मेळघाटातील शेळीपालन व्यवसाय | Goat Farming In Maharashtra | Shelipalan Mahiti | Maze Ranshivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2023
  • मेळघाटातील शेळीपालन व्यवसाय | Goat Farming In Maharashtra | Shelipalan Mahiti | Maze Ranshivar
    शेळीपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो. शेळी पालन शेतीसाठी ताजा पैसा देणारा पूरक धंदा आहे. गावरान शेळी, उस्मानाबादी शेळी, शिरोही शेळी अशा अनेक प्रकारच्या शेळ्या त्या त्या वातावरणात शेतकरी खरेदी करून पालन करू शकतात. शेळीपालन आता मेळघाटातही होऊ लागले आहे. मेळघाटातील शेतकरी बंदिस्त शेळीपालन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
    #shelipalan
    #गावरान_शेळीपालन
    #goat_farming
    #mazeranshivar
    #shelipalan_in_maharashtra

КОМЕНТАРІ • 1

  • @shrikantjadhav83
    @shrikantjadhav83 10 місяців тому

    बिना खुराक, किंवा एकदम कमी खुराक वापरून फक्त उत्तम चाऱ्यावर शेळीपालन कसे करावे .यावर विडिओ बनवा