Uddhav Thackeray V/s Devendra Fadnavis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये घमासान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 бер 2021
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit: #BreakingNews | #Nikhila | #Soneshwar #TV9

КОМЕНТАРІ • 748

  • @pramodlokhande4455
    @pramodlokhande4455 3 роки тому +231

    बाबरी पाडली तेव्हा 1992 ला कोणताच माईकाल
    बिळातून बाहेर नाही पडला
    पण एक वाघ होता ज्याने जाहीरपणे बाबरी पाडल्याची जबाबदारी स्वीकारली ते म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
    आणि 1992 ची वर्तमानपत्र बघा जर सगळीकडे शिवसेनाच होती
    आपण कुठे होता हेही पाहावे

    • @previnmaski3631
      @previnmaski3631 3 роки тому +20

      तू तेवा पिल्लू होता देवेंद्रा

    • @AB-kb2kz
      @AB-kb2kz 3 роки тому +10

      बाबरी ही कारसेवकांनी पाडली. शिवसेनेचे कोन गेलं होत महाराष्ट्रातून?? अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ती पाडण्यात आली. त्यासाठी जिलेटिन चा सुद्धा वापर झाला. ती पडल्यावर बाळासाहेब एवढंच बोलले होते कि बाबरी जर माझा शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे. याचा अर्थ असा होतनाही कि बाबरी शिवसैनिकांनीं पाडली. बाबरी पाडण्यासाठी जनजागृती म्हणून लालकृष्ण अडवाणी यांनी सर्व देशभर रथयात्रा काढली. बिहार मध्ये लालू प्रसाद यादव ने ती अडवली. दंगली झाल्या. कारसेवक हटले नाहीत. बाबरी पाडण्यासाठी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिहंराव यांचं सुद्धा अप्रत्यक्ष योगदान होते. हा सर्व इतिहास सत्य पण कटू आहे.

    • @raviyedkar660
      @raviyedkar660 3 роки тому +3

      Hoy Balasahebancha Abhiman sampurna Bhartala aahe yache pudhe bolayala shabdach nahi C M Saheb Jai Maharashtra Jai Shivray Jai Shree Ram

    • @revive_me_sage5951
      @revive_me_sage5951 3 роки тому +2

      Jya goshtichi laaj watayla pahije ti gosht abhimanane sangatat bjp-sena wale

    • @sandeepp6153
      @sandeepp6153 3 роки тому +2

      @@AB-kb2kz mag sheput ka ghatli होती teva,.fatli tar होती,

  • @bhi20kesh
    @bhi20kesh 3 роки тому +174

    जिव्हारी लागलं फडवणीस ला भाषण....

    • @SwarajNani
      @SwarajNani 3 роки тому

      अरे जिव्हारी हसून हसून 🤣🤣

    • @dnyaneshwarpatil3075
      @dnyaneshwarpatil3075 3 роки тому +5

      ते वेगळेच बिळात लपून बसला होता ना लाज वाटायला पाहिजे.

    • @sandeeptajanpure8839
      @sandeeptajanpure8839 3 роки тому +1

      नाही..

    • @keepsmiling2601
      @keepsmiling2601 3 роки тому

      @@gb2350 ho...khott bolnyaat nkkich tikkat nahit....👍👍👍shevti modi cha chela tarbujj😂😂😂😁

    • @niteshmore6729
      @niteshmore6729 3 роки тому +1

      फसन 20 साहेब सर्व विकास सोडा पन त्या दिल्लीत शेतकार्यानसाठी तारेचा कुंपन का घातला होता ते सांगा कसला आपमान आपन क़ाय आरोप करताय याचे भान ठेवा,,,,,,सत्ता गेल्यामुळे एवढ तरि खालच्या थाराला जावू नका

  • @AK-wi3df
    @AK-wi3df 3 роки тому +134

    तुम्हाला दारा बाहेर उभे ठेवले इथेच तुमची लेवल समजली

    • @vitthalkavadkar66
      @vitthalkavadkar66 3 роки тому

      भाऊ तुम्ही होते वाटत तिथ

    • @niteshmore6729
      @niteshmore6729 3 роки тому +1

      नक्कीच,,,,त्यामुळेच धुर लागला आहे

    • @unknownstorys6936
      @unknownstorys6936 3 роки тому

      @@vitthalkavadkar66 दादा नीट आईका मग बोला

    • @deepakkondhalkar3556
      @deepakkondhalkar3556 3 роки тому +3

      आधी फावड्याला नीट बोलायला शिकवा
      जेवढे राज्यातील प्रश्न फडणवीस यांनी विचारले त्या एकतारी प्रश्नावर सविस्तर उत्तर दिलं का फावड्यानी
      जसा हा दिल्लीतील पार्लमेंट मध्ये केंद्रातील विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहे

    • @user-kj7fo8vh6q
      @user-kj7fo8vh6q 3 роки тому

      @@deepakkondhalkar3556 ae aay ghaalya maharashtra rahaycha aahe tar saral rha nai tar zaa bjp shasit rajyat.

  • @pavangaykepatil
    @pavangaykepatil 3 роки тому +47

    अण्णा जी पंथ च वारसा आहे फडणवीस मध्ये 😂

    • @TheAmitsch
      @TheAmitsch 3 роки тому +5

      Chandrarav more cha varasaa kon chalavto ahe?

    • @iamshubham8589
      @iamshubham8589 3 роки тому +2

      आंब्या ची पैदास आहे भाऊ टरबूजा 😁

  • @eknathpawaskar72
    @eknathpawaskar72 2 роки тому +3

    खरे कोन व खोटे कोन ते जनतेला माहीत आहे म्हणून आम्ही छाती ठोकुन सांगतो आहे कि महाराष्ट्रातील तमाम जनता महाविकास आघाडी सरकार सोबत आहे

  • @ashoklondhe8658
    @ashoklondhe8658 3 роки тому +36

    साहेब सामान्य जनता तुमच्या महाविकास आघाडीच्या मागे आहे

    • @sappyk9422
      @sappyk9422 3 роки тому

      Hoy agadi barobar aahe

  • @sanjaymali2804
    @sanjaymali2804 3 роки тому +10

    तरबुज्या तुला आत का घेतली नाही ....😁🤣🤣🤣🤣

  • @ngd5112
    @ngd5112 3 роки тому +47

    कलिंगड खायचं कि टरबुज। उन्हाळा आहे. बाकी काय.

    • @budhbhushan6013
      @budhbhushan6013 3 роки тому +2

      तुमच्या डांगीला burnol लाऊन घ्या...बाकि काहि नाही

    • @yugannkyodhdha3591
      @yugannkyodhdha3591 3 роки тому +1

      दोन्हिही सडलेले आहे। नका खाऊ।

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 3 роки тому +48

    *तु कितीबी सिरीयस होऊन अभ्यासपूर्ण बोल मला पटत नाही फडंन420*

    • @budhbhushan6013
      @budhbhushan6013 3 роки тому +12

      कारण उद्धट ठाकरेंचे fb live बघत असणार तुम्ही...त्यामुळे तेवढीच capacity आहे तुमची

    • @anilgarkal3335
      @anilgarkal3335 3 роки тому +1

      @@budhbhushan6013 तु काय बुद्धऊ आहेस काय

    • @sappyk9422
      @sappyk9422 3 роки тому

      😂😂😂ek number

  • @kewalkatari5575
    @kewalkatari5575 3 роки тому +13

    बाबरी नावाने जी bjp चे लोक बिळात लपून बसले होते ना
    तेव्हा एकमेव हिंदू नेता मा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ठाम पाणे छाती ठोकून सांगत होते
    होय ....मी पाडली बाबरी👑👑👑
    आणि हा आजचा फडन20 तेव्हा चड्डीत होता हे विसरला वाटत
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    निर्लज्जम सदा सुखी
    🙏🙏🙏🙏🙏

    • @santoshkharde6392
      @santoshkharde6392 2 роки тому

      Babari padlyachi jimmedari Balasaheba ni ghetli yaat shanka nahi.pan ram Mandir andolan Lal krisn Advani ni ubha kela hota he visru Naka.purn Bharat pinjun kadla hota he visru naka.rathyatra visru naka.deshatle Hindu jaagavnyach kaam Advani ni kela hota.

  • @ganesh_patil_69
    @ganesh_patil_69 3 роки тому +55

    मुख्यमंत्री साहेबानी जनतेच्या प्रश्नांवर बोलाइयला पाहजे होत ह्या विषयावर तर संजय राऊत आधीच बोलतात, खरंच हे भाषण निवडणुकीचा प्रचार वाटतोय, मी last 40 वरश्या पासून विधानसभा राज्यसभा आणि लोकसभा बघतोय इतकं तरी कळतंय की उद्धव जी ची तयारी अधर्वट होती आजच्या भाषनाची

    • @amolmahajana7319
      @amolmahajana7319 3 роки тому

      Right

    • @pravinkadam224
      @pravinkadam224 3 роки тому

      र्तें ' .न

    • @kalpeshmusande4749
      @kalpeshmusande4749 3 роки тому +1

      Magg Delhi ani Maharashtrache shetkari vagle kae

    • @Devilish199
      @Devilish199 3 роки тому

      ajit pawar saheba ni Mandle na... te Cm bolu nahitr upaCM bolu... he sarkar bolun pan dakhavte karun pan dakhavte jante sathi nidan tumcha bjp sarkha tar nahi... dilela shabda kadhi palat nahi bhadve udhavji na bolto ha khota bola retun bola tarbujya ne tar aadhi pasun tech kela ahe... salya la mirchi zombli hyach video madhe keti khota bolla ahe to bina logic cha.. gujrat la chatnare he sale Maharashtra che dalle

    • @chandrakantgurav8189
      @chandrakantgurav8189 2 роки тому +1

      वायफलबडबडीने कान खराब आहेत बंद कर देवेंद्र

  • @pawarsp9
    @pawarsp9 3 роки тому +14

    फडणवीस
    खोटे बोल पण रेटून बोल
    हे कोणाला लागू रे।

  • @prakashbhise6023
    @prakashbhise6023 2 роки тому +3

    बाळासाहेब काय बोलले होते.....मी मरण पत्करील पण काँग्रेस आणी राष्ट्रवादीला कधीच जवळ नाही करणार.....आणी हा दाऊद चा साथेदार उद्धव ठाकरे ...याने सगळी शिवसेना पाण्यात घातली

  • @saurabhdeokar9084
    @saurabhdeokar9084 3 роки тому +36

    बाबरी पडायला म्हणे आम्ही होतो उठला होता का तेव्हा फ20 बाळासाहेब काय म्हणाले होते तेव्हा तुमच्यात दम पन नव्हता बोलायला

  • @watermelon948
    @watermelon948 2 роки тому +2

    मुख्यमंत्री साहेब, जाऊद्या ना आता ते.
    जनतेची कामे करा ना.
    भाजप बरोबर एकदाच आखाड्यात करून टाका
    प्रत्येक अधिवेशनात काय हे सुंदोपसुंदी.
    नाहीतर निवडणूक आहेच ना एकमेकाची खेचायला.
    आता जनतेचे प्रश्नांवर केंद्रित करा.
    नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत तुमची सपाट.

  • @sagargaikwad8809
    @sagargaikwad8809 3 роки тому +38

    दोघांचे भांडण पेट्रोल डिझेल चा लाभ

    • @sumassumas4158
      @sumassumas4158 3 роки тому

      Koni Kay Bolte ha mahtv
      Fadnvis 🇮🇳🙏
      Chatrpati Hindu 🇮🇳🙏
      Afzal khan la marle vachale
      🤔🤔🤔 Shivsena??
      Hindu ahe Ka?

    • @rahulgarje6027
      @rahulgarje6027 3 роки тому

      Are gap

    • @pavitrasankalp7533
      @pavitrasankalp7533 3 роки тому

      ✔️💯😁😁

  • @prathmeshpatkar5627
    @prathmeshpatkar5627 3 роки тому +11

    फक्त शिवसेना🚩🚩🚩

  • @samdhanlabhade5683
    @samdhanlabhade5683 3 роки тому +3

    बाळासाहेब जे वाक्य बोलले होते ते वाक्य एकदा मीडिया समोर बोलुन दाखव दम असेल तर

  • @kewalkatari5575
    @kewalkatari5575 3 роки тому +13

    फडन20 यांनी कधी मच्छर मारून नाय पडला आणि म्हणे मी बाबरी पडली
    🤣🤣🤣🤣🤣🤣
    टरबूज🍉🍉🍉🍉🍉🤣🤣🤣

  • @saurabhdeokar9084
    @saurabhdeokar9084 3 роки тому +31

    म्हणे उसनं अवसान तुला आत पण घेतलं नाही टरबूज

  • @vinayak_288
    @vinayak_288 3 роки тому +5

    तेव्हा काय बोलन झाल हे पण अमित शाह सांगत नाही🤣

    • @santoshkharde6392
      @santoshkharde6392 2 роки тому

      Band dara aad je zala asel te zala asel.pan Uddhav Thackeray la NCP Congress barobar janyachi jarurat kaay Hoti.

  • @rl8770
    @rl8770 3 роки тому +28

    फडणवीस सर सैनिकांना मध्ये आणू नका 🙏🏻

    • @ghayalmane8881
      @ghayalmane8881 3 роки тому +5

      Kashala aanu naye bekar cm chin ale ki pale mhanto kon palto indian aarmy bjp nay jaat simevar aayush bhar gharat basun khanaryla kay mahit asnar faltu cm

    • @rl8770
      @rl8770 3 роки тому +2

      @@ghayalmane8881 त्यांना केंद्राचे orders असतात शूट अट site ऑर्डर द्या म्हणावं, जवान मरतात सीमेवर आणि हे बैठका घेऊन रिकामे होतात काय तर म्हणे मागार घेतली त्यांनी मग तुमचं तेवढंच ऐकत असतील तर परत परत भारताच्या सीमेवर काय झक मारायला येतात का?

    • @rl8770
      @rl8770 3 роки тому +1

      @@ghayalmane8881 बेकार CM म्हणे reallity मध्ये येऊन विचार करा.🙏🏻

    • @ghayalmane8881
      @ghayalmane8881 3 роки тому +3

      @@rl8770 riyalty madhech yeto khup pulka aahe na tumhala bekar cm cha mag sanga mala kadhi bst kamgarana jaun bhetlayt jaun bagha kay paristiti aahe tynchi maharashtatle anek tarun berojgar jhalet aani ashavar he peshe khanare sarkar tanchy kadun vij bil bhar mhanun sangtayt are asha veli garinbanchy maghe samrthan sarkhe ubhe rahche aaste thakrena kay mahit aahe garibi jevha st kamgarr vada pav vikat aahe aatm haty karat aahe tevha marathi lokancha pulaka ghenare he jhopi gelet ka hi aahe riyalty aamhala shiku naka mudyvar bolache nahi khara hindu khota hindu hech bargalt astat kamgaranchi vedna samjun ghy

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 3 роки тому +2

      @@ghayalmane8881 are chhotu , to modila bolla, sainikanna nahi.

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 3 роки тому +34

    Devendra fadanvis saheb atyant pramanik abhyasu susanskrut kartutvavan charitravan netyachya yogyatecha neta AJ mitis Maharashtra madhe nahi quality talent merit la mahatva dya Jay modiji Jay nitinji gadakari saheb Jay devendra fadanvis saheb Jay ramadas athawale saheb

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 3 роки тому +52

    हा प्रश्न मोदी ला विचारा फडणीस कोल्हापुर ला किती मदत केली होती पुर परीस्थिती मध्ये शेतकरी लोकांना भिकेला लावलं मोदी ने गुजराती लोकांची घर भरायला लागला

    • @revive_me_sage5951
      @revive_me_sage5951 3 роки тому +3

      Sangli madhe pan same condition hoti dada
      Nalayk aahet Bjp wale

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 3 роки тому +2

      @@revive_me_sage5951 माहीती आहे सांगली असो किंवा इतर काय मदत केली नवीन कंपनया नाही महागाई माणसाच्या पगाराच्या तीन पट केली सामन्य माणूस जगणार कसा महिलांना न्याय मिळवून देत नाही कशाला पंतप्रधान झाला जुने आपले आजोबा वगैरे म्हणु न गेले ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची जनता भिकारी मोदी भारताला लागलेला कलंक आहे

    • @bhikajikumbhar7029
      @bhikajikumbhar7029 3 роки тому

      @@AmchiMumbai261 brobr

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 3 роки тому +2

      @@gb2350 काय लिहिले कळतय का

    • @keepsmiling2601
      @keepsmiling2601 3 роки тому +2

      @@gb2350 akkal aahe ka tulaa

  • @Pramodrspeaks
    @Pramodrspeaks 3 роки тому +72

    एक नंबर बनवाट आहे हा फडणवीस,किती खोटं बोलतंय लोकांना कळत नाही का

    • @paithankarkaran3843
      @paithankarkaran3843 3 роки тому +11

      Khot ha udhhav bolto

    • @keepsmiling2601
      @keepsmiling2601 3 роки тому

      @@paithankarkaran3843 tarbujya cha khotardepana sarvanna mahit aahe

    • @paithankarkaran3843
      @paithankarkaran3843 3 роки тому

      @@keepsmiling2601 vatana Keli aani fanas he kiti khote sagl Maharashtra olakhto

    • @prashantvpawaskar
      @prashantvpawaskar 3 роки тому

      @@paithankarkaran3843 are yedya budachya Uddhav thakarenche sampurna bhashan aik te Kay bolle te...
      Layaki Kay ahe ti kalel tarbujya chi....😂😂

    • @paithankarkaran3843
      @paithankarkaran3843 3 роки тому +1

      @@prashantvpawaskar tuzya bap Rahul Gandhi peksha tr barach ahe

  • @yogeshjadhav9053
    @yogeshjadhav9053 2 роки тому +1

    निर्लज्जपणा हा शब्द काढणे मुख्यमंत्री यांना संसदेत शोभत नाही.

  • @nilesharjunpatil6076
    @nilesharjunpatil6076 3 роки тому +7

    BJP

  • @vishalsanap9488
    @vishalsanap9488 3 роки тому +21

    Khar boll ki tarbujyala rag yeto😂😂😂😂

  • @Praful.sonawane
    @Praful.sonawane 3 роки тому +32

    🍉🍉🍉🏹🏹🏹

  • @pramodlokhande4455
    @pramodlokhande4455 3 роки тому +38

    सावरकरांचा अपमान करणारा नितेश राणे कसा काय घेतला पक्षात 🍉उत्तर दे

    • @Jayadivashi1
      @Jayadivashi1 3 роки тому +2

      Tarbuja

    • @revive_me_sage5951
      @revive_me_sage5951 3 роки тому

      Savarkar la maan hotach kadhi 😂😂
      Shivaji chi mape kadhanara savarkar

    • @abhishekbartakke5858
      @abhishekbartakke5858 3 роки тому +1

      @@revive_me_sage5951 " chatrapati shivaji maharaj "mhan re bhurtya

    • @rakeshrawool
      @rakeshrawool 3 роки тому

      @@revive_me_sage5951 tuzi layki ahe ka aai zavadya

    • @pramodlokhande4455
      @pramodlokhande4455 3 роки тому

      @@revive_me_sage5951 लायकीत रहायचं भैयांनी महाराष्ट्रात

  • @mallikarjundhanashetti2903
    @mallikarjundhanashetti2903 3 роки тому +30

    आमचे सैनिक चीन बघून पळाले हे सैनिक चे अपमान करू नका

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 3 роки тому +15

      ते मोदींना म्हणाले

    • @umeshyewale3659
      @umeshyewale3659 3 роки тому +6

      मोदींच्या कारकिर्दीत चिनी 1 cm जागा पण घेऊ शकले नाही आणि काँग्रेस च्या काळात किती गेली ती बघा आघोदर

    • @harshadmundhe6413
      @harshadmundhe6413 3 роки тому +3

      राजकारणात सैनिकांना आणू नका , आणि आणायच असेल‌ तर तुम्ही भारत -चीन सीमेवर जा आणि सीमेच रक्षण करा.

    • @nalinshinde2788
      @nalinshinde2788 3 роки тому

      @@umeshyewale3659 😂😂

  • @sagarpangare11
    @sagarpangare11 3 роки тому +19

    नाटक कंपनीचा 1 नंबर चा इदुशक आहे हा टरबूज्या.

  • @TatyaLobster
    @TatyaLobster 3 роки тому +2

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणी कुणाला वचन दिले यावर ठरणार की जनमतावर ? 🥸

  • @khandusonawane6889
    @khandusonawane6889 3 роки тому +46

    तूम्ही ,काय करत आहे, बापाचं नाव घेऊन विषयांतर करता

  • @maheshkalyanshetti8058
    @maheshkalyanshetti8058 3 роки тому +20

    MAG PRATYEK SABHET KA SHAANT ASAYACHA CM PAD CANDIDATE DF NAKO MHANUN TEVHACH BOLALA ASATA APAN NIVADNUKA CHYA NIKALANCHYA ADHI

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 2 роки тому +1

    बाळासाहेबांना अटक करणा-या लखोबा भुजबळ च्या मांडीला मांडी लावून ठाकरे बसला ना तुम्ही....

  • @sarjeraosawant2292
    @sarjeraosawant2292 2 роки тому +2

    1992 ला बाबरी padli तेव्हा भाजप कुठे गेली होती are एकच वाघ हिंदू रक्षक माननीय बाळासाहेब ठाकरे

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 3 роки тому +11

    मुख्यमंत्री यांचं भाषण मुद्दे सोडून आहे मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्या

  • @pandarinathsukare4853
    @pandarinathsukare4853 3 роки тому +2

    विकासकामावर बोलतही नाही हा काय दसरा मेळावा काय

  • @helendsa7498
    @helendsa7498 2 роки тому +2

    Jai Maharashtra Uddav sir no 1.god bless you sir 💓

  • @pratikanerao675
    @pratikanerao675 3 роки тому +2

    सध्या राज्य कोणत्या परिस्थिती चालले आहे आणि या राजकीय नेते आरोप प्रत्यारोप मध्ये busy आहे

  • @satyabhamapimparkar1827
    @satyabhamapimparkar1827 2 роки тому +1

    ठाकरे सरकार तुम्ही महाराष्ट्र चे सक्षम मुख्यमंत्री नाहीत

  • @indrayanicreation1542
    @indrayanicreation1542 3 роки тому +1

    त्या मुख्यमंत्र्याला केंद्रात पाठवा....त्यांना केंद्राचे प्रश्न जास्त पडत आहेत

  • @yogeshjadhav9053
    @yogeshjadhav9053 2 роки тому +1

    दम आसेल तर संभाजीनगर करून दाखवा मुख्यमंत्री

  • @prashantmohit1328
    @prashantmohit1328 3 роки тому +17

    Fadan420 nusta fuska Bar...😘😂

    • @budhbhushan6013
      @budhbhushan6013 3 роки тому

      Fb live cha fan distoy😂...comment kelyache 2rs account la ale ka?

  • @Sachin-2671am
    @Sachin-2671am 3 роки тому +7

    मी एक बीजेपी समर्थक आहे पण महाराष्ट्राचा विचार केला तर खरच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून खुप चांगले पद भूषवत आहेत...🙏

  • @poet-vikasbavaskar6181
    @poet-vikasbavaskar6181 2 роки тому

    क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न देण्याबद्दल पण बोला कधीतरी.......

  • @kunallohar2313
    @kunallohar2313 3 роки тому

    बोलणे दे रे ......दर्द हुआ है उस्को......(संजू भाऊ चा राजीनामा)

  • @ashoklondhe8658
    @ashoklondhe8658 3 роки тому +1

    मुनगंटीवार साहेब आपण पण होता गेल्या टर्म ला अभ्यास करण्यात टर्म गेला

  • @clawp1451
    @clawp1451 3 роки тому +24

    भाषण पाठ करून आलेत सीएम महत्वाचे विषय सोडले आणि अतिशहाणा बनण्याचा प्रयत्न 😑

  • @vikaskamble3483
    @vikaskamble3483 3 роки тому +1

    उध्दव सर एक नंबर

  • @aniruddhachavan8882
    @aniruddhachavan8882 3 роки тому +23

    Fadanvis saheb yamadhe sainik kuthun ale.......😂😂😂😂😂

    • @krishnabembade3979
      @krishnabembade3979 3 роки тому +1

      😅🤣🤣🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @swikarpawar5657
      @swikarpawar5657 3 роки тому +1

      Wa shabas 👏👏

    • @Shublogs606
      @Shublogs606 3 роки тому

      Abe border var kay mg Politicians ladtat ka Chutiya...army ch astena..
      Ani Ha Chutiya CM Army cha insult krtoy...Balasahebanchya Ghari ha Dickhead paida jhalay..

  • @diversevibgyor8354
    @diversevibgyor8354 3 роки тому +5

    Uddhav Saheb Just love💖.

  • @prashantghadge8865
    @prashantghadge8865 2 роки тому +1

    बाबरी पडायला देवेन्द्र पैलवान तेल लावून गेले होते 😂😂😂😂

  • @SunilThakur-yn7xz
    @SunilThakur-yn7xz 3 роки тому +10

    आता लवकरच 3 मातोश्री होणार. लबाड cm!

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 3 роки тому +5

    आमच्या सैनिकांचा अपमान केल्या बद्दल उ ठ चा निषेध

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 3 роки тому

      लगेच सैन्याकांना मद्ये आणू नका...मोदीच्या नाकर्तेपणाचा विषय आहे...पुलवामा मद्ये जेंव्हा हमला झाला...चीनी सैन्य लडाख मद्ये घुसले तेंव्हा मोदी ट्रीपा करत होता नि केमछो ट्रम्प करत होता...परराष्ट्रनीति गुप्तहेर यंत्रणा गृहमंत्री काय काम करतात???कुठे आहे लाल आंख???

    • @rj6169
      @rj6169 3 роки тому

      @@SP-ek6ce गप रे आमच्या सैनिकांचा अपमान नको करू

  • @neeldevale2447
    @neeldevale2447 3 роки тому +2

    आदरनीय फक्त बाळासाहेब ठाकरे शहा मोदी आम्ही ओळखत नाही

    • @budhbhushan6013
      @budhbhushan6013 3 роки тому +1

      पवार ओळखता की नाही आता??...ते तर आता तीर्थस्वरुप आहेत सेने साठी

  • @user-gz6sv8pk5h
    @user-gz6sv8pk5h 2 роки тому

    साहेब देशाचं सोडा महाराष्ट्राच पहिला त तरीही पुरेसे झालं

  • @rohitwagvekar6827
    @rohitwagvekar6827 3 роки тому

    उद्धव साहेब आम्ही शिवसेनेचे खास करून बाळासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ता आहे, तुम्ही प्रत्येक वेळी bjp बरोबर मुख्यमंत्री पदावर असं झालं तस झालं हे काडत बसण्यापेक्षा विकास च्या मुद्यावर, वाढणाऱ्या महागाई वर, पेट्रोल, डिझेल, खनिज तेल यांच्या संबधी काही तरी उपाययोजना करा, तुमच्याकडून अपेक्षा आहेत आणि जमत नसेल तर राजीनामा द्या सत्ता कोणीही घेऊ देत, तुम्ही आपल्या भावा बरोबर राज साहेबाना सोबत घेऊन नव्याने महाराष्ट्रात राजकारणाची सुरूवात करा तुम्हाला दुसऱ्या कोणाची माप काढायला लागणार नाही.. 🚩🚩🚩

  • @jagannathjagtap9266
    @jagannathjagtap9266 3 роки тому +16

    उद्धव ठाकरे ईमानदार माणुस आहे🏹🏹🚩👌

  • @sharathchintu7954
    @sharathchintu7954 3 роки тому

    दोघही सारखेच आहेत यांच्या मांगे लागुनका

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 3 роки тому +11

    भाजप वाल्यांनो कितीही बोंबला जनता विश्वास ठेवणार नाही तुमच्यावर !

    • @budhbhushan6013
      @budhbhushan6013 3 роки тому

      का नाही ठेवणार...जनते बद्दल नका बोलू...ते कळेल लवकरच...तुमची बुद्धी जास्त खर्च करू नका

    • @prabhakargadekar6171
      @prabhakargadekar6171 3 роки тому

      @@budhbhushan6013 तुझी बुद्धि शाबुत ठेव !

  • @bharatnanvare8545
    @bharatnanvare8545 3 роки тому +9

    फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री होऊ नये हिच अमित शहा व संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती टरबूज मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🤗🤗🤗🤗😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @budhbhushan6013
      @budhbhushan6013 3 роки тому

      वडापावची शक्ति ali ka re तुझ्यात

    • @budhbhushan6013
      @budhbhushan6013 3 роки тому

      Comment केल्याचे 2 रूपये मिळाले ka

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 3 роки тому +6

    50 YEARS CONGRESS SARKAR NE CHINA LA SUPPORT KELA...THEVA CHA CHINA PRODUCTS BAND KELE ASTE TR AAJ HA TRASS ZALA NASTA...50 YEARS CONGRESS CHI HISTORY AKUN BOLA 🙏🙏

  • @sujitmoteVlog
    @sujitmoteVlog 3 роки тому +1

    असेच हे भांडत राहणार आणि उभ्या कारकिर्दीत जनतेसाठी केलं काय तो मुद्दा लांबच ठेवून जनतेच लक्ष दुसरीकडेच ठेवत आहेत हे

  • @mangeshghag8396
    @mangeshghag8396 3 роки тому

    महागाई बेरोजगारी कमी होवु द्या...

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 3 роки тому +1

    अरे बरोबर आहे सावरकर ला भारतरत्न द्यायचा प्रश्नच येत नाही जे इंग्रजांची माफी मागून आपला जीव वाचवतो तो कसला देशभक्त असल्या चमच्यांना एवढे सम्मान कशाला

  • @Sachin-2671am
    @Sachin-2671am 3 роки тому +4

    विधानसभेचा फरसा अनुभव नाही तरी खुप चंगल्या प्रकारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत...लोकांची मानशिकते मध्ये बदल व्हायला हवा खरच आपल्या ला चांगल नेतृत्व लाभल आहे आपन यांच्या पाठीशी उभ राहील पाहिजेल

  • @shrirammarotiraopalhade517
    @shrirammarotiraopalhade517 2 роки тому +1

    उध्दव किती दिवस खोटं बोलत आहे . सत्तेसाठी हिंदूत्व सोडलं. तू काय केलं शेतकऱ्यांसाठी भ्रष्टाचारी माणूस

  • @-Aniket-G
    @-Aniket-G 3 роки тому +6

    कोणी कोणी फडणवीसांची बाईट स्किप करून cm चि बाईट ऐकली 😂😂😂😂

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 2 роки тому +1

    अमित शाह जे काय करतात ते उघड उघड करतात.. बंद खोलीत नाही ....
    चीन ला पेंग्विन घाबरत असतील... भारतीय सैनिक नाही.....
    शिवसेनेचा कोणता वाघ अयोध्येला गेला होता त्याचं नाव सांगा ठाकरे

  • @atul396
    @atul396 3 роки тому +24

    Tarbuja khota nko bolu

  • @prashantbangar99
    @prashantbangar99 3 роки тому +6

    This is not good to make politics on army

  • @vitthalmohite205
    @vitthalmohite205 3 роки тому

    शेतकऱ्यांची ही बाजू मांडा साहेब

  • @tusharmahajan9321
    @tusharmahajan9321 2 роки тому

    लॉक डाऊन मध्ये.ठाकरे.सरकार.णे.जणता.ला.कशाची.मदत.दीली.आहे.यांनी.स्वताचे.खीषे.भरर्ण्यॆचे.काम.केले.हो.साहेब.

  • @PratapShinde
    @PratapShinde 3 роки тому

    मी आवर्जून ठाकरे साहेबांचे पूर्ण भाषण ऐकले. काही गोष्टी बरोबर होत्या (सावरकर/विमानतल इत्यादी) पण देवेंद्रजी चे सुद्धा बरोबर आहे की, ठाकरे साहेबांनी महाराष्ट्रावर काहीही बोलले नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, उगाच विषय भलत्याच ठिकाणी फिरवत राहिले.

  • @vaibhavecobar4246
    @vaibhavecobar4246 3 роки тому +2

    3:03 joke of the year. 😅😅😅

  • @nanorathod5692
    @nanorathod5692 3 роки тому +10

    काय खोट बोलू नको तरबूजा

  • @Dhiraj-vg4uu
    @Dhiraj-vg4uu 3 роки тому +10

    हा gabala कधी कोणाला चपट् मारली का आणि mahanato मी बाबरी पडली

    • @budhbhushan6013
      @budhbhushan6013 3 роки тому +1

      जरा जिभेला आराम दे आता...फार चाटून झाल

    • @sathavale2
      @sathavale2 3 роки тому

      Mag kay Uddhav gela.hota ka ?

  • @vinodchavhan8904
    @vinodchavhan8904 3 роки тому

    बाबरी पाडली devendra var case ठोका

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 3 роки тому +6

    चौकात सभा आहे का सभागृहात..
    काय हे उद्धवजी.
    अधिवेशन आहे की प्रचार सभा?

    • @rw4626
      @rw4626 3 роки тому

      🤣🤣🤣

  • @umeshkht7262
    @umeshkht7262 3 роки тому +4

    Devendra tu ja ghari

  • @sidheshwarbedke803
    @sidheshwarbedke803 3 роки тому +2

    Fadnvis the great

  • @rajendradhade6970
    @rajendradhade6970 2 роки тому +1

    फडनवीस सायेब.हेबोल.तूमालासूदा.लागूहेतात.
    तूमालाकाय.माहित.बंद.दाराआड.आमीतजी.आनी.उदवजी.यानच्यामदे.काय.बोलनीझाली.होती

  • @ashokauti6828
    @ashokauti6828 3 роки тому

    विधानसभेत सामान्य जनतेविषयी बोलायचं सोडून फालतू प्रश्न उत्तरे लावलेत या मोठ्या नेत्यांनी. जनतेकडे लक्ष्य द्या, त्यांचे प्रश्न सोडवा. जनता एक कौल देते आणि नेते निवडून आल्यावर आपल्या मनाप्रमाणे वागतात, येथे जनतेचे कुणालाही काही सोयरसुतक नाही.

  • @sahilingole11
    @sahilingole11 3 роки тому +4

    🍉🍉🍉🍉🍉

  • @tahirdongre6238
    @tahirdongre6238 3 роки тому +1

    Me punha yein punha yein🏏🏏

  • @suyogrokade9197
    @suyogrokade9197 3 роки тому +16

    बर मान्य आहे उद्धव खोटे बोलत आहेत पण भाजपा वर विश्वास कोण ठेवत? 😂😂😂

  • @suhasshah4315
    @suhasshah4315 3 роки тому +1

    Shame on Uddhav

  • @vitthalhande242
    @vitthalhande242 3 роки тому +1

    फडणवीस साहेब म्हणजे गुजरात राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत

  • @yaalimadad2383
    @yaalimadad2383 3 роки тому +4

    बाळ ठाकरेंनी म्हणालं की बाबरी माझ्या सैनिकांनी पाडली तर मला अभिमान आहे आणि कोर्टात गेल्यानंतर पलटी मारली

  • @hanmantsomware6912
    @hanmantsomware6912 2 роки тому

    या विधेमान विरोध पक्ष नेते यांना बाबरी मशीद उद्ध्वस्त विधान केले त्याबद्दल त्यांना अटक केली पाहिजे 🙏 कारण देशात जाती जाती मध्ये तिढा निर्माण करण्यसंदर्भात विधान केले बाबत

  • @apnisilaiclass4714
    @apnisilaiclass4714 3 роки тому +1

    💐🤲💯🤲🌹

  • @sandipnikam1059
    @sandipnikam1059 3 роки тому

    फडणवीस साहेबराव भाहेर ठेवून अमीत शहा यांनी फडणवीस साहेबराव यांच्या वरती बरोबर गेम केली

  • @iamshubham8589
    @iamshubham8589 3 роки тому +13

    बस बे टरबूजा 😄😄

  • @sachinkambale3506
    @sachinkambale3506 3 роки тому

    आग झालेय फडणवीसची

  • @roshanlobo8142
    @roshanlobo8142 3 роки тому

    If in India make rules who ever trying to joining politics in there family members one person must be join in the army's. This is the best salutations.

  • @ajayjadhav7077
    @ajayjadhav7077 2 роки тому

    औरंगाबादचे संभाजीनगर करा

  • @sirajuddinshaikh734
    @sirajuddinshaikh734 3 роки тому +2

    Mi punha yein 😂😂😂😂... Ani lagich zaail

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 3 роки тому +4

    🍉🍉lalchi🤣🤣