फारच सुंदर.... डोळ्यातून पाणी आलं..आपल्या राज्याचे एवढे सुंदर वर्णन... त्याच्या जन्मावेळी काय घडलं असेल ह्याचा सुंदर अनुभव तुम्ही अगदी सहज पणे ह्या सुरेख गाण्यातून तुम्ही करून दिलात. नेहमी एक खंत वाटायची की एवढे उज्ज्वल आपले भारतीय संगीत आहे पण आपल्याला आयुष्य काय आहे हे शिकवणाऱ्या वीर पुरुषांवर, त्यांच्या कथांना कधीच संगीताची साथ लभी नाही... आणि श्री शंभू छत्रपती ज्यांचे चरित्र तर दूरच.... पण आता ती थोडी खंत नाहीशी होत आहे. आपल्या चॅनल साठी खूप खूप शुभेच्छा!! जय शिवराय!! जय शंभुराजे!!! जय महाराष्ट्र!!! 🚩🚩🚩🚩
खूपच छान... महाराजांचे बलिदान आणि त्यांचे जीवन उभे राहिले... जर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नसते तर आज आपण काय असतो आणि कुठे असतो.. आज जे आपण मुक्त आणि स्वछंद जीवन जगत आहे ते महाराजांची आणि आपल्या मावळ्यांची कृपा आहे ❤
जय शिवराय...🙏🏻 जेंव्हा मी हे गाणं डोळे बंद करून ऐकत होतो तेंव्हा अविस्मरणीय अनुभव येत होता... महाराजांचा पूर्ण इतिहास प्रत्यक्ष माझ्या डोळ्या समोर दिसत होता... माझ्या कडे तुमच्या साठी शब्दच राहिले नाहीत, ऋण फेडणारे गीत आहे... 🙏🏻🙇🚩😍😇
अप्रतिम आणि मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑👑👑👑 खूप छान तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे गाणं तयार केल असाच माझ्या राज्याचा इतिहास मनामनातं अजून रुजवा खूप खूप धन्यवाद तुमचं
@@IndusMoonMedia हे तर सर्वात चांगला गाणं आहे या गाण्या मुडे च तर मला हे चॅनेल माहीत झाल किती वेडा पण अयकला तरी अंगावर शहारे येतात आणि डोळ्यात पाणी पण माझ म्हण अस होत की छत्रपती संभाजी महाराज एव्हडे वर्ष लढले त्या वर एखाद गाणं पाहिजे जस बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमावर आहे तस।🙏🙏🙏
फारच सुंदर.... डोळ्यातून पाणी आलं..आपल्या राज्याचे एवढे सुंदर वर्णन... त्याच्या जन्मावेळी काय घडलं असेल ह्याचा सुंदर अनुभव तुम्ही अगदी सहज पणे ह्या सुरेख गाण्यातून तुम्ही करून दिलात.
नेहमी एक खंत वाटायची की एवढे उज्ज्वल आपले भारतीय संगीत आहे पण आपल्याला आयुष्य काय आहे हे शिकवणाऱ्या वीर पुरुषांवर, त्यांच्या कथांना कधीच संगीताची साथ लभी नाही... आणि श्री शंभू छत्रपती ज्यांचे चरित्र तर दूरच.... पण आता ती थोडी खंत नाहीशी होत आहे.
आपल्या चॅनल साठी खूप खूप शुभेच्छा!!
जय शिवराय!! जय शंभुराजे!!! जय महाराष्ट्र!!! 🚩🚩🚩🚩
किती सुंदर! मनापसून आभार. चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत राहू. हा विडियो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यात आम्हाला मदत करा.
🚩🌺खुप छान जय शंभुराजे❤️
खूपच छान... महाराजांचे बलिदान आणि त्यांचे जीवन उभे राहिले... जर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नसते तर आज आपण काय असतो आणि कुठे असतो.. आज जे आपण मुक्त आणि स्वछंद जीवन जगत आहे ते महाराजांची आणि आपल्या मावळ्यांची कृपा आहे ❤
ज्वलज्वलनतेजस ,धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा व त्रिवार अभिवादन 💐💐 फार अप्रतिम
धन्यवाद :) चॅनेलला नक्की subscribe करा.
Jay shambhuraje
👌
जय शिवराय...🙏🏻
जेंव्हा मी हे गाणं डोळे बंद करून ऐकत होतो तेंव्हा अविस्मरणीय अनुभव येत होता...
महाराजांचा पूर्ण इतिहास प्रत्यक्ष माझ्या डोळ्या समोर दिसत होता...
माझ्या कडे तुमच्या साठी शब्दच राहिले नाहीत,
ऋण फेडणारे गीत आहे...
🙏🏻🙇🚩😍😇
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो।🙏🙏
विजय असो. धन्यवाद :)
'जन्मले शंभु छत्रपती ' this is a greatest song.
Thank you so much :)
आधीच तर हा राग माझ्या माझ्या आवडीचा त्यात शंभू महाराजांचे बालपण स्वर्ग आनंद देऊन गेला तुमचे खूप खूप आभार
अप्रतिम आणि मानाचा मुजरा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑👑👑👑
खूप छान तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे गाणं तयार केल
असाच माझ्या राज्याचा इतिहास मनामनातं अजून रुजवा
खूप खूप धन्यवाद तुमचं
अप्रतिम गीत ❤
सुंदर
फारच सुंदर गीत व गायन🙏
सर्जा राजा छत्रपति संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏
अप्रतिम
शब्द सुचत नाही स्तुती करायला
अशीच गाणी बनवत रहा
शुभेच्छा
गीतकार..लईच भारी..जय शंभुराजे...पण आवाज
धन्यवाद :)
गाणं ऐकल्यावर मनात एक वेगळाच आनंद जागा होतो 🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️
छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय❤
🌼जय शिवराय जय शंभुराजे🌼 🙇🏻♂️🙏🏼
खुप खुप सुंदर आणि अप्रतिम गायलय🙌🏼🔥
जय शंभुराजे. हे गीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. चॅनेलला नक्की subscribe करा.
वा अतिशय सुंदर पाळणा शंभु राजांचा. गायल आहे खूप छान.
आभार! चॅनेलला नक्की subscribe करा.
शहारे आले माझ्या शरिरावर....उत्स्फूर्त करणारे गायन आणि त्यांची गाथा... शंभूराजे🙏🙏🙏❤️❤️❤️
Khup chan gana ahe jai shivrai jai shamburaje 🚩
जय शंभुछत्रपती 😌🧡💫
शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
समाधान 🥹🥹🥹
Apratim ❤️❤️❤️❤️shabd kami padat aahet tuja kautuk karyala Shantanu 😘 khupach sundar zalay composition 🙏🙏👍
Thank you so much :) Means a lot!
खूप जबरदस्त गाणं आहे।
तुमचे आभार मानावे तितकेच कमी 🙏🙏🙏
धन्यवाद :)
चारही पण गाणे अप्रतिम झालेत आता फक्त स्वातंत्रवीर सावरकर आणि महादजी शिंदेंवर आना लवकर गाणं... आतुरतेने वाट पाहत आहो
हृदयातील सर्व स्पंदने हवेत स्पर्शून गेली , डोळे मिटून शांततेत मंत्र मुक्त झाली ❤️ हर हर महादेव गर्जना मुखातून बाहेर आली ..
खूपचं छान सर्व गाणे 🙏❤️
अगदी मनाला स्पर्श करून जाणारा पाळणा आहे जय छत्रपती संभाजी राजे
अतिशय अप्रतिम शंभूगीत. जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Jay shivray jay sambhuraje 🙏
दंडवत तुम्हा सर्व कलाकारांना. सुंदर ❤
Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jay ❣❣❤🔥❤🔥
मराठी अस्मितेचा एक उत्तम नमुना...
धन्यवाद :) मनापासून आभार. चॅनेलला subscribe करायला विसरू नका.
एकच शब्द "अप्रतिम"👌
अप्रतिम, अतिशय सुंदर
Kya baat hai Wah wah nice
धन्यवाद :) चॅनेलला नक्की subscribe करा. हा विडियो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.
Beautiful composition.. Marvellous singing ❤️
खूपच छान 🚩🚩
Khup Sunder 👍👍👍
धन्यवाद :) चॅनेलला subscribe करायला विसरू नका.
जय शिवराय जय शंभुराजे🚩
👌👌🔥🔥🙏🙏🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे
जय शंभुराजे. हे गीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.
जय शंभुराजे 🚩🧡👑🌺
👌👌🔥🔥🙏🙏🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे🚩
धन्यवाद. चॅनेलला नक्की subscribe करा.
खुप छान 👌👏
धन्यवाद :)
जय शंभुराजे 🙏🙇
अप्रतिम सौंदर्य लेखन
संगीत व चलचित्रांचा सुरेख संगम🙏🙏🙏
धन्यवाद :)
Khup chan🥹🥹🥹🥹🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤
जय शिवराय जय शंभूराजे
🙏
Khup sundar!
धन्यवाद :)
Khup chan ❤️
Apratim👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩
अस एक थोरल्या स्वामीच्या जन्मावर तयार करा…….🙏🏻🚩🚩💯
अप्रतिम❤🚩✨💯
आभार. नक्की शेअर करा :)
Bahut sundar hai ye wa pls use head phone 👍
Thank you Sayyad
शुक्रिया :)
Thanks Sayyed
जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏
जय शंभूराजे 🙏🙏🚩🚩
फार छान 🙏🙏🙏
धन्यवाद :)
ह्रदयस्पर्शी ♥️
धाकल धनी 😢
Jay shivray Jay shambhuraje 🚩🚩
🌼जय शिवराय जय शंभुराजे🌼
Jay ho
Chhatrapati shambhoo maharaj ki jay
Chhatrapati Sambhaji maharaj ki jay
Talwar uchaltat raje tevha tyanchyasathi ladavha asa vatta jai shambhuraje
Beautiful!
Thank you so much :)
जय शंभुराजे
Maharjanchya janmache gane ahe tyamule sangit he utsah, aanand vatnare asayla pahije. He sangit agdi tyachya ulte ahe.
Apratim
धन्यवाद :)
Very heart touching song
❤🔥❤🔥❤🔥❤🔥❤🔥❤🔥
एक
छत्रपती संभाजी महाराजांच्या शोर्या वर बनवालं का🙏🙏
जस बाजीराव पेशवे वर बनवलं तस 🙏🙏
खूप उपकार होईल तुमचे
ua-cam.com/video/bdw83RIjNpo/v-deo.html
संभाजी महाराजांचा हा मुजरा जरूर ऐका
@@IndusMoonMedia हे तर सर्वात चांगला गाणं आहे या गाण्या मुडे च तर मला हे चॅनेल माहीत झाल किती वेडा पण अयकला तरी अंगावर शहारे येतात आणि डोळ्यात पाणी
पण माझ म्हण अस होत की
छत्रपती संभाजी महाराज
एव्हडे वर्ष लढले त्या वर एखाद गाणं पाहिजे
जस
बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमावर आहे तस।🙏🙏🙏
Beautiful
Thank you so much. Please subscribe to channel.
🙏🙏
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Nice
Kharch angawar kata yeto he gana ekun 🥺🥺🥺🥺😔😔
❤️❤️❤️🚩
🧡🧡🧡🧡
🧡❤🚩🚩🚩
🙏🌹🙏
Hya video la जास्तीत जास्त like share comment kara
आभार ! तुमचा पाठिंबा महत्वाचा आहे.
असं वाटतं डोळे बंद करून मंत्र मुग्ध पाळणा ऐकावा रोज😊
itke kami views, shame on people who watch bully, holly songs , and ignore our own tradition and history....😞😞
🙏🚩
खूपच छान 👌🏻🙏🏻
अप्रतिम 🔥🔥🔥🔥🙏
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
जय शंभुराजे