Pune Marathi Vs Hindi: मुंब्र्यानंतर आता पुण्यात मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय; मालकाची मुजोरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 777

  • @sidhappakalagunde1626
    @sidhappakalagunde1626 20 днів тому +822

    माझा खूप सपोर्ट....खूप मजलेत परप्रांतीय... पुण्यात स्टार्ट केल्याबद्दल अभिनंदन...

    • @Devpy-be7uf
      @Devpy-be7uf 20 днів тому

      संभाजी महाराजांचे मारेकरी औरंगजेब आणि औरंगजेबाच्या प्रेमळ ठाकरेंवर विश्वास ठेवू नका

    • @pratapchavan8366
      @pratapchavan8366 20 днів тому +14

      Vote krtana pn Rajsaheb aathudet🙏

    • @Morehardshort
      @Morehardshort 20 днів тому +7

      Ajun ek vikalp maharashtra ha desh banava only marthi manus bas dusrya cast nako barobar na?

    • @KING20171
      @KING20171 20 днів тому +13

      हाच सपोर्ट इलेक्शन ल पण दाखवा ...

    • @VijayPatil-gk3je
      @VijayPatil-gk3je 19 днів тому

      🔱🚩🚩🚩🚩🕉️🛕🛕🪷🪷🪷🏹🏹🏹🏹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳📿📿

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 20 днів тому +486

    सत्ता नसताना कार्यकर्ते विचारधारेशी कट्टर आहेत 🫡❤ उशिरा का होईना चांगल्या कामाचं फळ नक्की मिळेल ,
    जय महाराष्ट्र 💯🚩

    • @Pubglover-sg8ke
      @Pubglover-sg8ke 19 днів тому +2

      Lavda ghe tondat😂😂😂

    • @amolyesh
      @amolyesh 18 днів тому

      Karyakarta nahi te choco ghenare sahebanche kutre

    • @योगीआदित्यनाथ143
      @योगीआदित्यनाथ143 17 днів тому

      😂😂😂​@@Pubglover-sg8ke

    • @nealpawar9867
      @nealpawar9867 15 днів тому

      @@Pubglover-sg8ketu nakki marathi aahes ? Ka mag bhaiyya ? Ka mag tyancha chatya ani ghulam ?

    • @krb7641
      @krb7641 12 днів тому

      Satta nahi mhanun ch kattar aahet, satta aalich chukun, tar bagha kase vagtil😂😂😂

  • @sachinpawar_1999
    @sachinpawar_1999 20 днів тому +305

    आजही मनसे या पक्षाचा मनापासून अभिमान वाटतो मला की मनसे मुळे आज आपण हक्काने मराठी साठी सध्याच्या काळात न्याय मागू शकतो, मराठी माणसा जागा हो आता तरी... जय शिवराय🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🌎🌎

    • @dev9623
      @dev9623 20 днів тому +3

      मग मत पण देत जा की 😂😂😂

    • @sachinpawar_1999
      @sachinpawar_1999 20 днів тому +5

      @dev9623 bhava न चुकता मनसेला मतदान करतो मी ,पण या वेळी आमच्या विभागात उमेदवारच नव्हता मनसेचा ..म्हणून कोणालाच मतदान नाही केले... जय मनसे🚩🚩🚩

    • @योगीआदित्यनाथ143
      @योगीआदित्यनाथ143 17 днів тому

      तू मराठी है पक्का मुझे तो राजस्थानी लग रहा है pawar 😂

  • @paragrane4131
    @paragrane4131 20 днів тому +366

    बीपीओ मध्ये टिम लीडर खुप माजले आहेत. बाहेरील लोक खुप आहेत. पण दुर्दैवाने आपले काही लोक त्यांना सपोर्ट करतात. 😢😢

    • @Sturbun_illusion
      @Sturbun_illusion 20 днів тому +9

      Kharch aple lokach mati khatat

    • @ChetanWaghmare-b9k
      @ChetanWaghmare-b9k 20 днів тому

      माझा पण तोच अनुभव आहे, gebbs international असूदे नाहीतर Sutherland, आत्ता हे कॉल सेंटर नकोच वाटत त्या परप्रांतीयांची तोंड बघायला

    • @harshharsh4190
      @harshharsh4190 19 днів тому +3

      bpo मधे up आणि bihari leader भिकमांगे असतात पण मी एक जॉब ला गेलो होतो जळतात ते मराठी माणसान बघून त्यांची लायकी रेंट भरायची पण नाही 😂😂😂😂 😂😂

    • @goswami7276
      @goswami7276 18 днів тому +3

      Ek desh banalo usaka naam rakha do Maharashtra

    • @ChetanWaghmare-b9k
      @ChetanWaghmare-b9k 18 днів тому +3

      @goswami7276 ह्यालाच म्हणतात चोर तर चोर वर शिरजोर.
      पण चांगला सल्ला आहे, विचार करायला हरकत नसावी.

  • @amolsurwase5862
    @amolsurwase5862 20 днів тому +77

    महाराष्ट्रात कितीही गढुळ राजकारण असले तरी असे सहकार्य करणाऱ्या माणसांना पाहिले की थोडं कुठेतरी समाधान वाटत.

  • @santoshbhujbal3928
    @santoshbhujbal3928 20 днів тому +37

    खरोखरच भाऊ तुमच्यासारख्या माणसांची अख्ख्या पुणे जिल्ह्याला गरज आहे मराठी माणसांनी एकत्र येण्याची आता खूप गरज आहे केलेल्या कामाबद्दल खूप खूप अभिनंदन 🙏👌

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 20 днів тому +240

    परप्रांतीय त्यात गुजराती मारवाड्याच रूबाब येवढा वाडला आहे की मराठी माणसाला कमी लेखत आहेत.

    • @shweta2299
      @shweta2299 20 днів тому

      माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे आपले जेवढ्या म्हाडा चे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते याच लोकांला दिल्या जातात आणि ही लोक त्या म्हाडा असो किंवा आणखी काही government चे काम घेतात त्याचे सगळे बिजनेस स्वतःच्या लोकांला देतात आपल्या लोकांचे दुकान सुद्धा बाहेरून स्वतःचे लोक आणून बसवितात आपन बिजणेस मध्यें कधीच समोर जाऊ नये म्हणून ही लोक काम करतात

    • @shweta2299
      @shweta2299 20 днів тому +9

      ती लोकं रेसिस्ट आहेत

    • @rajikmantuwale6187
      @rajikmantuwale6187 20 днів тому

      ​म्हणजे काय?@@shweta2299

    • @Abhay12g3
      @Abhay12g3 20 днів тому

      ​@@shweta2299hona tu khangres chi paliv ch aahe na 😂 aani ik bjp virodhi tu kiti pn bhuk kahi vakda nahi karu shakat tu 😂😂

    • @OmkarJadhv-g1w
      @OmkarJadhv-g1w 20 днів тому +8

      जोपर्यंत मराठी मानुस एकत्र येणार नाही तोपर्यंत त्याला किंमत नाही

  • @gauravraut2848
    @gauravraut2848 20 днів тому +124

    हाकला सल्यानं इथून इथे येऊन माज करायला लागले

  • @jayaramveer663
    @jayaramveer663 20 днів тому +122

    पुणे शहरामध्ये जर असा प्रकार चालत असेल. तर इतर शहरांमध्ये काय होत असेल. सर्व तरी सर्व मराठी माणसांनी एकत्र रहा

    • @manigajare955
      @manigajare955 19 днів тому

      Aplyach lokat aki nahi

    • @योगीआदित्यनाथ143
      @योगीआदित्यनाथ143 17 днів тому

      पहले अपने अब्बू से जा कर मिलो मुंब्रा में घर के अन्दर से मत भोक कुत्ते की तरह मुस्लिम समुदाय ने एक मराठी बन्दे को घेर रखा था

  • @nagendraeranna2405
    @nagendraeranna2405 20 днів тому +111

    मी आणि माझे सर्व कुटुंब आजन्म मनसे पक्षालाच मते देणार.. आणि ठाम पणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लाच निवडून आणणार.. जय महाराष्ट्र जय शिवराय.. 🙏💐👍🕉️❤

  • @shashikantmmayekar3322
    @shashikantmmayekar3322 20 днів тому +74

    मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेत त्या परप्रांतीय लोकांच्या आयचा चिना ठेचा.

  • @sm-js7hg
    @sm-js7hg 20 днів тому +42

    दररोज एक news यावी या विषयासंदर्भात 🙏🙏🙏🙏🙏
    मोहीम राबवली पाहिजे मराठी जिवंत ठेवण्याची

  • @RupeshPawar-h6z
    @RupeshPawar-h6z 20 днів тому +23

    बरोबर आहे असच केलं पाहिजे. जय महाराष्ट्र

  • @shyamgoudapatil1051
    @shyamgoudapatil1051 20 днів тому +25

    Proud of you . .Jai Maharashtra . . Vandematram

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe 20 днів тому +72

    ह्याला ना आपले मराठी लोकं जबाबदार आहेत आपण आपली भाषा सोडली आपण आपली भाषा बोललीच पाहिजे. समोरच्याला समजलं नाही तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे आपल्या राज्यात येऊन स्थानिक भाषा बोलणार नाही केवढा माज चढलाय यूपी वाल्यांना. आपल्या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे त्यामुळे त्या त्या राज्यातील स्थानिक भाषेचा संस्कृतीचा मान राखलाच केला पाहिजे जर कुणाला हे जमत नसेल तर त्यांनी आपापल्या राज्यातच राहाव दुसरीकडे जाऊ नये

    • @ashvinisalvekar1007
      @ashvinisalvekar1007 20 днів тому +7

      Kiti tari vela don marathi manse hindi madhe boltat. Dukanamadhe, bhaji bazarat apun marathi bolelo tari marathi bhadhik bhajiwala hindi madhe utter deto.
      Respect your customer but atleast wait till asks for Hindi language. Aadhich tumhich hindi madhe suru hota..even waiters sudha marathi samajat asel tari hinditch boltat.😢

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 20 днів тому +4

      ​@@ashvinisalvekar1007अगदी बरोबर बोललात 👍

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 20 днів тому +33

    पुण्यात हिंजवडी भागात कंपनी मध्ये मराठी बोलायचे नाही अशी सक्ती केली आहे 😢😢 दिल्ली स्कूल मध्ये मराठी लिहणे व बोलण्यावर बंदी घातली आहे 😢

    • @shailendrapisat1351
      @shailendrapisat1351 20 днів тому

      काय मोगलाई लागून गेली आहे काय

    • @VishayNirala
      @VishayNirala 19 днів тому +4

      मी हिंजवडी काम करतो, इथे परप्रांतीयांचे साम्राज्य वाढीत चालले आहेत, त्याला कारणीभूत पण आपले मराठी लोकचं आहेत, जमिनी आणि दुकाने भाड्यावर्ती राजस्थानी लोकांना देत आहेत, IT मध्ये ही परिस्थिती नाही, व्यवहाराची भाषा जरी इंग्रजी असली तरी, जास्तीत जास्ती लोक मराठीतच बोलतात

    • @harshharsh4190
      @harshharsh4190 19 днів тому

      @@VishayNiralaup bihari चा नवीन job चा ठिकाण हेच बनलेले दिसते काही ठिकाणी यूट्यूब वर वीडियो पण आहेत कसा इथ जॉब कार्याचा यांचा आईचा टना मारला हाकला सर्वांना 😂😂😂

    • @Saptak_guruji_77
      @Saptak_guruji_77 18 днів тому +3

      Bhava tithe amhi yeun Marathi madhe bolayla ch lavnar tumchya şarkhya ni support kela pahije amchya sobt

  • @AbhayJangam1024
    @AbhayJangam1024 20 днів тому +123

    हेच्यामागे आताचं सरकार कारणीभूत आहे 💯💯💯
    जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @_S_a_m_e_e_r
      @_S_a_m_e_e_r 20 днів тому +4

      Kahi pan jhala ki "yamage aatacha sarkar karan aahe".
      Magnus Carlson jeans ghalun gelyamule disqualify jhala tar tu tyachya mage pan "aatachya sarkar" lach karan dharnar

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 20 днів тому

      बरोबर बोलतोय तो. हे सरकार धनाढ्य अमराठी माणसांच्या हितासाठी काम करत आहे. तोंडाने फक्त हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होता आणि मराठी माणसांचाच राहील असं बोलतात आणि गुजराती, मारवाड्यांना फायदा कसा होईल यासाठी काम करतात.
      सर्व पक्ष्यांच्या नेत्यांनी त्यांना भेटायला येणाऱ्या अमराठी लोकांशी मराठीतच बोलाव. म्हणजे त्यांना मराठी शिकावं लागेल.

    • @maharashtr_kanya.shalaka313
      @maharashtr_kanya.shalaka313 20 днів тому +2

      Te adhichya sarkar pasun kamala ahet. Ani te ata samor aao mhnun sarkar attach ka?!! Kahi pan😅

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 20 днів тому +1

      Kharay

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 20 днів тому +2

      गुजरातीचे लाड, कंबोज उत्तर भारतीय त्याले उरावर घेऊन गुजराती भाजपा चे महाराष्ट्रात शासन 🚩⚔️🚩

  • @nayanwagh2426
    @nayanwagh2426 20 днів тому +57

    पुण्यातला सगळ्या कंपन्यामध्ये परप्रांतिय भरले आहे...तिथे बघा अशी विनंती 🚩🚩🚩

  • @jyotikamble9678
    @jyotikamble9678 20 днів тому +16

    भावा अगदी बरोबर बोलला, तुमच्या सारखी लेकरं या महाराष्ट्राचे रक्षणकर्ते आहेत पण सत्तेसाठी हपापलेले महाराष्ट्र विकायला निघाले,,,,,

  • @MaheshJadhav-hd8zu
    @MaheshJadhav-hd8zu 20 днів тому +34

    खुप भारी साहेब, तुमच्या आवाज मधेच खुप मोठा दरारा आहे या परप्रांतीय ना.

  • @rushikeshpanchras3674
    @rushikeshpanchras3674 20 днів тому +30

    खूप खूप धन्यवाद मनसे पक्ष आज सुरूवात झाली ❤

  • @pratikpatil8270
    @pratikpatil8270 20 днів тому +70

    अहो आपलीच लोक त्यांना मदत करतात म्हणून हे एवढे माज करतात

    • @ashvinisalvekar1007
      @ashvinisalvekar1007 20 днів тому +1

      Agadi barobar Marathi manus Ramshastri banyane saglyana equal wagewto but others when on higher post they just take North Indians.
      Even aple bhajiwale fakt hindi bolnaryakade jast lax d'etat punyamadhe. Khareter khuup saare South Indian pun astat tyana Punyat yewun Hindi shikawi lagete.

  • @SunilKshirsagar-b4n
    @SunilKshirsagar-b4n 20 днів тому +12

    अतिशय चांगले काम पुणे जिल्ह्यातील मनसे नेत्यांचं मनापासून अभिनंदन 👍👍👍

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 20 днів тому +121

    दिल से बोलो मनसे बोलो mns🚩

    • @rajikmantuwale6187
      @rajikmantuwale6187 20 днів тому +4

      ए गप रे मराठीत बोल कि 😂😂😅

    • @nirmalasalunkhe-f9q
      @nirmalasalunkhe-f9q 20 днів тому +2

      मराठी टाईप करा दादा आपणच बदल केला पाहिजे

    • @rajikmantuwale6187
      @rajikmantuwale6187 20 днів тому +2

      @@nirmalasalunkhe-f9q टाईप हा विदेशी शब्द आहे मराठीत लिहा असे म्हंटले पाहीजे.

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 20 днів тому +1

      तुमच्या ऐरयातल्या मराठी व्यापाराकडूण खरेदी करूण त्याला मोठ करा म्हणजे बाहेरचे बरोबर त्यांच्या जागेवर येतील...

    • @factically4972
      @factically4972 15 днів тому

      ​@@rajikmantuwale6187 शब्द इंग्रजी आहे पण त्याने लिहिला मराठीतच आहे ना 😂

  • @rojjermaddy
    @rojjermaddy 20 днів тому +33

    मराठी माणसाने लाचारी पत्करली आहे 😔 जर महाराष्ट्र वाचू शकतो तर फक्त मनसे मुळेच धन्यवाद भाऊ ❤

    • @ashvinisalvekar1007
      @ashvinisalvekar1007 20 днів тому +1

      Itki lachari ki me jer bhajiwalyala marathimadhe bhaji magitli ter to Hindi bhashikala pahile bhaw deto

  • @vinodwaje9949
    @vinodwaje9949 20 днів тому +24

    छान

  • @VaibhavTekale-t1w
    @VaibhavTekale-t1w 19 днів тому +4

    एक नंबर अशिष दादा...जय शिवराय 🚩 जय श्रीराम 🚩 जय महाराष्ट्र जय मनसे

  • @Santosh-5240
    @Santosh-5240 20 днів тому +7

    Sir तुमचे खूप खूप धन्यवाद मराठी माणसांना सपोर्ट केला त्याबद्दल पण सर जे भिकारी बाहेरून येऊन महाराष्ट्रात जॉब करतात त्यांना आपले काही मराठी माणसं सपोर्ट करतात त्यांनी सुधा हुशार होयला पाहिजे आणि त्यांना बाहेरून आलेत त्यांना धडा शिकवला पाहिजे जय महाराष्ट्र

  • @mangeshlahane8180
    @mangeshlahane8180 19 днів тому +5

    एक नंबर भाऊ तुमच्या कामाला माझा सलाम आहे पुण्यामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्र मध्ये अशीच मोहीम चालू झाली पाहिजेत आणि सर्व ठेके मराठी माणसालाच दिले गेले पाहिजेत भाऊ तुमच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र आहे तुम्ही लढा फक्त मराठी माणसासाठी एक दिवस जरूर परिवर्तन होणार आणि महाराष्ट्रामध्ये मराठी राज्य येणार 2:58

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 19 днів тому +3

    दादा तुम्ही जे काय केलं ते एकदम योग्य आहे माझं तर हे म्हणणं आहे की मनसे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ह्यांनी ह्या सर्व प्रकारची दखल घ्यावी मराठी माणूस जागा हो एक जुटीचा धागा हो जय भीम जय महाराष्ट्र

  • @sameersorate8116
    @sameersorate8116 20 днів тому +4

    एक नंबर भाऊ खूप छान जय महाराष्ट्र

  • @BharatWayangankar-ik6hg
    @BharatWayangankar-ik6hg 20 днів тому +3

    लाभले आम्हांस भाग्य
    बोलतो मराठी |
    जाहलो खरेच धन्य
    ऐकतो मराठी।
    धर्म, पंथ, जात एक
    जाणतो मराठी।
    एवढ्या जगात माय मानतो मराठी |
    ❤️जय महाराष्ट्र 🚩

  • @sachinpurane2832
    @sachinpurane2832 20 днів тому +12

    आज पासून मराठी माणसांनी सर्वात जास्त सपोट करा नाहीतर बिहार झालाच म्हणून समजा

  • @vinodgaikwad8196
    @vinodgaikwad8196 20 днів тому +14

    Jay Marathi. Jay Maharashtra. Jay Bheem. Jay Marathi tola. 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👍👍👍👍💪💪💪💪💪💪

  • @ashokjadhav8605
    @ashokjadhav8605 19 днів тому +1

    एकदम भारी केलं साहेब या परप्रांतीयांचा माज उतरला पाहिजे,जय महाराष्ट्र साहेब 💪💪✌️✌️👍👍🌹🌹🙏🙏

  • @YashShinde-t2r
    @YashShinde-t2r 20 днів тому +9

    एकदम जबरदस्त जय मनसे

  • @shivajikale996
    @shivajikale996 20 днів тому +4

    या सर्व मराठी बांधवांना मी धन्यवाद देतो , एक मराठा कोटी मराठा !

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 20 днів тому +7

    काय दिवस आलेत आपल्यावर आपण महाराष्ट्रातील मराठी माणूस आपल्या राज्यात परप्रांतीय लोक येवून आपल्याच लोकांवर अन्याय अत्याचार करतात कामावर मराठी माणूस म्हणून त्रास देतात, महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाला हिंदी जबरदस्तीने बोलायला लावतात, पगार वेळेवर देत नाही, मराठी लोकांना कामावर ठेवत नाही ठेवले तरी त्रास देऊन नौकरी सोडायला भाग पाळतात,कधी जागा होईल माझा मराठी माणूस,एक रहेंगे तो महाराष्ट्र मे मराठी माणूस सेफ रहेंगे अशी म्हणायची वेळ आली आता,

  • @ManojIngole-dd4mg
    @ManojIngole-dd4mg 20 днів тому +5

    आसा माज उतरवला पाहीजे जय महाराष्ट्र💪💪💪

  • @rahulshedge3751
    @rahulshedge3751 19 днів тому +1

    खूप छान, असाच धडा शिकवायला पाहिजे, जय महाराष्ट्र

  • @ketanpawar8199
    @ketanpawar8199 20 днів тому +4

    Congratulations 🎉❤ अजून हाणा..
    तुमचा महाराष्ट्र सैनिक.❤❤❤

  • @BalkrushnaKHEDKAR-r6p
    @BalkrushnaKHEDKAR-r6p 20 днів тому +13

    हे काय चाललंय महाराष्ट्रात,
    पगार दया त्यांच्या, यूपी में दाल तेरी दुकान,

  • @AmolHangarge-m3g
    @AmolHangarge-m3g 14 днів тому

    भाऊ ऐकच नो पहिल्या पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना 👌👌👌👌👌खूप मोठा फॅन आहे

  • @PadmakarNaik-rg2gg
    @PadmakarNaik-rg2gg 19 днів тому +3

    मनसेच्या सर्व अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे यासंबंधात अभिनंदन मी करत आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @abhayamrutkar3925
    @abhayamrutkar3925 18 днів тому +1

    आता खरंच सावध व्हायची वेळ आली आहे
    अति करतायत परप्रांतीय मराठी मुलांचे भवितव्य काय असेल याची चिंता वाटतेय

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 20 днів тому +7

    शाब्बास मनसे, I proud of you.

  • @casualdiary7185
    @casualdiary7185 20 днів тому +12

    या निवडणुकी नंतर हा प्रकार खूपच वाढला आहे

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 20 днів тому +5

    आपल्या मातीत..महाराष्ट्रात, आपल्या मराठी माणूस हा आता भितीनी वावरत आहे.. एवढी मुजोरी पर प्रांतीयांकडून. मराठी भाषेची गळचेपी होत आहे.. एअर टेल कंपनी सारख्या अशा अनेक कंपन्या आहेत की तिथे मराठी माणूस काम करतो.. भाऊ तुम्हीं सद्य परिस्थिती दाखवली.. व त्या मराठी माणसाला आधार धैर्य दिलं त्या बद्दल धन्यवाद.. आज खरं मनसे ची गरज वाटते..

    • @nileshjambhale007
      @nileshjambhale007 16 днів тому

      नौकरी प्राईव्हेट व गव्हरमेंट दोन्हीत 100% आरक्षण मराठी लोकांना कायदा करा तरच असे माजूरडे परप्रांतिय इथे आपल्या महाराष्ट्रात येणार नाहीत व आपल्या मुलांच्या हक्काच्या नोकऱ्या त्यांनाच मिळतील मराठी माणसांच्या आता सहनशक्ती पलिकडे आहे

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 20 днів тому +5

    अगदी बरोबर मराठी माणसांनी जात धर्म बाजूला ठेवून एक झाले पाहिजे

  • @udaysendeshmukh
    @udaysendeshmukh 19 днів тому +1

    Ek Number...Jai Maharashtra

  • @rajeshhanvate896
    @rajeshhanvate896 18 днів тому +1

    That is true 👍 barobar aahe saheb

  • @srb6135
    @srb6135 20 днів тому +6

    " मराठी माणसावर अन्याय झाला कि मनसे, फेरीवाला मराठी बोलत नाही कि मनसे, वहातुकीचा प्रश्न आला कि आठवते मनसे,कोणाला चोपायचे झाले कि मनसे पोलीस केस अंगावर घ्यायची झाली कि मनसे , माननिय पक्ष प्रमुख राज ठाकरे च्या सभांना फक्त दर्शक बनुन गर्दी करायची आणी मतदान करतांना नेमका मनसेचा हा पक्ष विसर का पडतो तेव्हा का आठवत नाही मतदाराला मराठी माणसावर अन्याय कसा आणी कोणी केला ते .....

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 20 днів тому +2

    100000000तोफेची सलामी दादा खूप चांगले काम केलेत .आपण सुद्धा राज साहेबांनी सपोर्ट करा.असेल mater झाले तर मनसे .आठवते आपल्या लोकांना निवडणूक आली का मते मतदार विकला जातो.

  • @nirmalasalunkhe-f9q
    @nirmalasalunkhe-f9q 20 днів тому +4

    एक मराठी जगावर भारी 🚩

  • @pratibhabarbhai5415
    @pratibhabarbhai5415 20 днів тому +1

    माझा पुर्ण पाठिंबा सर तुम्ही पुढे आम्ही तुमच्या मागे आहोत हे परप्रांतीय पुण्यात येऊन माज्ज दाखवतात त्यांना धडा शिकवल्या बद्दल खूप खूप आभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @cricketlover-wp9qj
    @cricketlover-wp9qj 20 днів тому +17

    आता एकदा मनसेच्या हातात कारभार दिला पाहिजे महाराष्ट्राचा तरच मराठी माणूस सुखी जीवन जगू शकेल

  • @mahendrabaraskar5213
    @mahendrabaraskar5213 20 днів тому +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @mahendram2761
    @mahendram2761 18 днів тому

    खुप छान भाऊ जय महाराष्ट्र ❤❤

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 20 днів тому +4

    मराठी पुणे करानो आता तरी विचार करा डोळे उघडा मराठी माणसांसाठी एकत्र या आणी मनशे बरोबर राहा
    जय मनसे

  • @prabhatrane6391
    @prabhatrane6391 18 днів тому +1

    मराठी माणसा जागा हो रे बाबा 🙏🙏

  • @VivekPatil-y5l
    @VivekPatil-y5l 18 днів тому +1

    जिथे मसे आहे तिथे मराठी माणसाला न्याय मिळणार.

  • @sunilraje6157
    @sunilraje6157 19 днів тому +1

    पुण्यात अशा आमदारांची गरज आहे,

  • @blackthunder3137
    @blackthunder3137 19 днів тому +1

    मनसे परप्रांतीयाना त्यांची जागा दाखवून देत आहेत. धन्यवाद मनसे. तमाम मराठी जनतेला आवाहन कि मनसेला पाठिंबा जाहीर करा. तरच मराठी माणूस आणि अस्मीता टिकून राहील.

  • @krushnajadhav4315
    @krushnajadhav4315 19 днів тому +1

    महाराष्ट्रात फक्त मराठीच भाषा ❤❤❤❤❤❤❤

  • @geetagawali9831
    @geetagawali9831 20 днів тому +1

    मनसे चा हा प्रयोग अत्यंत स्तुत्य आहे विषेश म्हणजे सत्तेवर नसताना असे मराठी माणूस व मराठी भाषे च्या पाठीशी एकजूटीने उभे राहणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे हार्दीक अभिनंदन

  • @balkrishnagharat4229
    @balkrishnagharat4229 20 днів тому +19

    Aata awthan ate MNS chi.. voting la nahi aay

  • @keshavingole7189
    @keshavingole7189 19 днів тому +2

    किती सहन करावे मराठी माणसाने पैसे कामावते मराठी माणसाचं जोरावर अन मराठी वर आणायचं हे चालणार नाही फोडून काढा

  • @Sanjogpatil61
    @Sanjogpatil61 19 днів тому +1

    खरोखर दादा अभिमान आहे या गोष्टी कडे काळजी नी सर्व महराष्ट्र मधील जनतेनं लक्ष दिले पाहिजे...

  • @prashantchopde7305
    @prashantchopde7305 20 днів тому +1

    पुणे तर मराठीचे माहेरघर, विद्येचे माहेरघर तिथेही असं घडतं. खरंच नवल वाटलं. डोक्याचा पार भुगा झाला आहे. काय चाललंय. कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा. मराठी राज्यातच पाहुणा मराठी माझा.
    खरंच इतकंच
    निःशब्द

  • @rupeshrane5128
    @rupeshrane5128 13 днів тому

    एक नंबर दादा ❤❤❤

  • @MaheshSharma-c4u
    @MaheshSharma-c4u 17 днів тому

    Congrats very Good. Good work done.

  • @vaibhavcreators7507
    @vaibhavcreators7507 19 днів тому +1

    आपण मराठी माणसांनी या परप्रांतीयांन कडून काहीच खरेदी करू नका तेव्हा ह्याचा माज उतरेल

  • @nizamsaikh3872
    @nizamsaikh3872 18 днів тому

    Good job 👍 Jay Maharashtra ❤

  • @rajuk.bibave4168
    @rajuk.bibave4168 18 днів тому

    महाराष्ट्रातील जनतेने समजावे आपल्याला गरज कोणाची

  • @pruthvirajchavan9441
    @pruthvirajchavan9441 2 дні тому

    Ekdam barobar...
    Jay maharashtra

  • @anandlokhande8419
    @anandlokhande8419 20 днів тому +2

    Salut you Dada tumchya sarkhya lokanchi garaj aahe maharashtarachya asmitesathi marathi mansasathi

  • @VinodGaikwad-k5f
    @VinodGaikwad-k5f 20 днів тому +1

    दादा धन्यवाद खूप छान केलं

  • @sandipkadbhane5487
    @sandipkadbhane5487 19 днів тому +1

    राजसाहेबांना आणी मनसे ला प्रत्येक मराठी माणसाने सपोर्ट केलं पाहिजे... त्यांना निवडून दिलं पाहिजे ... नाहीतर ही परप्रांतीय बांडगुळ आपल्याला जगून नाही देणार..... जय मनसे 🙏👍

  • @shankarpansare3379
    @shankarpansare3379 20 днів тому +1

    आता सरकारने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.तसेच सर्व राजकीय पक्षांनी या विषयावर एकत्र येऊन या विषाच्या मुळासकट नायनाट केलापहिजे.

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 20 днів тому +1

    उपरे पोट भरायला आले आणि मराठी माणसाला त्रास देतो काय? याला चांगला मराठी हिसका दाखवला ह्या दादाने. धन्यवाद भाऊ.

  • @sukhdevshinge2508
    @sukhdevshinge2508 14 днів тому

    एक नंबर काम.कशाला हवे आहेत जिंकलेले नेते.

  • @purveshkomati-ed3fw
    @purveshkomati-ed3fw 20 днів тому +1

    खरंच खंत वाटते की जो पक्ष अगदी आपल्या स्थापनपासून एकाच विचारधारेवर कायम राहून सत्ता नसतांना ही आज मराठी माणसासाठी उभा आहे पण त्या पक्षाला आपल्याच लोकांचा पाठिंबा नाही 😔😔😔

  • @opking6126
    @opking6126 19 днів тому +1

    भाऊ माझ लई मोठं काळीज झालं तुम्हाला पाहून ❤❤

  • @SachinHZunj-gn4hf
    @SachinHZunj-gn4hf 19 днів тому +1

    आता तरी आपल्या मराठी माणसाने एकत्र यावे हि विनंती आहे

  • @YashShinde-t2r
    @YashShinde-t2r 20 днів тому +4

    😂😂😂 चांगला चोप दिला❤

  • @RoshanChauhan-x2r
    @RoshanChauhan-x2r 16 днів тому

    Dhanyawad saaheb tumchi seva sadaiev amar ajar abhilaashi jahaan janma le wahinpe kaashi jai maharashtra tumcha maaza jaahiraat

  • @akashmadhavi0
    @akashmadhavi0 15 днів тому +1

    Mast kel dada

  • @AshutoshMhatre-j9x
    @AshutoshMhatre-j9x 20 днів тому +2

    साहेब एकदा मुंब्रा कडे पण लक्ष असुद्या एक बोलन मुंब्रा कडे जाऊद्या साहेब एक मराठी लोकांच निवेदन आहे साहेब plz

  • @quickquester9137
    @quickquester9137 20 днів тому +1

    मराठी अस्मितेच्या मुद्यावर मराठी माणसाने किमान एकदा तरी मनसेला राज्याच्या सत्तेत सहभाग दिला पाहिजे असे वाटते.

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 20 днів тому +2

    पोट भरायला म्हणून येतात आणि इथेच मतदारसंघ दादागिरीच्या जोरावर तयार करतात म्हणून स्थानिक पार्ट्या लोकांनी निवडून आणाव्यात अपनी धरती अपना राज

  • @kuchnaya5565
    @kuchnaya5565 20 днів тому +1

    कडक साहेब मनसे आहे म्हणून महाराष्ट्र आहे

  • @aniltamhane
    @aniltamhane 20 днів тому +1

    मराठी भाषा साठी कायदा तयार झाला पाहिजे 🚩

  • @nikhiltawde4138
    @nikhiltawde4138 20 днів тому +2

    Dada bhari kam kel tumhi

  • @Amit.007-y5o
    @Amit.007-y5o 19 днів тому

    एकदम 💯 बरोबर आहे साहेब ..जय महाराषट्र ❤

  • @kolikingsar---8797
    @kolikingsar---8797 20 днів тому +4

    राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @Yourbuddy-w3e
    @Yourbuddy-w3e 15 днів тому +1

    पुण्या बाहेर काढा या UP वाल्या कंपनीला महाराष्ट्रामध्ये नाही गरज या असल्या आहमद फाहमद ची...🤬🤬😡

  • @OmkarJadhv-g1w
    @OmkarJadhv-g1w 20 днів тому +1

    परप्रांतीयांना पुन्हा एकदा मनसे दणका देण्याची खूपच गरज आहे

  • @prankstersboys8337
    @prankstersboys8337 14 днів тому

    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @manojjadhav6081
    @manojjadhav6081 20 днів тому +1

    लय भारी साहेब 🙏👍

  • @NanduShinde-d1v
    @NanduShinde-d1v 19 днів тому

    मराठी माणसाला न्याय भेटला पाहिजे दादा 👍1नंबर काम केल दादा