आत्या - बहिणीबरोबर देवदर्शन, बहिणीच्या घरी प्रथमच कुलस्वामी देवांची स्थापना | khandoba darshan
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- आत्या - बहिणीबरोबर देवदर्शन, बहिणीच्या घरी प्रथमच कुलस्वामी देवांची स्थापना | khandoba darshan
#siduhake #dhangarijivan #banai
#khandoba #khandoba_status #devdarshan #biroba #जेजुरी #jejuri
आत्या -😊
दादांची बहीण
माझी आत्या
सुलाची आई
बिराजीची सासू
बहीची सासू❤😊👍🙏
@@dhangarijivan मी भेटलो होतो जेजुरीत तुम्हाला
साटलोट नात बोलतात याला, बरोबर ना दादा
साटेलोटे केले आहे दादांनी बहिणीच्या घरी. म्हणजे तुमच्या आत्याकडे.
आपली मुलगी त्यांच्या मुलाला आणि त्यांची मुलगी आपल्या मुलाला. लय भारी. एकमेकांच्या घराची पद्धती माहिती असल्यामुळे कुरबूर होत नव्हती त्यामुळे.
वा... 👏☺️
ताई शहापूर ला राहतात का
सिद्धू भाऊ तुम्ही अजून वडिलांकडून पैसे घेता खर्चासाठी आताच्या काळात हे बघायला पण भेटत नाही खरच खूप छान वाटलं बघून आताच्या काळात अशी आज्ञाधारी मुल भेटन जरा मुष्किल आहे पण आहे हे बघून खूप आनंद झाला
आताच्या kalat बापाला लेका कडून paise घ्यावे लागतात.. आताची पोर khup udhdht झालेत खरंच khup छान वाटलं बापाला अजून किंमत आहे tumchya घरात. असच प्रत्येक मुलांनी केल पाहिजे 🙏
बरोबर
❤
दादांचे,शिक्षण कमी आहे पण त्यांना भौगोलिक ज्ञान फार आहे....❤❤❤
खुप छान व्हिडिओ दादांच्या हातात व्यवहार आहे, खुप छान वाटले, सगळे पाहुणे पण जपता खुप छान,
आताच्या काळात आसे आज्ञेनुसार वागणारे खुप थोडे आहेत सगळं स्रेय आई वडीलांना च आहे खुप छान संस्कार वळणं शिस्त आहे वीडीओ खुप छान शुभेच्छा
तुम्ही अजूनही वडिलांकडून पैसे घेता खुप छान केवढा तो मान वडिलांना. असे कधी होऊ शकते जेव्हा घरचे पुरूष व महिला समाधानी असतात. जय हो बाळू मामा. 😊
❤
वडील खूप कष्टाळू आणि मेहनती आहे आणि वडिलांचा मान सन्मान तुम्ही करतात खूप भारी
🙏🌹खूपच👏✊👍 सुंदर दादा देव दर्शन आणि पावसाळ्यातील निसर्ग🌿🍃 धन्यवाद 🎉🎉
😮 सिद्ध दादा बाहेर जाताना जाऊ नाही म्हणायचं या ऊ का म्हणायचं माहिती तुम्ही एकच नंबर सांगत खुप छान 🎉
हाके कुंटुबानी सर्व नाती छान सांभाळली. खूप छान परिवार आहे तुमचा.
खूप छान देवदर्शन झाले सर्व मंदिरे व निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या देवांची मंदिरे आहेत ❤❤🎉🎉
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान देवदर्शन येळकोट येळकोट जय मल्हार खूप छान व्हिडिओ दादा सासवड
दादा तुमचा सर्व परिवार पाहुणे खूप मस्त आहेत 👌🏼👌🏼
सिद्धू बाळा तू व्हिडिओ काढता काढता भौगोलिक माहिती पण खूप देत असतोस रस तुला सगळ्याची खूप माहिती आहे तुझ्यामुळे आम्हाला पण सगळी माहिती मिळते बरीच मंदिर आज कळाली धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
दादा तुम्ही वडिलांकडून अजून पण पैसे घेता किती वडीलांचा मान ठेवताय एवढे मोठे युट्युबर आहात तरी....किती कौतुक कराव तेवढ कमी आहे काळ बदलला पण तुम्ही जुन्या रुढी परंपरा किती जपता खुप छान वाटत हे पाहायला तुमच्या कुटुंबाला भेटायला आनंद होईल खुप पुढे जा व्हिडिओ खुप भारी असतात 👌🏻👌🏻 दादा जुनी लोक बोलायचे साट लोट पद्धत त्या पद्धतीने लग्न झालना सुला ताईंच
तुमचे बाबा कष्टाळू पण आहे नी संसकरी पण आहे खूप छान दादा
Khup chan hota विडिओ दादा Devdarshan chhan झाले मस्त
मस्त व्हिडिओ सर्व कुटुंब तुमचे अगदी प्रेमळ आहे तुमचे व्हिडिओ बघून मन प्रसन्न होते खूप चन नाती ह्या जगात तुम्ही आता पण जाऊन ठेवलीय ❤️ बाणाईला miss केल
अर्चना कोणाची मुलगी तुमच्या नात्यात
आज हीआईवडिलांच्या आज्ञेत राहता. खुप दुर्मिळ आहे आजच्या काळात. खुप काही शिकण्या सारखे आहे आपणाकडून. मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹
Super dada
खरच सिध्दु दादा किती तो मान वडीलांचा राखता हेच खर वैभव
सिदू भाऊ खरच आज तुमचे सामान्य ज्ञान बघून असे वाटले की तुमचेच दर्शन घावे, खरच मनापासून खूप छान आहे तुमचे माहिती परिसरात, धन्यवाद असे व्हिडिओ दिल्याबद्दल 10:46
खूप छान विडीओ आहे
❤❤❤........जय मल्हार........❤❤.......छान मस्तच......❤......राम कृष्ण हरी........
Mst vatla bhau vidio❤❤❤❤
सिध्दु तुमच कुटुंब आदर्श कुटुंब आहे🎉🎉
Aaj jejuri aani sarwa devanche darshanacha video khup chhan vatala baghyala maja aali
दादांचा हात वैवार पैसा चाआहे खूप छान वाटत
Nice video
Nice video. 👌👌येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंद चा येळकोट. हॅट्स ऑफ तुम्हांला आणि तुमच्या family ला. 👌👌👌👍👍👍💐💐💐🍫🍫
छान व्हिडीओ
खूप छान देवदर्शन
देवा खडेरायाला माझा नमस्कार 🙏छान व्हिडिओ टाकला आज खुप छान 🎉👌👌
Dev darshan Chan jala. Dhanyawaad. Very beautiful places. Tumi khub chaan .Tumche man khub changle. Dev tuma sarvana ashirvad deu. ❤.
शिरवळ ला या कधी तरी दादा 🙏🙏❤️💛🚩
तुम्ही महाराष्ट्र ची माहिती सुंदर सांगता
जय मल्हार 🙏
सिध्दु तुझ्या मुळे खूप देवांचे छान दर्शन झाले🎉🎉
येळकोट येळकोट जय मल्हार.खूप छान देवदर्शन
खूपच छान असतात तुमचे व्हिडिओ दादा
दहा दिवसा आधी मी आली दर्शन घेऊन जेजूरीगड ला❤❤ खूप मस्त वाटल ❤❤
Dada tumch gaavch ghar khupch chhan aahe dhabyach ghar
जेजुरी दर्शन झाले 🙏🙏
आदर्श कुटुंब......👌💐
एकच नंबर विडीओ आसतात नातेना कीती जपता आई वडील आजून कीती काम करतात खूप खूप छान विडीओ आज बाणू नाही गावाला गेली
जय श्रीराम!दादा तुम्ही वडीलां कडुन खर्चाला घेता,त्यांना मान देता छानच!चांगले देवदर्शन झाले तुमचे!
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
भाऊ तुम्ही अगदी घराजवळच्या हॉटेलमध्ये मिसळ खाऊन गेलात आधी माहीत असत तर भेट झाली असती आम्ही तिथेच राहतो तुमचे सर्व व्ही डियो पाहतो छान असतात
We get darshan of many GOD and Godesses.
Which we do not KNOW SOME OF THEM.
THANK YOU VERY MUCH.
Nice...............❤❤❤❤❤❤
छान व्हिडिओ होता सिध्दु आजचा🎉🎉
तात्या तुमचे कोण लागतात, किती छान बोलतात, सुंदर 👌माहिती देतायत 🙏🌹
जय खंडेराया जय खंडेराया
खूप छान माहितीपूर्ण दिली 😊
खूपच नैसर्गिक देवदर्शन.
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏
सिद्दू दादा तुम्ही खंडाळा तालुक्यात गेलात खंडाळा आमचं माहेर आहे
Khup chan❤
यळकोट यळकोट जय मल्हार सदा आनंदाचा यळ कोट 🚩🚩
खुप छान कुटूंब
Tumhala dada ni Paise dile te phar bhari watale 😊jejuri gadache darshan zale tumchya mule. Vedeio👌👌👍
खुपच सुंदर video dada❤
मस्त पैकी छान
👌🏻👍🙏🏼
छान
Jay.malhar🙏🌺🙏🌺🙏🙏👌
दादा तुमच्या मुळे आमचं पण छान देव देव झालं,जेजुरी च मंदिर सोडून बाकीचे मंदिर आम्हाला माहीतच नव्हते,तुमच्या मुळे छान माहिती मिळाली
खूप छान शुभेच्छा
सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
द दादा बाहेर जाताना येऊ का म्हणावे खूप छान संस्कार आहेत तुमच्या परिवाराला
सिंदू दादा तुमच्या सोबत आम्हांला पण देव दर्शन झाले 🙏🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🎉
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट❤
Shri Swami Samarth.
Mazhi Swami aai.
Mast ❤❤
👍🏾👍🏾👍🏾👍🏾
🙏🙏🙏🙏❤️❤️
Dada tumchymule Aaj jejurich darshan zale.... dhanyavaad dada
बानाई ताई तुमचे विडीवो खुप आवडतात
तुमच्या मुळे पुरंधरची माहीत मीळते
खूप छान व्हिडिओ दाखवला दररोज पाठवत जावा आम्ही वाट असतो
Changli mahiti❤❤
खूप छान
प्रसन्न उडपी हाटेल आहे ना
जय मल्हार पाहुणे...
म्हसवड सिद्धनाथ माता जोगेश्वरी दर्शनाला या गावी आहे तोपर्यंत.
दादा सिमा तिच्या आत्यासारखी दिसते असे कोणा कोणाला वाटते
हो कारण siddhu भाऊ आणि बहीण त्यांची same दिसतात सीमा वडिलांवर गेली आणि अत्यासारखीच दिसेल तशीच गोरी आहे तिने ही आत्याच्या पावलावर पाऊल टाकून छान शिक्षण घेऊन सरकारी अधिकारी व्हावे ही सदिच्छा
जेजुरी ला आम्ही पण जातो सासवड गाव आहे कुलदैवत आहे व्हिडियो खूप छान दादा🎉
जय महाराष्ट्र
तुमच्या मुलांची माहीती द्या की कोणती मुलं कोणाची ते.बाकी व्हिडिओ छान होता .एक नंबर देवदर्शन
दादा सारखे काम करतात, एकत्रित कुटुबं व चागंल विचार, सदैव खुशी हे पाहुन छान वाटते ज्योति पाटील नागपुर🙏🙏
यळयकोट यळकोट जय मल्हार
यळकोटयळकोटजयमल्हार🎉🎉
दादा, तुमच्या गावात आमचे पाहुणे आहेत ,माझ्या मिस्टरांचे आजोळ आहे गुळूंचे .आणि तुम्ही आता व्हिडिओ सांगितलेल्या भाटघर धरणाजवळ आमचे गाव आहे,
Chhan
कुठे
सदानंदाचा येळकोट येळकोट जयमल्हार
Mast 🎉🎉
आमचं गाव पण खंडाळा तालूक्यात आहे हायवेच्या वरती केसुर्डी
हाके दादा रामराम
🙏दादा बाहेर जातांना येऊ का म्हणतात धन्यवाद
आमचा सतओबआ बिरोबा कुलस्वामी