Day3 KadePathar | जुना जेजुरी गड कडेपठार खंडोबा मंदिर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #DawadikarAditya #Jejuri #Kadepathar #Adityavekhande

КОМЕНТАРІ • 15

  • @rohinidey4594
    @rohinidey4594 3 роки тому +1

    आणि अजून एक गोष्ट तुला दम लागलेला आहे पण तुझ्यातला उत्साह कमी झाला नाही😊 किती ही आणि काही ही असु दे माणसाची भक्ती आणि त्याचे भक्तगण हे देवाच्या पायाशी पोचतातच ही तुझि भक्ती च आहे जी तुला जुन्या गडावर घेऊन गेली मीही नक्की च एकदा तरी हया गडाची सफर करीन आणि देव मला तिथपर्यंत नेण्याचि शक्ती देवो हीच देवा चरणी प्रार्थना 🙏

    • @DawadikarAditya
      @DawadikarAditya  3 роки тому

      हो हे तर खर आहे .
      भक्ती असेल तर कोणतीही ईच्छा ही पूर्ण होऊ शकते .
      खंडोबा चरणी हीच प्रार्थना की तुम्ही लवकरात लवकर जुन्या गडावर / कडेठारवर जाऊन या
      तुम्हालाही खूप आनंद वाटेल

    • @rohinidey4594
      @rohinidey4594 3 роки тому

      धन्यवाद 😊

  • @drdevidasmal9568
    @drdevidasmal9568 3 роки тому +3

    हेतू चांगला आहे पण केमेरा स्वतः चे च चेहरयावर ठेवला

  • @vikasdharrao4863
    @vikasdharrao4863 3 роки тому

    Jabrdast

  • @ramkishanfaulzalke8309
    @ramkishanfaulzalke8309 3 роки тому

    Good

  • @mayu-zj2vo
    @mayu-zj2vo 3 роки тому

    Kiti vel lagla pochayla?

  • @its_tanuvijay_07
    @its_tanuvijay_07 3 роки тому +1

    छान याविषयी माहिती नव्हती . कँमेरा सगळीकडे फिरून दाखवता जा

  • @rajendradeokar5902
    @rajendradeokar5902 3 роки тому

    Dam lagla...
    Yelkot Yelkot Jai Malhar

    • @DawadikarAditya
      @DawadikarAditya  3 роки тому

      येडकोट येडकोत जय मल्हार 🔥🔥

  • @rohinidey4594
    @rohinidey4594 3 роки тому

    छान विडीओ काढला आहेस दादा पण थोडी रस्त्याबद्दल माहिती दे सर्व रस्ता हा पायरीचा आहे का? की मध्ये मध्ये सपाट ही आहे आणि किती वेळ लागतो पोचायला मी सलग तिन वर्ष नव्या गडावरच आली आहे जुना गड खुप लांब असल्याने मी जाण्यासाठी टाळते पण खुप इच्छुक आहे मी जाण्यासाठी ? दुसरा डोगंर रस्ता ही आहे का तो कसा आहे प्लीज थोडी माहिती दे 😊👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿😊

    • @DawadikarAditya
      @DawadikarAditya  3 роки тому

      कडेपठारा कडे जाण्यासाठी 15 मिनिट लागतात जेजुरी पासून
      कडेठारचा रस्ता हा पायऱ्यांचा आहे . चढण्यासाठी दम लागतो पण मज्जाही तेवढीच येते ..
      गडावर चढण्यासाठी आर्धा तास लागतो

    • @DawadikarAditya
      @DawadikarAditya  3 роки тому

      धन्यवाद