Ajit Pawar यांनी मांडलेलं बजेट फायद्याचं की तोट्याचं? महायुती आणि मविआचे आमदार आपसात भिडले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • #Vidhansabha2024 #Maharashtra Budget #MumbaiLiveTV #AjitPawar
    अजित पवारांनी मांडलेलं बजेट फायद्याचं की तोट्याचं? याच मुद्द्यावर आहे आजचा मुद्दा.. थेट विधानभवनातून सहभागी झालेत अभिजीत करंडे, महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, शिवसेनेचे आमदार योगेश कदम आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्राजक्त तनपुरे आणि काँग्रेसचे आमदार कैलास गौरंट्याल यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली
    #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 85

  • @Sachin_agre_official
    @Sachin_agre_official 3 місяці тому +21

    महायुती सरकार म्हणजे दिशाभूल करणारं सरकार

  • @anildaware6427
    @anildaware6427 3 місяці тому +11

    अजित दादा रेग्युलर कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार कधी देणार ते सांगा

  • @patilab-gv2mo
    @patilab-gv2mo 3 місяці тому +14

    लोकसभा पैक्षा जास्त दणका देणार या चाळीस गददराना गाडलया शिवाय राहाणार नाही

  • @purushottamparab7888
    @purushottamparab7888 3 місяці тому +7

    सत्ताधारी आमदारांपेक्षा विरोधकांचा अभ्यास चांगला आहे. राज्य चालवण्यास खरे विरोधकांचं सरकार असणे गरजेचे आहे. राज्य चालवण्यास तेच सक्षम आहेत.. 👍

  • @ankushlabade9893
    @ankushlabade9893 3 місяці тому +9

    जनतेनी चांगली ठोकली

  • @sureshgund7794
    @sureshgund7794 3 місяці тому +5

    शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार परंतु निवडणूक झाले नंतर डिसेंबर महिन्यात , हा एक जुंमला,

  • @DM-zc4vc
    @DM-zc4vc 3 місяці тому +9

    अमोल माती कर छोट्या माणूस आहे

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 3 місяці тому +3

    आता फक्त महाविकास आघाडी आमदार मोजत बसा फक्त

  • @GaneshDadas-o8t
    @GaneshDadas-o8t 3 місяці тому +3

    अमोल मेटकरी आपल्याला स्वता ला सुध्दा पटत नाही पण खूप रेटून पक्षा ची बाजू रेटायची आहे

  • @SB_EDITS_2422
    @SB_EDITS_2422 3 місяці тому +3

    द्यायचंच होतं तर मंग अर्थसंकल्पीय अधिवेशनात का नाही दिलं? विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणा. योजना नाही तर मतांची पेरणी

  • @vijaykadam2120
    @vijaykadam2120 3 місяці тому +8

    गाजर

  • @Shrikantsalunkhe-eo3mk
    @Shrikantsalunkhe-eo3mk 3 місяці тому +2

    mitkari mule dada cha tota jyst ahe

  • @Shrikantsalunkhe-eo3mk
    @Shrikantsalunkhe-eo3mk 3 місяці тому +2

    Mitkari apn dadachy nokr karta amhi nahi matdar ahot dhynat thev khot bol retun bol nivdun deto barobr

  • @GaneshDadas-o8t
    @GaneshDadas-o8t 3 місяці тому +5

    दूध अनुदान च काय झालं ते विचारा तो अजित पवार इंदापूर मध्ये येऊन म्हणाला होता आचारसंहिता संपली की दुसऱ्या दिवशी जमा होतील

  • @DM-zc4vc
    @DM-zc4vc 3 місяці тому +9

    या रामाचं पोरगा आहे की तिथं

  • @amolwagh3008
    @amolwagh3008 3 місяці тому +1

    अहो शेतकऱ्यांना ACF योजनेचा खूप फायदा झाला आहे ती योजना बंद केलीच आहे फडणवीसला शेतकऱ्याचा प्रश्नच कळतं नाही

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 3 місяці тому +1

    चादर लगी फटने खैरात लगी बटने.

  • @ashokkale3113
    @ashokkale3113 3 місяці тому +1

    Mahavikas Agadi Zindhabad

  • @Abhijitt7
    @Abhijitt7 3 місяці тому +1

    jumla ahe ha arthsankalp implement krn ashkyaa ahe mva la vote kra sglyani

  • @abhijitjadhav4262
    @abhijitjadhav4262 3 місяці тому +2

    Yogesh kadam cha game honar

    • @nileshmore4724
      @nileshmore4724 3 місяці тому

      तुझ्यासोबत किती आहेत त्यांना घेऊन ये.. कोणाचा game होईल ते समजेल...

  • @sureshsuryawanshi7491
    @sureshsuryawanshi7491 3 місяці тому +1

    आरे माझी केवायसी होऊन दोन वर्षे पूर्ण झाले तरी अजून पैसे नाही आले. नको गप्पा मारु.

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 3 місяці тому +1

    Sarv nete ykmekawar bajetwar aarop lawatat janta kay samjnar
    He khare aahe paise kothun aannar aani kase denar tayar kare paryant aachar sahinta lagel

  • @vilas_patil
    @vilas_patil 3 місяці тому +1

    दहा वर्षात शेतकरी बरबाद केला . त्यांना कर्जमाफी दिली नाही .

  • @rohanghatage3700
    @rohanghatage3700 3 місяці тому +1

    शशिकांत शिंदे एक नंबर

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 2 місяці тому +1

    आटी कट करा कुठली आठ न लावता

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 3 місяці тому +1

    Bogas sarkar ahe atache

  • @vaijinathkurhe54
    @vaijinathkurhe54 3 місяці тому

    दोन नंबरचा तिनी ची दोन एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री गोखले

  • @PanjabShinde-ro8uh
    @PanjabShinde-ro8uh 3 місяці тому +1

    गावात लाईट राहतं नाही तुम्ही शेतकऱ्यांना काय देऊ शेकता साहेब

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 3 місяці тому

    Mitkari मिटले दादांना दोन वर्षांपूर्वी का नाही जमले

  • @vaijinathkurhe54
    @vaijinathkurhe54 3 місяці тому

    लाडकी बहिणीची यावरून नाव म्हणून करायचं आणि बहिणीचे शिरूर बायकोला उभं करायचं हे कितपत खरं आहे थोडी तरी लाज वाटली पाहिजे

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 3 місяці тому +1

    हे महायुतीची माती होणार हे नक्की

  • @pradipGhute25
    @pradipGhute25 3 місяці тому +1

    लय ढासली अमोल मिटकरी ची 😂😂😂😂😂😂

  • @VishwasZENDE-dh6wl
    @VishwasZENDE-dh6wl 3 місяці тому

    अरे हा कदम आडीच वर्षातल बोलतो सतेत सात वर्षे सतत आहे त्याच काय ते बोला

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 3 місяці тому

    Yojna band keli ani ha yogesh kadam sanghtoy ki majhya matadar sanghat chalu aahe ha yogesh kadam la udhav thakre sahebanni amdar kela ata langot sambhal mhana😂😂😂

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 3 місяці тому

    Sangli cha unmedwar ha INDIA aghadi lach patimbha denar aahe he kharach ahe😊

  • @Top_Elevators
    @Top_Elevators 3 місяці тому

    2 varsh kuthe gelya hotya yojna😡

  • @shekharmhamane2911
    @shekharmhamane2911 3 місяці тому

    Dadancha bhayankar tota rajkaranatun sampatil

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 3 місяці тому

    Are yogesh kadam la kadi chi hi aqqal nahi ani debate kartoyto sota hi maha vikas aghadi madhe amdar hota ki tewha zak marli ka tu mahagwyi khoop wadhli ahe he khara aahe

  • @gajanan3383
    @gajanan3383 3 місяці тому

    Arthasaknlap. Jumala. Aahe

  • @sunilshinde7938
    @sunilshinde7938 3 місяці тому

    कदमच पोरग चोचला आहे 😂😂

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 3 місяці тому

    छोटा बामलावा कदम

  • @keshavainule9858
    @keshavainule9858 3 місяці тому

    Very nice press👌

  • @dhaneshbankhelebankhele8177
    @dhaneshbankhelebankhele8177 3 місяці тому

    अमोल मूठमारी

  • @JustWatchCreativity-to9nz
    @JustWatchCreativity-to9nz 3 місяці тому

    Radhakrushna vikhe saheb yanchyashe debeat kara

  • @kerkarashutosh
    @kerkarashutosh 3 місяці тому

    आरे हे रामदास कदम यांचा मुलगा पण थोडा बोबडे बोलतात हे आता समजले 😂😂😂 अजित पवारांन विश्वास कसा ठेवायचा जनतेने ज्या अजित पवारांना कंटाळून यांनी हे सगळे केलं आज त्यांची च तळी उचलतात जनतेला हे सगळे समजतेय 😂😂😂

  • @rajkumarchavan9731
    @rajkumarchavan9731 3 місяці тому +1

    शेट काही होत नाही

  • @sahilpatil3615
    @sahilpatil3615 3 місяці тому

    😂😂😂😂

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 3 місяці тому +1

    मीटकरी आणि कदम बीजेपी च्या कुबडया घेऊन तुम्ही सध्या उभे आहात.

  • @abhishekkadam9708
    @abhishekkadam9708 3 місяці тому

    Tanpure best knowledge

  • @vijaychavan1063
    @vijaychavan1063 3 місяці тому

    रामदास च पोरग जोरात पाडा 😂😂😂

  • @mijo2509
    @mijo2509 3 місяці тому

    Good discussion!!

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому

    घटनाबाह्य भ्रष्ट सरकार.

  • @gajananshete1704
    @gajananshete1704 3 місяці тому

    कुठे के्ल रे बाबा

  • @HanumantGadge-rg9os
    @HanumantGadge-rg9os 3 місяці тому

    कमिशन किती घेतलं आमदाराणी