मुंबईच्या या भागात बर्याच वेळा गेलो. या भागातील इमारती बाहेरूनच पाहिल्या. या भागात फुटपाथवरून फिरायला मजा येते. फक्त नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात फिरणे आल्हाददायक असते. या भागात या जुन्या इमारती बघायला व इमारतींच्या आजूबाजूच्या परिसरातील विविध वृक्ष-वेली बघायला मला आवडते. खूप निरनिराळ्या वनस्पती या भागात बघायला मिळतात.
कित्येक भाग मी पुन:पुन्हा ऐकते , त्यापैकी हा एक. इतकी माहिती सांगितली आहे की लक्षात राहात नाही. प्रत्यक्ष हिंडून बघायला पाहिजे. तो योग कधी येणार कोण जाणे!
फारच अप्रतिम इमारती दाखवल्यात तुम्ही. त्याबरोबरच अत्यंत ह्र्द्य इतिहास सुद्धा. या इमारतींची केवढी गुणवत्ता, केवढी सौंदर्यदृष्टी! काहीही करून या टिकवल्या पाहिजेत. मला वाटतं सगळी दक्षिण मुंबईच "ऐतिहासिक वारसा" जाहीर करून सर्व धोक्यांपासून, त्यांच्या चुकीच्या वापरांपासून वाचवली पाहिजे. कारण प्रत्यक्ष हिंडताना कळतं की काही इमारतींचा वापर अत्यंत निष्काळजीपणे होत आहे, कोणतीही देखभाल केली जात नाहीये. मुंबईच्या इतिहासाची ही मालिका ऐकून आणि पाहून तरी लोकांना आणि प्रशासनाला या गोष्टींची जाणीव प्रकर्षाने व्हावी असं वाटतं. म्हणजे या लोकसत्ताच्या आणि तुमच्या प्रयत्नांचे चीज होईल.
BBC ला धन्यवाद! याच बरोबर देशातील बरीचशी शहर , गांव याची माहिती गोळा करावी. तसेच लोकांना ऐकावी कारण बराचश्या गांवी ऐतीहासीक माहीती गांवातील राहणार्या लोकांना च माहीती नाही. असे मला तरी वाटते. ज्यावेळी अशी माहिती मिळते त्यावेळी अाश्चर्य वाटू लागते.
खुप छान ...as always @bhargo you rock..खरंतर तुझी ही मालिका २० वर्षांपूर्वी चालू व्हायास हवी होती.. किती तरी वेळा ह्या मार्गाने ये जा केली पण निरखायचे राहून गेले
Sir... तुमचे सगळे एपिसोड्स मी पुन्हा पुन्हा पहाते. तुमच्या बोलण्याची शैली छान आसल्यामुळे ऐकण्यास खूप छान वाटते. अगदी अभ्यासपूर्ण माहिती देता. धन्यवाद सर 🙏
नमस्कार. सर तुमची माहिती व व्हिडीओ खूपच अभ्यास पूर्ण आणि छान असतात. सर माझी अशी विनंती आहे की तुम्ही B. E. S. T. विषयी व्हिडीओ व माहिती दयावी कारण तिचाही इतिहास खुप मोठा आहे. धन्यवाद.
Very interesting and personal for me. I was a school student when Khatau mansion caught fire. I was staying at Bank House, next to the old sachivalaya. I remember seeing the smoke from that fire. Thanks for the nostalgia
Sir tumhi tumcha Green t shirt madhe mahiti dya pls. Te tumhala khup chan disate ani tumchi ulakha zali ahe. Tumhi khup chan narration deta. Pls tumcha green t-shirt superb. Request 🙏
फोर्ट, चर्चगेट परिसरात जुने ग्रंथ विकणारी दुकाने होती. त्याचा एक रंजक इतिहास आहे. न्यायाधीश, वकील, राजदूत, साहित्यिक, विद्यार्थी, लेखक, विचारवंत, यांची रस्त्यावर मांदियाळी असायची.
Excellent information. Mention of Ashok Kumar’s homeopathy practice is thought provoking. Information about Khatau family is interesting, I thought you would say few things about Khatau mills as well. Thanks for this episode. Keep doing more and more episodes.
माझे कॉलेज एल्फिन्स्टन, आणि राहायला मॅडम कामा रोड नरिमन पॉईंट, भरगो तुमचे सचित्र वर्णन आम्हाला 46 वरशानी जवान केलेत, धन्यवाद, keep up with the good work
Very interesting video on history of bombay , but unfortunately what lacking in video is it should be in Hindi language so everybody can understand , anyway thanks for sharing the knowledge on the said subject .
Kal eka mitrani wankhede stadium ka bandhla hyachi link dili. Mi tyala lagech tumchya episode chi link dili ani sangitla ki mala mahiti ahe. Surprising ghosht ashi ki tya video madhe pn tumhich hota Sir :)
amazing information......your every saturday episode motivates me to do victorian gothic, art deco, indo saracenic, art on paper....at the same ,if possible try to capture interior also
@@bhargo8 Great...each corner of Bombay is filled with some or other historic thread. Also Please cover there is church almost 150 years old. Near bhagyodaya building nagindas master road.
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
ua-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
मी जेव्हा मुंबई ला कामानिमित्त येतो तेव्हा फोर्ट भागात आवर्जुन भेट देतो.आपण या भागातील इमारतींचा इतिहास एकविला खूप छान .
सर, माहीती खुपच छान आणी सविस्तर दिली आजच्या पिढीनी आर्वाजुन अभ्यासावी असे वाटते.
Far 🌷sundar mahiti aapan aamache samor aanlit tyanaddal very very thanks
मुंबईच्या या भागात बर्याच वेळा गेलो. या भागातील इमारती बाहेरूनच पाहिल्या. या भागात फुटपाथवरून फिरायला मजा येते. फक्त नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात फिरणे आल्हाददायक असते. या भागात या जुन्या इमारती बघायला व इमारतींच्या आजूबाजूच्या परिसरातील विविध वृक्ष-वेली बघायला मला आवडते. खूप निरनिराळ्या वनस्पती या भागात बघायला मिळतात.
आमच्या सातारा मधील खूप लोक खटाव मिल मध्ये कामाला होते आम्हाला फक्त नाव माहीत होते आज तुमच्या मुळे खूप माहिती भेटली
Apratim khup ranjak.
खुप छान माहिती.
भरत गोठोस्कर 🙏🏻
तुमचे गोष्ट मुंबई ची... याचे सर्व एपिसोड मी पुन्हा पुन्हा पाहते इतके मला आवडतात
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
कित्येक भाग मी पुन:पुन्हा ऐकते , त्यापैकी हा एक. इतकी माहिती सांगितली आहे की लक्षात राहात नाही. प्रत्यक्ष हिंडून बघायला पाहिजे. तो योग कधी येणार कोण जाणे!
नेहमीच् सर्वच एपिसोड्स माहितीपूर्ण अतिशय सुंदर
फारच अप्रतिम इमारती दाखवल्यात तुम्ही. त्याबरोबरच अत्यंत ह्र्द्य इतिहास सुद्धा. या इमारतींची केवढी गुणवत्ता, केवढी सौंदर्यदृष्टी! काहीही करून या टिकवल्या पाहिजेत. मला वाटतं सगळी दक्षिण मुंबईच "ऐतिहासिक वारसा" जाहीर करून सर्व धोक्यांपासून, त्यांच्या चुकीच्या वापरांपासून वाचवली पाहिजे. कारण प्रत्यक्ष हिंडताना कळतं की काही इमारतींचा वापर अत्यंत निष्काळजीपणे होत आहे, कोणतीही देखभाल केली जात नाहीये. मुंबईच्या इतिहासाची ही मालिका ऐकून आणि पाहून तरी लोकांना आणि प्रशासनाला या गोष्टींची जाणीव प्रकर्षाने व्हावी असं वाटतं. म्हणजे या लोकसत्ताच्या आणि तुमच्या प्रयत्नांचे चीज होईल.
Save old Bombay अभियान राबविण्यात यावे
सर तुंम्ही मुंबईचा चालता बोलता encyclopaedia आहात!👏👏
Barat saheb khup Changli mahiti milali
अतिशय सुंदर!
खुप छान माहिती मिळाली
Very nice
खूप धन्यवाद भरत सर
खुप छान 👌👌
BBC ला धन्यवाद!
याच बरोबर देशातील बरीचशी शहर , गांव याची माहिती गोळा करावी. तसेच लोकांना ऐकावी कारण बराचश्या गांवी ऐतीहासीक माहीती गांवातील राहणार्या लोकांना च माहीती नाही. असे मला तरी वाटते. ज्यावेळी अशी माहिती मिळते त्यावेळी अाश्चर्य वाटू लागते.
खुप छान ...as always @bhargo you rock..खरंतर तुझी ही मालिका २० वर्षांपूर्वी चालू व्हायास हवी होती.. किती तरी वेळा ह्या मार्गाने ये जा केली पण निरखायचे राहून गेले
Thank you. Remembered my old days .
भरतजी नेहमीप्रमाणे अप्रतिम भाग , वाटर्लु मॅन्शन्स आणि बाजूच्या परिसरा विषयी खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏🙏
भरत जी तुमचे सगळे वीडियो खुपच आवडतात, मुंबई बाबत इतकी माहिती दिल्या बद्दल मनापासून आभार व साधुवाद,
नवीन वीडियो लवकर यावे ,
धन्यवाद
धन्यवाद
Sir... तुमचे सगळे एपिसोड्स मी पुन्हा पुन्हा पहाते. तुमच्या बोलण्याची शैली छान आसल्यामुळे ऐकण्यास खूप छान वाटते.
अगदी अभ्यासपूर्ण माहिती देता.
धन्यवाद सर 🙏
धन्यवाद सर .
खुपच छान
फारर सुंदर 💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
Ashok Kumar ani Homeopathy chi mahiti khup motha surprise hota 😀
वाह तुम्ही कुल्याबात आलात. कुल्याब्याला आणखी जाणून घ्यायला मज्जा येईल 😊😊
अगदी fantastic आहेत हे व्हिडिओ.खूपच जुनी माहिती मिळते.
नमस्कार.
सर तुमची माहिती व व्हिडीओ खूपच अभ्यास पूर्ण आणि छान असतात. सर माझी अशी विनंती आहे की तुम्ही B. E. S. T. विषयी व्हिडीओ व माहिती दयावी कारण तिचाही इतिहास खुप मोठा आहे.
धन्यवाद.
Khup chan
खूपच छान, नेहमीप्रमाणे धन्यावाद खाकी tours, आणि लोकसत्ता.
Farch chaan
खूप छान इतिहास.
Thanx Sir !
नेहमी प्रमाणे सुंदर व्हिडिओ
Very interesting.
मस्त!👍
खूपच छान माहिती दिलीत 👌
सर आपण खुपच छान सांगतात
khup chaan bharatji
Very interesting and personal for me. I was a school student when Khatau mansion caught fire. I was staying at Bank House, next to the old sachivalaya. I remember seeing the smoke from that fire. Thanks for the nostalgia
It happened in 1962 sir. Been 60 years!
Sir tumhi tumcha Green t shirt madhe mahiti dya pls. Te tumhala khup chan disate ani tumchi ulakha zali ahe. Tumhi khup chan narration deta. Pls tumcha green t-shirt superb. Request 🙏
Apratim Bharat Ji 😊👍
It's pleasure to hear you Sir.. not a single word I drop.. information about our Mumbai is always fascinating.
Tumhi hya var pushata kada na lok poshatakavar tutun padtil best 👌 of luck please 🙏 kada tumacha 👌👌💖💕👍👍🙏🙏
मस्तच.
wah Bhargo
तुम्ही आम्हाला गंधर्व नगरीचा फेरा करुन आणता😮😂❤
खुप छान 👍👌
Mastch sir !!!
👌👍👌
Apratim mahiti
nehami pramane apratim!!!!!!!😇
Labhale amhas bhagya pahto amhi Bhargo sirancha vlog marathita
❤ अप्रतिम माहिती..... धन्यवाद सर
An excellent episode... Please take care of your voice sir...
छान
छान 👍
Excellent
फोर्ट, चर्चगेट परिसरात जुने ग्रंथ विकणारी दुकाने होती. त्याचा एक रंजक इतिहास आहे. न्यायाधीश, वकील, राजदूत, साहित्यिक, विद्यार्थी, लेखक, विचारवंत, यांची रस्त्यावर मांदियाळी असायची.
Good information I am big fan of your information and your speech style I want meet you.
Come soon.
Excellent information. Mention of Ashok Kumar’s homeopathy practice is thought provoking. Information about Khatau family is interesting, I thought you would say few things about Khatau mills as well. Thanks for this episode. Keep doing more and more episodes.
सूंदर माहिती.
superb
Great sir.Hats up
Best
माझे कॉलेज एल्फिन्स्टन, आणि राहायला मॅडम कामा रोड नरिमन पॉईंट, भरगो तुमचे सचित्र वर्णन आम्हाला 46 वरशानी जवान केलेत, धन्यवाद, keep up with the good work
Very Nice information. Thank you Sir
Very nice n well crafted information about these royal looking structures of British era.quite nostalgic and very interesting stories. 💐
Very very गूड
Sir ek video mumbai race course var pan banva khup chan history ahe tyachi pan 💖
Gan bhandar ahe real Mumbai's historical information
"cafe royal" what a classy sounding name.
this is how all names in the city shd be.
hotels roads shops etc
Sir pls cover dadar hindu colony and MATUNGA (tt circle area)
Very nice sound and all excellent
Nice
Good information, remembering my childhood.
Nice information
Mast
Sir ek da tuchala bhetacha ahe..mi pan fort area la job la ahe...
Ani mala kuf aavad ta tumcha program
Khatav parivarach kay jhal? He sanga
As always excellent 👌
Mast 👍👍
Very interesting video on history of bombay , but unfortunately what lacking in video is it should be in Hindi language so everybody can understand , anyway thanks for sharing the knowledge on the said subject .
Chan
👌👌👌
Please also talk about the old MLA's hostel in backbay reclamation and the cafeteria on ground floor which was open to public.
Kal eka mitrani wankhede stadium ka bandhla hyachi link dili. Mi tyala lagech tumchya episode chi link dili ani sangitla ki mala mahiti ahe.
Surprising ghosht ashi ki tya video madhe pn tumhich hota Sir :)
I believe there was Kirloskar office here in this area.
4.20 पेंटिंग चित्र विकत घ्यायची ऐपत नसेल 🤔
I would like to see all places alongwith you and your valuable comentary
good information
आवाजाची काळजी घ्या... बाकी, भाग नेहमीप्रमाणेच उत्तम...
good
amazing information......your every saturday episode motivates me to do victorian gothic, art deco, indo saracenic, art on paper....at the same ,if possible try to capture interior also
Bombay International School बद्दल माहिती पाठवा
There is Khatau showroom on VN road. Is there any relationship with this Mr. Khatau ?
Yes… same family
@@bhargo8 Great...each corner of Bombay is filled with some or other historic thread. Also Please cover there is church almost 150 years old. Near bhagyodaya building nagindas master road.
वेल एक्सपोज
great info. I wanted to buy antique furniture.