लावणार बाकी काही नाही
योग्य पर्याय आहे
महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे कुणाला मतदान करायचे ते
जरांगे ला तिसऱ्या आघाडी मध्ये नुट्रलाइज करण्याचा मस्त डाव आहे. भाजपला मदत बाकी काही नाही
कि फक्त सध्याच्या सत्ताधाऱ्यांची परत 2024 मध्ये सत्ता यावी म्हणून ही शक्ती निर्माण केली जात आहे ????????
जरांगे पाटील याना सोबत घ्या
मराठा आरक्षण या प्रश्नावर बोला तरच तुमचा टिकाव लागणार आहे.
जनता कोणा मुळे त्रस्त झाली आहे।
मते खाणे करता पैसे घेऊन उभे राहिलेले नग, स्वच्छ चरित्र स्वच्छ काम हे शब्द यांना शोभता का हा बच्चू पळून गेला होता ना गुवाहाटी ला महाशक्ती सोबत, छत्रपती चा पुतळा पडला या वर त्याचे वंशज काही बोलें नही आता जनतेची आठवण कशी आली
फक्त महाविकास आघाडी
बच्चु भाऊ आणि संभाजी राजे आज पर्यंत भाजप सोबत सत्तेचा लाभ घेत आहेत. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर वेगळी आघाडी, हास्यास्पद.
❤❤❤
कोणी कुत्र विचारणार नाही या तिसर्या आघाडीला. लोकांना आता चांगले माहित आहे मत विभागणीचा फायदा कोणाला होणार आहे आणि बच्चू कडू कोणाचा माणूस आहे. राजू शेट्टी चे आजचे महाराष्ट्रातील स्थान सर्वांना माहित आहे. हे तिघे पण फडणवीस च्या जवळचे आहेत हे सर्वांना माहीत आहे.
ही खेळी फडणवीस याची आहे करण मराठा समाज हा महाविकास आघाडी कडे जाणार म्हणून हा पर्याय काढला आहे
Good decision
Verry.good
🔥🧡🚩
एकदा सत्तेत आल्यावर सारखे वागतात सारखा पैसा खातात फक्त एकच पैसा न खानारा. फडणवीस साहेब
1 ch no Raje❤❤❤❤❤
हा महायुतीचा डाव आहे. यामध्ये कडू शिंदेचा माणूस! जनतेने सावध व्हावे
Ekdam mast...asha khi badal ghadnya chi garaj hoti...hi yuti kamay tikiun rahude...halu halu pariwartin hoil...ani nakki hoil...🎉❤😊
जरांगे येणार नाही कारण शरद पवार सांगतील तेच करणार😂😂
तुला सांगतिला वाटत
Agdi barobar bhava 😂😂
हिंदवी स्वराज ठेवा ही तर श्री ची इच्या होती
Vanchit bahujan
🚩🚩🚩🚩👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
अपक्ष तर तयारीत आहेत घोर आणि चिंता करु नका
कडू साहेब शिंदेंचा कट्टर समर्थक आहे.यावरून तिसरी आघाडी ओळखा
बच्चू भाऊला मंत्रीपद दिले नाही तर शेवटी बच्चू भाऊ ने पण दाखवून दिली त्याची कोण शेतकऱ्यां करता आहे आणि कोण मतलबी आहे हे दिसून आले असेल आता जनतेला मला तर वाटते ही सगळी भाजपची खेळी आहे
Yek nambar dada
तुम्ही सगळे आंदोलन करते घ्या मनोज लक्ष्मण हाके बाकी सगळे आंदोलन करते घ्या आणि मनोज साहेब यांना मुखयमंत्री करा
वामनराव चटप,एक चांगले नेतृत्व.
❤❤यांच्या गरज होती
संधी साधु गॅग
बच्चू कडू सुसंस्कृत कधी झाला.
या सर्वांना दुसऱ्या पक्षातील कोणी विचारत नाही म्हणून नवीन पक्ष काढत आहेत. तरीपण यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही.
राजू शेट्टी कडबाकुट्टी,,,, बच्च्यू कडू फारच कडू आहे,,,,,,, संभाजीराजे तुम्ही एकटे निवडून येतात बहुमताने मग कशाला कोणाला बरोबर घेता,,,,,
जनता मतांचे विभाजन करणाऱ्या आघाडीला मतदान करणार नाही. ही सर्व मंडळी भाजप ची बी टिम आहे. हे जनता ओळखुन आहे.
राजू शेट्टी . तुम्ही किती पक्ष बदला सांगा. राजे तुम्ही कोल्हापूर तून लढा.
He सर्व भा ज पा साठीच आहे. कारण पक्षफुटी नंतर बच्चू कडू ही शिंदे सोबत गेलेले आहेत. आता भा ज पा विरोधी मते आघाडीला जावू नयेत यासाठी हा प्रयत्न
राजेसाहेब महाराष्ट्र मधल्या हर मतदारसंघांमध्ये उमेदवार उभा करा या दोन्ही लोकांना कंटाळून गेलोत
We are with u all three beloved leader and beloved Raje!!
आतापासून मविआच्या विरोधात भुंकायला सुरूवात केली आहे
अहो एक तरी आमदार निवडून आणा म्हणजे लोक म्हणतील की तमाशाची पात्र चांगला आहेत .
फडणवीस आणि मोतीची चाल आहे पण महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच माहीत आहे मतदान मविआलाच करायचे आहे म्हणून जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
प्रहार
मंगेश साबळे यांना पन घ्या आपल्यामध्ये म्हणजे खुप छान होईल कडू साहेब
सर्वप्रथम देशातील हुकूमशाही बाजूला काढा
तिसरी आघाडी ला कमी समजू नये. दिल्ली त आम आदमी पक्ष तिसरी आघाडी प्रमाणेच उदयास आला