सर्व कलाकार म्हणजे कालाकारच आहेत. अगदी उत्कृष्ट दर्जाचे कलाकार आणि त्यांची कलाकारी या सीरिजमध्ये आपणास पाहायला मिळते. एखाद्या माणसाला दुखापत झाली किंवा तो माणूस आजारी असेल तर गावातील मुलं आणि ग्रामस्थ किती त्या व्यक्तीची काळजी घेतात किंवा त्यांना पैशांची मदत करतात. हे उल्लेखनीय उदाहरण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सीरिजमध्ये शेती व्यवसायाला खूप असे महत्त्व देण्यात आलेले आहे . आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
वाद कितीही असले तरी माणुसकी जपली पाहिजे हे तुम्ही सतत तुमच्या वेब सिरीज मधून सांगत असता, खूप छान विनोदी मार्गाने जे समाज प्रबोधन करताना ते पाहून अभिमान वाटतो. के टि पवार सर आणि तुमच्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा 🤗💐
आजचा एपिसोड खूप छान झाला सर्व टीमचे मनःपूर्वक आभार संतोष राव एवढी मोठी भांडण होऊन पण तुम्ही कसे एकत्र राहणं कसे आपली माणसं जपणं हे दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेवटी आपली माणसे ही आपलीच असतात
अप्रतिम एपिसोड!! गावाकडील लोकांचे महत्वपूर्ण वैशिष्ठ आजच्या एपिसोड मधून दाखवण्यात आले ते म्हणजे संकटात असलेल्या कुटुंबांच्या मदतीस धावून जाणे आणि त्यांना सर्वोतोपरी आधार देणे. त्याचबरोबर हणम्या, बाज्या आणि मंग्याची एकमेकांना चाललेली खुणवाखुणाव पाहून खूप मजा आली. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि विनोद यांचा सुंदर मिलाफ....
छान एपिसोड आहे आजचा...पिंट्या आणी मीना च्या लग्नाला बहुतेक मला लवकच जाव लागतंय काय की......सुरकी बरोबर तर नाही जुळलं, पिंट्या च या टायमाला तरी नक्की होईल...
मैत्री दिनाच्या एक दिवस अगोदर पाहिलेला हा एपिसोड खूप छान. नात्यांना बळकटी कशी मिळते त्यासाठी कोणी ना कोणी तरी थोडी माघार घ्यावी लागते, याचे उत्तम उदाहरण मीनाच्या वडिलांनी घालून दिलेल आहे. आणि आपल्या मुलांची ज्यामध्ये खुशी त्याच्यातच खरा आनंद. जरी पिंट्या काम करत नसला तरी जबाबदारी पडल्यानंतर तो निश्चित काम करेल हा विश्वास मीनाच्या वडिलांनी दाखवला आणि त्याच ठिकाणी पिंट्याच्या लग्नाची वाट मोकळी झाली असं वाटतं. आलेला दुःखद प्रसंग बैलांनी मीनाच्या वडिलांना मारलं. त्यानंतरची जी धावपळ आहे पळापळ करून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं म्हणजे अडीअडचणीच्या वेळेला आपलीच माणसं कामाला येतात याच अतिशय उत्तम उदाहरण.या एपिसोडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल. कुणी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं, कुणी आर्थिक मदत केली ,कुणी आधार दिला. पिंट्यानेही मनात कुठला राग न ठेवता त्यांना प्रेमाचे दोन घास भरवले.आणि त्याच ठिकाणी त्याने आपल्या भावी सासऱ्याचे मन जिंकले ....हा सगळा नात्यांचा एकंदरीत परिपाक जर पाहिला, ही गुंफण पाहिली मनाला खूप छान वाटलं. आजचा एपिसोड खूपच छान वाटला कारण सुर्कीच प्रेम पिंट्याला मिळालं नव्हतं. पण या वेळेला मात्र त्याच्या मनातलं प्रेम त्याला मिळेल अशी आम्हाला प्रेक्षकांना अशा वाटते.खूप छान ,,पुनश्च एकदा आपल्या टीमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा...... शुभेच्छुक राजाराम सावंत आणि मित्रपरिवार पिंपरी चिंचवड शहर. आमचे मित्र तुमचे सर्व एपिसोड अतिशय आनंदाने पाहत असतात. कमेंट्स देत असतात खूप छान वाटतं ,आपल्या मातीत गेल्यासारखं वाटतं. ज्या मातीमध्ये आम्ही कधी काळी लहानपणी नववी दहावीत असताना एकत्र खेळलो .ती काळीमाती ते डोंगर त्या दर्या ती हिरवी झाडे, ती आंबा फणसाची झाडे पाहिली की अजूनही ते बालपणीचे सुंदर आणि रम्य दिवस आठवतात .कवी ,लेखक ,दिग्दर्शक ,आणि अभिनेते के टी पवार उर्फ बापू आणि आम्ही खरंतर किडक्यावरती गुर चारायला व धुवायला जायचो...आणि त्या ठिकाणी आंघोळ ही करायचो... खूप छान दिवस होते ते. म्हणूनच कधी कधी असं वाटतं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.! आणि आता यांत्रिक जीवनात या शहरी वातावरणात तुमच्यामुळे हे सर्व दिवस पुन्हा एकदा आम्हाला अनुभवायला मिळते आहेत .त्याबद्दल खूप खूप आभार सर्वांचेच ....धन्यवाद आणि तुम्हाला पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा...!,🎉🎉🌹🌹
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ua-cam.com/video/P61k9zDNJZg/v-deo.html
किती जणांनी आज पर्यंत चे सर्व भाग पाहिले... 👌👌
Mi
Mi
Mi
MI
Mi
सर्व कलाकार म्हणजे कालाकारच आहेत. अगदी उत्कृष्ट दर्जाचे कलाकार आणि त्यांची कलाकारी या सीरिजमध्ये आपणास पाहायला मिळते. एखाद्या माणसाला दुखापत झाली किंवा तो माणूस आजारी असेल तर गावातील मुलं आणि ग्रामस्थ किती त्या व्यक्तीची काळजी घेतात किंवा त्यांना पैशांची मदत करतात. हे उल्लेखनीय उदाहरण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सीरिजमध्ये शेती व्यवसायाला खूप असे महत्त्व देण्यात आलेले आहे . आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
वाद कितीही असले तरी माणुसकी जपली पाहिजे हे तुम्ही सतत तुमच्या वेब सिरीज मधून सांगत असता, खूप छान विनोदी मार्गाने जे समाज प्रबोधन करताना ते पाहून अभिमान वाटतो. के टि पवार सर आणि तुमच्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा 🤗💐
Nice 👌
Gavran meva most like
Best nice
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌🌹
Nice
Nice
आमच्या आयुष्याचा एक भाग म्हणजे कोरी पाटी आम्ही कायम तुमच्या सोबत ❣️💯
आजचा भाग सर्वात 1 नंबर ,कारण एकमेकांच्या मदतीला धावून जाण हेच सर्वात मोठं काम आहे....👍👍
कोरी पाटी प्रोडक्शन चैनल ला तोडच नाही कलाकार ही एक नंबर आहे संतोष दादा पिंट्या भाऊ आणि सर्व टीम
संगीत अगदी अप्रतिम आहे. सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन.
एकदाची सासर्याने जावई बापूंना समजून घेतले सुधरेल लग्न झाल्यावर मामा तुमची मुलगी लय सुंदर 🙏⛳⛳⛳ असेच पुढे चला 🙏⛳⛳⛳
नितीन सर अप्रतिम भाग बनवता राव तुम्ही...पूर्ण गावाची आठवण त्या गोष्टी एक नंबर ....तुम्हाला मनापासून salute......👍👍👍
आजचा एपिसोड खूप छान झाला सर्व टीमचे मनःपूर्वक आभार संतोष राव एवढी मोठी भांडण होऊन पण तुम्ही कसे एकत्र राहणं कसे आपली माणसं जपणं हे दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेवटी आपली माणसे ही आपलीच असतात
मीनू पेक्षा म्हेवणीचे प्रेम पिंट्यावर जास्त आहे. 🌝
तुम्ही 19 मिनिटांचा भाग बनवला हे खर आहे. पण तो तर मला फक्त प्रोमो बघितल्या सारखाच वाटला.
तुम्ही कमीत कमी 40 मिनिटांचा भाग बनवावा असं वाटतं.
अप्रतिम एपिसोड!!
गावाकडील लोकांचे महत्वपूर्ण वैशिष्ठ आजच्या एपिसोड मधून दाखवण्यात आले ते म्हणजे संकटात असलेल्या कुटुंबांच्या मदतीस धावून जाणे आणि त्यांना सर्वोतोपरी आधार देणे.
त्याचबरोबर हणम्या, बाज्या आणि मंग्याची एकमेकांना चाललेली खुणवाखुणाव पाहून खूप मजा आली.
आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि विनोद यांचा सुंदर मिलाफ....
मिना आणि पिंट्याच लग्न बघायला कोना कोणाला आवडेल पुढच्या भागात
भावा असा भाग असल्यावर आस वाटतंय भाग संपायच नाय पाहिजे मस्त kadak खरनाक होता बघ.. फुडील भागा तर्फे खूप शुभेच्या आसच भाग बनवा...... 💞💞💞💞💞
आपण मुलाला जन्म देतो कर्म नाही. शेतकऱ्याचा एक बैल बिमार महंजे हात मोडल्या सारखा. सुंदर भाग best of luck Kori pati Team
तात्या आणि अप्पा यांच्यासाठी 1 लाईक झालं पाहिजे
लवकर च पिंट्या च्या लग्नाचे लाडु प्रेक्षकांना खायला मिळणार 🤩
चला एवढ तर समजलं, पिंट्याच लग्न होणार.म्हणजे त्याला त्याच प्रेम मिळणार.खूप आनंद झाला.
छान एपिसोड आहे आजचा...पिंट्या आणी मीना च्या लग्नाला बहुतेक मला लवकच जाव लागतंय काय की......सुरकी बरोबर तर नाही जुळलं, पिंट्या च या टायमाला तरी नक्की होईल...
होना...
Khatarnak zala aajacha episode.. thanks sir.
काय तो पिंट्या! काय तो तात्या! काय तो बाजा! ओके ओके परंतु आजचा भाग खूप छान होता गावात एवढी मोठी घटना घडली असतानाही सरपंचांची जरा कमी दिसली.
किती विश्र्वास असतो दोन मित्रांचा एकमेकांवर. काळजाला लागला आप्पा आणि तात्यांचा संवाद.
पुनम मात्र पिंट्याला मिठी मारायची संधी सोडत नाही 😄😄😄😄
बरोबर आहे भावा 😃😃
खुप छान एपिसोड होता
@@bhagwatjadhav22 😄😄
@@kajalsankpal2693 khupach chhan
1नंबर एपिसोड वाटला मानुसकी आणि मदत
करण्याची भावना अजुन जिवंत आहे
बैलानं काम केलं🤩🙂🥰 लग्नात बँजे पाहिजे
आता लग्न बघायला मिळणार ...छान
वाद कितीही टोकाचा असला तरी संकट आल्या वर आपलेच धाऊन येता...
👌👌👌 अप्रतिम
Kdc. ,,Julty bhava ch ata 😂🥰👍👍👍
आजचा एपिसोड खूप छान होता पण इथून पुढच्या एपिसोड अर्धा तासाचा तरी पाहिजे
शेवट चा भाग खुप प्रासंगिक खुप छान
के. टी.पवार सर एपिसोड किमान 30 ते 40 मिनिट करा.
खुप खुप छान झाला आहे आजचा एपिसोड.
मनाला शांतता मिळत आहे कारण मिना आणि पिंट्या चे लग्न होईल अस वातावरण निर्माण झाले आहे.
धन्यवाद ऑल टिम
खूप दिवसा नंतर चांगला एपिसोड आला.
बापू छान.
संकट समयी मदत करणे हिच खरी श्रीमंती
खूप छान सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
खूप छान आहे त सगळे च भाग मी तर सगळे च भाग 2 वेळा बागितले आहेत......
पण मला तर असं वाटतंय तुमचे भाग 30 मिनिट चे तर असायला पाहजेत .....(MOHOLKAR)
एकच नंबर एपिसोड हाणम्या भाऊ 👍🙏
एकच नंबर एपिसोड आहे आवडला आपल्याला...
👌👌👌
खेड्या गावात आजून माणुसकी आहे किती जरी वाद असला तरी खेड्या गावात सुखा दुःखात जवळ येतात 👬♥️
शहरातल्याना माणुसकी काय हे माहीतच नाही
आजचा भाग खुप छान होता.
सुपर आहे सर खूप छान आता पिंट्याच जमलं की राव पण चालू ठेवा त्याच लग्न दाखवा
अप्रतिम जबरदस्त एकच नंबर एपिसोड होता सुपर्ब खुपच छान अफलातून........
Khup Chan hota episode...👍
खूप छान अप्रतिम सगळ्या टिमला मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👍👍👍🙏
UA-cam ला माझी सर्वात जास्त आवडती वेब सिरीज म्हणजे "जमलं तर जमलं"
Ek number episode 💯 ⚡✨❤️💖💖💐💐👍🥰💗💯⚡ ✨💯💗🥰💯💯💥❤️ 6
मस्त ,
खुप छान वाटले
अप्रतिम भाग 😍😊👍
आजचा भाग एक नंबर ❤️❤️❤️
Ek number sir ji
काळजाला bhidnari web series sir❤💕🙏🙏
संगीत अप्रतिम आहे सर्व कलाकार मंडळींचे हार्दिक अभिनंदन
Very nice episode.
तात्या चा स्वभाव कडक आहे,वडिलांना पोरांची लय काळजी असते माझ्या माघारी हयाच कस होणार.
Ek number 👌👌❤️❤️
best nice good
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍
मैत्री दिनाच्या एक दिवस अगोदर पाहिलेला हा एपिसोड खूप छान. नात्यांना बळकटी कशी मिळते त्यासाठी कोणी ना कोणी तरी थोडी माघार घ्यावी लागते, याचे उत्तम उदाहरण मीनाच्या वडिलांनी घालून दिलेल आहे. आणि आपल्या मुलांची ज्यामध्ये खुशी त्याच्यातच खरा आनंद. जरी पिंट्या काम करत नसला तरी जबाबदारी पडल्यानंतर तो निश्चित काम करेल हा विश्वास मीनाच्या वडिलांनी दाखवला आणि त्याच ठिकाणी पिंट्याच्या लग्नाची वाट मोकळी झाली असं वाटतं. आलेला दुःखद प्रसंग बैलांनी मीनाच्या वडिलांना मारलं. त्यानंतरची जी धावपळ आहे पळापळ करून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं म्हणजे अडीअडचणीच्या वेळेला आपलीच माणसं कामाला येतात याच अतिशय उत्तम उदाहरण.या एपिसोडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल. कुणी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं, कुणी आर्थिक मदत केली ,कुणी आधार दिला. पिंट्यानेही मनात कुठला राग न ठेवता त्यांना प्रेमाचे दोन घास भरवले.आणि त्याच ठिकाणी त्याने आपल्या भावी सासऱ्याचे मन जिंकले ....हा सगळा नात्यांचा एकंदरीत परिपाक जर पाहिला, ही गुंफण पाहिली मनाला खूप छान वाटलं. आजचा एपिसोड खूपच छान वाटला कारण सुर्कीच प्रेम पिंट्याला मिळालं नव्हतं. पण या वेळेला मात्र त्याच्या मनातलं प्रेम त्याला मिळेल अशी आम्हाला प्रेक्षकांना अशा वाटते.खूप छान ,,पुनश्च एकदा आपल्या टीमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा...... शुभेच्छुक राजाराम सावंत आणि मित्रपरिवार पिंपरी चिंचवड शहर. आमचे मित्र तुमचे सर्व एपिसोड अतिशय आनंदाने पाहत असतात. कमेंट्स देत असतात खूप छान वाटतं ,आपल्या मातीत गेल्यासारखं वाटतं. ज्या मातीमध्ये आम्ही कधी काळी लहानपणी नववी दहावीत असताना एकत्र खेळलो .ती काळीमाती ते डोंगर त्या दर्या ती हिरवी झाडे, ती आंबा फणसाची झाडे पाहिली की अजूनही ते बालपणीचे सुंदर आणि रम्य दिवस आठवतात .कवी ,लेखक ,दिग्दर्शक ,आणि अभिनेते के टी पवार उर्फ बापू आणि आम्ही खरंतर किडक्यावरती गुर चारायला व धुवायला जायचो...आणि त्या ठिकाणी आंघोळ ही करायचो... खूप छान दिवस होते ते. म्हणूनच कधी कधी असं वाटतं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.! आणि आता यांत्रिक जीवनात या शहरी वातावरणात तुमच्यामुळे हे सर्व दिवस पुन्हा एकदा आम्हाला अनुभवायला मिळते आहेत .त्याबद्दल खूप खूप आभार सर्वांचेच ....धन्यवाद आणि तुम्हाला पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा...!,🎉🎉🌹🌹
खुप छान भाग होता... असेच मनोरंजन करत रहा... धन्यवाद सर्व कलाकारांचे!
मस्तच भावांनो... Keep it up 👍
एक नंबर.. पिंटू भाऊ... झाल एकदाच..
Maharashtrachi favorite series aahe.
जमलं हो पिंट्या भाऊ चं..😂
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे
खुपचं छान....😍😍
सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌👌👌
Khup chan hota bhag pn lagn jalel dakhava🥰👌👍
मस्त भाग होता आजचा
खुप छान सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन
मी पाहिले आहे मला फार आवडते ही सिरियल
दिपक माळवे सोमंथळी फलटण
तात्या, सहज सुंदर अभिनय.
Love you all ♥️
Khup mast,🤗🌲🌴🍁
सुपर हिट. सुपर सुपर सुपर सुपर सुपर हिट
Mi pahilet khup chan mast saglech bhag chan ahet asach pudhe chalu asudya 👍👌👌🌹🌹
Ek Number
पुढच्या भागात लग्न होणार १००%
शेवटची 😁 छान होते
Best Of Luck next Episode madhe Jamal Tar Jamal.....♥️😘
हां भाग खरा सेतकरी 1कच नंबर
खुप छान भाग २-३ मिनिट जास्त पाहिजे होता
खुप छान भाग होता
paisa vasul ... jamal tar jamal ....jamtay jamtay lagin thartay pudhchya epi madhe ..😉😉😉😉
Greatly so nice episode
Nice work good 👌😃👍👍👍👍
मेहुनी गळयात पडून रडली पण जी गळ्यात पडून रडायला पाहिजे ती का पडली नाही तेच समजलं नाही😜😂
🙈🙉🙊
अस मला वाटते कि दररोज तुमचे भाग यावे त आणि रोज च पाहावे अस वाटते मला कधी शनिवार येते अस वाटते खूप छान आहे हापन भाग
दर्जा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mast ahe episode khup chan
खूप छान काम करत आहेत... शुटींग पाटण तालुक्यात आहे का
अप्पा आणी तात्या शेतकऱ्यांन औजारावर कधीच बसू नये,,
असें माणुसकीचे दर्शन गावाकडेच पहायला मिळते
Asel gavakdchi paristhiti dakhvta tumhi...khup chan vatty bghayla ..
मी पण आतापर्यंत चे सर्व भाग बागितले आहेत खुप छान आहेत
पिंट्या जमलं लग्न आता तुझे नो टेन्शन
खुपच भारी
Lay bhari episode....
लवकर बार उडवून टाका आता .👌👌👌कडक
पिंट्याचं मी नाच लग्न जमलं हो जमलं
लोकेशन ऐक नंबर असत त्यामुळे मुड येतो बघायला ऐक नंबर 👌🙏
गावाकडल्या गोष्टी मध्ये पिंट्याला पहिलं प्रेम भेटलं नाही यामध्ये तरी ते पिंट्याला भेटेल असं वाटत आहे
अन सर्व कलाकारांना खूप खुप शुभेच्या