अतिशय ज्वलंत प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने विषय मांडला आहे. पूने मुंबई या सारख्या अनेक शहरांमध्ये Network Marketing जाळे पसरलेले आहे. अनेक अमिष मोठे मोठे श्वप्न दाखवून लोंकाची अर्थीक फसवणूक केली जाते. खुप छान विषय मांडला. पुन्हा एकदा हरिष कुलकर्णी सर यांना *****. धन्यवाद PPG Taem.
PPG फिल्म प्रो प्रोडक्शन च्या वेब सिरीज खूप धमाल आणि खूप जबरदस्त असतात पूर्ण वेब सिरीज बघितली खूप सुंदर आहे यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.... सर्व कलाकारांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤
फिल्म खूप छान आहे, असे स्कॅम ओलांडून त्यावर मात करून आम्ही सुखी जीवन जगतोय, फक्त स्वतावर विश्वास असावा लागतो, शुभम सारखे खूप लोकं आजही फसत आहेत, मात्र ही फिल्म बघितल्यावर त्यांचे डोळे नक्कीच उघडेल असे वाटते, बाकी छान आहे फिल्म, तसं जर पाहिलं तर स्टोरी तेवढी खास नव्हती, फक्त स्कॅम मध्ये लोकं कसे अडकतात व रिस्ते कसे तुटतात हे मात्र खरे आहे. Overall film is best!
PpG sir you are very great, शुभम हे जे कैरेक्टर आहे ते विलन रसायन आहे , परतुं तुम्ही त्याला हया सिरीज मध्ये हिरो केला, हे फकत एक अनुभवी आणि दूरदर्शी डायरेक्टरच करु शकतो, आणि शुभम, मला तयाच नाव नाही आठवत पण भारी कलाकार आहे, विलन तर अॅकटर प्राण होते ना बस त्याच्या सारखाच साकारतो
मी ऑक्टोबर 2023 मधे 3 दिवस या स्कॅम च्या ट्रेनिंग घेतल होते.... फुल्ल ब्रेन वॉश केलं होत त्यांनी 43,000 मागितले होते.... पण ऐन मोक्याच्या वेळी मी यातून माघार घेतली......वाचलो..🤗🤗
Khupach chan Series ahet.👍👌👌 Sarvannich agdi khup Sundar acting Keli ahet.👍👌 Tyasathi sarvanch manapasun Khup khup Abhinandan.👍👏👏💞 & Wish u All the Best for ur Upcoming Series.👍✌️✌️😊
2019 ला झालेसं एकदा मी त्यांचे product ही घेतले होते.... पण नंतर कोरोना आला गावाकडं गेल्यावर हे डोक्यातुन निघुन गेलं.... Nice Story.... PPG Films...All the best 👍👍👍💐
Ganesh ghodke sir u r the future 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सर हा स्कॅन माझ्याबरोबर झालेला आहे पण मी त्याच्यात फसलो नाही तीन ते चार दिवस मला त्यांनी अमरावती मध्ये बोलवलं होतं त्यावेळी मला काही माहीत नव्हतं माझं गाव बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील सिरस देवी आहे तिथं माझ्या जवळच्या मित्राने मला फसवलं होतं त्यामुळे भावांनो कोणीही मित्रावर नाही आणि गर्लफ्रेंड वर भरोसा करू नका या मॅडम च्या जागी माझा मित्राने मला फसवलं प्लीज आशा स्कॅम मध्ये फसवू नका
फसवणाऱ्या कंपन्या आणि त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांपासून सावध राहणे खूप गरजेचे आहे गोष्टीचा शेवट चांगला होता पण दर वेळेला असा शेवट खऱ्या आयुष्यात होईलच याची शक्यता नसते.
चुकून जरी आयुष्यात एखादा जरी MLM वाला भेटला तरी त्याच ऐकून झालं की त्याला एका खोलीत घ्या अन त्याच्या डांगीची सालटी निघोपर्यंत हाना....आयुष्यात त्याने परत कुणाला गंडा घातला नाही पाहिजे.. अनुभवाची किंमत फार मोठी आहे..अनुभवावरून साभार....
कुणा कुणा वाटते अश्या दलिदार मुली सोबत लग्न करण्या पेक्षा बिना लग्न चा राहील बर किती फसवले तीने त्याला असल्या फडतूस मुली पासून सावध रहा दलिदार पोरी पासून दूर रहा जसे की स्कॅम पासून रहा या मुली फक्त पैश्या मागच्या असतात ....😊😊😊 स्कॅम खरा होता लव्ह स्टोरी बिलकुल बेकार्
Ppg films webseries banvn khup difficult ahe editing sound angle script sagl avghad ast mi fkt maz mat sangto tumhi konchi copy n krta swatach ek vegl fanbase tayar krt ahe asch chalu theva pn sir khar sangu tumche preyetn changle ahe mi nav ny thevt pn tumchya kdhun asha vadlyat love scam mdhe engagement thodi kmi vatla meshwalirupali ani sukeshni sarkh engagement yat disun ny yet best of luck to next project
अस्सल गावरान सिरीज :- मळ्यातल्या कथा भाग एक :- ua-cam.com/video/xD2YZMDAn-s/v-deo.html
एकदा बघाल तर बघतच राहाल !!!
अतिशय ज्वलंत प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने विषय मांडला आहे. पूने मुंबई या सारख्या अनेक शहरांमध्ये Network Marketing जाळे पसरलेले आहे. अनेक अमिष मोठे मोठे श्वप्न दाखवून लोंकाची अर्थीक फसवणूक केली जाते.
खुप छान विषय मांडला.
पुन्हा एकदा हरिष कुलकर्णी सर यांना *****.
धन्यवाद PPG Taem.
Thanks for watching ♥️
K hupach chhan film ahe
PPG फिल्म प्रो प्रोडक्शन च्या वेब सिरीज खूप धमाल आणि खूप जबरदस्त असतात पूर्ण वेब सिरीज बघितली खूप सुंदर आहे यातून खूप काही शिकण्यासारखे आहे....
सर्व कलाकारांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤
खुप प्रेम आणि आभार ♥️ तुम्हाला ही shuebhechya
फिल्म खूप छान आहे, असे स्कॅम ओलांडून त्यावर मात करून आम्ही सुखी जीवन जगतोय, फक्त स्वतावर विश्वास असावा लागतो, शुभम सारखे खूप लोकं आजही फसत आहेत, मात्र ही फिल्म बघितल्यावर त्यांचे डोळे नक्कीच उघडेल असे वाटते, बाकी छान आहे फिल्म, तसं जर पाहिलं तर स्टोरी तेवढी खास नव्हती, फक्त स्कॅम मध्ये लोकं कसे अडकतात व रिस्ते कसे तुटतात हे मात्र खरे आहे. Overall film is best!
Thanks for watching ♥️
PpG sir you are very great, शुभम हे जे कैरेक्टर आहे ते विलन रसायन आहे , परतुं तुम्ही त्याला हया सिरीज मध्ये हिरो केला, हे फकत एक अनुभवी आणि दूरदर्शी डायरेक्टरच करु शकतो, आणि शुभम, मला तयाच नाव नाही आठवत पण भारी कलाकार आहे, विलन तर अॅकटर प्राण होते ना बस त्याच्या सारखाच साकारतो
Thank you ☺️
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
😂❤❤PpG sir very nice
एका दमात पहिली आणि एका वाक्यात सांगायचं झालं तर खूप भन्नाट आणि realistic आहे फिल्म
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
आज 6:30 वाजता येत आहे पूर्ण फिल्म♥️🤝♥️
एका दमात बघणार ना😅
Je hoil te hoil pan baghanarch
Je hoil te hoil pan baghanarch 😂😂😂
हा एपिसोड ग्रेट होता सर पण एक अर्धा शब्द अपशब्द वापरतात त्यामुळे लोक फॅमिली सोबत नाही पाहू शकत तेवढ बदला बाकी एकच नंबर ❤
Thanks for watching .....next time kalaji gheu
I'm agreed also.
Agree...शिव्या वगैरे नका घेऊ
@@ppgfilms अपशब्द वापरताना बीप साऊंड वापरा 😀
Kharach Tumi khup changlya films banavlya full support💪❤
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
फिल्म कशी वाटली ते नक्की सांगा !!! अन तुम्ही ह्या स्कॅम मध्ये कधी फसला आहात का ? ते ही कळवा !!!
बाकी खूप प्रेम आणी आभार ...
मी ऑक्टोबर 2023 मधे 3 दिवस या स्कॅम च्या ट्रेनिंग घेतल होते.... फुल्ल ब्रेन वॉश केलं होत त्यांनी 43,000 मागितले होते.... पण ऐन मोक्याच्या वेळी मी यातून माघार घेतली......वाचलो..🤗🤗
😢😢 हो
फिल्म जाने आहे
Very nice
Hoo
Khupach chan Series ahet.👍👌👌 Sarvannich agdi khup Sundar acting Keli ahet.👍👌 Tyasathi sarvanch manapasun Khup khup Abhinandan.👍👏👏💞 & Wish u All the Best for ur Upcoming Series.👍✌️✌️😊
Thanks ♥️
ua-cam.com/video/xD2YZMDAn-s/v-deo.htmlsi=VrYlmm3RHVlBAoAs
"अस्सल गावरान सिरीज"
मळ्यातल्या कथा💕 | Chapter One
Out Now 👍
आजची परिस्थिती छान मांडली आहे. गूड वर्क
Thanks for watching ♥️
खूप छान असा विषय आहे
आणि ॲक्टिंग तर झकास ❤❤❤
Thanks for watching !!!!!!!!!!!
एकदम भारी होती ही पण,पण एक रिक्वेस्ट आहे की रुपाली ला घेऊन पण एक फिल्म बनवावी अशी इच्छा आहे , बाकी टोटल बेस्ट झाली फिल्म माझ्या कडून 10/10❤❤❤❤
Thanks for watching ♥️
Story khup chan ahe..Mulgi typeksha Sundar ahe..
♥️🙏♥️
jordar ani jabardast 🤯🤯
हवा आहे तुमची !!!!
@@ppgfilms only ppg🤝
Nilu Phule 🤩
खरंच लय भारी एपिसोड बनवला आहे
Thanks for watching ♥️
Jabardast Short Film...... Excellent....❤❤❤
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
Yes....
Kharch Tumhi khup bhari movi karta. ppg chaya purn movi pahat ashto mi. Super se upar.
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
एकच नंबर आहे सिरिज 🎉❤❤🎉❤❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
Thanks for watching ♥️
खूपच छान अशाच बनवत राहा
Thanks for watching ♥️😊♥️😊
Nice Vlog dada 😊😊😊❤
Thank you 🙂
@@ppgfilms
Wlcm ❤️😊
खुप चान आहे ❤
Thanks for watching ♥️
Superb ashich eka damat upload kara🎉❤❤❤❤
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
लेखकाला सलाम केला पाहिजे सध्या काय चाललंय ते समजतं आहे आता
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
खूप छान होती वेब सिरीज 🌹👌
Thanks for watching ♥️
अप्रतिम ❤❤❤
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
Super only matter hard work don't go for shortcut way
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
खूप छान , अप्रतिम ! आत्तापर्यंतच्या वेबसिरीज पैकी सर्वात सुंदर . पुवाशु ( पुढील वाटचालीस शुभेच्छा . )
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
एकच नंबर सर
Thanks ♥️
खुप छान संकल्पना मांडली आहे..❤❤❤❤
♥️🙏♥️
खुप छान वाटले बघायला आवडेल आपल्याला
Thanks 😊♥️
Eka damat ❤💯🎥💖
♥️🤝♥️🤩
@ppgfilms तुमचा विषयच वेगळा आहे राव. वेब सिरीज च्या बाबतीत तुमचा कोणीच हात पकडू शकत नाहि
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
मस्तच नाद खुळा
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
Good Work PPG films🎉
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
Ekch number video
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
छान आहे विषय 😊👌💐
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
Khup Chan..
खूप आभार
Khup chan ❤️😊😍
Thanks 😊
अप्रतिम आहे सुपर❤❤❤❤
Thanks ♥️😊
खूपच छान आहे
Thanks ♥️
Ekdam bhari
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
Khup chan story
Thanks 🙏👍🙏
2019 ला झालेसं एकदा मी त्यांचे product ही घेतले होते.... पण नंतर कोरोना आला गावाकडं गेल्यावर हे डोक्यातुन निघुन गेलं....
Nice Story....
PPG Films...All the best 👍👍👍💐
Thanks for watching ♥️
सुंदर पेशकश 👌👌👌💯💯💯💯
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
खुप छान आहे
Thanks for watching ♥️
mi 7:57 ya duration la bagt aloy ani mlm manje malti level marketing asel as vatty chala puthe baguu nice story ha good team work to all
पूर्ण फिल्म कशी वाटली ?
खूप छान सर
Thanks for watching ♥️
खूप छान स्टोरी 👌
Thanks ♥️😊
छान मस्त
Thanks ♥️😊
सर खूप छान स्टोरी आहे
Khup chan vishy nivdla network marketing co ni 2000 te 2010 ya year madhe bharpur lokana fasvle ahe
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
Kup chan episod🎉
Thanks for watching ♥️
Khup,chan,ahe
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
Nice movie❤❤❤
Thanks for watching ♥️
छान
Thanks for watching ♥️
एकदम भारी
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
Story ek no ❤
Abhari aahoet
👌👌👌👌👌
छान🎉
Thanks for watching ♥️
Keep it up all of you
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
मी तर आंबेगाव ला राहतो ,सगळेच लोकेशन पाहिलेत मज्जाच आली
Thanks for watching ♥️
Ganesh ghodke sir u r the future 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thanks 😊♥️
Are thank you sir😅😅
Mst kdkk
Thanks 🤗
सर प्रत्येक आठवड्याला दोन तासांचा एक एपिसोड टाकत जावा 😮
नक्कीच करू !!!!
Khup chhan aahe
Thanks
अपेक्षा आहे की 2 तास किंवा त्याहून ही अधिक वेळ ही स्टोरी चालेल!
इतकी तर अपेक्षा ठेवू च शकतो आम्ही !
हो की नाही ?
पूर्ण फिल्म बघितली क ? कशी वाटली ?
Very good film
😊🤗😊
Very important
♥️🤝🤗
सर हा स्कॅन माझ्याबरोबर झालेला आहे पण मी त्याच्यात फसलो नाही तीन ते चार दिवस मला त्यांनी अमरावती मध्ये बोलवलं होतं त्यावेळी मला काही माहीत नव्हतं माझं गाव बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील सिरस देवी आहे तिथं माझ्या जवळच्या मित्राने मला फसवलं होतं त्यामुळे भावांनो कोणीही मित्रावर नाही आणि गर्लफ्रेंड वर भरोसा करू नका या मॅडम च्या जागी माझा मित्राने मला फसवलं प्लीज आशा स्कॅम मध्ये फसवू नका
खुप प्रेम आणि आभार 😊♥️
एक च नंबर बरं का अशी मुलगी समजदार बायको मला समजून घेणारी भेटली पायजे
♥️☺️♥️
असे स्कम आले होते माझ्याकडे.. पण मी तयार झालो नाही करायला 😃👍
Very good 😊
Story writter salam🎉🎉
Thanks
Very good condition
😊♥️♥️
Very nice.
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
फसवणाऱ्या कंपन्या आणि त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांपासून सावध राहणे खूप गरजेचे आहे गोष्टीचा शेवट चांगला होता पण दर वेळेला असा शेवट खऱ्या आयुष्यात होईलच याची शक्यता नसते.
आभारी आहोत 🙏♥️
एक नंबर मूवी सर
Thanks ♥️
❤❤❤❤❤
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
Very nice sir Dada se kam Changa hai
Thanks ♥️
मी पण माय लाइफ स्टाइल कंपनी मधे दोन आईडी काढून फसलों सर बर झाल तुम्ही लोका समोर मांडताय 🙏🙏👍👍
♥️👍🙏
Nice👍👍
Thank you! Cheers!
असेच नवनवीन मालिका देऊन नवीन पोरांना भारकाटण्या पासून वाचावा
नक्कीच...बाकी thanks For watching ♥️
पुढच्यावेळी लोकेशन म्हणजे घर तेव्हडे बदला, 😂
Ok nakkich 👍😊🤗
😂😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
♥️♥️♥️♥️♥️
चुकून जरी आयुष्यात एखादा जरी MLM वाला भेटला तरी त्याच ऐकून झालं की त्याला एका खोलीत घ्या अन त्याच्या डांगीची सालटी निघोपर्यंत हाना....आयुष्यात त्याने परत कुणाला गंडा घातला नाही पाहिजे..
अनुभवाची किंमत फार मोठी आहे..अनुभवावरून साभार....
🤣👍🙏
घरच्यांचा problem दाखवण्याची पद्धत आहेच तशी
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
MLM Network marketing ने खुप लोकांना उद्ध्वस्त करून टाकले आहे.....
आता सर्व जागृत झाले आहेत
You are right
एकदम रिअल लाईफ issue वरती आहे फिल्म PPG मार्फत नक्कीच अश्या स्कॅम बद्दल awaraness येईल लोकांमध्ये
निव्वळ प्रेम !!!!
कुणा कुणा वाटते अश्या दलिदार मुली सोबत लग्न करण्या पेक्षा बिना लग्न चा राहील बर किती फसवले तीने त्याला असल्या फडतूस मुली पासून सावध रहा दलिदार पोरी पासून दूर रहा जसे की स्कॅम पासून रहा या मुली फक्त पैश्या मागच्या असतात ....😊😊😊 स्कॅम खरा होता लव्ह स्टोरी बिलकुल बेकार्
Thanks for watching ♥️
❤ माज पण असच झालं होतं rmp मध्ये होतो भाडण झाली पण मिटली नाहीत अजून बोलण बंद आहे 13 वर्श झाले आता❤
Ohh
Ppg films webseries banvn khup difficult ahe editing sound angle script sagl avghad ast mi fkt maz mat sangto tumhi konchi copy n krta swatach ek vegl fanbase tayar krt ahe asch chalu theva pn sir khar sangu tumche preyetn changle ahe mi nav ny thevt pn tumchya kdhun asha vadlyat love scam mdhe engagement thodi kmi vatla meshwalirupali ani sukeshni sarkh engagement yat disun ny yet best of luck to next project
Thanks for your valuable feedback...we will take care in future projects...stay connected ☺️
Very nice.and good
Thanks a lot
. मला मुलगी पसंद आहे❤
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
Spotboy che Kam milu shakte kay खरच विचारतोय.
Bhavane network marketing chi sagli secrets fande baher kadhali 😂😂
Thanks for watching ♥️
फिल्म चांगली आहे..पण थोडी बोरिंग वाटली..नेहमी प्रमाणे मज्जा नाही आली. बट स्टिल्ल गुड work.❤
Tumhi MLM join kel hot ka ?
@@ppgfilms नाही.
Good
चला हिने पण जॉब सोबतच लग्न केलं मला सोबत नाही
फिल्म बघून आपण प्रतिक्रिया दिलीत .....PPG आपला आभारी आहे !!!हे प्रेम थांबल नाही पाहिजे !!! Share ani Subcribe Nakki !!!!
मी ही केली आहे नेटवर्क मार्केटिंग Asort मध्ये देहू रोड पुणे मध्ये....
सध्या काम करतात काय