लकी दादा खूप छान व्हिडिओ आहेत लक्षदीप चे तू महाराष्ट्रातला पहिला असा यूट्यूब बर असशील ज्याने लक्षदीप चा समुद्र एवढा छान दाखवला आणि फिशिंग एवढीछान दाखवली आहे. त्यामुळे तुझ्या कार्याला आमचा सलाम लकी दादा दादाखूप छान💫
खूप भारीचं खूप मजा आली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला. मला तळाशील अँगलिंग कॉम्पिटिशन ची आठवण आली. तू अभी दादाला आणि सर्वांना सांग की विंटर सीजन मध्ये पुन्हा कॉम्पिटिशन भरूया म्हणून. दादा अँगलिंग टूल्स ची डिटेल माहिती दे. तू पटापटा सांगितले की आमच्या डोक्यावरून जाते सर्व माहिती😅
I feel sad and very happy at same time. sad for i could not make it this time for this trip. and happy as you guys are enjoying it. all the best team. i will part of team next time.
लकी दादा खूप छान व्हिडिओ आहेत लक्षदीप चे तू महाराष्ट्रातला पहिला असा यूट्यूब बर असशील ज्याने लक्षदीप चा समुद्र एवढा छान दाखवला आणि फिशिंग एवढीछान दाखवली आहे.
त्यामुळे तुझ्या कार्याला आमचा सलाम लकी दादा दादाखूप छान💫
खूपच भारी फिशिंगचा video,स्टार्ट to एंड बघायला खूप मज्जा आली,निळाशार समुद्रात fishing ,superb पुढील episod बघण्याची इच्छा खूपच वाढली आहे.
खुप मस्त व्हिडिओ.. काहीतरी वेगळ पहिला मिळालं
Dolphin shots lai bhari
खुपच छान व्हिडीओ आणि पहिले माश्या न चे शूट एकच नंबर
लय भारी वीडीओ बंधू 👌👌👌👌
लकी दादा खूप छान व्हीडिओ मस्त देव बरे करो मजा करा 👌👌👍👍🙏🙏
कोकीळे चा आवाज ऐकायला आला लकी भाई❤❤
Khup Chan video 👍
खूप भारीचं खूप मजा आली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला. मला तळाशील अँगलिंग कॉम्पिटिशन ची आठवण आली. तू अभी दादाला आणि सर्वांना सांग की विंटर सीजन मध्ये पुन्हा कॉम्पिटिशन भरूया म्हणून. दादा अँगलिंग टूल्स ची डिटेल माहिती दे. तू पटापटा सांगितले की आमच्या डोक्यावरून जाते सर्व माहिती😅
खरंच खुप छान फिशिंग केलीत लक्की दादा मस्त व्हीडिओ बनवलाव 😍 अभि दादा आणि भावेश आमच्या गावी फिशिंगला एकदा आले 😍 🐟🤝🌏⛵ लक्ष दीप खुप छान नजारा आणि अशाच नव नवीन व्हीडिओ बनवा लक्की दादा 👍
खूप खूप धन्यवाद दादा ❤️❤️❤️
Let's go vaibhav sir ❤
Vinu bhai 🎣🎣👍👍
हरी भाऊ हवे होते खुश झाले असते
I feel sad and very happy at same time. sad for i could not make it this time for this trip. and happy as you guys are enjoying it. all the best team. i will part of team next time.
खूप छान ह लकी दादा👌
Khupach bhari vedeo dada,ek Number location
लय भारी 👌👌👌enjoy👌👍👍👍
खूप चांगली आहे वीडियो आहे ❤❤❤❤🎉🎉🎉
खुप छान दादा.....आपली भेट वेस्टर्न जेट्टीला झाली होती....आपले मराठी लोक अगातीला भेटले खुप छान वाटल..😊
आम्हाला पण भेटून छान वाटल..... keep in touch
Ratri Full Tight hota vatta🍻🍻
खूप छान भाई👍
N🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
लयभारी ❤❤❤
Superb experience 😍
खुपच छान vdo. शेवटच्या एपिसोड मधे तुम्हाला एका व्यक्तीला गोवा टू गोवा किती खर्च आला ते पण सांगा आणि तुम्ही कोणत्या महिन्यात गेला होता ते पण सांगा 🙏🏻
Good Morning❎ शुभ सकाळ ✅
jabardast 🔥🔥 🔥
१नंबर लकी दादा ❤❤
Dolphins🐬🐬 ☝☝🙏🙏
Kiti pakdlay
Tumchya paya pdaych ahe
2nd ♥️ 👍 me
फिशिंग चे सामान आपल्याला सोबत घेऊन जावं लागतं का.. फिशिंग बोट वाले देतात... अणि ताय च फोन नंबर पण पाठवा जेणे करून थित फिशिंग साठी गेलो तर मदत होणारं ❤
दादा तुम्हाला लक्षद्विप टूर चा एकुण खर्च किती झाला प्रत्येकी प्लीज़ सांगा na
Trip ch budget sang ekda dada
Lucky it's called putta 😂
मासे च काय करणार
Siddhesh fkt khatana disto kad mare kai tri mota
Dada tumcha no pahije