Jamala Tar Jamala Ep 49 - Marathi Web Series | जमलं तर जमलं भाग 49 | मराठी वेबसिरीज | Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • Presenting Marathi Web Series जमलं तर जमलं - भाग 49 | मराठी वेब सिरीज | Jamala Tar Jamala Ep 49 | Web Series | मराठी कॉमेडी विडिओ | Marathi Comedy | Marathi Comedy Video | Marathi Web Series Comedy | Comedy Video | UA-cam Web Series | New Web Series | Bond Films & Productions
    मंग्याचा बाज्या बद्दल झालेला गैरसमज मित्रांनी कसा केला दूर...पहा आजच्या भागात...जमलं तर जमलं...
    खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आमचे इतर एपिसोड पहा...जमलं तर जमलं...
    आपला उद्योग पोहचवा जगभरात जमलं तर जमलं च्या माध्यमातून...जाहिरात , इव्हेंट आणि प्रमोशनसाठी संपर्क : 9757236600
    १ ) जमलं तर जमलं संपूर्ण भाग # १
    • जमलं तर जमलं - भाग 1 |...
    २ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २
    • जमलं तर जमलं - भाग 2 |...
    ३ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३
    • जमलं तर जमलं - भाग 3 |...
    ४ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४
    • जमलं तर जमलं -भाग 4 | ...
    ५ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ५
    • जमलं तर जमलं -भाग 5 | ...
    ६ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ६
    • जमलं तर जमलं -भाग 6 | ...
    ७ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ७
    • जमलं तर जमलं -भाग 7 | ...
    ८ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ८
    • जमलं तर जमलं -भाग 8 | ...
    ९ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ९
    • जमलं तर जमलं -भाग 9 | ...
    १० ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १०
    • जमलं तर जमलं -भाग 10 |...
    ११ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ११
    • जमलं तर जमलं -भाग 11 |...
    १२ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १२
    • जमलं तर जमलं -भाग 12 |...
    १३ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १३
    • जमलं तर जमलं -भाग 13 |...
    १४ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १४
    • जमलं तर जमलं -भाग 14 |...
    १५ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १५
    • जमलं तर जमलं -भाग 15 |...
    १६ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १६
    • जमलं तर जमलं -भाग 16 |...
    १७ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १७
    • जमलं तर जमलं -भाग 17 |...
    १८ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १८
    • जमलं तर जमलं -भाग 18 |...
    १९ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १९
    • जमलं तर जमलं -भाग 19 |...
    २० ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २०
    • जमलं तर जमलं -भाग 20 |...
    २१ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २१
    • Jamala Tar Jamala Ep 2...
    २२ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २२
    • Jamala Tar Jamala Ep 2...
    २३ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २३
    • Jamala Tar Jamala Ep 2...
    २४ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २४
    • Jamala Tar Jamala Ep 2...
    २५ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २५
    • Jamala Tar Jamala Ep 2...
    २६ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २६
    • Jamala Tar Jamala Ep 2...
    २७ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २७
    • Jamala Tar Jamala Ep 2...
    २८ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २८
    • Jamala Tar Jamala Ep 2...
    २९ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २९
    • Jamala Tar Jamala Ep 2...
    ३० ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३०
    • Jamala Tar Jamala Ep 3...
    ३१ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३१
    • Jamala Tar Jamala Ep 3...
    ३२ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३२
    • Jamala Tar Jamala Ep 3...
    ३३ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३३
    • Jamala Tar Jamala Ep 3...
    ३४ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३४
    • Jamala Tar Jamala Ep 3...
    ३५ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३५
    • Jamala Tar Jamala Ep 3...
    ३६ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३६
    • Jamala Tar Jamala Ep 3...
    ३७ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३७
    • Jamala Tar Jamala Ep 3...
    ३८ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३८
    • Jamala Tar Jamala Ep 3...
    ३९ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३९
    • Jamala Tar Jamala Ep 3...
    ४०) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४०
    • Jamala Tar Jamala Ep 4...
    ४१ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४१
    • Jamala Tar Jamala Ep 4...
    ४२ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४२
    • Jamala Tar Jamala Ep 4...
    ४३ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४३
    • Jamala Tar Jamala Ep 4...
    ४४ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४४
    • Jamala Tar Jamala Ep 4...
    ४५) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४५
    • Jamala Tar Jamala Ep 4...
    ४६) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४६
    • Jamala Tar Jamala Ep 4...
    ४७) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४७
    • Jamala Tar Jamala Ep 4...
    ४८) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४८
    • Jamala Tar Jamala Ep 4...

КОМЕНТАРІ • 403

  • @Gavakdchya_Karamati
    @Gavakdchya_Karamati  7 місяців тому +1

    गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ua-cam.com/video/P61k9zDNJZg/v-deo.html

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 2 роки тому +33

    मैत्रीचं जिवंत नमुना यात पाहिला मिळतो ❤️

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 2 роки тому +17

    गद्दार तर महाराष्ट्रात खूप झालेत
    पण बाज्या एक नंबर काम 👌👌👌👌👌

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 2 роки тому +102

    बाजीराव सारखा मित्र लाखात एक असतो... 🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmanjangale6361
    @laxmanjangale6361 2 роки тому +12

    🌹🌹🌹🌹🌹😂😂😂😂हानम्या भांडण लावता लावता मिटवायला पंन जमलं तुझ्यासाठी 🤣🤣😂😂😅🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👌👌

  • @sarangbinnar3914
    @sarangbinnar3914 2 роки тому +8

    बाजीराव नी नाद केला राव लग्न कर त्या अणु बरोबर खुप भारी जोडी आहे मंगेश दे लग्न जमवुन खरंच यार बाजीराव सारखं मुलगा नाही भेटणार best of luck

  • @nandkumardevkar7863
    @nandkumardevkar7863 2 роки тому +12

    मैत्रीत गद्दारी नसावीच
    नितीन सर खुपच छान एपिसोड
    🍀राम कृष्ण हरी 🍀

  • @tejasalhat1259
    @tejasalhat1259 2 роки тому +19

    मित्र असावेत तर असे...
    खुप सुंदर एपिसोड..अप्रतिम 👌🙏

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 Рік тому +1

    का शेवट केलात या सिरीजचा भावांनो.... खूप दिवसांनी आज परत पहिले सर्व भाग....परत चालू करा ही विनंती 🙏🙏🙏

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +7

    बाजीराव सारखा मित्र लाखात ऐक मिळतो भावा

  • @yuvrajshinde6244
    @yuvrajshinde6244 2 роки тому +7

    Web series खूप छान आहे भावा नो sound quality thodi चेंज करा.

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 Рік тому +1

    आज शनिवार 15.10.2022 पुढचा भाग का प्रसारित झाला नाही

  • @amolchavan2855
    @amolchavan2855 Рік тому +1

    समाधान भावा मी कराड चा आहे, छान काम करतोय तु भावा,,, आणखी एक तु मला Cotton Green ला दिसला होतास, स्कुटी पांढरी होती, तुझ्या कडे

  • @amolchavan2855
    @amolchavan2855 Рік тому +1

    बाजीराव नाव आहे, तुझं ह्या मध्ये विसरलो होतो,मी,,

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 2 роки тому +14

    बाज्या गद्दार नाही ते 40 आमदार गद्दार आहेत तुम्ही एकनिष्ठ आहात गद्दार शब्द एपिसोड मध्ये घेतल्या बद्दल जय महाराष्ट्र

  • @vijaysparkable
    @vijaysparkable 2 роки тому +4

    अरे बाज्या च्या जुन्या लव्ह स्टोरी च काय झालं....

  • @rahuldalavi8308
    @rahuldalavi8308 Рік тому +4

    50 वा भाग लवकर घेऊन या

  • @avinashburkul888
    @avinashburkul888 2 роки тому +5

    प्रत्येक माणसाने प्रत्येक पोरांनी हा संदेश अमलात आणावा असा हा भाग होता.

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 2 роки тому +6

    बाजीराव सारखा लाखात एक असतो मित्र, मगेशंराव.❤️
    आजचा एपिसोड खूप छान होतां..
    सर्व टिमं चे मनःपुर्वक अभिनंदन.💐💐

  • @arifsarjekhan2413
    @arifsarjekhan2413 Рік тому +4

    परत बंद करू नका मालिका, लव स्टोरी चालू ठेवा खूप चांगली आहे

  • @marathiweddingcard
    @marathiweddingcard 2 роки тому +3

    *भारतातीय समाजतील काळिमा असलेले दोन मुद्धे*
    1)-10:58
    2)-18:13

  • @atul6957
    @atul6957 2 роки тому +13

    Bajirao underrated Star ⭐

  • @hemantjankar7047
    @hemantjankar7047 2 роки тому +6

    मित्र असावा तर बाज्या सरका 👌👌 एक नंबर एपिसोड 💐💐

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 2 роки тому +4

    खऱ्या मैत्रीचं दर्शन झालं सर आज ! धन्यवाद !

  • @abhijitmane8890
    @abhijitmane8890 2 роки тому +3

    खुप छान एपिसोड. गावचं वातावरणं, एकमेकांना मदत करणारे लोकं दाखवा. एपिसोडची वेळही वाढवा.

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 роки тому +5

    खरी मैत्री कशी असावी हे या episode madun समजलं..✌️✌️👍👍❤️❤️❤️🥳🥳🥳😍😍🥰🥰

  • @jalindarshinare
    @jalindarshinare 2 роки тому +5

    Best nice best of luck all teme
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌🌹♥️

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Рік тому +2

    पिंट्या ही.वेब सिरीज लवकरात लवकर चालू करा 🙏🙏🙏

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 2 роки тому +4

    मैत्री असावी तर अशी, मित्र असा बाजीराव सारखा, एक नंबर एपिसोड🙏🙏

  • @avinashwaghmode3727
    @avinashwaghmode3727 Рік тому +2

    बाजीराव सारखा मित्र लाखात एक आहे

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 роки тому +8

    भारीच एकदम मस्त 👌👌👌👌

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +3

    मैत्रीचा जिवंत नमुना या कथेतून पाहायला मिळाला भावांनो

  • @sahdavthote7752
    @sahdavthote7752 2 роки тому +1

    जात्यावर बसन चुकीच आहे

  • @amitvispute919
    @amitvispute919 Рік тому +2

    पुढचा एपिसोड का बंद केला आहे चालू करा परत खूप मज्जा येते बघायला..🙏🙏

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb 2 роки тому +2

    Khup chan ipisod सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन

  • @dipakdashwant1860
    @dipakdashwant1860 Рік тому +1

    Pudhache episode ka dakhavle nait

  • @Tanveer_officel_8055
    @Tanveer_officel_8055 2 роки тому +2

    आज रडवले भावा नो तुम्ही मला ,पण हे सत्य आहे,खूप छान एपिसोड होता , करण दुसरी मुलगी मंजे आपल्या साठी माल, ठवका, आयटम असे बोलतो मुलींना,आणी जेवा आपल्या बहिणीला कोणी आपल्या समोर असे बोलले तर आपण त्येना मारतो.असे नाही करायचे यार प्रेम करा ना पण एकीच सोबत शेवट प्रयन्त साथ राह ,🙏🙏🙏🙏

  • @gavthigaming9130
    @gavthigaming9130 Рік тому +1

    Episode chalu kara sir

  • @anilkulkarni6275
    @anilkulkarni6275 Рік тому +1

    Next episode kab Aayega Bhai

  • @narendrajadhav2190
    @narendrajadhav2190 2 роки тому

    काहीही दाखवू नका....परत एकदा गावाकडच्या गोष्टी चालू करा.या सिरीज मध्ये काही मजा नाही...आणि गावाकडच्या गोष्टी सारखी सिरीज नाही...

  • @Paithani_weavers
    @Paithani_weavers Рік тому +1

    असं मधूनच कशाला बंद करता रे ।

  • @bhaskarrasal2339
    @bhaskarrasal2339 2 роки тому +1

    पुढचा व्हिडिओ लवकर पाठवा

  • @aishwaryapatil9457
    @aishwaryapatil9457 Рік тому +1

    Episode kva yenar ahe pudcha

  • @jalindarshinare
    @jalindarshinare Рік тому +2

    भाग पाठवा
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍👌🌹♥️

  • @rameshmane6181
    @rameshmane6181 2 роки тому +1

    मैत्री त गदारी बिलकुल नाही

  • @narayandgaikwad214
    @narayandgaikwad214 2 роки тому +2

    लय भारी वाटला एपिसोड बघताना वाटतय बघतच राहव लय भारी मैत्री राव अशी मैत्री जगात नसेल कुठे

  • @dhruvratheefanpage1
    @dhruvratheefanpage1 2 роки тому +1

    सगळ्यांचे बाप प्रत्येक episode मध्दे असतो पण आई का नसते

  • @DevanandDherange
    @DevanandDherange Рік тому +1

    अहो आजचा भाग कुठे गेला

  • @AarynBocharePatil
    @AarynBocharePatil Рік тому

    आम्ही विसरलो नाही गावाकडच्या गोष्टी संतोष दादा गावाकडच्या गोष्टी चालू करा अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे संतोष दादा

  • @sunilhembade9787
    @sunilhembade9787 2 роки тому +3

    मित्र आसवेत तर आसे जीवाला जीव देणारे

  • @dadasojadhav9348
    @dadasojadhav9348 2 роки тому

    मंगेश ची लव स्टोरी दाखवा संतोष चेतन लव स्टोरी सक्सेस झाली आता मंगेश ची लव स्टोरी दाखवा

  • @sunildalavi5527
    @sunildalavi5527 Рік тому

    पुढील एपिसोड येत नाहीत चालू करा भाऊ युट्युब ला पण टीव्ही मध्ये आहे पण मोबाईल मध्ये दिसत नाहीत चालू करा तेवढं धन्यवाद

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 2 роки тому +6

    आज मी एपीसोड पाहिला..खरच खूप छान, सुंदर संदेश दिला.. सर्व टिमला पुढील कार्यासाठी शुभेच्छा 💐💐

    • @sachinjagrat8955
      @sachinjagrat8955 Рік тому

      एड्या बोड्य ची मानस

  • @DarshanasUploads16
    @DarshanasUploads16 Рік тому +1

    Sir episod kadhi enar

  • @vickykene2769
    @vickykene2769 Рік тому +1

    आजचा एपिसोड का आला नाही

  • @gorakhpachange5863
    @gorakhpachange5863 Рік тому +1

    एपिसोड आला नाही 50वा

  • @vishakakundaikar8500
    @vishakakundaikar8500 Рік тому +1

    Plz 51 episode show

  • @pundliknaik8449
    @pundliknaik8449 Рік тому +1

    Aaj kut episode aala nahi

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Рік тому

    किंवा गावाकडच्या गोष्टी बरेच दिवस झाले तुमचा एकपण कलाकार वेब सिरीज मधे दिसले नाहीत🙏🙏

  • @vinodbhoite8642
    @vinodbhoite8642 Рік тому +1

    50 va episode kadi yenar

  • @pandurangmungurwdkar156
    @pandurangmungurwdkar156 2 роки тому +2

    तुमची दोस्ती चांगली आहे उगाच गैरसमजाणे उगाच दोस्ती तोडू नका मंग्या बाज्याच ऐकून घे त्याला विचार अगोदर काय झालं ते...
    खुप मैत्रीचं जिवंत उदाहरण दिलं तुम्ही...👍👍

  • @rohityelpale3698
    @rohityelpale3698 Рік тому

    काय राव कोरी पाटी दूसरी वेबसीरीज येणार म्हणल की पहली बंद करता चाललय काय तुमच नवी गोष्टी येताना पण जमल तर जमल बंद केली ह्याच काय करायच आली तर जमल तर जमल बंद केली आता नवीन येणार म्हणल की जमल तर जमल बंद केली दुसर्या वेबसीरीजच नियोजन करायसाठी पहली बंद करायला लागती आस कूठला नियम आहे राव हे काय बरोबर नाही

  • @umeshwalgude8965
    @umeshwalgude8965 2 роки тому +1

    खरं प्रेम आणि खरी मैत्री ही जर शेवट पर्यंत टिकवायची असलं ना तर बाज्या सारखे विचार करावा नाही तर हल्ली ची पोर ना त्यांना मैत्री ची जाणीव ना प्रेमाची..

  • @dadasojadhav9348
    @dadasojadhav9348 2 роки тому

    चौकडीच्या करामती त्यांच्यासारखे व्हिडिओ बनवा मोठे

  • @bharatbahure8478
    @bharatbahure8478 2 роки тому +2

    Khupch bhari vichar mandle tumhi nice episode🙏

  • @yogeshkokane1522
    @yogeshkokane1522 Рік тому

    सर
    ही वेबसिरिज बंद का केली?
    तर आपणांस विनंती आहे की वेबसिरीज एपिसोड 50 पासुन चालू करा. 🙏🙏🙏

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 2 роки тому +2

    अनु मुळं बाज्याचा बाजा वाजलाच असता

  • @sudhirsawant7553
    @sudhirsawant7553 Рік тому

    नेहमीसारखी अर्धवट मालिका आता परत तुमच्या सिरीज कधी बघणार नाही

  • @mainuddinsecretsuperstar6308
    @mainuddinsecretsuperstar6308 Рік тому +1

    कधी येईल 50 episode,I am waiting

  • @chetandhurjad8918
    @chetandhurjad8918 2 роки тому

    मंगेश च्या घराचा दरवाजा बदला... छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नका करू

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 2 роки тому +1

    खूप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @saiconstructions5249
    @saiconstructions5249 2 роки тому +1

    बाज्या सारखे मिञ खुप कमी आहेत .समाज हल्ली खुप नियत सोडून राहतोय

  • @Cartoonwalatv-u1c
    @Cartoonwalatv-u1c 2 роки тому +1

    आज बाजीराव चा बाजीराव शिघम झाला 🐯

  • @amolnaik9219
    @amolnaik9219 2 роки тому

    दोस्ती असावी तर अशी
    सर आमच्या पण गावाचे नाव महाडिक वाडी आहे ....

  • @rohanlohar7061
    @rohanlohar7061 Рік тому

    Sir web series chalu kara ki majhi manapasun vinanti Aahe sir lavkar chalu kara😫😔♥️♥️♥️

  • @maheshdabhade1
    @maheshdabhade1 2 роки тому +3

    लाल्याची पण love story दाखवा.

  • @rajaramkamble802
    @rajaramkamble802 Рік тому

    50 वा भाग कवा सोडणार आहेत सर अहो काय तुम्ही शूटिंग बंद केले का चालू करा ना

  • @maheshdabhade1
    @maheshdabhade1 Рік тому +1

    आज चा भाग नाही आला

  • @mainuddinsecretsuperstar6308

    अरे,ह्या शनिवारी 50 episode nhi ala,का बर

  • @ajaytalekar9274
    @ajaytalekar9274 Рік тому +1

    50वा भाग पाठवा की

  • @aabashinde223
    @aabashinde223 2 роки тому +1

    बा यको केल्यावर आ ई बा पाच वझ होते लाखात एक वा क्य

  • @nishantbhosale8112
    @nishantbhosale8112 Рік тому +1

    का बंद केली

  • @vijaybirhade9424
    @vijaybirhade9424 Рік тому +1

    पुढील भाग केंव्हा येणार

    • @Gavakdchya_Karamati
      @Gavakdchya_Karamati  Рік тому

      लवकरच परत येणार आहोत , तुमचे प्रेम असाच राहूद्या !!!!!!!!!!!!!

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 Рік тому +1

    ❤❤❤

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +1

    अरे भावानो बाज्याच्या जुन्या लव्ह स्टोरी च काय झाले ते दाखवा की

  • @manojmore
    @manojmore Рік тому

    मूर्ख आहोत का रे तुम्ही जर सीरिज पूर्ण करायचे नसेल तर सिरीज का कडता रे मूर्खा नो 😡

  • @vishalmbhilare1901
    @vishalmbhilare1901 2 роки тому +1

    आजच्या एपिसोड चा हिरो बाजीराव

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 2 роки тому +2

    बाजीराव....एक नः मित्र आहे भो..

  • @pradipkatkar1354
    @pradipkatkar1354 2 роки тому +1

    दोस्तीत कुस्ती नाही..

  • @shrikantmusale6566
    @shrikantmusale6566 Рік тому

    पन्नासावा भाग येणार आहे कि नाही ❓❓दोन आठवडे होऊन गेले ❗

  • @adhaykamble1124
    @adhaykamble1124 Рік тому

    नितीन सर पुढील भाग का नाही आला
    काय अडचण आहे काय
    वाट पाहतोय

  • @maheshphadatare4117
    @maheshphadatare4117 2 роки тому +1

    पोरं का नाय घेत आता

  • @viwaworldentertainment3205
    @viwaworldentertainment3205 Рік тому

    Nitin sir Kay zhal...Episode ka nahi yet aahe aata latest last 2-3 week psun

  • @vijaymunde2403
    @vijaymunde2403 Рік тому

    मालिका पूर्ण झाली आहे का नवीन एपिसोड आहे कां नाही

  • @vilasdakhore1828
    @vilasdakhore1828 2 роки тому +2

    दिल ❤️ दोस्ती दुनिया दारी..💪

  • @vishalbyakod8903
    @vishalbyakod8903 Рік тому

    3 month zale ajun navin episode nahi release zala plz new episode lovkarat lovkr release kara

  • @krishnakhot3406
    @krishnakhot3406 2 роки тому

    अनु ला जात्यावर बसलेले दाखवले आहे ते चुकीचे आहे.

  • @yogeshbodekar4949
    @yogeshbodekar4949 Рік тому

    Nitin sir he tumch nehmich zal ahe dar veli madhech gayab hota tumhi...😕

  • @PranavBorate-ts8wc
    @PranavBorate-ts8wc Рік тому

    परत कवा चालू होनार आहे जमलं तर जमलं वेब सिरीज

  • @zeenatsayyed3147
    @zeenatsayyed3147 Рік тому

    Ya shaniwarch episode ka nhi takla ami wait keli kup 🤨🤔😏