हे फक्त एक गीत नसुन, हा एक संस्कार आहे जो पुढील पिढिस दिला पाहिजे... अप्रतिम काव्य, अप्रतिम वादन, गायन आणि चित्रिकरण सुधा...आपण हे गीत बनवले, आपले खुप खुप आभार 🙏🚩🇮🇳
कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी मन भरत नाही... शब्द रचना, त्याला दिलेले संगीत अप्रतिम... शास्त्रीय संगीताचा आजच्या काळातील उत्तम वापर ह्या गाण्यात पाहायला मिळतो... अंगावर काटा उभा राहतो हे गाणे ऐकताना.... अशीच गाणी महापुरुषांच्या जीवनावर करत रहा... खुप खुप शुभेच्छा...
दोन वर्षे झाली हे गीत येऊन ,अन मला आता माहिती पडतंय !! उत्तम शब्दरचना , संगीत ,चाल सगळंच जबरदस्त !!!!!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 क्या बात .......क्या बात ........क्या बात ....!
मला माझ्या मिञाने विचारले की छञपती शिवाजी महाराजांनी असे काय दैदिप्यमान पराक्रम केले की अखंड हिंदुस्तान त्यांना देवा पेक्षाही जास्त मानते मग मी म्हटलो आज आपण घेतोय तो श्वास आणि खातो तो घास फक्त आणि फक्त महाराजांमुळे 🙏😇❤ #We Are Because He Was
हे गीत दिवसातून एकदा तरी एकतोच त्याशिवाय मनाला शांती मिळतच नाही,काळजाला भिडणारा शब्दा आणि मन मोहून टाकणारी सुरेल चाल आणि वादन.🙏🙏साक्षात शिवराय डोळ्यासमोर उभे राहतात🙏🧡😌😇
शककर्त्यांचा मेरूमणी - हे शब्द हृदयाचा ठाव घेतात . खूपच सुंदर रचना !! कित्येक दिवसानंतर कानांना स्फूर्ति गीत ऐकायला मिळाले ! शब्द , संगीत , चित्र आणि गायन केवळ अप्रतिम !! 🎉🎉
मी ही खूप शोधल हे गाणं ,शेवटी अथक प्रयत्नानंतर सापडलच.... छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही ,माझ्या राजाच्या चरणी ,त्रिवार मानाचा मुजरा , राजं काय लढले हो शंभू राजे औरंग्याच्या ही नाकी नऊ आले होते,शंभूराजांना आवरता आवरता पण, दुर्दैव हरामी गणोजी शिरक्याने फितोरी केली .नाय तर पूर्ण जगावर फगवा फडकवला असता शंभू राजांनी ,शंभू राजे तुमच्या ही चरणी त्रिवार मानाचा मुजरा ,🙏
हरी तांत्या प्रमाणे पुराव्याने शाबीत केले तुम्ही डोळ्या समोर महाराजांची प्रतिमा उभी केली तुम्ही केलेल्या प्रणव शिवस्तुती मुळे प्रत्येक मराठी माणूस सुखावला अगदी स्वर्गसुख दिले तुम्ही❤ ... सूर्यराज तू चंद्रराज तू समरराज तू तीर्थराज तू राजयोग तू त्यागयोग तू 🚩🚩
शब्दांच्या अलंकाराने महाराजांचे अभूतपूर्व वर्णन केले आहे. एक एक शब्द हा महाराजांची पराक्रम, निष्ठा, ध्येय, विरता आणि अनेक विविधता दर्शवत आहे.. खूप छान. सकाळी हे गाणं ऐकून ऊर्जा येते.
शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा युगंधराचा योगी अन तू सामर्थ्याचा सर्जा || महान मंदिर महाराष्ट्राचे , सुफलित संचित सह्याद्रीचे, संजीवन हो जनामनांचे, रयतेच्यारे तारणहारा, पावित्राच्या तेजा || सूर्य राज तू, चंद्र राज तू, समरराज तू, तीर्थ राज तू राज योग तू, त्याग योग तू, वायू गती ने वीरश्री तव, कीर्ती भेदी क्षितिजा || तू रयतेचा रे कैवारू , तू पतीतांचा रे तारू, तू दिनांचा रे सहकारू, संतांची अन गुणी जनांची, करिशी तू पूजा || महाभारत घडले जेथे, रामायण ते घडले तेथे, शिवभारत तेथे घडते, राम - कृष्ण ही तुझी दैवते, प्रताप दुर्गा तुळजा ||
किती गुण गावे, किती गीतं ऐकावी तरिही मनाचं समाधान कधी होत नाही . अवर्णनीय आहेत शिवाजी महाराज. तुमच्या कीर्तीला, कर्तृत्वाला हृदयापासून मानाचा मुजरा 🏵️🌺🌹🙏🚩
🚩 शककर्त्यांचा मेरूमणी 🚩 शककर्त्यांचा मेरूमणी तू राजर्षींचा राजा युगंधरांचा योगी अन् तो सामर्थ्यांचा सर्जा || ध्रु || महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे संजीवन हो जनामनांचे रयतेच्या रे तारणहारा पावित्र्याच्या तेजा || १ || सूर्यराज तू चंद्रराज तू समरराज तू तीर्थराज तू राजयोग तू त्यागयोग तू वायुगतीने वीरश्री तव कीर्ती भेदि क्षितिजा || २ || तू रयतेचा रे कैवारू तू पतितांचा रे तारु तू दीनांचा रे सहकारू संतांची अन् गुनिजनांची तैशी तू ऊर्जा || ३ || महाभारत घडले जेथे रामायण ते घडले तेथे शिवभारत तेथे घडते राम कृष्ण ही तुझी दैवते प्रताप दुर्गा तुळजा || ४ ||
सर्वांना आवडण स्वभाविक आहे दादा आपलं रक्त पण त्यांच्याच कुळातलं आहे आपलं सर्वस्व आहेत महाराज आपण देखील आपल्या मुलांना सोबतींना मित्रांना तसेच आपल्या घडवलं आणी आपण तस घडलं पाहिजे हिच महाराजांची इच्छा असेल त्यासाठी आपले प्राण समर्पण असावेत ❤❤❤🔥 🙏
मी हे गीत 4 ते 5 दा आईकातो माझी मुलगी 5 वर्षाची आहे..t ती पण मला बोलते की हे गीत लावा... अंगाला शहारे येतात.. मी माझी कार ड्राईव्ह करत असताना पण aaikato है गीत.. खूप अर्थ पूर्ण आहे
इतका अप्रतिम गीता आहे की या गाण्याचे एक प्रकारचे मला व्यसन लागले आहे मी दिवसातून एकदा तरी गाणे हे ऐकतोच याच्यामुळे आत्मविश्वास खूप वाढतो आणि त्या वेळेचे आपले महाराज कसे असतील कल्पना मनात येते
अप्रतिम आणि ऐकूण निःशब्द झाले. आई जगदंबा,जिजामाता, छत्रपति शिवाजी महाराज,छत्रपति संभाजी महाराज म्हटले की खूप खूप अभिमान वाटतो आणि त्यांच्या प्रेमापोटी डोळेही भरतात.
आपली मराठी भाषा किती प्रभावशाली आहे....त्याप्रमाणेच आपला प्रतिभावान राजा शिवछत्रपती यांचे हे अमोघ वर्णन यांचा दुहेरी मिलाफ त्याला संगीत आणि वाद्यांची सुरेल जोड एकुणच जी काही शाब्दिक संगीतमय गुंफण केली आहे ती शब्दांच्या पालिकडली आहे...सदैव प्रेरणादायी ठरतील ही गीते...सर्व टीमचे शब्दशः आभार...!!!
❤माझे महाराज 🙏 किती थोर व्यक्तिमत्व होते..ज्यांचे शब्दामध्ये वर्णन करणे ही कमी पडत आहे.तुम्ही नेहमी आमच्या मनात राहता.🙏🚩🚩🚩किती वेळा हे गीत ऐकले तरी समाधान होत नाही..☺️
छत्रपती शिवाजी महाराज की जय खरंच हा एक संस्कार आहे आई वर प्रेम करणारा ,माय महाराष्ट्राचे जतन करणारा. ,रयतेला पित्या समान दायित्व स्वीकारणारा माझा राजा , माझा पिता, जय शिवराय
सुंदर शब्द, सुंदर गीत.👌🙌 *_" छत्रपती शिवाजी महाराज "_* यांचा विजय असो. सुंदर गीत, सादरीकरण जबरदस्त. अंगावर शहारे येतात.🔥🔥 *#स्वराज्य* *_"जय मराठा"_* *_"जय मराठी"_* *_"जय महाराष्ट्र"_* *_""जय छत्रपती शंभूराजे""_* *_""जय छत्रपती शिवराय""_* 🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
शिवनृपतींवर समर्थांच्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या महाकाव्याच्या तोडीचे हे गीत आहे. थोर इतिहास संशोधक डॉ. सदाशिवराव शिवदे यांना त्रिवार वंदन🙏🏼
समस्त हिंदू समाजास अभिमान वाटावे असे गाणे आहे .शिवछत्रपतींचा गौरव अतिशय समर्पक शब्दात केला आहे .ज्यांच्या मनात शिवप्रभुंचा वास आहे फक्त आणि फक्त असाच माणूस शिवरायांचे असे अप्रतिम चित्र संगीत रुपात शब्दबध्द करू शकतो.येणारी हजारो वर्ष शिवाजी नावाचा महापुरुष या गाण्याच्या रूपातून समस्त हिंदुस्थानला प्रेरणा देत राहील.🥰🥰🥰🙏🙏🙏
अप्रतिम गीत आहे मी दररोज ऐकतो हे गीत जर का सर्व मंदीरात सकाळी 5.45 व संध्याकाळी 5.45 लावले तर सर्व महाराष्ट्रातल्या मराठी माणसातं एक शिव उर्जा निर्माण करेल 🚩🚩जय हिंद जय महाराष्ट्🚩🚩
अतिशय सुरेख शब्दांची रचना , हे गाणं मनाला खूप प्रसन्न करते , महाराजांना समोर पाहत असल्यासारखे वाटते , या गाण्यामुळे महाराजांची भेट घडून येते ,❤ अश्या माझ्या शूर , पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
खूप कमाल बोल आहेत खूप छान झालय गाण आज मला महाराजांची खूप आठवण येतीये जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव खूपच सुंदर केलय गाण असा वाटत आहे की संपलच नाही पाहिजे हे गाण एवढं सुरेख झालय खूप खुप धन्यवाद 🚩🙏🏻
wonderful song as a bengali couldn't understood every word used here but could feel like my shivaji raje is advancing towards his peacock throne. Literally goosebumps came up as I continued to listen.
अप्रतिम वाक्यरचना...... शब्दात न मांडता येणारे शब्द.....आणि याला जोड म्हणजे संगीत.....या दोन्हींना जोडून ज्यांनी या गीताला स्वर देऊन ज्यांनी राज आणि त्यांच्या मावळ्यांच्या कार्याची परत एकदा आठवण काढून दिली.....त्यांचं आणि या सगळ्या टीम च मनापासून आभार...,🙏 प्रभू श्रीराम आणि शिवराय च्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम🙏
प्रतिकूल परिस्थितीत माझ्या राजाने निर्माण केलेलं स्वराज्य आणि आजचा महाराष्ट्र.......राजे...... नितांत गरज आहे तुमचीआज महाराष्ट्राला...... त्याचबरोबर शाहू, फुले आंबेडकर यांचीही......कधी डोळे उघडणार या महाराष्ट्रातील जनतेचे....
या गाण्यानी माझी सकाळ सुरु होते 🚩🙇🙇
हे फक्त एक गीत नसुन, हा एक संस्कार आहे जो पुढील पिढिस दिला पाहिजे... अप्रतिम काव्य, अप्रतिम वादन, गायन आणि चित्रिकरण सुधा...आपण हे गीत बनवले, आपले खुप खुप आभार 🙏🚩🇮🇳
Kattar Hindu 🚩🚩🚩🚩
@@techgaming7858444444444433
😂😊😊ll
@@techgaming7858444444444433
😂😊😊ll
@@techgaming7858444444444433
😂😊😊ll
प्रभु श्रीराम यांचे अवतार मंजे श्री छत्रपती शिवाजी महाराज 🚩🙏🏻🌸
माझी मुलगी आता १८ महिन्याची आहे. आणि हे गाणे लावल्यावर ती खुप छान झोपते 😇 ती पोटात असताना मी हे गाणे रोज रात्री ऐकायचे .
मला हेच song रायगडवरच्या #शिवरायांच्या समाधी जवळ् बसून एकायचे आहे 😇✨
वाह .. नक्की एका. शुभेच्छा :) धन्यवाद !
prafull kp finally mi he song parwa raigad la aikl samadhi jawal basun....
@@kedarjagtap7472 😍🚩🙏
❤️
🙏🚩👌
हे महाकाव्य कितीहीवेळा ऐकलं तरी
पुन्हा ऐकावसं होतंच
किमान 500 वेळा ऐकलंय मी
शंतनूचं मास्टरपीस✨
महाराजांना मानाचा मुजरा🚩
मी दररोज न चुकता एकदा तरी शिवरायांच हे गीत आयकतो व एक वेगळाच अनुभव संचारतो नसा नसात ❤
हे गीत नसून 1 ऊर्जा मंत्र आहे दिवसातून एकदा तरी हे गीत ऐकावेच लागते
खूप छान डॉ सदाशिव शिवते सर जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माझी मुलगी पोटात असताना हेच गाणे मी ऐकले होते आणि आता ती ९ महिने ची आहे. झोपताना तिला हेच गाणे लागते 🚩
सदाशिव शिवदे सर म्हणजे शब्दात सरस्वती नांदते , सुर्यराज तु चंद्रराज तु , राजयगो तु , त्यागयुग तु 🙏🏻युगंधराचा योगी अन तो सामर्थ्याचा सरजा..🙏🏻🚩
वाह, मनापासून आभार. सगळीकडे शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगले शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचले पाहिजेत
youtube.com/@evergreenwhatsappstaus?sub_confirmation=1
कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी मन भरत नाही... शब्द रचना, त्याला दिलेले संगीत अप्रतिम... शास्त्रीय संगीताचा आजच्या काळातील उत्तम वापर ह्या गाण्यात पाहायला मिळतो...
अंगावर काटा उभा राहतो हे गाणे ऐकताना....
अशीच गाणी महापुरुषांच्या जीवनावर करत रहा...
खुप खुप शुभेच्छा...
खुप स्फूर्तिदायक असे शब्द! अंगावर शहारे आणणारी चित्र आणि वातावरण निर्मिती. आपल्या सारखे करंटे आपणच जे फक्त बघे होऊन आज वाहव्वा करतोय.
धन्यवाद !
द
youtube.com/@evergreenwhatsappstaus?sub_confirmation=1
दोन वर्षे झाली हे गीत येऊन ,अन मला आता माहिती पडतंय !! उत्तम शब्दरचना , संगीत ,चाल सगळंच जबरदस्त !!!!!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 क्या बात .......क्या बात ........क्या बात ....!
सेम
Same ....100 वेळेस ऐकले आता
🙏🌹🙏🚩
I am from Andhra Pradesh.I don't understand the song but I am big fan of chatrapati shivaji Maharaj it makes respect jai bavani jai shivaji
This is भगवान For सत्य सनातनी हिंदु छ्त्रपती श्री शिवराय ❤
🙏❤️
❤
❤
I'm from Karnataka Mangalore..here we treat Shri Chatrapati shivaji maharaj like a God ...🚩 whenever we hear the name of Chatrapati it's goosebumps
🙏
डोळ्यात पाणी आलं😢😢😢महाराज परत जन्म घ्या ह्या शिवभूमीत इथल्या कडेकपाऱ्यात...कातळ पाषाणात....दर्याखोऱ्यात....
मला माझ्या मिञाने विचारले की छञपती शिवाजी महाराजांनी असे काय दैदिप्यमान पराक्रम केले की अखंड हिंदुस्तान त्यांना देवा पेक्षाही जास्त मानते
मग मी म्हटलो आज आपण घेतोय तो श्वास आणि खातो तो घास फक्त आणि फक्त महाराजांमुळे 🙏😇❤
#We Are Because He Was
डोळ्यात पाणी येते हे गाणं ऐकून..🙏🙏🚩🚩🚩😭😭😭
महाराज माझ्याबरोबरच आहेत असा भास झाला. 🙏🙏
अगदी @@avdhutnula9675
अगदी 😢❤
अखंड हिदुस्थाधाचे आराध्य दैवत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा👑👑👑
हे गीत दिवसातून एकदा तरी एकतोच त्याशिवाय मनाला शांती मिळतच नाही,काळजाला भिडणारा शब्दा आणि मन मोहून टाकणारी सुरेल चाल आणि वादन.🙏🙏साक्षात शिवराय डोळ्यासमोर उभे राहतात🙏🧡😌😇
शककर्त्यांचा मेरूमणी - हे शब्द हृदयाचा ठाव घेतात .
खूपच सुंदर रचना !! कित्येक दिवसानंतर कानांना स्फूर्ति गीत ऐकायला मिळाले ! शब्द , संगीत , चित्र आणि गायन केवळ अप्रतिम !! 🎉🎉
Finally , किती शोधले असेल हे मी.
मनापासून धन्यवाद 🙏
अप्रतिम काव्य रचना,
तन - मन एकदम प्रसन्न होऊन शिव विचारात बुडून जाते
🚩 ll जय शिवराय ll 🚩
Thank you all team members for best song ...chhatrapti
ua-cam.com/video/yWkcsGEIh5Q/v-deo.html
मी ही खूप शोधल हे गाणं ,शेवटी अथक प्रयत्नानंतर सापडलच.... छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही ,माझ्या राजाच्या चरणी ,त्रिवार मानाचा मुजरा , राजं काय लढले हो शंभू राजे औरंग्याच्या ही नाकी नऊ आले होते,शंभूराजांना आवरता आवरता पण, दुर्दैव हरामी गणोजी शिरक्याने फितोरी केली .नाय तर पूर्ण जगावर फगवा फडकवला असता शंभू राजांनी ,शंभू राजे तुमच्या ही चरणी त्रिवार मानाचा मुजरा ,🙏
ही काव्य रचना खूप काही सांगून जाते.
me pan!!! Jai ShivRai..
हरी तांत्या प्रमाणे पुराव्याने शाबीत केले तुम्ही डोळ्या समोर महाराजांची प्रतिमा उभी केली तुम्ही केलेल्या प्रणव शिवस्तुती मुळे प्रत्येक मराठी माणूस सुखावला अगदी स्वर्गसुख दिले तुम्ही❤ ...
सूर्यराज तू चंद्रराज तू समरराज तू तीर्थराज तू राजयोग तू त्यागयोग तू 🚩🚩
शब्दांच्या अलंकाराने महाराजांचे अभूतपूर्व वर्णन केले आहे. एक एक शब्द हा महाराजांची पराक्रम, निष्ठा, ध्येय, विरता आणि अनेक विविधता दर्शवत आहे.. खूप छान. सकाळी हे गाणं ऐकून ऊर्जा येते.
youtube.com/@evergreenwhatsappstaus?sub_confirmation=1
शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा
युगंधराचा योगी अन तू सामर्थ्याचा सर्जा ||
महान मंदिर महाराष्ट्राचे ,
सुफलित संचित सह्याद्रीचे,
संजीवन हो जनामनांचे,
रयतेच्यारे तारणहारा, पावित्राच्या तेजा ||
सूर्य राज तू, चंद्र राज तू,
समरराज तू, तीर्थ राज तू
राज योग तू, त्याग योग तू,
वायू गती ने
वीरश्री तव, कीर्ती भेदी क्षितिजा ||
तू रयतेचा रे कैवारू , तू पतीतांचा रे तारू,
तू दिनांचा रे सहकारू,
संतांची अन गुणी जनांची, करिशी तू पूजा ||
महाभारत घडले जेथे,
रामायण ते घडले तेथे,
शिवभारत तेथे घडते,
राम - कृष्ण ही तुझी दैवते,
प्रताप दुर्गा तुळजा ||
शिव स्तुति काय असु शक्ते साक्षात छ्त्रपतीचे दर्शन घड़वले खुप खुप आभार..!
The best song in the world and the great king is chhatrapati shivaji maharaj I proud to I am maharashtrian 😊
किती गुण गावे, किती गीतं ऐकावी तरिही मनाचं समाधान कधी होत नाही . अवर्णनीय आहेत शिवाजी महाराज. तुमच्या कीर्तीला, कर्तृत्वाला हृदयापासून मानाचा मुजरा 🏵️🌺🌹🙏🚩
खरंच महाराज महाराज होते,...महाराजांचा सारखा दुसरा राजा कोणी नाही....जय शिवराय..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
काय तो आवाज आणि काय ते अप्रतिम शब्दरचना 🙇🙌😊🔥💯🚩
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष ।
तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।
Sundar
❤
🚩 शककर्त्यांचा मेरूमणी 🚩
शककर्त्यांचा मेरूमणी तू राजर्षींचा राजा
युगंधरांचा योगी अन् तो सामर्थ्यांचा सर्जा || ध्रु ||
महान मंदिर महाराष्ट्राचे
सुफलित संचित सह्याद्रीचे
संजीवन हो जनामनांचे
रयतेच्या रे तारणहारा पावित्र्याच्या तेजा || १ ||
सूर्यराज तू चंद्रराज तू
समरराज तू तीर्थराज तू
राजयोग तू त्यागयोग तू
वायुगतीने वीरश्री तव कीर्ती भेदि क्षितिजा || २ ||
तू रयतेचा रे कैवारू
तू पतितांचा रे तारु
तू दीनांचा रे सहकारू
संतांची अन् गुनिजनांची तैशी तू ऊर्जा || ३ ||
महाभारत घडले जेथे
रामायण ते घडले तेथे
शिवभारत तेथे घडते
राम कृष्ण ही तुझी दैवते प्रताप दुर्गा तुळजा || ४ ||
सुंदर प्रस्तुती 🚩🎉🚩
❤❤❤❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय
❤❤
❤
अभीमान आहे मला मी मराठा असल्याचा अन या महाराष्ट्रात जन्म मिळाळा याचा❤❤ जय शिवराय ....जय शंभुराजे ❤
मुझे मराठी नही आती पर जबसे सुना था कई दिनों से ढूंढ रहा था गीत को ।।
सर्वांना आवडण स्वभाविक आहे दादा आपलं रक्त पण त्यांच्याच कुळातलं आहे आपलं सर्वस्व आहेत महाराज आपण देखील आपल्या मुलांना सोबतींना मित्रांना तसेच आपल्या घडवलं आणी आपण तस घडलं पाहिजे हिच महाराजांची इच्छा असेल त्यासाठी आपले प्राण समर्पण असावेत ❤❤❤🔥 🙏
मी हे गीत 4 ते 5 दा आईकातो माझी मुलगी 5 वर्षाची आहे..t ती पण मला बोलते की हे गीत लावा... अंगाला शहारे येतात.. मी माझी कार ड्राईव्ह करत असताना पण aaikato है गीत.. खूप अर्थ पूर्ण आहे
मी हे संस्कार गीत समजतो.....
आणि हे एकदा तरी एकतोच🙏
शिव सूर्याचे दर्शन घ्यावे | नित्य तयाचे स्मरण करावे | शिवकार्याचे पाईक व्हावे | देव देश अन् धर्म कारणे ||
इतका अप्रतिम गीता आहे की या गाण्याचे एक प्रकारचे मला व्यसन लागले आहे मी दिवसातून एकदा तरी गाणे हे ऐकतोच याच्यामुळे आत्मविश्वास खूप वाढतो आणि त्या वेळेचे आपले महाराज कसे असतील कल्पना मनात येते
Ho na..❤
खूपच स्फूर्तिदायक गाणं आहे. 🚩💯
आभारी आहोत. ही गाणी लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. गाण्याची link नक्की share करा.
अप्रतिम आणि ऐकूण निःशब्द झाले. आई जगदंबा,जिजामाता, छत्रपति शिवाजी महाराज,छत्रपति संभाजी महाराज म्हटले की खूप खूप अभिमान वाटतो आणि त्यांच्या प्रेमापोटी डोळेही भरतात.
आपली मराठी भाषा किती प्रभावशाली आहे....त्याप्रमाणेच आपला प्रतिभावान राजा शिवछत्रपती यांचे हे अमोघ वर्णन यांचा दुहेरी मिलाफ त्याला संगीत आणि वाद्यांची सुरेल जोड एकुणच जी काही शाब्दिक संगीतमय गुंफण केली आहे ती शब्दांच्या पालिकडली आहे...सदैव प्रेरणादायी ठरतील ही गीते...सर्व टीमचे शब्दशः आभार...!!!
❤
खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्फुर्तिगीत . उत्तम सादरीकरण व गीत रचना अप्रतिम. त्रिवार सलाम माझ्या राज्याला
❤माझे महाराज 🙏 किती थोर व्यक्तिमत्व होते..ज्यांचे शब्दामध्ये वर्णन करणे ही कमी पडत आहे.तुम्ही नेहमी आमच्या मनात राहता.🙏🚩🚩🚩किती वेळा हे गीत ऐकले तरी समाधान होत नाही..☺️
छत्रपती शिवाजी महाराज की जय खरंच हा एक संस्कार आहे आई वर प्रेम करणारा ,माय महाराष्ट्राचे जतन करणारा. ,रयतेला पित्या समान दायित्व स्वीकारणारा माझा राजा , माझा पिता, जय शिवराय
अप्रतिम रचना सुंदर सादरीकरण. जय शिवराय ❤
पहिल्यांदा एकल खूप छान आहे 🚩🚩
हे ऐकल्यावर मी एका वेगळ्याच विश्वात जाऊन हरपलो..
जेव्हा डोळे उघडले तेव्हा अस वाटलं मी 350 वर्षांपूर्वी महाराजांच्या राज्यात जाऊन आलो की काय !
अप्रतिम
अप्रतिम गीत......छत्रपती शिवरायांच्या जीवनाचे सार या गीतामध्ये आहे......जय शिवराय 🙏🏻🚩
हिंदुस्तानातील सर्व लोकांचे आराध्य दैवत राजा तुजला कोटि कोटि प्रणाम 🙏🙏🚩🚩🙏🙏
कौतुकास शब्द कमी पडतील असा हा सुंदर आणि अतिशय अप्रतिम शिवगीत
जय शिवराय 🙏🙏🙏❤️❤️❤️
सुंदर शब्द, सुंदर गीत.👌🙌
*_" छत्रपती शिवाजी महाराज "_* यांचा विजय असो.
सुंदर गीत, सादरीकरण जबरदस्त. अंगावर शहारे येतात.🔥🔥
*#स्वराज्य*
*_"जय मराठा"_*
*_"जय मराठी"_*
*_"जय महाराष्ट्र"_*
*_""जय छत्रपती शंभूराजे""_*
*_""जय छत्रपती शिवराय""_*
🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
अप्रतिम....
He is unique king of nation, the name is chhatrapati shivaji maharaj ❤❤❤❤
खूपच सुंदर गीत, आणि गायन,, अप्रतिम 👏👏👌🙏 जय शिवराय
👌👌👌
हे गीत शिवदे सरांच्या कुठल्या पुस्तकामध्ये मिळू शकेल .
ज्याना खरच आयुष्यत दररोज सकाळी एक motivation पाहिजे असेल त्या सर्वनी हे गाण सकाळी देव पूजा करताना लावा.... 🚩🚩🚩🌼🌼🌼🌼🌼
धन्यवाद
होय अगदी सत्य, मी रोज सकाळी देव पूजा केल्या नंतर घरात मोठ्या आवाजाने घरात ऐकतो, त्यामुळे दिवसभर हृदयात स्फुरण राहते।।
अदभूत… अद्भुतास …अद्भुतम …
अप्रतिम. अवर्णनीय.
अतिशय मंत्रमुग्ध करणारे ,स्फूर्तिदायक असे हे गीत शिवगीतांमध्ये मेरूमणी ठरेल.
हे एक गीत नसुन, हा एक संस्कार आहे जो पुढील पिढिस आपण दिला पाहिजे... अप्रतिम काव्य, अप्रतिम वादन, गायन आणि चित्रिकरण सुद्धा खूपच अप्रतिम केलं आहे....!
शिवनृपतींवर समर्थांच्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या महाकाव्याच्या तोडीचे हे गीत आहे. थोर इतिहास संशोधक डॉ. सदाशिवराव शिवदे यांना त्रिवार वंदन🙏🏼
समस्त हिंदू समाजास अभिमान वाटावे असे गाणे आहे .शिवछत्रपतींचा गौरव अतिशय समर्पक शब्दात केला आहे .ज्यांच्या मनात शिवप्रभुंचा वास आहे फक्त आणि फक्त असाच माणूस शिवरायांचे असे अप्रतिम चित्र संगीत रुपात शब्दबध्द करू शकतो.येणारी हजारो वर्ष शिवाजी नावाचा महापुरुष या गाण्याच्या रूपातून समस्त हिंदुस्थानला प्रेरणा देत राहील.🥰🥰🥰🙏🙏🙏
शिवनेरी ते राजगड ते रायगड चा प्रवास म्हणजे 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩🚩😍😍
अक्षरशः अंगावर काटे आणि डोळ्यात पाणी येतं खरच खूप छान शब्द रचना आणि संगीत
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
Jabardast ❤❤❤
चित्रकाराला नक्कीच भेटायला हवे! अप्रतिम !👌💐
धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका :)
अप्रतिम, हे गीत ऐकता़ना साक्षात शिवरायांचे दरशन घडले, डाेळ्यात पाणी आल राव
अप्रतिम इतकी सुंदर रचना कि ऐकतच रहावस वाटत,, एवढं मस्त वाटतं एकूण. खूपच छान तालबद्ध संगीत आहे.
डोळे भरून आले हे गीत ऐकताना साक्षात महाराजांच्या दरबारात असल्याचे भासते ❤
Just Goosebumps 🙇🚩
खूप खूप छान, लेखन, गायन, वादन.... अप्रतिम 😍
मी रोज ऐकतो हे गीत, खुप आवडतो मला 🚩🚩
खुप सुंदर
छान
संगीत
चित्रकला खुप छान
जय जिजाऊ जय शिवराय
जय महाराष्ट्र
आभारी आहोत
काय थोरवी वर्णावी महाराजांची ......अप्रतिम आणि सुंदर...अशी काव्यरचना रयत युगेयुगे स्मरणात ठेवेल
अप्रतिम गीत आहे मी दररोज ऐकतो
हे गीत जर का सर्व मंदीरात
सकाळी 5.45 व संध्याकाळी 5.45 लावले तर
सर्व महाराष्ट्रातल्या मराठी माणसातं एक शिव उर्जा निर्माण करेल
🚩🚩जय हिंद जय महाराष्ट्🚩🚩
महाराज तुमच्या ढालीखाली आज आम्ही सुरक्षित आहोत...❤❤❤ हे गाणं ऐकताना खुप रडू आले...😢 महाराज सविनय वंदन...❤❤❤
खुप छान गान आहे. मला आजुन ऐक गोष्ट
प्रकर्षांने जाणवलं ते म्हणजे गाण्यामघ्य जी
चित्र संकल्पना ती गाण्याला आजून संदर बनविते. 💐💐❤️❤️👍
अप्रतिम लेखन, अप्रतिम काव्य, अप्रतिम गीत, अप्रतिम गीतकार.......
Just one word "Masterpiece"🚩🚩🧡🧡💙💙🌸
खूपच सुंदर रचना सर्वच काही कमाल........शिवरायांचे आठवावे रूप.....❤❤
ना भूतो ना भविष्यते असे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩 proud of Maratha
पुन्हा रक्त सळसळून उठत......
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ..💐💐
वाह. शिवाजी महाराज की जय
Khup ushir kela me he song eikayla....eyes with tears 😢
अतिशय सुरेख शब्दांची रचना , हे गाणं मनाला खूप प्रसन्न करते , महाराजांना समोर पाहत असल्यासारखे वाटते , या गाण्यामुळे महाराजांची भेट घडून येते ,❤ अश्या माझ्या शूर , पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
गान खूप सूंदर रचलेल आहे़
खूप कमाल बोल आहेत खूप छान झालय गाण
आज मला महाराजांची खूप आठवण येतीये
जय भवानी जय शिवाजी
हर हर महादेव
खूपच सुंदर केलय गाण
असा वाटत आहे की
संपलच नाही पाहिजे हे गाण एवढं सुरेख झालय
खूप खुप धन्यवाद 🚩🙏🏻
Sundar Shabd aani Sundar Pictures..
अप्रतिम सौंदर्यमय गाणं महाराजांना 1000 तोफांची सलामी❤
शिवरायांच्याबद्दल असलेल्या गीतांमध्ये एक सर्वोत्कृष्ट गीत 🙏🙏🙏🙏
ऐकल्यानंतर डोळ्यातुन अश्रु पाझरले ,आणि ह्रदय सद््गदित झाले .😢😢❤️❤️❤️🙏🙏🚩🚩
मी तर सकाळचा गजरच लावून ठेवलाय,रोज शिवसकाळ होऊन जातेय.❤❤❤
wonderful song as a bengali couldn't understood every word used here but could feel like my shivaji raje is advancing towards his peacock throne. Literally goosebumps came up as I continued to listen.
It's Marathi song
@@sanikawalse1662te bengali ahet . as त्यांचं म्हणणं आहे
अप्रतिम वाक्यरचना......
शब्दात न मांडता येणारे शब्द.....आणि याला जोड म्हणजे संगीत.....या दोन्हींना जोडून ज्यांनी या गीताला स्वर देऊन ज्यांनी राज आणि त्यांच्या मावळ्यांच्या कार्याची परत एकदा आठवण काढून दिली.....त्यांचं आणि या सगळ्या टीम च मनापासून आभार...,🙏
प्रभू श्रीराम आणि शिवराय च्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम🙏
आम्ही आपले आभारी आहोत.
मन प्रसन्न होते आयकून. खूप खूप आभारी आहे ज्यांनी हे गीत बनवीले आणि गायिले 🌹
जय जिजाऊ जय शिवराय ❤❤
खूप सुंदर अन अत्यंत प्रेरणादायी , मनाला शांत करणार आणि स्पुर्तीपूर्ण गीत
हे गीत ऐकल्यानंतर महाराजांच्या चरणांचा अश्रूजलाने अभिषेक होईल,अतिशय भावविभोर गीत .
😢😢🙏🙏🚩🚩🌷🌷
अप्रतिम सुरेख संगीत आहेत,समुद्र आणि खाडी संगम पाहताना जसा मन सुखावता.....अगदी तसाच अनुभव.....
अप्रतीम खूपच सुंदर गायले आहे गायन वादन सर्वात आवडले तू रयेतेचा रे कैवारी
It's not just a song it's an emotion really proud to have Aryan ethnicity Jay Shivray Jay Aryavarta 🇮🇳
खूपच सुंदर दिसत आहेत आपले राजे
अप्रतीम खूपच सुंदर काम केलं आहे
शहारे आणणारा गाणं आहे
धन्यवाद.
अप्रतिम...!
पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटत हे गीत 👌👌👍👍💐💐💐💐💐
हे गाणं ऐकून जाणीव होते मावळे जीव का ओवाळून टाकायचे महाराजांवर 🚩
अप्रतिम गीत..!
नसानसांत महराज आहेत ह्याची खरी जाणीव करून देणारे गीत..!
जय जिजाऊ , जय शिवराय..!
Khup chan....Jay Shivray ❤️🚩🙏
अप्रतिम सुंदर सुरेल शब्दरचना आवाज गीत ✨️🙏👌👌