श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती। स्थापनेचा १२७ वर्षांपूर्वीचा इतिहास । story । baakbook marathi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @mrunmaisalunke2281
    @mrunmaisalunke2281 3 роки тому +40

    दगडूशेठ गणपती बाप्पा ची जुनी मूर्ती आज शुक्रवार पेठ अकरा मारुती चौक मंडळ मधे आहे 🙏

  • @historyhoney9035
    @historyhoney9035 3 роки тому +11

    दिदी तुझा आवाज किती गोड ग ! कमेंट करण्यासाठी विडीओ संपायचाही धिर झाला नाही. भाषा प्रभुत्त्व, शब्दफेक, ओघ, सौम्यता सर्व सर्व खुप छान... खुप खुप यशस्वी हो...

  • @anjalipimparkar5298
    @anjalipimparkar5298 3 роки тому +17

    दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर अप्रतिम व नवसाला पावणारा आहे सगळ्यांना सुख शांती , आंनद देवो ही प्रार्थना

  • @prakashpalaskar5017
    @prakashpalaskar5017 2 роки тому +45

    श्रीमंत दगडूशेठ गणपती महाराजांना बघितल्या नंतर व दर्शन घेतल्यावर सर्व दुःख विसरून जाते व खूप आनंद वाटतो
    खरोखरंच आपली मनोकामना पूर्ण होते
    ओम गण गणपतेय नमः
    गणपती बाप्पा मोरया ,
    मंगलमूर्ती मोरया ,
    श्री गणेशाय नमः
    🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 Рік тому +8

    गणपती बाप्पा मोरया खरच खूप छान माहिती दिली.अशीच कृपादृष्टी आपल्यावर सगळ्या वर राहुदया श्री गणेश नमो.❤❤❤❤❤

  • @balirammandlik3699
    @balirammandlik3699 3 роки тому +13

    खरं प्रेम म्हणजे काय हे दर्शन घेतले नंतर ते समजते. ❤️❤️🎈🎉👍🙏

  • @vishalgawali8025
    @vishalgawali8025 2 роки тому +4

    खुप भक्तिमय छान माहिती सागितले आहे ताई आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची आपले व आपल्या चॅनलचे आभार 💐💐💐💐💐💐🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 जय श्री गणेश 🙏

    • @baakbook
      @baakbook  2 роки тому +1

      धन्यवाद 💐👍👌💐

  • @dhananjaypuranik4227
    @dhananjaypuranik4227 3 роки тому +2

    खुप छान व्हिडिओ आहे आणि खरच नवसाला पावणारा गणपती आहे मला गणपति च्या आर्शिवादाने मुलगा झाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती की जय

    • @sakshitilekar5479
      @sakshitilekar5479 3 роки тому

      ua-cam.com/video/9auvpna5B08/v-deo.html savtri bai phule yanchi mahiti 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mayabalraje8162
    @mayabalraje8162 2 роки тому +5

    आपले मनपूर्वक आभार इतकी सुंदर माहिती आपल्या ओजस्वी शब्दातून आमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी

  • @thebiutifullpix3936
    @thebiutifullpix3936 2 роки тому +2

    वीडियो खुप छाण आहे गणपति बाप्पा मोरया
    आज पहिलंदा श्रीमंत दगडू शेट हलवाई यांचा इतिहास कळाला धन्यावाद 🙏

  • @sanjayraopatil4484
    @sanjayraopatil4484 3 роки тому +116

    खूप छान माहिती दिली ताईसाहेब , आपल्या अमृततुल्य माहिती मुळे नवसाला पावणाऱ्या माझ्या गणरायाचे दर्शन होऊन मन प्रसन्न झाले...

  • @rajshreepawar1320
    @rajshreepawar1320 Рік тому +1

    दगडू शेट खरच नवसा ला पावनारे गणपती आहे ,गणपती बाप्पा मोरया ,मंगल मूर्ति मोरया

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Рік тому +12

    श्रींचे दर्शन घेत असतानाच,देवाच्या दृष्टीकटाक्षानेच मानूस मोहून जातो ! आणि त्याच्या प्रेमात पाडतो... प्रत्येक भाविकाला देव माझ्याकडेच बघतोयं, त्यामुळे त्याचे माझ्यावरचं सगळ्यात जास्त प्रेम आहे...असंच वाटत रहातं... अगदी सदैव.....🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arcbofficial
    @arcbofficial 2 роки тому +1

    छान माहिती. शुद्ध बोलण्याचा प्रयत्न पण खूप चांगला. बाप्पा मोरया.

  • @mangeshpukale1126
    @mangeshpukale1126 Рік тому +14

    पुण्याची शान,पुण्याचे वैभव म्हणजेच ' श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ' .नवसाला पावणारा गणपती 'अशी यांची ख्याती आहे.
    बोल " गणपती बाप्पा मोरया ".

  • @rrekhe3754
    @rrekhe3754 3 роки тому +1

    बेटी महत्व पूर्ण सादरीकरण केल आणि बेटी तुझा आवाज खूपच मधुर आणि गोड आहे बेटी तुझा आवाज ऐकण्याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा व्ही डी ओ अपलोड करतो

  • @chitrakelkar3440
    @chitrakelkar3440 3 роки тому +37

    ऊत्तम माहिती, ऊत्तम सादरीकरण, खणखणीत आवाज, धन्यवाद 🙏

  • @mahitilogy
    @mahitilogy 2 роки тому +2

    खूप छान आणि संक्षिप्त रुपात माहिती सादर केली आहे. जर अजून विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी नक्की icon वर click करून मानाच्या ५ गणपतीचा इतिहास पहा.

  • @apekshaunawane87
    @apekshaunawane87 2 роки тому +51

    खरच कोठूनही पाहिले तरी बाप्पा माझ्याकडेच पाहतोय हयाची प्रचिती मिळते.💯
    गणपती बाप्पा मोरया!
    मंगल मूर्ती मोरया!❤️

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 Рік тому +2

      गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

    • @sooreshgharge3561
      @sooreshgharge3561 Рік тому +1

      🌹ॐ गं गणपतेय नमः 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🕉️💖💫✨

  • @dadagurav4608
    @dadagurav4608 2 роки тому

    फारच छान माहीती सांगितली धन्यवाद
    अशीच अष्टविनायकची माहिती सांगावी ही विनती तसेच महाराष्ट़आ तील पहीला गणपती ऊत्सव कोठे साजरा झाला वकोणी साजरा केला

  • @ashaavhad6575
    @ashaavhad6575 2 роки тому +42

    Presentation with 127 historical information was very heart touching & Pleasant 🙏

  • @shreyagharpure8141
    @shreyagharpure8141 2 роки тому +1

    पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विषयी खूपच महत्त्व पूर्ण माहिती व विडीयो शेयर केला आहे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मनांत आहे पाहू केंव्हा बाप्पा बोलावतात कारण मी इंदूर मध्य प्रदेश येथील राहाणारा आहे
    जय गणेश
    मुकुंद गणेश घारपुरे

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 3 роки тому +4

    🚩🌸🔥🍀🍀🔱।। ॐ गं गणपतये नमः।। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादयासागरा | अज्ञानत्व हरूनि बुद्धीमति दे आराध्य मोरेश्वरा || चिंता, क्लेश, दारिद्रय, दुःख हरूनि देशांतरा पाठवी | हेरंबा, गणनायका, गजमुखा भक्ता बहु तोषवी ||
    आदिदेव जय श्रीगणेश 🙏🚩🍀🍀🌺

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 3 роки тому +1

    खुप छान माहतीपूर्ण व्हिडिओ ..... हे माहित नव्हत. knowledge वाढलं.. धन्यवाद

  • @deltascrap8704
    @deltascrap8704 2 роки тому +221

    खरंच गणेश मूर्ती पाहताच क्षणी डोळे भरून येतात आणि मन स्तब्ध होते ❤️

  • @r.game.k976
    @r.game.k976 2 роки тому +1

    मी dhanashree माझे माहेर पुणे आहे. मी दगडूशेठ गणपतीला खूप मानते. एक आकर्षक अशी मूर्ती आहे ही, माझे आई, वडील, भाऊ, बहीण सर्व गणपती बाप्पाच आहेत.

    • @r.game.k976
      @r.game.k976 2 роки тому

      गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.

  • @ashabasutkar4652
    @ashabasutkar4652 3 роки тому +14

    श्रीमंत दगड़ू शेख गणपति की महिमा अपरंपार है।🙏🙏 हमेशा मेरे ओर से चरण स्पर्श के साथ साथ कोटी कोटी वंदना 🙏🙏🌸🌸

  • @rajputsandip7556
    @rajputsandip7556 2 місяці тому +2

    *✨तुझ्या शिवाय आम्ही शुन्य तुझे सेवक हेच आमचे पुण्य., गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया‼️ 🌺🙏*

  • @surajbavage4215
    @surajbavage4215 2 роки тому +4

    जय जय हर घर जय ओम गणेशाय नमो नमः जी शनीदेवा जी🙏🕉🕉🕉🙏🕉🕉🕉🙏🇮🇳

  • @nishaanddisha7661
    @nishaanddisha7661 2 місяці тому

    श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय गणपतीचे रूप हे मनमोहक आहे त्यांना बघितल्यावर मन भरून येते जयश्री गणपती बाप्पा त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🚩

  • @ramapachore1542
    @ramapachore1542 4 роки тому +150

    💐💐🙏🙏ॐ श्री दगडशेठ हलवाई गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया🙏🙏💐💐

  • @SunilNavalgund-rr8vd
    @SunilNavalgund-rr8vd 2 місяці тому +1

    Jai shree Ganesh ji 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🌺

  • @sumitpardesi507
    @sumitpardesi507 2 роки тому +21

    ।।जय श्री दगडुसेठ हलवाई गणेश जी।।❣️😍🌹🌺🕉️❤️🙏

  • @anitakamble9478
    @anitakamble9478 Рік тому

    ताई तुमचा आवाज खुपच गोड आहे. तुम्ही सर्वच गोष्टी विस्तारपूर्वक सांगितली. धन्यवाद मला आपल्या जगतमाता समस्त देवींच्या कथा ऐकायला आवडतील 🙏

  • @karishmapatil9447
    @karishmapatil9447 3 роки тому +22

    ☺️🙏🏻गणपती बाप्पा मोरया मंगमूर्ती मोरया 🙏🏻☺️

  • @digambarjadhav8778
    @digambarjadhav8778 2 роки тому

    खरे आहे माझ्या जीवनात घडले आहे हे सत्य आहे
    गणपती बाप्पा मोरया

  • @manishashirode4269
    @manishashirode4269 3 роки тому +6

    खुप छान मूर्ती माझी सध्दा खुप डोळे ॠपत मी दरवेशी हिच मूर्ती बसवते माझी खुप सध्दा आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sradhha1611
      @sradhha1611 3 роки тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍bappa sarvana सुखी ठेव

    • @nikhilpawar3112
      @nikhilpawar3112 3 роки тому

      ho amchyat suddha darvarshi hich murti bsvtat agdi mi lahan aslya pasun , pn apn hi murti sodun dusri murti bsvu shkto Ka?? Karan drvarshi ekch murti kahitri change , murti bddl kahich shnka Nahi murti agdi Apritam Ch ahe PN Malach kahitri change ani nav Navin prakarchya murtya bsvavya vat tat PN ghrche viroDH krtayt tyana vatty ki khup vrshyapasun hich murti bsvto tyamule hyapudhe hi hich murti bsvaychi nahitr kahitri viprit ghdel,..tumhala ky vatte vegli murti bsvu , mla tr vatt gnpati tr ekch asto na mg tyach konte hi murti bsvli Tri ti tyachich pratima asnar ahe , tumhala ky vatt

  • @donatorking8680
    @donatorking8680 2 місяці тому

    चौटे धुळे.
    🎉🎉श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मोरया.सर्वाना सुख शांती समृद्धी लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना.🎉🎉

  • @being_79455
    @being_79455 Рік тому +3

    !!"मराठी"!!🎓🍃!!"पुणे"!!📖📚
    !!"गणपती बाप्पा मोरया"!!
    ll ॐ गं गणपतये नमो नमः ll
    ⚘🌼🌷🌻🌺🥀🌹

  • @Swargnagarikokan-m4u
    @Swargnagarikokan-m4u Рік тому +1

    खुप छान माहिती... गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🚩

  • @vishnuraut5316
    @vishnuraut5316 4 роки тому +4

    खूप छान माहिती दिली ताई.... जय गणेश 🙏

  • @seetabaisuryawanshi6127
    @seetabaisuryawanshi6127 2 роки тому

    धंन्यवाद 🙏🏼🙏🏼 माहीतीतुन खुपच आनुभव आला आहे आशीच माहीती भेटावी

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 2 роки тому +3

    दगडू शेठ हलवाई गणपती बद्दल माहीती प्रथमच ऐकायला मीळाली ! तूमच नीवेदन आणी आवाज ही छान गोड आहे

  • @udaypatil3630
    @udaypatil3630 2 роки тому

    महिती साखोल आहे...धन्यवाद🙏. मूर्ती ही मूळ कर्नाटक धारवाड येथिल शिल्पकार श्री शंकरप्पा आणि नागेशप्पा बनविले....हा इतिहास आहे 🙏.

  • @vijayashigwan3353
    @vijayashigwan3353 3 роки тому +4

    Khup mast ❤❤
    🙏 Ganpati bappa morya 🙏

  • @lalasopatil6669
    @lalasopatil6669 2 роки тому

    उत्तम, माहिती, दगडुशेठ हलवाई, गणपती प्रसन्न

  • @arunkedare
    @arunkedare 2 роки тому +10

    धन्यवाद ताई आपल्यामुळे आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास कळाला🤗🙏🏻 गणपती बाप्पा मोरया😇🌺❤️🙏🏻

  • @swaralisawant7196
    @swaralisawant7196 2 роки тому

    Khupchch chan voice & words use kelyamule video mdhun n jata video continue bghu vatla thank you so much❤😊

  • @arpitpardesi2890
    @arpitpardesi2890 4 роки тому +6

    Tai ❤️ kharach masta !!! 🙏❤️😍

  • @bhatkandevlogs4928
    @bhatkandevlogs4928 2 роки тому

    Super duper mahiti jagat bhari amcha shree shreemant dagadu shet halvai ganapati lay bhari ganpati bappa moraya

  • @rachagondapatil4809
    @rachagondapatil4809 3 роки тому +18

    Very nice knowledge about Srimant Dagadusheth Halawai Ganesh Temple, I visited lots of time 🙏🌹🌹

    • @eknathpawar6728
      @eknathpawar6728 3 роки тому

      आवाज खुपच छान आहे

  • @suraj_the_chocolate_boy
    @suraj_the_chocolate_boy 3 роки тому +1

    खूप नवीन माहिती मिळाली आज धन्यवाद...🙏

  • @KB_Patil05
    @KB_Patil05 4 роки тому +6

    Video khup aavdla tai ha ❤🤗 & ho mi tr Dagdushet la arpan aahe 😍❤🌍

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 5 місяців тому

    खूप छान वाटले आपलं. आभारी आहे

  • @vaishnavimahalankar1713
    @vaishnavimahalankar1713 4 роки тому +22

    It's very important information..and ur voice is awesome!🥰🥰

  • @vishu9432
    @vishu9432 3 роки тому +1

    खुपचं छान माहिती ताई.. 🙏🙏
    आज लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विडिओ पाहायला भेटला...🙏👍

    • @sumeragajadane921
      @sumeragajadane921 3 роки тому +2

      दगडूशेठ हलवाई गणपती नवसालि पावतो, मग कोरोना मध्ये कुठे लपुन बसतो, इंग्रजापेक्षा ब्राम्हण वादी देशातील लोकांना लूट सुरू केली आहे तुम्ही देव नावावर देशाची वाट लावली

  • @being_79455
    @being_79455 Рік тому +4

    !! श्री गणेशाय नमः !!
    !! श्री देवी प्रसन्न !!
    !! जय श्री गणेश !!
    !! "गणपती बाप्पा मोरया" !!
    ll ॐ गं गणपतये नमो नमः ll
    ⚘🌼🌷🌻🌺🥀🌹

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Рік тому +1

    मंगलमूर्ती मोरया बप्पा मोरया 🎉🎉

  • @swaralisawant7196
    @swaralisawant7196 Рік тому +6

    Missing u & ur voice & nice story ganpati bappa morya❤ 🙏🏻

  • @rambhosale3531
    @rambhosale3531 Рік тому

    खरंच खूपच छान आहे आपण दिलेली माहिती
    मनःपूर्वक धन्यवाद

  • @F4MDEASHOTYT
    @F4MDEASHOTYT 2 роки тому +15

    Jai shree ganpati ❤❤😍😍

  • @shailachougale4032
    @shailachougale4032 2 роки тому

    श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ताई खुप छान आहे. माहिती

  • @ganeshkhandare56
    @ganeshkhandare56 3 роки тому +137

    अमिताभ बच्चन च उदाहरण देण्यापेक्षा एखाद्या पुणेकरांची मुलाखत घेऊन माहिती मिळवायची होती...सहमत असाल तर सांगा

    • @ashwinigaikwad3348
      @ashwinigaikwad3348 3 роки тому +3

      अगदि खरं

    • @Durvesxh69
      @Durvesxh69 Рік тому +6

      Amhitab bacchan ne tujz ky bigdvl re😂

    • @harshitapednekar778
      @harshitapednekar778 Рік тому +1

      7:14

    • @rohitkhade3586
      @rohitkhade3586 4 місяці тому

      अमिताभ बच्चन यांनी तुझ आनी काय बिघडवले 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅...😅😅😅😅😅😅

    • @rohitkhade3586
      @rohitkhade3586 4 місяці тому

      अमिताभ बच्चन यांनी तुझ आनी काय बिघडवले 😅😂

  • @vishalkolapkar8325
    @vishalkolapkar8325 2 роки тому

    अतिशय सुंदर, धन्यवाद 🙏🏻
    मोरया

  • @auk7079
    @auk7079 4 роки тому +6

    Maza sarvat aavadta Bappa... Jyane nehmi maza sambhal kela .... 🙏🙏🙏

    • @Timakiwala
      @Timakiwala 3 роки тому

      बाई बकबक कमी कर..पुण्याची महती सांगु नकोस.
      मुंबईकर नागपुरकर कोल्हापूर सोलापूर सांगली चंद्रपूर अमरावती चालेल पण पुणेकर नको रे बाप्पा..
      फुकटे आहेत साले... मित्रांकडुन फुकटचा चहा नाश्ता ढोसणारे.
      पुणेकर पाहुण्यांना घरी कधीच बोलवत नाही, समजा आला तर म्हणतात *तुम्ही जेवण करुनच आला असाल, बसा जरा मी जेवून येतो* असे हरामखोर माणसं..
      पुण्यात भरपूर साहित्यिक,गायक, कलाकार बाहेरच्या प्रांतांतून आलेले व स्थायीक झाले, पण हे भडवे पुणेकर म्हणतात *हे सर्व आमच्या पुण्याचे हो*(नाकातुन बोलणारे)
      एका हातात माळ,फुले देवासाठी आणि दुसऱ्या हातात बोलाईचे मटन.

  • @ravindrasawant5199
    @ravindrasawant5199 Рік тому

    दगडु शेठ हलवाई गनपती याची माहिती कळली 👌👌🙏🙏🙏🙏😘😘😘😘

  • @pramilaumredkar2293
    @pramilaumredkar2293 3 роки тому +7

    दगडूसेठ हलवाई गणपती इतिहास ऐकला ही गणपती मूर्ती
    साकारणारे कलाकार नागलिंगाचारी शिल्पी
    हे एक उत्तम कलाकार आणि तज्ञ
    आमचे परिचित याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

  • @gayatripachpande5185
    @gayatripachpande5185 3 роки тому

    Bahut badhiya jankari di hai.dhanyawad Ganpati mandal trust and team workers

  • @user-yd4no6ff6r
    @user-yd4no6ff6r 4 роки тому +74

    Thank u very much for sharing this information....now everybody knows d history of Dagadusheth Halwai Ganapati...Ganpati Bappa Morya🌹🌹

  • @VimalDixit-lu7is
    @VimalDixit-lu7is 2 місяці тому +1

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मोरया

  • @mansibhonde527
    @mansibhonde527 2 роки тому

    to the girl who is speaking in this video : - khup surekh , gondas aavaj ahe tuza .. lots of love
    :)

  • @vishalgharat3087
    @vishalgharat3087 4 роки тому +6

    Love u bappa.. mast information milali मनापासून धन्यवाद

  • @kundlikpawar1325
    @kundlikpawar1325 Рік тому

    अतिशय. भाविकाने. दशॅनघेतलय. छानवाटले❤❤❤🎉🎉🎉

  • @ashokraonawghare235
    @ashokraonawghare235 3 роки тому +20

    *🙏🌺|| ॐ गॅ गणपतये नमो नम: ||🌺🙏*
    *🙏🌺|श्री सिद्धिविनायक नमो नम:|🌺🙏*
    Il वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |l
    Ii निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा |l
    🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

  • @jpshinde3568
    @jpshinde3568 3 роки тому

    Thanks far chan maheti dile om gag gapathi na mahal🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @sudhadharwadkar7415
    @sudhadharwadkar7415 3 роки тому +21

    Jai Gurudev 🙏
    Shree Swami Samarth 🙏
    Ganapati Bappa Morya

  • @shubhamshelake6296
    @shubhamshelake6296 2 роки тому

    खुप खुप आभारी आहे 🙏🏻 तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @anjalib2210
    @anjalib2210 3 роки тому +15

    Jai Ganpati Vinayak Tathagat Buddha 🙏🏻Jai Morya Vansh 🙏🏻

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden 2 роки тому +2

    माझे श्रध्दास्थान.🙏👌. आवाज छान आहे.

  • @priyankapanchal722
    @priyankapanchal722 3 роки тому +54

    I am not idea this temple but so beautiful story is ganesh I am so proud of me I am born to pune city thank you bappa

  • @jagdishvispute8165
    @jagdishvispute8165 3 роки тому

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ.धन्यवाद.

  • @rohitlathi7729
    @rohitlathi7729 3 роки тому +36

    Very good words used....
    No words to discribe your talent

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 2 роки тому +2

    🌹🌹🙏🙏ॐ श्री गणपतये नमः गणपतीचे रूप मनोहर आहे कोटी कोटी नमस्कार

  • @vandanapatil4590
    @vandanapatil4590 3 роки тому +3

    Apratim 👍👍👍

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 роки тому

    श्री मंत दगुडशेठ गणपती छान माहिती दिली गणपती बाप्पा मोरया🙏

  • @artiredekar9505
    @artiredekar9505 3 роки тому +6

    Ganapati bappa morya mangal murti morya thank you soo much 🙏🙏🙏

  • @kaushikkole7831
    @kaushikkole7831 3 роки тому

    खूप छान मा.ही ती मी लाली छान वाटले दगडूशेठ गणपतीचे आपण फॅनःआहोय गणपयती बाप्पा मोरयो

  • @anitajadhav5692
    @anitajadhav5692 4 роки тому +21

    "Om gan gan ganpatete namha:"🌹

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 3 роки тому

    तुमचा आवाज आणि बोलण्याची शैली अप्रतिम आहे

  • @ashoklondhe885
    @ashoklondhe885 3 роки тому +8

    I am feeling proud that I am punekar

    • @shivamrai9686
      @shivamrai9686 2 роки тому

      Punekar means ??

    • @apekshaborate2031
      @apekshaborate2031 2 роки тому +1

      @@shivamrai9686 someone who lives in Pune is identified as punekar❤️

    • @shivamrai9686
      @shivamrai9686 2 роки тому

      @@apekshaborate2031 ok thanks 😇👍

  • @amolmusale8432
    @amolmusale8432 2 роки тому

    खुप खुप सुंदर माहिती देण्यात आली 👍👌

  • @ashkaranisheikh2870
    @ashkaranisheikh2870 2 роки тому +9

    Beautiful ❤️❤️❤️❤️

  • @pratikshajadhav6272
    @pratikshajadhav6272 3 роки тому

    Tai tumhi aavadhi chhan mahite dileli aahe gggggggggggggggg ganbattttii bapppaa mmporrryyy

  • @FFwarrior116
    @FFwarrior116 3 роки тому +4

    OM Gang Gang Ganapate Namo Namh 🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏

  • @ishwarvishnubhosale7505
    @ishwarvishnubhosale7505 2 роки тому

    मी पण गणपती बाप्पाला नवस करणार आहे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 3 роки тому +1

    उत्तम माहिती उत्तम सादरीकरण उत्तम आवाज धन्यवाद

  • @ashagaikwad8536
    @ashagaikwad8536 3 роки тому +76

    मी पुणे जिल्ह्यात राहते.माझ्या मुलीचे सासर दगडुशेट च्या तिथेच असल्याने खूप वेळा दर्शन झाले.

    • @adityabhase96
      @adityabhase96 3 роки тому +12

      Bhudwarpet mhit ahe ka mg

    • @chandrakantjaiswal7871
      @chandrakantjaiswal7871 3 роки тому +14

      @@adityabhase96 aplya aai bahini la pan asach bolal koni tar chalel ka

    • @anilpatil7384
      @anilpatil7384 3 роки тому

      @@adityabhase96 kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk

    • @mit368
      @mit368 2 роки тому

      Gallitt jyecha ki magg

    • @karanmahadikmasti9901
      @karanmahadikmasti9901 2 роки тому

      तुझ्या आईला झावलं

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 роки тому

    खूप सुंदर व्हिडियो आहे❤️👌👌💯

  • @vijayjangam65
    @vijayjangam65 2 роки тому +3

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🌺

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 роки тому

    मी पण दर्शन घेतले आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा चे🤩🤩❤️😊😊❤️💯💯