bhor village | necklace point | bhatghar dam | suspension bridge | nageshwar temple | history |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • bhor village | necklace point | bhatghar dam | suspension bridge | nageshwar temple | history |#vlog
    भोर हे शहर सह्याद्री पर्वत रांगांच्या मध्ये वसलेले आहे.येथे भाटघर धरण आहे तसेच रोहिडा किल्ला,राजगड किल्ला ही पर्यटन स्थळे भोर जवळच आहेत.शिवकाळापासून भोर शहराला महत्त्व आहे तसेच ब्रिटिश कालीन व ऐतिहासिक वाडे,वास्तू पाहायला मिळतात.भोर शहराचे कामकाज नगरपरिषद पाहते.पुणे शहरापासून भोर 55 कि.मी अंतरावर आहे.
    भोरच्या अलीकडे एका अगदी छोट्या घाटाच्या सपाटीवर एक नयनरम्य दृश्य आपले लक्ष वेधून घेते आणि ते म्हणजे नेकलेस पॉईंट.पावसाळ्यातील याचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते.येथूनच उजव्या बाजूला बघितले तर भाटघर धरणाची भींत दिसते.नेकलेस पॉइंट च्या पुढे छोटासा घाट उतरून पुढे गेलो कि दोन वाटा आपल्याला दिसतात.डावीकडे रस्ता भोर शहरा कडे जातो तर उजवीकडील रस्ता निसर्गदेवतेच्या अदभुत सौंदर्याने भुरळ पाडणारा भाटघर धरण जवळील परिसराकडे..
    भाटघर धरण हे महाराष्ट्रात येळवंडी नदीवर आहे.भाटघर धरण हे ब्रिटिश सरकारने बांधले होते.हे धरण 1928 साली बांधण्यात आले.हे धरण नीरा नदीची उपनदी येळवंडी नदीवर बांधण्यात आले आहे.
    आंबवडे गावातल्या ओढ्याच्या पलीकडच्या तीरावर दाट झाडी आहे,आणि या झाडीत नागेश्वराचे प्राचीन शिवालय दडले आहे.ओढा ओलांडण्यासाठी 'सर जिजीसाहेब सस्पेन्शन ब्रिज' नावाचा पूल आहे. १९३६ साली या झुलत्या पुलाची उभारणी झाली. याची रुंदी ४ फूट तर लांबी सुमारे दीडशे फूट आहे.
    जुन्या मोठाल्या वृक्षांच्या गर्दीतूनच वळणावळणाच्या पायऱ्या उतरून गेले की नागेेश्वराचे मंदिर येते.मंदिराच्या भोवती फरसबंदी प्रांगण,तट,ओवऱ्या,पाण्याची कुंडेे व पाण्याचे वाहते प्रवाह आहेत.आंबवडे गावाला वळसा घालत निघालेला तो ओढा इथे नागेश्वराजवळ एखाद्या धबधब्याप्रमाणे उड्या घेत धावत असतो.मंदिराभोवती पाण्याच्या कुंडांची रचना असल्याने पाण्याचे अनेक प्रवाह मंदिराभोवती खेळते आहेत.
    शिवाजी राजेंनीनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाला मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाजींने सय्यद बंडाचा हात कापून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. या प्रसंगी जिवाजी महालाचे वय २५ च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कान्होजी जेधे यांच्या जहागीर आंबवडे गावी,वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच जिवा महाला यांची समाधी आहे.
    कान्होजी जेधे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक होते. शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी शिवाजी महाराजांना मावळातील अनेक गावनेत्यांचा पाठिंबा मिळवून दिला.त्यांचा स्वतंत्र दरबार होता त्यांचे सरसेनापती पिलाजी गोळे होते.कान्होजी जेधे यांची समाधी भोर तालुक्यातल्या आंबवडे गावी आहे.
    .
    Disclaimer -
    video is for educational purpose only.Copyright
    Disclaimer Under Section 107 of the Copyright
    Act 1976, allowance is made for "fair use" for
    purposes such as criticism, comment, news
    reporting, teaching, scholarship, and research.
    Fair use is a use permitted by copyright statute
    that might otherwise be infringing. Non-profit,
    educational or personal use tips the balance in
    favor of fair use.
    .
    Follow me -
    👉Instagram
    www.instagram....
    👉 facebook
    www.facebook.c...
    .
    .
    ‪@MrBeast‬ ‪@MrBeast2‬ ‪@MrBeastGaming‬ ‪@MRINDIANHACKER‬ ‪@youtubecreators‬ ‪@PewDiePie‬ ‪@tseries‬ ‪@zeemusiccompany‬ ‪@SonySAB‬ ‪@SonyMusicIndia‬ ‪@sonymusicindiaVEVO‬ ‪@TSeriesBhaktiSagar‬ ‪@tseriesoldisgold‬ ‪@theworldadventureshindi‬ ‪@ravindra_bharti_official‬ ‪@beargrylls‬ ‪@KidsDianaShow‬ ‪@LikeNastyaofficial‬ ‪@HYBELABELS‬ ‪@CoComelon‬ ‪@VladandNiki‬ ‪@WWE‬ ‪@justinbieber‬ ‪@SETIndia‬ ‪@WaveMusicIndia‬ ‪@goldminesgreatindiancomedy2048‬ ‪@GreatIndianAsmr‬ ‪@HISTORY‬ ‪@BLACKPINK‬ ‪@dudeperfect‬ ‪@CarryMinati‬ ‪@Pinkfong‬ ‪@MarkRober‬
    .
    .
    Your query 👉
    bhor village pune
    bhor village
    bhor village in monsoon
    bhor villa
    bhor ka vilom shabd
    green villa bhor
    antarang villa bhor
    suryansh villa bhor
    bhor village in monsoon
    bhor village rohtak
    necklace point bhor
    necklace point pune
    necklace point
    necklace point hinjewadi
    necklace point bhor status
    necklace point mumbai
    necklace point bhor sunset
    bhatghar dam
    bhatghar dam news today
    bhatghar dam bhor
    bhatghar dam history
    bhatghar dam backwater
    bhatghar dam temple
    bhatghar dam news today live
    bhatghar dam status
    bhatghar dam drone view
    nageshwar temple
    nageshwar temple gujarat
    nageshwar temple shirpur
    nageshwar temple chiplun
    nageshwar temple choravane
    maharashtra
    nageshwar temple pune
    nageshwar temple khireshwar
    jiva mahala story
    jiva mahala
    jİva mahala mahiti
    jiva mahala killed sayyad banda
    jiva mahala status
    jiva mahala song
    jiva mahala saved shivaji maharaj
    jiva mahala story in marathi
    jiva mahala movie
    kanhoji jedhe
    kanhoji jedhe wada
    kanhoji angre bhashan
    kanhoji angre movie
    kanhoji jedhe in raja shivchatrapati
    kanhoji raje jedhe
    shivaji maharaj powada
    shivaji maharaj song
    shivaji maharaj story
    shivaji maharaj gatha
    shivaji maharaj
    shivaji maharaj dj song
    natural places near pune
    nature shorts
    mavala mi mard gadi g
    Bhagwa
    .
    .
    #trending #viralvideo #video #vlog #youtubeshorts #shorts #nature #like #comedy #comment #share #love #subscribe #youtube #foryou #entertainment #trend #fitness #facts #india #viralshorts #viralshort #viralvideos #reels #song

КОМЕНТАРІ • 8