Shambhugatha ( part 1 ) | Abhi Munde ( Psycho Shayar ) | Chh. Sambhaji Maharaj |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2021
  • This is the life journey of one of the great king, the "chhava" of Maratha Empire, the son of Chhatrapati Shivaji Maharaj! The king who truly a "mrityunjay" (on who's worthy to defeat even death )
    "The tale of Chhatrapati Sambhaji Maharaj !"
    Written / performed / edited by : Abhi Munde
    Instagram : abhi.munde___?i...
    Techinal support : Sumit Munde
    Instagram : i_am__sm?igshid...
    Music: Sanket Parab
    Instagram : sanketparab97?i...
    Videography / Poster : Akash Kolse / Rangnath Gadekar
    Instagram : akash_kolse_pat...
    colourssssnath?...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 4,9 тис.

  • @mahesh9762132636
    @mahesh9762132636 2 роки тому +1724

    dislikers are those who didn't understand a word ...this guy had burnt many nights to present this poetry......hats off bhava ...Jai Hind Jai Shivaji Jai Shumbhuraje

    • @ravishankargupta9308
      @ravishankargupta9308 2 роки тому +18

      These dislike are intensely because if one can't understand definitely they will understand the feeling!!!!🔥🔥

    • @vinitmore2367
      @vinitmore2367 2 роки тому +18

      Dislike krnare namard aahet bahutek sagale
      Jai bhavani 🙏🙏🙏🙏🙏
      Jai jijau 🙏🙏🙏🙏🙏
      Jai shivray 🙏🙏🙏🙏🙏
      Jai Jai shambhu raje🙏🙏🙏🙏🙏
      Har har mahadev🙏🙏🙏🙏🙏

    • @avinashpatil7345
      @avinashpatil7345 2 роки тому +10

      @@vinitmore2367 aurangyachya avladi आहेत त्या

    • @vrushalinalawade7335
      @vrushalinalawade7335 2 роки тому

      तुला काय मराठी येत नसेल तर काय कमेंट्स का करतो. मूर्ख

    • @asish2000
      @asish2000 2 роки тому +11

      Wo sab dislikers aurangjeb k najayaj aulad hey

  • @abhimunde
    @abhimunde  3 роки тому +2605

    जय शंभू राजे🚩 जगदंब... जगदंब... ❣️
    भावांनो छ्त्रपती संभाजी हे नाव महाराष्ट्रा पलिकडे पण गेलं पाहिजे हाच एक प्रामाणिक हेतू. आवडला असेल नक्की...नक्की... पुढे पाठवा ❣️ जय शिवराय🚩

    • @amitbhanushali7493
      @amitbhanushali7493 3 роки тому +14

      Bhai...lyrics bhi mention krde....

    • @rohitwagh0919
      @rohitwagh0919 3 роки тому +7

      Bhava..
      Kdkkk❤️

    • @dkkikalam5135
      @dkkikalam5135 3 роки тому +4

      Bhau kutha rahata tumhi
      Tumhala bhetaychay apla
      Swapn aahe bhau 🙏🚩🙏

    • @dryogidilipraotajane2920
      @dryogidilipraotajane2920 3 роки тому +12

      जय शंभूराजे🚩काळीज जिंकलास भावा,राजेंना दीलेली ही मानवंदना अनंत सह्याद्रीच्या भुमंडळातुन संपूर्ण संसारात गाजेल.🙏💖

    • @santoshg3928
      @santoshg3928 3 роки тому +7

      ❤️❤️🔥🔥
      अप्रतिम काव्य ।
      Waiting for part2....
      जय शिवराय❤️
      जय शंभूराजे❤️

  • @aadeshgorepatil7717
    @aadeshgorepatil7717 2 роки тому +503

    माझा शंभू राजा झुरलाय म्हणुनच तर हा हिंदू धर्म उरलाय 😭😭😭😭 🚩🚩
    जय छत्रपती संभाजी महाराज ❣️❣️

  • @the_muskeeter
    @the_muskeeter Рік тому +113

    ज्या ज्या वेळी मला आयुष्यात निराशा जाणवली, मी इथे आलो, शंभू गाथेचा चरणी अन् फक्त नवी उर्जाच नाही तर जग जिंकण्याची जिद्द घेऊन गेलो... आभार त्या भगवंताचे ज्याने मला शिवभुमित जन्म दिला...🙏🙏🙏
    जय जिजाऊ 🚩🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩🚩
    जय शंभराजे 🚩🚩🚩

  • @rahulsulke7315
    @rahulsulke7315 2 роки тому +57

    काय ती शब्द रचना काय तो आवाज काय ते महाराजांबद्दलच प्रेम आणि काय ती प्रकट करायची कला !! मला शब्द सूचत नाहीत खरच खूप छान !! मी कर्ण ऐकलेत तुझ्या शब्दातून आज महाराज संभाजी महाराजांच्या बद्दल ऐकलं छान वाटलं !! असाच पुढे जात राहा !!

  • @pradipkumbhar9384
    @pradipkumbhar9384 3 роки тому +780

    कुठेतरी जाण्यासाठी निघालो होतो....जागेवरून उठलो ....हातात मोबाईल घेतला ....आणि तुझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन दिसली ....क्लीक केलं आणि.....आईशप्पथ सांगतो उभा तो उभाच राहिलो 9.33 मिनिट...कुणीकड चाललो होतो त्याच भान नाही आणि तुझ्यासाठी शब्द नाही....🤦😇

    • @sagarsonwane6253
      @sagarsonwane6253 3 роки тому +26

      मन जिंकलास भावा
      अक्षरशः अश्रू आले डोळ्यांत
      🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

    • @matrixindustrees5448
      @matrixindustrees5448 2 роки тому +6

      Chan❤️

    • @user-kc5pq3fr6r
      @user-kc5pq3fr6r 2 роки тому +7

      Wahh wahh correct bola Bhai ji Aapne ❤️🙏🚩🌞 har har mahadev ❤️

    • @samikshaingle2190
      @samikshaingle2190 Рік тому +11

      🚩🚩दादा तुझ्या सारख्य मावळ्यांची गरज आहे स्वराज्याला .🚩🚩🙏🙏जय जिजाऊ ,जय शिवराय ,जय शंभूराजे 🚩🚩🙏🙏

    • @dhananjaynaybal9556
      @dhananjaynaybal9556 2 місяці тому

      जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे

  • @dnyaneshwardavhare9869
    @dnyaneshwardavhare9869 2 роки тому +27

    धर्मवीर संभाजी महाराज यांचे हे जीवन पट ऐकतांना डोळे पाणावले आणि अंगावर शहारे आले, कोणत्या युवराजने आणि छत्रपती ने आपले आयुष्य एवढ्या वेदना आणि त्याग सहन केला असेल ! जय जिजाऊ!! जय शिवराय !! जय शंभूराजे !

  • @sahilpatil6856
    @sahilpatil6856 2 роки тому +6

    नमस्कार दादा, मी साहिल पाटील . मी तुझी ही शंभूगाथा बर्‍याच वेळा ऐकली. मला प्रचंड आवडली. तुझ्या या अद्भूत रचनेला माझा सलाम!
    सोशल मीडिया ,मोबाईल, व्हिडिओ गेमच्या विळख्यात हरवलेल्या आजच्या तरुणाईला याची नितांत गरज आहे. आपल्याला शिवराय, संभाजी राजे होता येणार नाही, हे खरे आहे.पण त्यांचे शूरवीर मावळे तर नक्कीच बनू शकतो.आपला हा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी तू केलेले हे कार्य मोलाचे आहे.
    शिवाजीराजे, संभाजीराजे,कर्ण याप्रमाणे तुम्ही तानाजी मालुसरे, बाजीप्रभू यांसारख्या शूरवीरांवर रचना कराव्यात असे मला वाटते.तुझी ही शंभूगाथा ऐकल्यावर मला खूप प्रोत्साहन मिळाले. म्हणून मी हा केलेला एक छोटासा प्रयत्न तुम्ही पहावा,ऐकावा व काही चुका असतील तर नक्की सांगा.
    Link- ua-cam.com/video/KLbfrVYYrWQ/v-deo.html
    धन्यवाद .
    साहिल पाटील.
    7th STD.

    • @abhimunde
      @abhimunde  2 роки тому +2

      खूपच सुरेख सादरीकरण🚩..
      आई जगदंबेचा हात असाच पाठीशी सदैव राहो💛

    • @sahilpatil6856
      @sahilpatil6856 2 роки тому +1

      Thank you so much dada

  • @namdevkhatavkar2167
    @namdevkhatavkar2167 2 роки тому +152

    माझ्या राजा सारखा महान कोणच नाही. एकही युद्ध न हरनारा, 4 ग्रंथ लिहिणारा , 9 वर्ष औरंग्याला स्वराज्य न जिंकून देणारा राजा. पण
    त्यांच्यावर आरोप केले गैरसमज निर्माण केले .
    32 वर्षात देवाच्या लिला पहायला मिळाल्या. संभाजी महाराज माझे देव आहेत . ते रूद्राचा अवतार आहेत.

    • @aniketchavan346
      @aniketchavan346 2 роки тому +8

      दादा..शंभुराजानी ४ ग्रंथ लिहिले आहेत...बुधभुषण, निखशिकांत, नायिकाभेद आणि सातशतक.🙏🏻🚩

    • @FactzSociety
      @FactzSociety Рік тому +2

      खर आहे, संभाजी महाराजां कडे माझ एक वेगळेच आकर्षण आहे...
      माहिती नाही पण छत्रपती संभाजी महाराज मंटल की एक वेगळीच शक्ती भेटते🥰

  • @ompopalghat4000
    @ompopalghat4000 3 роки тому +318

    🔥🔥300 वर्षा नंतर ही नावं येकल्यावर अंगावर शहारे येतात काय कर्तुत्व असेल माझ्या राजेंच 🔥🔥
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
    सर्व शिवभक्तांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्र भर पसरला पाहिजे🙏🙏🚩🚩

    • @kunvarpawar711
      @kunvarpawar711 3 роки тому +4

      Khara bolalas bhava

    • @ompopalghat4000
      @ompopalghat4000 3 роки тому +4

      @@kunvarpawar711 🙏 जय शिवराय 🚩🚩

    • @totalgeming5463
      @totalgeming5463 2 роки тому

      @@ompopalghat4000 👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿👿🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡

    • @ompopalghat4000
      @ompopalghat4000 2 роки тому +1

      काय झालं?

    • @totalgeming5463
      @totalgeming5463 2 роки тому +1

      @@ompopalghat4000 jay Shivray 🚩

  • @virajbothe9811
    @virajbothe9811 2 роки тому +30

    १००० वेळा जरी ही गाथा ऐकली तरीसुद्धा अंगावर शहारे येतात 🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏

  • @vishalkhatate1189
    @vishalkhatate1189 Рік тому +15

    dislikers are those who didn't understand a word ...this guy had burnt many nights to present this poetry......hats off bhava ...Jai Hind Jai Shivaji Jai Shumbhuraje🚩🚩
    सुनकर शौर्य गाथा उनकी ,
    आंसु वर्षा बन बरस रहें...
    शब्द जैसे कवि कलश के ,
    मुख से तुम्हारें गरज रहें.....🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @swapnalidusane5241
    @swapnalidusane5241 3 роки тому +762

    निःशब्द.. तुला salut. तुज्यातली कला आणि अभ्यासा ची प्रचिती येते हे काव्य ऐकताना .. खूप छान .. बोलायला शब्दच नाही.. संभाजी महाराजां च आयुष्य उभं केलंस डोळ्यासमोर.. god bless you..

    • @prasadvispute2607
      @prasadvispute2607 2 роки тому +5

      Well said 👏

    • @KOLHAPUR_MH-09
      @KOLHAPUR_MH-09 2 роки тому +1

    • @sunilmanawadkar515
      @sunilmanawadkar515 2 роки тому +5

      ज्यांनी महाजाराज्यांसोबत स्वतःचे प्राण पनाला लावले तेच कवी आज पुन्हा तुझ्या रुपात ...मन प्रस्सन होईल असा शब्दकोश ❤️❤️❤️❤️

    • @RK_RUSHI
      @RK_RUSHI 2 роки тому

      Ha

    • @sujal_gaming804
      @sujal_gaming804 2 роки тому

      Right

  • @user-jp6by8sj5v
    @user-jp6by8sj5v 3 роки тому +203

    भाऊ जेव्हा पासून तुम्ही कर्ण ची रचना केली आणि आपण सांगितलं की शंभू राजांवर काव्य करणार आहे तेव्हापासून आतुरतेने वाट बघत होतो नंतर तुम्ही शिवजयंती ला सांगितले की शंभु जयंतीला येणार आहे तेव्हा पासून वाट बघत होतो आज अस वाटत मला माझं एक स्वप्न पूर्ण झालं तेव्हा . भाऊ मानापासून दंडवत. आपल्या सोबत बोलणं झालं तर तृप्त झाल्यासारखे वाटलं. त्यासाठी मला काय करावं लागेल......?

    • @kunvarpawar711
      @kunvarpawar711 3 роки тому +5

      Khara bolalas bhai

    • @abhimunde
      @abhimunde  3 роки тому +9

      Dhnywaad ❣️❣️ instagram bio madhe mail ahe tithe sampark karu shkta😊

    • @yogeshganeshkasod4086
      @yogeshganeshkasod4086 3 роки тому +4

      खर आहे भावा

    • @umeshkardel
      @umeshkardel 2 роки тому +1

      खरं आहे भाऊ

    • @user-cv5ut6ut9o
      @user-cv5ut6ut9o 2 роки тому

      That's 💯 correct...abhi bhau thank u so much for ur efforts...

  • @bhaktrajyadav5622
    @bhaktrajyadav5622 2 місяці тому +4

    शब्दच सुचत नाहीयेत भाऊ खरंच खूप छान प्रकट केलीस 🙏❤️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🧡🚩छत्रपती संभाजी महाराज की जय 👑 🧡🚩🙇

  • @shreyap
    @shreyap Рік тому +31

    😍 मृत्युंजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🕉️🚩

  • @adityamahajan111
    @adityamahajan111 3 роки тому +275

    भावा जिंकलास
    स्वप्न पूर्ण केलस
    रुद्राला शब्दात बांदलस
    जय भवानी जय शिवाजी
    जय शिव शम्भो

  • @pramodsuryawanshi8468
    @pramodsuryawanshi8468 3 роки тому +369

    जेवढं वाट पहिलं तेवढं पूर्ण फळ भेटलं मन जिंकलास भाव🤩🙏🚩

    • @32_vaibhavgurav50
      @32_vaibhavgurav50 3 роки тому +3

      भाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @nitingaware1907
    @nitingaware1907 2 роки тому +5

    निःशब्द.. मनपुर्वक अभिनंदन.. आई सरस्वतीचे वरदान आपल्या ओजस्वी वाणीतून पदोपदी प्रतिबिंबित झाल्या वाचुन राहत नाही. धर्मवीर शंभु राज्यांचा इतिहास व जीवनपट हुबेहुब व तितक्याच प्रखरतेने आपण जागवलात ,आपणास त्रिवार मनाचा मुजरा . हे काव्य नसुन अद्भुत किमया आहे , शब्द नसुन शब्द मंडळ आहे, सादरीकरण नसुन तपश्चर्या आहे.... अश्याच मावळ्यांच्या निस्पृह सेवेतुन राज्यांचा इतिहास जगावता व जगता येईल आजच्या पिढीला . त्रिवार अभिनंदन व धन्यवाद
    💐💐💐💐💐

  • @curly_thoughts
    @curly_thoughts Рік тому +4

    Dusrya kontyach motivation chi garaj nahi dada.....Sambhaji maharajanche jivan pahilyapasun ch kiti duvidhanni yukt hote tari tyanni prattek thikani swatahach astitva tikvun paristhitila sobat gheun paristhiti swatahachya navane olkhavi as karya Kel ......Ajun kay prerna pahije aayushyat....Swarajyachya dhaklya dhanyala itke kashta ghyave lagle tr aapan kasht karna avshyakach aahe as vatta ... Struggle for existence jr itkya nipun mansala sutla nahi tr aapan kay aahot tyanchyapudhe...pn kityek goshti aaplya rajankadun shikbyasarkhya aahet....kharach Sambhaji maharajanch vyakti charitra khupach chaan mandlay dada tumhi....Hats off to you 🙇🏻‍♀️....
    हर हर महादेव 🚩

  • @prabhakarbharkad5719
    @prabhakarbharkad5719 2 роки тому +374

    सुनकर शौर्य गाथा उनकी ,
    आंसु वर्षा बन बरस रहें...
    शब्द जैसे कवि कलश के ,
    मुख से तुम्हारें गरज रहें.....🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @nipunkulkarni7573
    @nipunkulkarni7573 3 роки тому +208

    2 महिन्यांपासून वाट बघत होतो.... या दिव्य क्षणाची.. 🙏🙏🙏

  • @eFactChat
    @eFactChat Рік тому +4

    वर्तमान का भूषण कह दूँ आपको?
    बोलो कविराज श्री? 💪🤟🙏🏾

  • @Suraj-IClassicalMusic
    @Suraj-IClassicalMusic Рік тому +9

    वाह दादा वाह, काय शब्दरचना केलीय, काय शंभूराजा मांडलाय, खरंच काटे आले अंगावर ऐकत असताना, एक एक दृश्य डोळ्यासमोर दिसत होतं.
    सलाम तुमच्या काव्यप्रतिभेला.🙏
    जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे🙏🚩🚩
    🚩हर हर महादेव 🚩

  • @lol-rq6ch
    @lol-rq6ch 3 роки тому +307

    भावा कसकाय लिहतोस रे इतकं सुंदर
    पूर्ण 9 मिनट आणि 33 सेकंद अंगा वरती शहारे होते वाह
    मला ये नाही माहिती की महाराज संभाजी किंवा महाराज शिवाजी या धरती वरती कधी अवतरतील की नाही
    पण ये नक्की सांगतो की कवी कलश तुझ्या रुपात पुन्हा आले आहेत 🙏🙏🙏
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय संभाजी महाराज 🎉🎉🎉🔥🔥🔥

  • @bharatdive7770
    @bharatdive7770 3 роки тому +224

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩💪🏻👑🔥🔥

    • @djrocker428
      @djrocker428 2 роки тому +3

      Karnan or sambhji maharaj dono same legends the ek Mahabharata yuge dusara kalyuga Ka mahavir tha🥰🥰♥️🔥

  • @shivniti7267
    @shivniti7267 Рік тому +14

    निःशब्द 🥺🙌......अद्भुत रचना👏खरंच डोळे पाणावले🥺....जय जिजाऊ ,जय शिवराय ,जय शंभुराजे🙏🚩🚩

  • @purushottambhujinge2453
    @purushottambhujinge2453 Рік тому +1

    सर तुम्ही लिहलेली शंभु गाथा ही महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचलीच पाहिजेल.... या करिता आपण महाराष्ट्र दौरा करणार आहात ऐकून खूप बर वाटलं... सर तुम्ही कोल्हापूर मध्ये ही यावं आशी माझी इच्छा आहे .... करण मी तुम्ही लिहलेल्या शंभु गाठेचा पूर्वीध आणि उतरार्ध तोंड पाट केला आहे.... तुमच्या इतका सुंदर नाही पण तुम्ही लिहलेल्या महाराजांच्या शब्दचित्राला मी पुरेपूर अंगीकारले आहे..... जय शंभूराजे

  • @maheshmore3030
    @maheshmore3030 2 роки тому +613

    7:25 The way you presented the scene of Rajyaabhishek Sohla, it was breathtaking ! 🔥🚩

    • @santoshvetal4312
      @santoshvetal4312 2 роки тому +7

      Maratha marane ya marane ko nahi darata.....

    • @omkarchavan9605
      @omkarchavan9605 2 роки тому +7

      मोठाल्या आ गया था संकेत उन्होने पहिले से जानिया चक्री योगा शिरोमणी की सुदाम मुंडे गड बोल रहा नियत समय का पहिया चलता है

    • @varshawagh88
      @varshawagh88 2 роки тому +2

      Very trueeee

    • @valmikikulkarni2441
      @valmikikulkarni2441 2 роки тому

      Goosebumps 🤩

    • @prasad1513
      @prasad1513 Рік тому

      ❤️❤️

  • @omkarpatil1044
    @omkarpatil1044 3 роки тому +92

    अंगावर काटा आला भाऊ...♥️
    भाषेतून शंभू जागा केलास तू 🚩👑⚔️🙏🏻

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 2 роки тому +7

    🙏🚩🇮🇳 फितुर जन्मले ईथे या मातीची खंत आहे साडेतीनशे वर्षांनंतरही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या रक्तात जिवंत आहे 🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @user-dg8gs8pt7j
    @user-dg8gs8pt7j 19 днів тому

    अभी मित्रा कवि कलश ला ही लाजवेल से शंभू काव्य ऐकून जीव भरून आला..
    माझ्या जीवनात शंभू राजांच्या लढाया प्रेरणा आहेत.

  • @swapnilkadam2217
    @swapnilkadam2217 3 роки тому +229

    अवघे काही तास बाकी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा😍😍

  • @akashlanjulkar3985
    @akashlanjulkar3985 3 роки тому +97

    महाराष्ट्राचा एक नायाब हिरा__ अभि मुंडे ❣️🙌
    ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की अभि मुंडे हे नाव साऱ्या जगाला कळू दे... अभिमान आहे तुझा अभि दादा 😍👌🙏🙏

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 2 роки тому +3

    निशब्द .. शब्द नाहीत!
    कौतुक करण्याची अजिबात ताकद नाही,
    उत्तरार्ध ऐकण्याची उत्सुकता जितकी आहे तितकीच त्याचा शेवट ऐकण्याची हिंमत आणावी लागेल, डोळ्यात आसव जमा होणार हे नक्की माहीत आहे, पण तरी शंभू राजांचा त्या आधीच रौद्र रूप बघण्याची इच्छा जाम आहे .. 🤩🤩💟
    केवळ जबरदस्त .. शेर का छावा तो वो, आखीर शेर ही केहलाएग!

  • @amarkasaath6391
    @amarkasaath6391 4 місяці тому +2

    मी पण एक नवखा कवि आहे..पण फॅन आहे भाऊ तुझ्या कवितांचा .. inspire करतात तुझ्या कविता काही नविन लिहायला .. धन्यवाद 🙏

  • @rushiphad6359
    @rushiphad6359 3 роки тому +78

    अभि भावा शब्द नाहीत बघ
    पण एक बोलतो आक्ख चारित्र्य चित्र डोळ्यासमोर उभं करण्याची ताकद तुझा शब्दात आहे, आणखी खूप मोठा हो मित्रा शुभेच्छा तुला......!

    • @ganeshgunjal3668
      @ganeshgunjal3668 2 роки тому

      🙏🙏जय शंभूराजे ⛳️🙏🙏

  • @ShriGKale
    @ShriGKale 3 роки тому +50

    प्रिय अभि
    तुम्ही जी शम्भू गाथा सांगत होतो
    तेव्हा डोळ्यासमोर अशी येत होती की
    की प्रत्यक्षात मी त्या काळात आहे असे भावना झाली ।
    अप्रतिम मित्रा।।
    अंगावर शहारे आहे।

  • @pravinkarale21
    @pravinkarale21 Рік тому +2

    वाह अभी, Great, संपूर्ण शंभू गाथा किती भारी मांडली.

  • @supriyasoman4275
    @supriyasoman4275 5 місяців тому +2

    वा भावा,काय ते शब्द, अंगावर शाहरे आणि काटे येतायेत, जितक्यादा ऐका कमीच आहे. जगदंब जगदंब,जय भवानी, जय शिवराय,जय शंभुराजे.
    पुढे पाठवायला च हवी .

  • @sushobhitchavhan4702
    @sushobhitchavhan4702 3 роки тому +51

    वाट बघत बघत सकाळचे 5:30 झाले....आता video बघूनच झोपेल अहो रात्र वाट बघण्यात गेली...झोप नाहीशी झाली जय शंभू राजे 🙏

  • @shreyagawade721
    @shreyagawade721 3 роки тому +120

    निशब्द!🔥.......प्रचंड मेहनत, कला आणि भाषेचा द्यान आहे तुझ्या कडे....जाणार तू खूप पुढे ....
    ही मला खात्री!
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @pranalisawant8962
    @pranalisawant8962 24 дні тому

    संभाजी महाराजांचे इतके सुंदर वर्णन आज प्रथमच ऐकले. मन भरुन आले

  • @SY-fy8hb
    @SY-fy8hb 3 місяці тому +2

    शंभू गाथेनंतर शिवगाथेची ओढ लागली आहे अभि दादा♥️♥️

  • @hrushikeshpatharkar6212
    @hrushikeshpatharkar6212 3 роки тому +93

    दर्जा #निशब्द दादा.... १० वेळा ऐकावे लागेल तेंव्हा समजेल... #कमालीची वैचारिकता
    जय शंभूराजे 🙏🚩

    • @vivekdkolekar
      @vivekdkolekar 3 роки тому +3

      शब्दातून वर्णीत नं होणार व्यक्तिमत्व आज तू काव्यातून अतिशय सुरेख मांडलंय 🚩 जय शंभूराजे 🚩

  • @rushikesh3117
    @rushikesh3117 2 роки тому +47

    शब्दांच्या कोळशावर आक्खं काळीज चेतवलास राजा🔥
    मानला गड्या, मानला... तुझ्या कलेला, तुझ्या समर्पण भावनेला, अन् तुझ्या दिव्य ओजस वाणीला मानाचा मुजरा 🙏

  • @pallavikalel6151
    @pallavikalel6151 2 роки тому +3

    Khup khup sundar,1st time me asa khi aikl🥰👌🏻👌🏻

  • @thestrongestbreed9967
    @thestrongestbreed9967 4 місяці тому +2

    खूपच अप्रतिम , धन्यवाद। डोक्यात झनजन झाली।

  • @shriikhandebharadpatil2509
    @shriikhandebharadpatil2509 3 роки тому +74

    आंगावर काटा आला भाऊ....❤️🥺 जय शिव शंभू...🙏🙏🚩

  • @user-do7ho5ug9p
    @user-do7ho5ug9p 3 роки тому +36

    सुरवातीपासून ते शेवट पर्यंत फक्त शहारेच येत होते. पुढचा भाग लवकर upload कर भावा
    🚩🚩 शिवराय 🚩🚩जय शंभूराजे🚩🚩

  • @aniketdolas1537
    @aniketdolas1537 Рік тому +2

    प्रचंड energetic आहे अभि दादां....अंगावर काटा आला 😍 जय शिवराय जय शंभू राजे 😍😍🌹

  • @AbhishekSharmaOP
    @AbhishekSharmaOP 2 роки тому +20

    I am in love with how you presented it .Really loved it ❤
    Jay bhavani Jay Shivaji
    Chattrapati Sambhaji Maharajancha vijaych ho

  • @pratikhipparkar1104
    @pratikhipparkar1104 3 роки тому +370

    Words can't describe Our God's, but he made it possible ❗🚩🚩

  • @satchidanand_09
    @satchidanand_09 2 роки тому +74

    Chhatrapati sambhaji Maharaj ki Jai ❤️❤️🙏🙏

  • @haripadale4495
    @haripadale4495 4 місяці тому +2

    जय शंभुराजे very nice shaurya gatha

  • @vijuaju143
    @vijuaju143 3 роки тому +72

    तेरे शब्द भंडार से आज फिर शंभू राजे सामने खडे हूये... ..तेरी इस शुरुवात ने फिर भगवे की शान बढी .. दर्या इस शंभू नाम का फिर दिल से नस नस मे बेह चुका ..मेहसुस हुए राजे हमे और आँखो ने प्रणाम कर दिया 🙏... धन्यवाद मित्रा...तू खुप छान काम करत आहेस...अभिमान आहे तुझा...असेच अखंड पने तुझे कार्य चालू ठेव... आम्ही ऐकायला .. आणि तुझ्या शब्दातून पुन्हा पुन्हा शंभू राजांना अनुभवायला आतुर आहोत....❤️ डॉ विजय कुंभार❤️🙏

  • @hrishikeshshirbhate955
    @hrishikeshshirbhate955 3 роки тому +158

    रौद्र कर्ण शंभु पर्व
    शब्द तेरे छु गये ।
    हृदय से पिघल कर सीधे
    मन मे मेरे जम गये ।।
    "तुझ्या भाषेत तुझं कौतुक करण्याचा एक लहान प्रयत्न" 😊😊
    Great words Abhi! 💐💐

  • @onkarchavan8896
    @onkarchavan8896 2 роки тому +1

    खूपच छान!! अशाचप्रमाने अजून छत्रपती शिवाजी महाराजांवर काव्य केले तर खूपच भारी वाटेल

  • @sonalsupate3739
    @sonalsupate3739 2 роки тому +1

    शब्दांशी खुप छान खेळता येत तुला आणि त्यातून हा मांडलेला डाव अप्रतिम च आहे.
    तुझ्या लेखणीला असंच बळ मिळो ही शंभु चरणी प्रार्थना.

  • @sohambhalbar264
    @sohambhalbar264 3 роки тому +40

    🚩अभि दादा तु राजांवर खूपचं चांगले काव्य केले आहेस. 🚩

  • @abhimunde
    @abhimunde  3 роки тому +695

    तुम्ही दिलेल्या प्रेमा बद्दल मनापासून आभार❣️
    जेवढं तुम्ही चॅनल ला " subscribe " आणि "share" कराल तेवढा हा पूर्वार्ध लोकांपर्यत पोहचवण्यास मदत होईल आणि उत्तरार्ध ही तेवढ्याच लवकर आपणासमोर असेल.
    १ लाख subscribers ची तूर्तास आशा धरतो ! पूर्वार्ध आवडला असेल तर share नक्की करा ❣️
    जय शिवराय 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शंभुराजे 🚩

    • @sandeepraghav8270
      @sandeepraghav8270 3 роки тому +11

      2nd part Kab ayega bhai

    • @hiteshmhatre4677
      @hiteshmhatre4677 3 роки тому +15

      1 lakh nahi bhava..1 million chi aasha dhar..karan tuzhyat ti kabilayat aahe..yutube var rosters, comedians che millions madhe subscriber astat..aani tu tar etak sunder kavya kel aahe te pan chhatrpati shambhaji rajenvar..Karn ki kahani tuzhi khup gajali..shambhu rajyanvar kelel he kavya hi khup gajel..lokana itihas vachayla kantala yeto..pan tune eka sunder kavyatun aaplya donhi rajencha itihas mandla aahe..tuzhya pudhil vatchalis khup sarya shubhechya..

    • @shambhubhaktbhau7808
      @shambhubhaktbhau7808 3 роки тому +6

      दादा आम्ही नक्कीच साथ देऊ तुला तिथ पर्यंत पोहचायला🚩🙏💯

    • @Mr_Review95
      @Mr_Review95 3 роки тому +6

      Bhava tula nahi dili sath tar maratha kasla 🔥🔥Bhagvyasathi ❤️

    • @rkedits5704
      @rkedits5704 3 роки тому +5

      Second part kadhi yenar bhava

  • @aniketrokade925
    @aniketrokade925 2 роки тому +1

    मित्रा ऐकून मन सुन्न झालंय
    तुझी सादरीकरणाची कला,तुझा प्रत्येक शब्द काळजाला जाऊन भिडणारा आहे
    संभाजी महाराजांना महाराष्ट्राच्या पलीकडं घेऊन जायचा तुझा प्रामाणिक प्रयत्न खरच खूप छान आहे.
    10 मिनटांच्या काव्यातून महाराजांच्या आयुष्यातील सर्वच ठळक प्रसंग खूप छान पद्धतीने मांडलेत.

  • @sanchitgodse4172
    @sanchitgodse4172 2 роки тому +3

    खुप म्हणजे खुपच छान अंगावरती काटे आले छवा कादंबरी चे एक ना एक पान डोळ्यासमोरून असं वाटलं तुमच्या शब्दात आणि कमालीची ताकत आहे👏👏👏 🚩जय भवानी 🚩जय शिवाजी महाराज 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @onkarbedarkar5666
    @onkarbedarkar5666 3 роки тому +21

    शब्द नाही आहेत भावा. तू एकदम काळजात हात टाकलास डोळ्यातुन पाणी आणि अंगावर काटा येत आहे

  • @indiancinema6653
    @indiancinema6653 3 роки тому +47

    यूट्यूब वरील सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले पाहिजे. प्रत्येकाच्या सोशल मीडिया ला हेच स्टेटस पाहिजे. सगळ्यांनी लिंक पोस्ट करून इतिहास रचावा. महाराष्ट्र मधला सगळ्यात जास्त गाजलेला व्हिडिओ पाहिजे हा.

    • @nishantdafale5887
      @nishantdafale5887 3 роки тому

      अहो राजे पाहिले व्हिडिओ तर बघून घ्या

  • @chetanberde1024
    @chetanberde1024 Рік тому +2

    पाठयपुस्तकात समाविष्ठ करावा असा काव्य आहे !! अद्भुत!! अप्रतिम !!

  • @mayank_rajput80
    @mayank_rajput80 4 місяці тому +8

    Who is watching after the masterpiece "Ram" ❤

  • @hrishikeshwaghmare3880
    @hrishikeshwaghmare3880 3 роки тому +56

    नीशब्द भावा असा एक पण मिनिट नवता जेव्हा अगावर काटा नाही आला ❤️ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @noonenarveer1244
    @noonenarveer1244 3 роки тому +27

    ही कविता आणि तुझे नांव पुढील १०००+ वर्ष जिवंत राहील. Excellent work brother. कमावलं भावा तु.

  • @varshawagh88
    @varshawagh88 2 роки тому +1

    Usi veer gaurav ko kapat ka grahan laga, Apno se tha dhoka usko jo tab vehem laga..... Abhi dada, such great you are...

  • @vitthalskalepatil8663
    @vitthalskalepatil8663 2 роки тому +75

    अद्वितीय बंधू...
    जय श्रीराम ❤️
    जय शिवराय ❤️
    जय शंभराजे ❤️

  • @shivshikder7054
    @shivshikder7054 3 роки тому +292

    Hi 👋, I m non marathi. And biggest fan of your poetries.. Waiting for the next part. ❤ love from Jharkhand.

    • @bhagwa_gabbar
      @bhagwa_gabbar 3 роки тому +24

      You don't be marathi to understand this you need to be hinduvadi for this.

    • @nileshdeshmukh8228
      @nileshdeshmukh8228 3 роки тому +10

      Har Har Mahadev ⛳

    • @bajrangisister2115
      @bajrangisister2115 3 роки тому +22

      Same I am also a non - marathi but fan of veer Shivaji Maharaj 🙏🙏

    • @user-kc5pq3fr6r
      @user-kc5pq3fr6r 2 роки тому +4

      Shiv ji 👍❤️

    • @yogendraverma684
      @yogendraverma684 Рік тому

      One should not need to be Marathi to worship the Chhatrapati Shivaji Maharaj and the Chhatrapati sambhaji Maharaj ... because what they did was not just for Marathas they did it for HINDU SWARAJYA ... 🚩🚩🚩🚩🚩

  • @minakshikamde2718
    @minakshikamde2718 3 місяці тому +1

    Aamhala haa itihass kadhi koni sangitalach nahi ...... 😢
    Khup khup aabhar tumache aamha navin pidhila maharashtrachya eka shurveeracha itihass sangitlya baddl... 🙏🙏🙏🙏🙏

  • @MrGaurav3672
    @MrGaurav3672 5 місяців тому +1

    Unmatched performance bhau Ek number jinkalas

  • @ajitpatil7026
    @ajitpatil7026 3 роки тому +19

    साक्षात कविराज पुन्हा जन्माला आले आहेत भाऊ तुझा रूपाने अप्रतिम लिखाण व त्या पेक्षा अप्रतिम सादरीकरण fan भाऊ 😍😍

  • @keshavmangrule2804
    @keshavmangrule2804 3 роки тому +14

    एका मराठी माणसाची अप्रतीम हिन्दी कविता ऐकुन हिंदी कवी ही लाजतिल..अचंबित करणारे तूझे शब्द खरच आम्हाला मध्ययुगीन काळात, स्वराज्याची आस धरणारया महाराष्ट्रात घेउन जातात..

  • @laxmanchougule6831
    @laxmanchougule6831 Рік тому +1

    उत्कृष्ट बोली मि परत् परत् एकतोय . आणि लवकर् छत्रपतीची महती एकयला मिळेल . अशी आक्षा 🚩

  • @sandhyabarke4377
    @sandhyabarke4377 4 місяці тому +1

    Kiti feelings eka veli alya ha video pathtana...
    Ashru, shahare , hasya ani tuza abhimaan...
    Mazya sarkhya jyana samhanji. Baddal faar kami mahit ast tyana te curiosity niraman kelis ajun mahiti milvayla....
    Proud of u

  • @kirandhanawade7660
    @kirandhanawade7660 3 роки тому +81

    स्वराज्याच्या धाकल्या धन्यांचा जन्मोत्सव....🚩🚩🚩
    आता प्रतिक्षा संपली...
    अभि दादा....
    वाट पाहतोय तुझ्या रसाळ लेखनीची व त्या लेखनीने पानांवर उतरवलेल्या तलवारी सारख्या धारधार शब्दांची......
    जय जिजाऊ...
    जय शिवराय...
    जय शंभुराजे🚩🚩🚩🚩

  • @aboligalande3208
    @aboligalande3208 3 роки тому +25

    दादा तुझी कविता ऐकताच अंगावर काटा आला... My fav line शूर था वो वीर था, अखंड था, प्रचंड था..
    जिस मणुज विरता पे देव को घमंड था...🧡✨🙏

  • @Akshaycreation7888
    @Akshaycreation7888 2 роки тому

    अंगावर काटा येणे काय असते ? याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे तुमची ही प्रस्तुती .
    🙏 हर हर महादेव 🚩🚩

  • @manjushasoman7048
    @manjushasoman7048 26 днів тому

    अभी मुंडेजी , अप्रतिम. अभिप्राय द्यायला पण शब्द सुचत नाही इतके नि:शब्द करून टाकले. फारच सुंदर.

  • @akshaygharge2751
    @akshaygharge2751 3 роки тому +214

    Goosebumps🙌🏻... literally every line hits me hard... अप्रतिम 👌.. #छावा 🦁धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय ⚔️🚩👑

  • @sujitmisal611
    @sujitmisal611 3 роки тому +8

    भावा तुझ्या या तृप्त वाणीतून स्वतः छत्रपती समोर विराजमान असल्यासारखा भास होत आहे.
    आपल्या येत्याला पिठीला तु आपले शंभूराजे कसे होते आणि काय होते हे एका छोट्या वाणीतून हुबेहुब प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न करत आहेस..
    भावांनो कृपया करून जेवढं करता येईल तेवढं शेअर करा आणि 1 लाख नाही तर 1 कोटी subscribe पूर्ण करण्यासाठी अभी मुंडे ना मदत करा.

  • @DKsJFYI
    @DKsJFYI 4 місяці тому +1

    मित्र हृदय और आंखे दोनों ही गदगद हो गई... बोहोत खूब पेश किया.👌😊💐🚩

  • @rakhiroy4240
    @rakhiroy4240 Рік тому +3

    भाउ अश्रुपूरित कर दिया आपके शब्दों ने….
    माँ सरस्वती सदा आप पर प्रसन्न रहें….
    जय भवानी 🚩🚩🚩🚩

  • @omkarkolhe6377
    @omkarkolhe6377 3 роки тому +29

    डोळयांत पाणी आणि अंगावर काटे आले खरंच दादा 1 नंबर निःशब्द आहे आज पर्यंत कोणीही असे लिहिले नाही आणि बोलणार ही नाही असे कार्य केले आहे तू सलाम तुझ्या कर्तृत्वाला 🙌🚩👑🌍❤️

  • @user-kc5pq3fr6r
    @user-kc5pq3fr6r 3 роки тому +69

    मेरे प्यारे भाई जी speechless 🔥❤️🙏🚩 🌞🙇 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय हो........जय माँ भवानी ......❤️🚩🌞

    • @perfectridermh6867
      @perfectridermh6867 3 роки тому +5

      कविभूषण देखील राजपूत होते तसाच आपल्याविषयी आम्हास अभिमान जय शिवराय जय महाराणा

    • @user-kc5pq3fr6r
      @user-kc5pq3fr6r 3 роки тому +4

      @@perfectridermh6867 Prashant ji jay maa Bhavani....jay shivray ....jay maharana .....aapna khayal rakhna ji 🙏❤️🚩 jaytu hindurashtra

    • @THE_GREAT_HINDU_MARATHA
      @THE_GREAT_HINDU_MARATHA 3 роки тому +2

      @@user-kc5pq3fr6r जय हिंदुराष्ट्र भाऊ 🚩🙏

    • @user-kc5pq3fr6r
      @user-kc5pq3fr6r 3 роки тому +3

      @@THE_GREAT_HINDU_MARATHA जय माँ भवानी भाऊ ......छत्रपती शिवाजी महाराज की जय हो 🙏❤️ 🚩

    • @THE_GREAT_HINDU_MARATHA
      @THE_GREAT_HINDU_MARATHA 3 роки тому +3

      @@user-kc5pq3fr6r जय शिवराय 🙏🚩जय शंभुराजे
      जय महाराणा प्रतापसिंह जी की 🙏
      हर हर महादेव 🚩🙏

  • @rohityerage8089
    @rohityerage8089 Рік тому +4

    आज पर्यंत 50 वेळेस ही गाथा येकलो असेल पण मन काही भरत नाही ( जय शंभु राजे ) ✨🚩🚩❤️

  • @abhishekedits982
    @abhishekedits982 4 місяці тому +1

    Har Har Mahadev 🙏🔱
    Jay Chatrapati Sambhaji Maharaj 🙏❤️

  • @Swarajya191
    @Swarajya191 3 роки тому +47

    ह्या विडिओ ची एवढी वाट बघितली पण वाट
    बघणं सार्थ ठरवली🚩🚩🚩
    ।।शंभूगाथा।।

  • @srushti5490
    @srushti5490 3 роки тому +42

    ही कविता हिट झाली पाहिजे भावा 🙏 जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभुराजे 🙏

  • @ubhagwat4306
    @ubhagwat4306 Рік тому

    Ham un bhagyashali logo ki vanshaj (Desai) hai jaha khud sambhaji raje ka vastavya hua... Voh pavan dhara aaj bhi hamare hatho me surakshit hai... Toh judav kuch alag hi raha apake kavya se... 🙏
    Apake jitane abhar mane kam hi hai jo Dharmveer chatrapati sambhaji raje ke liye apane likha... Khud ma saraswati virajman hogi apake vani me tabhi itana divya kavya aap kar paye... Dhanya hai aap!
    hindi bhasha prayog se baki logoko bhi yeh mahan yodhha pata chalenge... Apake hathose aisehi divya karya hote rahe yahi prarthana hai ishwar se... Jay shri raam!
    Jay bhavani Jay shivaji !!!🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SscSc-vp5bz
    @SscSc-vp5bz Рік тому +2

    एक नंबर भावा तुझ्या वक्तृत्वाला तोड नाही.👍👍 जय शंभुराजे जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vikrampatil8911
    @vikrampatil8911 3 роки тому +8

    रुद्र बनके जन्मा है... तो रुद्र सा है नसीब.....👌 💐💐💐💐
    भावा या पेक्षा सुंदर ना कधी ऐकलं ना कधी ऐकणार... जितक्या वेळा ऐकलं तितकं नवीन आणि शिवरायांना दिलेली सुर्या ची उपमा , जिजाऊ ना दिलेल्या उपमा , धाराऊ चे वर्णन, हरभट्ट ने केलेली राजेंची अप्रतिम भविष्य वाणी, एक एक शब्द प्रत्येक वेळी त्या रुद्र रुपाला डोळ्यासमोर उभा ठेवतो, 👌👌👌 शब्द कमी पडत आह तुझ्या काव्या साठी ❤️❤️❤️ लवकरच आतुरता दुसऱ्या पार्टची, शंभूराजे च्या बलिदान ची 😢😭🚩🚩🚩🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भूराजे

  • @sachinmalekar7010
    @sachinmalekar7010 3 роки тому +15

    अभि दादा तुमची शंभु राजांची गाथा ऐकताना अंगावर काटे येत होते ... शब्द अपुरे पडतात असे हे तुमचे काव्य असतात .... श्री छत्रपति संभाजी महाराज की जय❤️🙏🙏🙏

  • @nikitapangam7708
    @nikitapangam7708 2 роки тому +1

    Speechless zali.... dolyat Pani datun ala aiktana... Amazing mitra... Khup chhan 🙌

  • @krishna7939
    @krishna7939 Рік тому +2

    Sir अप्रतिम बोल.. शब्दच नाहीत

  • @nirmalabhosale7579
    @nirmalabhosale7579 2 роки тому +14

    खुपचं मस्त अंगावर काटे व डोळ्यात अश्रू 🙏🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏

  • @sachinmore8857
    @sachinmore8857 2 роки тому +5

    भावा शेवटी शेवटी अंगावर काटा येत आहे खरंच तुझा अवाज भाऊ खूप भारी अहे मन जिंकलस भावा सर्व शिव भक्तांच सर्वच जण like ❤️ करतील भाई खूपच भारी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌