Gurupurnima - Lyrical | Dharmaveer | Prasad Oak, Kshitish Date | Pravin Tarde | Manish R | Avinash V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 4 тис.

  • @44ameyjoshi
    @44ameyjoshi Рік тому +110

    पहिला गुरू म्हणजे आपले वडील. आज वडील हयात नाहीत पण ते जिथे असतील तिथे त्यांना सुखी ठेव देवा🙏🏻

  • @shubhambane2494
    @shubhambane2494 Рік тому +68

    स्वामींच् हे गाणे ऐकन्यास लावले आणि मला ज्या company साठी गेले २ वर्ष try करत होतो आणि अचानक त्यांचा interview साठी कॉल आला. धन्य हो स्वामी..🙏😌💫

  • @KING20171
    @KING20171 Рік тому +117

    हे गाणं जेव्हा कधी ऐकतो तेव्हा मला माझा बाप डोळ्या समोर येतो आणि आपोआप डोळ्यातून पाणी येतं ...😢😢 miss you dad 😞

    • @lataboravake9672
      @lataboravake9672 26 днів тому

      😊

    • @shubhankarbinniwale7946
      @shubhankarbinniwale7946 22 дні тому

      🥹 🥺 ते बाबा च सर्वस्व आहेत/ होते तुमचे👏

    • @KING20171
      @KING20171 20 днів тому

      @@shubhankarbinniwale7946 yes te gelyavar kalal ki tyanch asan kiti महत्त्वाचं होत 🥹

  • @siddhantsawantphotography27
    @siddhantsawantphotography27 Рік тому +503

    गीत असं बनवा ४ लोक नाही तर ४ लाख लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू यावे🙏🌺
    हे गाणं ऐकून हृदय तृप्त होते🙇

  • @saylibattise
    @saylibattise Рік тому +210

    श्री स्वामी समर्थ🌺मी हे गाणं ऐकताच मला माझ्या श्री स्वामी माऊली ची आठवण होते🙏खरच स्वामी तुम्ही सोबत आहेत म्हणून मी आज इथे आहे आणि सगळ्या गोष्टी तुमचं मुळे शक्य झाल्या आहेत स्वामी आई🙏🙌
    🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी🙌🌺श्री स्वामी समर्थ🌺

  • @badrinathpawar2952
    @badrinathpawar2952 2 роки тому +661

    हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ तसेच बाळासाहेब येतात....जय जिजाऊ : जय शिवराय

  • @anandjadhav8119
    @anandjadhav8119 2 роки тому +1814

    डोळ्यातून अक्षरशः पाणी येते हे गाणे ऐकतांना ! किती निष्ठा गुरूवर !! गुरु साक्षात परब्रह्म !!!

    • @vedantphotography8029
      @vedantphotography8029 2 роки тому +31

      हो येताच माझ्या पण आल होत... आणि जेव्हा जेव्हा हे song ऐकू बघु तेव्हा तेव्हा डोळ्यातुन पाणी येणार नक्कीच

    • @prakashmore8020
      @prakashmore8020 2 роки тому +10

      Ekdum barobar

    • @prakashmore8020
      @prakashmore8020 2 роки тому +8

      Kharach dolyat pani yeta

    • @pb6690
      @pb6690 2 роки тому +3

      Really true

    • @devidadagale7298
      @devidadagale7298 2 роки тому +2

      खरच येते हो दादा

  • @yuvrajwasake8037
    @yuvrajwasake8037 10 місяців тому +32

    हे गाणं आकुन‌ मानसाच्या मनात एकच विचार येत तो म्हणजे आपले पहिले गुरू म्हणजे आपले आई बाबा यांची मनातुन आठवन येते हो❤

  • @dprasing99
    @dprasing99 2 роки тому +96

    प्रत्येक क्षणी काटा येतो अंगावर ऐकताना.. असं संगीत देणाऱ्या अविनाश-विश्वजीत यांना, गुरुबद्दलची भावना गाऊन ओतणाऱ्या मनीष राजगिरे यांना आणि त्यात विठोबाचा इतका सुंदर गजर लिहिणाऱ्या संगीता बर्वे यांना मनापासून अभिनंदन 🙏🙏हा त्रिगुणात्मक आणि विलक्षण संगम आहे... अद्वितीय🙏🙏 मनापासून सलाम ❤❤

  • @radhamankame662
    @radhamankame662 2 роки тому +103

    खूप सुंदर ..।अंगावर शहारे येतात ..किती वेळ ऐकलं तरी मन भारत नाही..ऐकत राहावंसं वाटते...काय बोल आहेत आणि भाव आहे...डोळ्यात पाणी येते...गुरूंची आठवण येते...🙏🙏

    • @samruddhi5461
      @samruddhi5461 2 роки тому

      Krch kup bavnik Ani kup Chan song aahe

  • @abhijagtap9778
    @abhijagtap9778 2 роки тому +832

    प्रसाद ओक दादा ने दिघे साहेबाना पुन्हा जीवंत केल...या भूमिकेतुन सलाम आहे 🙏🚩💯

  • @vishaltaware31
    @vishaltaware31 Рік тому +564

    जेव्हा मी गाणं ऐकतो तेव्हा गुरूमाऊली माझ्या समोर येतात .
    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

    • @ChetanTatkare
      @ChetanTatkare 10 місяців тому +10

      ......

    • @pankajbhand228
      @pankajbhand228 9 місяців тому +12

      Swami❤

    • @Yash_gawali_
      @Yash_gawali_ 9 місяців тому +15

      ❤ shree Swami Samarth

    • @sagarnirmal1343
      @sagarnirmal1343 9 місяців тому +7

      Shri Swami Samarth maharaj ki jai ho 🌍🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🌍 BGM boy's Renuka Nagar ichlkrjie

    • @bantikolhe7654
      @bantikolhe7654 7 місяців тому +6

      Shri Swami samartha 🙏🏻

  • @nileshjadhav5719
    @nileshjadhav5719 2 роки тому +634

    मी स्वतः हे गाणं रोज ८ ते १० वेळा ऐकतो....
    माझ्यामुळे माझा ४ वर्षाचा मुलगा देखील आता या गाण्याचा मोठा फॅन झाला आहे...

    • @shamsharma1394
      @shamsharma1394 2 роки тому +14

      अप्रतिम रचना सुंदर गुरु आराधना एकावे तेवड़े कमिच आहे

    • @bhupeshdevkar6313
      @bhupeshdevkar6313 10 місяців тому

      ​@@shamsharma1394फअठताअठाटृ

  • @avadhutdongale985
    @avadhutdongale985 2 роки тому +2534

    हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज येतात🙏🏻🙇🏻‍♂️🚩

  • @prakashsalunkhe7427
    @prakashsalunkhe7427 2 роки тому +1406

    गेले अडीच तास हेच गान ऐकतोय....समाधानच होईना झालंय, खूप स्फूर्तिदायक, लेखकाला आणि गायकाला मनापासून धन्यवाद 🙏❤️

  • @LORD_SK_EDITZ
    @LORD_SK_EDITZ Рік тому +19

    खूपचं सुंदर आहे...... एकदम हृदयाला भिडते हे गाण.... मझय फोन ची रिंगटोनच आहे ......nice...❤❤

  • @avinashmudgalkar8053
    @avinashmudgalkar8053 2 роки тому +86

    गुरु बद्दल असं अप्रतिम गाणं मी आज पर्यत तरी ऐकलं नाही
    सलाम धर्मवीर आनंद दिघे साहेबांना
    जय महाराष्ट्र

  • @varshagaikwad1936
    @varshagaikwad1936 2 роки тому +453

    साक्षात गुरु चरणी लिन झाल्याचा आभास,अप्रतिम सूर आणि भारदस्त आवाज यांची जादू म्हणजे हे गाणे! गाण्याचे चित्रीकरण बघून मन हेलावून गेले.दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती लाभो.
    जय महाराष्ट्र !

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 2 роки тому +4

      सुरेश वाडकर wadkaran सारखं blkul नाही हां? काही🙄 काहीही

    • @chetanpatil6462
      @chetanpatil6462 2 роки тому +2

      Jay Maharashtra 🚩🚩

    • @bhuvanlingawale1596
      @bhuvanlingawale1596 2 роки тому +1

      Kay bolas va va

    • @kishorkadam6716
      @kishorkadam6716 2 роки тому +1

      छान लिहिले

    • @roshandhondi7184
      @roshandhondi7184 2 роки тому +1

      Jai balasaheb Thackeray jai shivaji maharaj

  • @gajananvaidya2733
    @gajananvaidya2733 2 роки тому +115

    अप्रतिम शब्द रचना.. तसाच आवाज.. दिवसातून कमीत कमी ३ ते ४ वेळेस ऐकावं वाटतंय.. खूप छान 💐👍

  • @Shubhambhande2118
    @Shubhambhande2118 Рік тому +34

    दिघे साहेब 🙏🏻🚩गुरु माऊली आहात तुम्ही फक्त तुमच्यासारखे चांगले कर्म माझ्या हातून होऊदे एवढाच आशिर्वाद दया🙏🏻🚩जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻🚩

  • @suhasgawde3207
    @suhasgawde3207 2 роки тому +10

    हे गाणं ऐकतांना फक्त गुरूंचा चेहरा दिसतो. मन एकदम भाव विभोर होऊन जाते डोळ्यातून पाणी येतो. गुरूवीण सुने सारे विश्व हे सकल...
    जय बाबाजी
    जय गुरूमाई
    ।। हर हर महादेव ।।

  • @vidyagholap6120
    @vidyagholap6120 2 роки тому +224

    किती सुंदर आहे हे गाणं., जेवढ्या वेळा ऐकत आहे तेवढ्या वेळा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही... किती सुंदर शब्द आहेत., निलेश राजगिरे हे तुमच्या आवाज साठी च जणू लिहलं आहे...😑👌👌👌

    • @ManishRajgireOriginal
      @ManishRajgireOriginal 2 роки тому +2

      Manish Rajgire

    • @vidyagholap6120
      @vidyagholap6120 2 роки тому +2

      @@ManishRajgireOriginalनमस्कार सर तुम्ही माझी कंमेंट वाचली.... मी आभारी आहे तुमची thnx 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ramapotdar4617
      @ramapotdar4617 2 роки тому +3

      अप्रतिम शब्द,अप्रतिम संगीत ,अप्रतिम आवाज ,गुरु कृपेचा अनुभव

    • @prakashmore8020
      @prakashmore8020 2 роки тому +2

      Exactly

    • @baneshwarkalel1714
      @baneshwarkalel1714 2 роки тому +1

      खुप सुंदर

  • @Shriswamisamarth483
    @Shriswamisamarth483 2 роки тому +859

    मी 17 वर्षाचा होतो माझे वडील गेले माझ्या समोर खूप अडचणी आहेत पण स्वामी समर्थ माझ्या विट्टलला मुळे मी खूप खुश आहे हे गण माझ्या स्वामी ना अर्पण करतो

    • @sbk3814
      @sbk3814 Рік тому +28

      भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत

    • @umesh3587
      @umesh3587 Рік тому +27

      अशक्य हि शक्य करतील स्वामी. फक्त निष्ठा आणि भक्ती राहू द्या बाकी सर्व स्वामिंवर सोडून द्या. श्री स्वामी समर्थ 🙏☝️🤗

    • @Shriswamisamarth483
      @Shriswamisamarth483 Рік тому +5

      @@umesh3587 ❤️‍🩹🙏🏻👍🏻

    • @neerajthakur5970
      @neerajthakur5970 Рік тому +6

      Shree Swami Samarth 🌸🙏

    • @nutanshinde11.11
      @nutanshinde11.11 Рік тому +5

      Shree Swami Samarth 🙏🏻

  • @sagartapkire2147
    @sagartapkire2147 Рік тому +52

    हे गाणे ऐकल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर येते ........असं वाटतंय गाणे ऐकत राहावं
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 2 роки тому +393

    खरंच या गाण्यातील एक एक ओळी काळजात शीरते आणि डोळ्यात पाणी येतं 🙏

    • @SnehaAkshay1209
      @SnehaAkshay1209 2 роки тому +1

      XzzXzzz

    • @sunndakasbe274
      @sunndakasbe274 2 роки тому +4

      मला हे गाणं ऐकताना खूप डोळ्यातून पाणी जय महाराष्ट्र

    • @SYM3965
      @SYM3965 Рік тому +1

      अगदी

    • @NataliMhatre
      @NataliMhatre 11 місяців тому +2

      हो खरं आहे

  • @aniket9710
    @aniket9710 Рік тому +514

    गुरू स्पर्श दूर करी
    दुःखाची सावली.
    ❤️||श्री स्वामी समर्थ||❤️

  • @tusharambadare3024
    @tusharambadare3024 2 роки тому +923

    साक्षात गुरू समोर हजर असल्या सारखी अनुभूती येते, गाणं ऐकल्यावर, सुंदर. श्री स्वामी समर्थ

    • @nileshpatil3709
      @nileshpatil3709 2 роки тому +6

      Shree swami samarth

    • @ishwarisutar9580
      @ishwarisutar9580 2 роки тому +8

      Shree swami samarth 🙏🙏🙏

    • @abhishekkajale8239
      @abhishekkajale8239 2 роки тому +8

      असं गाणे 🙏श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली वर असावं 🙏

    • @niranjanjoshi5536
      @niranjanjoshi5536 2 роки тому +5

      Shree Swami Samarth

    • @live1m...106
      @live1m...106 2 роки тому

      ua-cam.com/users/shortsDWA2kUKsV_E?feature=share

  • @shilaalhat5504
    @shilaalhat5504 5 місяців тому +15

    हे गाणं ऐकल्यावर समोर स्वामी समर्थ महाराज असल्याचा भास होतो श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🙏🏻

  • @priyankasawant8083
    @priyankasawant8083 2 роки тому +9

    प्रसाद ओक ने मन जिंकले त्यांनी भुमिका जगवली .... 😍गाण तर खूपच सुंदर😍💓 सगळे कलाकार मस्त एकदम....दिघे साहेब अजून हवे होते... राजकारणच वेगळे राहिले असते...

  • @khanduughade9856
    @khanduughade9856 2 роки тому +207

    दिघे साहेब हे कोणाला माहित न्हवते पण धर्मवीर फिल्म ने जगाला त्यांचा इतिहास दाखवून दिला सलाम त्यांचा कार्याला आणि सलाम प्रवीण तरडे सरांना खरच आतभूत साखरला तुम्ही धर्मवीर 🙏🙏🙏

    • @live1m...106
      @live1m...106 2 роки тому

      ua-cam.com/users/shortsDWA2kUKsV_E?feature=share

    • @vickygite7286
      @vickygite7286 2 роки тому +1

      प्रसाद ओक यांनी सिनेमा काढला हा प्रवीण तरडे चा नाही आहे हा

    • @shubhamsupalkar7038
      @shubhamsupalkar7038 2 роки тому +3

      Dada saglyana mahit ahe

    • @BahaddurChavan-v9z
      @BahaddurChavan-v9z 14 днів тому

      ❤❤❤❤❤❤

  • @ramakantpatil979
    @ramakantpatil979 2 роки тому +17

    धर्मवीरचं ह्या गितानं जिवन जगण्याचा आनंद कळाला हे गीत पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं राव.
    धन्यवाद गायकी आणि संगीतबध्द केलेल्या कंपोझर्स यांना.
    खरच किती शब्दांची सांगड याच्यात नोंदवली आहे गितकारानं. कौतुक कुठून आणि कसं करावं हेच उमजलं नाही राव, कारण प्रत्येक स्वर हा काळजात बसून जात आहे.
    कितीही कौतुक केलं तरी पूर्ण होणार नाही.
    धन्यवाद,...

  • @chetanthapdetwo4061
    @chetanthapdetwo4061 Рік тому +8

    🕉🚩हे भजन ऐकताना पं पूज्य श्रीगुरू कल्कीजीं समोर प्रगट दिसतात गुरू महिमा अगाध आहे. श्रीगुरु कलकि परमात्मने नमः 💐💐🙏🙏🌾🌾

  • @annaborge5893
    @annaborge5893 2 роки тому +63

    गुरू आणि शिष्याच काय नाते असते हे दिघे साहेबानी दाखवून दिले।।।।अप्रतिम संगीत

    • @Royal_Ajay_suryawanshi_333
      @Royal_Ajay_suryawanshi_333 2 роки тому +5

      आणी गुरूने त्यांना धोक्याने मरण दिले त्याच काय

    • @Ayushpatil0701
      @Ayushpatil0701 2 роки тому +1

      @@Royal_Ajay_suryawanshi_333 nashib samjayacha ata ayushach yevda hota jyacha kafun zala tyache tari ki chuke

    • @janumore5064
      @janumore5064 2 роки тому +1

      मी रोज हेच गाणं ऐकतो

  • @ajitaloni5342
    @ajitaloni5342 2 роки тому +3522

    कमीत कमी 2000 वेळा हे गाणं ऐकलं मी.. आयुष्यभर ऐकणार.. 🙏🙏

    • @deepanikam6898
      @deepanikam6898 2 роки тому +101

      I love this movie and I most love ❤️❤️this song कितीही वेळा ऐकल तरी वरंवार ऐकावस वाटत 🙏🙏

    • @Madhura8797
      @Madhura8797 2 роки тому +64

      Kharch khup sundar movie ahe

    • @kavitap9027
      @kavitap9027 2 роки тому +31

      True,
      Same with me

    • @surajkhavnekar2827
      @surajkhavnekar2827 2 роки тому +29

      परत परत ऐकावेसे वाटत राहते

    • @prathameshpatil6856
      @prathameshpatil6856 2 роки тому +11

  • @kunalkumbhar1953
    @kunalkumbhar1953 2 роки тому +38

    काय गाणं तयार केलंय संपूर्ण music team ला सलाम, आणि मनीष साहेबांनी काय गायला आहे सलाम 100000 वेळा ऐकायला तरी परत ऐकू वाटेल.

  • @nutanshinde11.11
    @nutanshinde11.11 Рік тому +10

    Swami Samarth distat dolya samor
    🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻

  • @aniketkankekar8681
    @aniketkankekar8681 2 роки тому +87

    मी आज दिवसातून 100 वेळा गाणं आईकले सुंदर गाणं म्हटलं आहे मृदंग तरी खूप भारी वाजवला आहे गाणं कंपोज एक नंबर गायक सुपर आहे👌🙏

  • @akashgurav424
    @akashgurav424 2 роки тому +32

    गुरुविना सुने सारे विश्व हे सकल...🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 2 роки тому +19

    झेंडा , मोरया या राजकीय मराठी मूवी नंतर धर्मवीर या सर्व चित्रपटांतील गाणी खूप छान आणि परत ऐकण्यासारखी आहेत.
    1) विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती.
    2) मोरया तूच माझी आई देवा तूच माझा बाप
    3) गुरुपौर्णिमा भेटला विठ्ठल माझा

  • @akshayherekar4086
    @akshayherekar4086 Рік тому +9

    सध्याच्या या राजकारणात साहेबांसारखे गुरू...आणि आपल्या गुरूवर निष्ठावंत प्रेम करणारे दिघे साहेबांसारखे शिष्य पहायला मिळत नाहीतच हि सर्वात मोठी खंत वाटते......
    खरचं साहेब आज तुम्ही दोघे असता तर आपल्या महाराष्ट्राचं चित्र वेगळच असतं.........

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 2 роки тому +627

    किती सुंदर....दिवसाची सुरुवात ह्याच गाण्याने होते....शब्दरचना अप्रतिम भावनिक

  • @MPrashant05
    @MPrashant05 2 роки тому +52

    ....कीतीही वेळा ऐकल तरी मन भरत नाही, नमन माझ त्या शब्द रचनाकाराला , गायकाला आणि संगीतकाराला... नतमस्तक

  • @sachin4101
    @sachin4101 2 роки тому +18

    अप्रतिम लिहिले आणि गायले सुद्धा रडायला येते. अप्रतिम शब्द रचना आणि तेवढेच अप्रतिम गायले नमस्कार गायकाला. प्रसाद ओक ने अप्रतिम अकटिंग आनंद दिघे साहेब जन मनात जागरूक केले 😢

  • @raveenk3855
    @raveenk3855 10 місяців тому +4

    I was lucky to meet shri balasaheb Thackeray ji, he is my ideology, philosopher, every thing, worked for 40 years from 1971 to 2010 in shivsena has karyakarta.

  • @shubhangiadagale4497
    @shubhangiadagale4497 2 роки тому +8

    अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.... काय शब्दांची गुंफण केलीय 🙏🙏🙏

  • @nileshtaware4705
    @nileshtaware4705 2 роки тому +135

    वेळ काढून रोज एकदातरी हे गाणं ऐकतो... Positive Energy....

  • @abhisheklokhande1992
    @abhisheklokhande1992 2 роки тому +56

    🥺हे गाणं आयकता डोळ्या तू पाणी येते.🥺💯 आवड फकत आनंद दिघे साहेबाची.🌈🌟

  • @pravinkadam2735
    @pravinkadam2735 2 роки тому +309

    हे गाणे ऐकताना माझा डोळ्यासमोर माझा श्री स्वामी समर्थांची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी त्यांच्या सावलीत आहे.

    • @swamisamarth5281
      @swamisamarth5281 2 роки тому +6

      🙏🙏🙏🙏

    • @vishalapte8862
      @vishalapte8862 2 роки тому +10

      खरचं आहे .
      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @monikaphadtare3162
      @monikaphadtare3162 2 роки тому +6

      Shree Swami Samarth 🌹🌺🌺🌺🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @saairajjage3594
      @saairajjage3594 Рік тому +5

      Shree Swami Samarth

    • @savanjaiswal3053
      @savanjaiswal3053 Рік тому +3

      श्री स्वामी समर्थ

  • @aashishkundlikar933
    @aashishkundlikar933 2 роки тому +41

    आत्मा प्रसन्न करणारं गानं...💯❤🙏🙏🙏

  • @chandraknatpatil6148
    @chandraknatpatil6148 2 роки тому +172

    दिघे साहेबासारखा कोण नाही साहेब जय महाराष्ट्र 🙏🚩

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne Рік тому +3

      मुंबईत स्वर्गीय ठाकरे साहेब स्वर्गीय दिघे साहेब आणि आता गवळी साहेब डॅडी

    • @subodhmothe5131
      @subodhmothe5131 Рік тому +2

      ​@@jayrajgaikwad-xt6nedighe sahebann sarkha koi nhi pan

    • @sonukate3753
      @sonukate3753 9 місяців тому +1

      Dighe saheb te dighe saheb ch hote tyanchya sarkhe punha hone nhi❤

  • @ankray5573
    @ankray5573 Рік тому +3

    हे नुसतं गाणं नाही तर भावना आहेत, ज्या रसिकांच्या काळजात पोहोचवण्याचे चोख काम गाण्याच्या लेखकाने, आणि गायकाने केले आहे..... त्यासाठी त्यांचे अभिनंदन.....👏
    मराठीतील दोन गाणी जी माझ्या खूप जवळची आहे.... एक म्हणजे बघतोस काय मुजरा कर चित्रपटातील "माझ्या राजा र" हे गाणं आणि दुसरं हे..... 👏 आणि दोन्ही गाणी महाराष्ट्राच्या दैवतांवर साकारलेली.....🙌

  • @I_am__ashu_14
    @I_am__ashu_14 Рік тому +14

    🙇🏻‍♀️ गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ❤🙌

  • @sachingore1503
    @sachingore1503 2 роки тому +37

    काय गाणं आहे यार...गीतकार, गायक, संगीतकार सलाम आहे तुम्हा सर्वाना 🙏👌❤

  • @omkarthorat4083
    @omkarthorat4083 2 роки тому +9

    म्हणूनच धन्य जाहलो आम्ही आम्हाला आमचं दैवत बाळासाहेब आणि दिघे साहेब भेटले जय बाळासाहेब

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Рік тому +20

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः🚩

  • @spugaming6590
    @spugaming6590 2 роки тому +81

    🙏 हे गाण सगळ्यांना पाठ असणारच 🙏
    🌹 स्वामी आमचे गुरु 🌹
    ✨🙏 श्री स्वामी समर्थ🙏✨

  • @aniketpawar_0214
    @aniketpawar_0214 2 роки тому +138

    अक्षरशः मंत्रमुग्ध करणारी शब्द रचना, गाणं अगदी कळजाला भिड़तं, धर्मवीर साहेब परत या⛳🙏 जय जगदंब जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @anandgole4697
    @anandgole4697 2 роки тому +40

    निलेश राजगिरे यांचा आवाज आणि हे गीत लिहिणारे लेखक यांना सलाम,खूपच सुंदर लेखन आहे सर आपलं,,,आगदी गुरू आणि शिष्य याचं अतूट नातं कसे असते याचं जीवंत उदाहरण म्हणजे हें गीत,,,,,🙏🙏💐💐💐💐💐

  • @deepakshendge1976
    @deepakshendge1976 3 місяці тому +9

    सोबतीन तुझ्या आल जगण्याच भान 🙌🥺🌎 4:01

  • @shailachavan3708
    @shailachavan3708 2 роки тому +54

    जय शिवराय जय महाराष्ट्र
    खुप सुंदर आवाज आहे तुमच्या आवाजात सुरात एक वेगळाच अनुभव देऊन जातो काहीतरी साक्षात्कार आहे ,, 🙏🙏🙏🙏🙏

  • @martinkamble2604
    @martinkamble2604 2 роки тому +390

    जगात फक्त आई आणि वडील हेच गुरू आसतात त्यामुळे त्यांना कधीही विसरू नका

  • @Shreyasgurav07
    @Shreyasgurav07 2 роки тому +52

    हे गाण मी रोज दिवसातून 4 -5वेळा एेकतो फार सुंदर आहे गाण अक्षरशा डोळ्यातून अश्रु येतात🤗💓🙏👍 धन्य धन्य ते साहेब आणि साहेब 🙏.

  • @jaydeepthorat5681
    @jaydeepthorat5681 Рік тому +7

    हे गाणं जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला फक्त श्री नानास्वारिंचा व आप्पास्वारिंचा चेहरा डोळ्यापुढे येतो.. 🙏🙏 जय सद्गुरू..

  • @pritamsurana7911
    @pritamsurana7911 2 роки тому +48

    🙏 किती सुंदर रचना आहे ़ या गाण्याची ़ भाव जागृत होतो ़

  • @bksingh74
    @bksingh74 2 роки тому +57

    इस फ़िल्म को हिंदी मैं भी उपलब्ध करवाया जाये बहुत सुंदर अतुलनीय संवाद जय श्री राम हिन्दू हृदय सम्राट जय बाला साहेब ठाकरे साहब

  • @sudhajoshi4778
    @sudhajoshi4778 2 роки тому +14

    गुरू छोटा आसो वा मोठा, गुरू हा शेवटपर्यंत गुरूच असतो.

  • @sachingorule6706
    @sachingorule6706 4 місяці тому +2

    खरंच काय माणसं होती ती आमचे बाळासाहेब ... आमचे दिघे साहेब ... अशी माणसं पुन्हा कधीच होणे नाही .... असं सगळं राजकारण .... ते गेल्यावर झालं ते बर झालं ... त्यांना खूप दुःख आणि वेदना झाल्या असत्या

  • @Doreamonvlogs
    @Doreamonvlogs 2 роки тому +53

    मला ह्या गाण्यात फक्त माझे स्वामी दिसतात श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ramapotdar4617
    @ramapotdar4617 2 роки тому +34

    अप्रतिम शब्द,अप्रतिम संगीत ,अप्रतिम आवाज,
    गुरुकृपेचा अनुभव

  • @balajifiske7592
    @balajifiske7592 Місяць тому +13

    माझ्या राज्यांची खूप आठवण येते मला हे गाणं ऐकल की ❤😇 श्रीमंत योगी राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय 😊💐🙏😇

  • @mayureshdivase123
    @mayureshdivase123 Рік тому +36

    हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर माझे श्री संत बाळूमामा येतात 🙏🌺

  • @Pappu5565
    @Pappu5565 2 роки тому +6

    Real song in my life,, माझे गुरू राहुलसर आहेत म्हणून आजचा आनंदी दिवस पाहतो आहे.. दिवसातून सकाळी आणि रात्री हे गाण ऐकायची सवय झाली आहे..

  • @deepawaingankar5167
    @deepawaingankar5167 2 роки тому +50

    आयुष्यात खंबीर साथ देणारा एकतरी विठ्ठल प्रत्येकाला भेटावा ..... संपूर्ण जीवनाच सार्थक होऊन जाईल..... 🙏🏻

  • @AnkitTiwariAT
    @AnkitTiwariAT 2 роки тому +232

    मुझे मराठी नहीं आती। मगर वीडियो और जिस तरह से दिल से गाया गाया है इसमें जितनी तारीफ करो कम है। लगातार अभी इतने बार सुन चुका मगर दिल नही भरता🤗🤗🤗🤗🤗🤗😍

    • @aditijadhav310
      @aditijadhav310 2 роки тому +6

      धन्यवाद आपका

    • @amitdesai9163
      @amitdesai9163 11 місяців тому +2

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻👍

  • @dnyaneshwarmule3453
    @dnyaneshwarmule3453 10 місяців тому +15

    2:09 really heart touching line, whole song is emotional 🙇

  • @Mihirtemkar
    @Mihirtemkar 2 роки тому +36

    विठ्ठलाची प्रतिमा अपोआप डोळ्यांसमोर उभी राहते ....🙏🚩🚩प्रथमच पाहायला मिळतय ज्या गाण्यात विठ्ठलाची एकही प्रतिमा नाही.... पण हे गाणं ऐकणार्या आणि बघणार्याला साक्षात विठ्लाचं दर्शन घडून येतयं 🙏🙏🚩🚩..आवाज फारच सुंदर आहे

  • @shreyassshetty2263
    @shreyassshetty2263 2 роки тому +599

    I don't understand marathi but i can feel this song, the immense trust and bhakti towards your guru can lead you towards success ❤️🙏

  • @dnyaneshwarjanokar4155
    @dnyaneshwarjanokar4155 2 роки тому +9

    काय माहित काय होते भाऊ पण हे गाणं जेव्हा जेव्हा आयकतो ना तेव्हा तेव्हा हृदय भरून येते

  • @amittambe9478
    @amittambe9478 2 роки тому +28

    धन्य झालो हे गाणे ऐकून, डोळ्यातून अश्रू आले.

  • @santoshteli999
    @santoshteli999 Рік тому +97

    माझे गुरु छत्रपती शिवाजी महाराज __❤️✨ माझे गुरु छत्रपती संभाजी महाराज __🚩✨🧡 हे गाणं ऐकल्यानंतर मला फक्त शिवछत्रपती आठवतात__🚩✨🙏🚩

  • @ketanlamkhade
    @ketanlamkhade 2 роки тому +5

    आतापर्यंत हा चित्रपट exam चालू असताना 12 वेळा पहिला आहे त्यामुळे एक वेगळीच energy मिळते आणि हे गाणं माझ्या जीवनात एक भाग कधी झाला ह
    ते कळलच नाही खूप भाग्यवान वाटत गाण ऐकल्यावर

  • @KiranVekhande-ty7gt
    @KiranVekhande-ty7gt 2 місяці тому +2

    जेव्हा मी हे, गाणं ,ऐकते, तेव्हा,मला,श्री, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनची,आठवन,येते
    जय,जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @prateeksingh5896
    @prateeksingh5896 2 роки тому +144

    I am a North Indian guy, but i love this song.
    Actually i stay in konkan and I know marathi language.
    Hats off to singer.....what a song

    • @vinoddobkar672
      @vinoddobkar672 2 роки тому

      Hart tuch song 🎵

    • @Hitchhiker11
      @Hitchhiker11 Рік тому +1

      there is no north and south in india olny india

    • @milindpatekar2229
      @milindpatekar2229 Рік тому +1

      दिघे साहेबांनी खर गुरूच नातं जपलं
      पण आताचे शिक्ष्य गुरुचे गुरु बनायला जात आहेत.
      म्हणजेच ज्या ताटात खायचं आणि त्याच ताटात घाण करायची.

  • @poojasanapvlog7821
    @poojasanapvlog7821 2 роки тому +6

    काय सुंदर गायन आहे.... ज्यांनी आपले गुरु केले आहेत.. हे गाणं ऐकताना आपण आपोआप त्यांच्यात तल्लीन होऊन जातो आणि डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागतात 🙏🏻🥹

  • @vinayakpatil6410
    @vinayakpatil6410 2 роки тому +14

    अजय गोगावले नंतर दुसरा गायक महाराष्ट्राला मिळाला...खुप छान...

  • @nageshmane5734
    @nageshmane5734 11 місяців тому +2

    मी हे गाण रोज १० वेळ्या वेळ काडुन आईकतो माझा गुरू चाच चहीरा येतो समोर श्री संतोष दादा हे गाण आईकल्यास खुप बरं वाटत 🥺❤️🙏

  • @rajkumarkadam7220
    @rajkumarkadam7220 Рік тому +41

    खरंच सद्गुरू चि प्रतिमा कायम दिसती हे गाणं एकताण आणि सहज पाणी डोळ्यात येते 🙏

  • @shreya_k2817
    @shreya_k2817 2 роки тому +23

    हे गाण ऐकताना माझ्या शिक्षकांची मला आठवण येते कारण आमचं ही नात असच आहे दिघे साहेबांसारख
    आणि त्याच्या गुरू सारखं
    माझ्या शिक्षकांनी मला खूप मार्गदर्शन केले आणि सदव्य माझ्या पाठीशी उभे राहून मला मदत केली अडचणींना सामोरे कसे जायचे हे शिकवले पण आता ते मात्र माझ्या शी बोलतच नाहीत कारण मला scholaship या परीक्षेत मी मेरिट ला लागले नाही
    आणि मी त्याच्या अपेक्षेचा भंग केला पण यात माझी काही चुकी नाही आणि त्याचीही नाही कारण त्याची माझ्याकडून खूप अपेक्षा होती ..
    पण आता ...
    मला हे गाणं ऐकल्यावर त्यांची खूप आठवण येते हे गाणं ऐकताना माझे शिक्षक माझ्या समोर येतात व त्याचे आणि माझे नाते कसे होते हे डोळ्यासमोर उभे राहते .. मला अस वाटत की माझे शिक्षक माझ्याशी पुन्हा बोलू लागले आहेत खूप खूप धन्यवाद हे गाणं अस आहे की ते मला आनंदी करत माझ्या डोळ्यातून प्रत्येक वेळी पाणी येत हे गाणं ऐकताना...
    आणि ते आनंदाश्रू आहेत .. की जे मला आनंदी करतात ...
    मला आनंद दिघेन सारखं होऊन या समाजाच्या अडचणी सोडवायच्या आहेत .. मला समाजाची सेवा करायची आहे मला आनंद दिघे साहेबांसारख होय च
    आहे ... साहेब तुम्ही आता हवे होता...
    प्रवीण तरडे great आहेत.. त्यांनी खूप छान अशी movie तयार केली ... Salute करायला पाहिजे. .
    माझं काही चुकलं असेल तर माफ करा कारण गाण्यात काय जादू आहे हे मला सांगायचं होत
    मी तशी लहान आहे पण माझा विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला...
    माझे शिक्षक मला देवा प्रमाणे आहेत मी त्यांचा आदर करणार कारण माझं ही कुठ तरी चुकत असेल मला नक्की खात्री आहे की माझे शिक्षक माझ्याशी पुन्हा बोलतील ... अशी आशा करते ..
    दिघे साहेब तुम्ही आत्ता हवे होता कारण समाजात किती वाईट गोष्टी चालल्या आहेत तुम्ही जेव्हा होता तेव्हा एका मुलीवर अत्याचार झाला होता तेव्हा कोर्टात निकाल लागण्यासाठी दीड वर्ष लागले पण तुम्ही त्या गोष्टीचा निकाल दीड तासात केला
    पण आता आपणास पाहायला मिळत आहे की एका मुलीचे 35 तुकडे केले ... साहेबांची तेव्हा आठवण झाली.. दीड तासांच्या निकाल वरून ...
    तुम्ही आत्ता असता ना तर तुम्ही काय काय केलं असतं हे सगळ्या ना माहीत आहे ...
    दिघे साहेब तुम्ही खूप great होता ...
    😌😌😌😌
    ||जय महाराष्ट्र||
    ||दिघे साहेब||✨
    - shreya 9th

    • @Crazygamerz28
      @Crazygamerz28 2 роки тому

      Shreya Tuze shikshk tuzyashi punha boltil

    • @shreya_k2817
      @shreya_k2817 2 роки тому +1

      @@Crazygamerz28 thank you

    • @सुदर्शनभांबळे
      @सुदर्शनभांबळे 2 роки тому

      तुमच्या विचारा सारखे फार कमी विद्यार्थ्यांचे विचार आहे खर ग्रेट विद्यार्थी आहे तुम्ही

    • @सुदर्शनभांबळे
      @सुदर्शनभांबळे 2 роки тому

      काळजी करु नको बाळा तुझें गुरू तुला नक्की बोलतील

    • @shreya_k2817
      @shreya_k2817 2 роки тому

      @@सुदर्शनभांबळे thank you तुम्ही माझे विचार समजून घेतलं आणि कधी तरी माझे शिक्षक बोलतील ..

  • @Shubh_Indian
    @Shubh_Indian 2 роки тому +16

    Abhi tak ka bna sabse best song hai.. Chahe jitna sun lo mann nhi bharta.. It literally gives goosebumps ❤️🙌

  • @anandshinde590
    @anandshinde590 Рік тому +1

    फक्त आणि फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या साठीच हे गीत आहे ह्यात काही शंकाच नाही ❤ ❤ ... तमाम शिवसैनिकांचा विठ्ठल 🙏🏼🙏🏼 आणि घरी आलेल्या प्रत्येक सैनिकावर माया करणारी आमची माँ ..... त्या विठ्ठलाची रुक्मिणी 🙏🏼🙏🏼

  • @kailasmulay.3852
    @kailasmulay.3852 2 роки тому +55

    खुपच सुंदर गीत 👌🏻अगदी डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहात नाही 🙏🏻अगदी मनाला प्रसन्न देणारे गीत,, जितक्या वेळेस ऐकावे तेवढे आणखी ऐकावेसे वाटते, मलाच नाही माहीत, मी किती वेळा ऐकले, तरी पण मन भरत नाही, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते 👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम सादरीकरण 👌🏻👌🏻
    जय हरी विठ्ठल 🙏🏻

    • @amithivrale33
      @amithivrale33 2 роки тому

      अति सुंदर आहे
      आहे हे गाणं
      डोळ्यात अश्रू आल्या शिवाय रहाणार नाही

    • @mahendrapendkalkar5241
      @mahendrapendkalkar5241 Рік тому

      जय सदगुरू

  • @shivanisuryawanshi622
    @shivanisuryawanshi622 2 роки тому +71

    श्री स्वामी समर्थ 🌼🙇🏻‍♀️🌼❤️🙏🏻🌼🙇🏻‍♀️

  • @nileshjamdade3957
    @nileshjamdade3957 2 роки тому +15

    हे गाणे ऐकल्यावर माझ्या सद्गुरूंची खूप आठवण होते.. जय शंकर

  • @PratikMudhale
    @PratikMudhale 23 дні тому +3

    हे गाणं ऐकल्यानंतर बाळुमामा येतात डोळ्यासमोर 📿🙇‍♂️👑

  • @komal1057
    @komal1057 Рік тому +27

    🚩🙏हे गाणं ऐकताना डोळ्यासमोर फक्त शिवाजी महाराज येतात, यालाच गुरुभक्ती म्हणतात.. गाण्याची एक एक ओळ प्रत्येकाला आपल्या गुरूंचे स्मरण करून देते...😊🙏🚩

  • @prafullpatil6748
    @prafullpatil6748 2 роки тому +63

    शब्द नाहीयेत श्री आनंद दिघे यांच्या कार्याला व या गाण्याला🙏🏼🥺

  • @HarshaKharkar-09126
    @HarshaKharkar-09126 Рік тому +19

    I'm just offering this song to my parents,my school teachers, my junior clg trs,my tution trs,my junior clg one &only fav ma'am,and also too my prof.cousin 🥰❤️🥺....
    I'm blessed to have such a good mentors (guru's) in my life like you all 👆🏻❤️

  • @Rameshshinde6441
    @Rameshshinde6441 Рік тому +44

    दिवसातून 50 वेळेस तरी ऐकतो मी हे गाणे💯💯👌👌❤️ छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे गुरु🙇🙇🌺🌺🙏🙏🥺🥺🥺🧡🧡🧡

  • @karishmapatel7991
    @karishmapatel7991 Рік тому +5

    Goosebumps...waahh...adbhut...vaise to I am a gujju girl..can't understand lyrics much..but, is song ke madhyam se jo bhav convey Kiya Gaya he waahh..adbhut...my eyes r wet...mere bhi gurudev he..so can connect..thank u so much for making this bhav and bhakti se bhara song..🙏🙏 continue sunti hi ja Rahi hu...🙏🙏💖💖❤️❤️❤️

  • @BhuushanMaloo
    @BhuushanMaloo 2 роки тому +36

    Tears rolled out when I first heard this and then everytime when I listen to this song. What a piece of composition this is! Nothing can be better than this song from a devotee for his master. Simply awesome.