- 23
- 34 964
trekgrylls
India
Приєднався 25 сер 2024
Welcome to our travel vlog channel!
नव-नवीन ठिकाणांची,परिसरांची माहिती तसेच,ट्रेक दरम्यान घडलेले काही थरारक,साहसी आणि रोमांचित प्रसंग पाहण्यासाठी आपल्या नव्या youtube channel ला subscribe करा आणि व्हिडीओ आवडला असल्यास like, comment आणि share करायला विसरू नका...😊
#TravelVlog #Adventure #trek #Subscribe

bhor village | necklace point | bhatghar dam | suspension bridge | nageshwar temple | history |#vlog
bhor village | necklace point | bhatghar dam | suspension bridge | nageshwar temple | history |#vlog
भोर हे शहर सह्याद्री पर्वत रांगांच्या मध्ये वसलेले आहे.येथे भाटघर धरण आहे तसेच रोहिडा किल्ला,राजगड किल्ला ही पर्यटन स्थळे भोर जवळच आहेत.शिवकाळापासून भोर शहराला महत्त्व आहे तसेच ब्रिटिश कालीन व ऐतिहासिक वाडे,वास्तू पाहायला मिळतात.भोर शहराचे कामकाज नगरपरिषद पाहते.पुणे शहरापासून भोर 55 कि.मी अंतरावर आहे.
भोरच्या अलीकडे एका अगदी छोट्या घाटाच्या सपाटीवर एक नयनरम्य दृश्य आपले लक्ष वेधून घेते आणि ते म्हणजे नेकलेस पॉईंट.पावसाळ्यातील याचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते.येथूनच उजव्या बाजूला बघितले तर भाटघर धरणाची भींत दिसते.नेकलेस पॉइंट च्या पुढे छोटासा घाट उतरून पुढे गेलो कि दोन वाटा आपल्याला दिसतात.डावीकडे रस्ता भोर शहरा कडे जातो तर उजवीकडील रस्ता निसर्गदेवतेच्या अदभुत सौंदर्याने भुरळ पाडणारा भाटघर धरण जवळील परिसराकडे..
भाटघर धरण हे महाराष्ट्रात येळवंडी नदीवर आहे.भाटघर धरण हे ब्रिटिश सरकारने बांधले होते.हे धरण 1928 साली बांधण्यात आले.हे धरण नीरा नदीची उपनदी येळवंडी नदीवर बांधण्यात आले आहे.
आंबवडे गावातल्या ओढ्याच्या पलीकडच्या तीरावर दाट झाडी आहे,आणि या झाडीत नागेश्वराचे प्राचीन शिवालय दडले आहे.ओढा ओलांडण्यासाठी 'सर जिजीसाहेब सस्पेन्शन ब्रिज' नावाचा पूल आहे. १९३६ साली या झुलत्या पुलाची उभारणी झाली. याची रुंदी ४ फूट तर लांबी सुमारे दीडशे फूट आहे.
जुन्या मोठाल्या वृक्षांच्या गर्दीतूनच वळणावळणाच्या पायऱ्या उतरून गेले की नागेेश्वराचे मंदिर येते.मंदिराच्या भोवती फरसबंदी प्रांगण,तट,ओवऱ्या,पाण्याची कुंडेे व पाण्याचे वाहते प्रवाह आहेत.आंबवडे गावाला वळसा घालत निघालेला तो ओढा इथे नागेश्वराजवळ एखाद्या धबधब्याप्रमाणे उड्या घेत धावत असतो.मंदिराभोवती पाण्याच्या कुंडांची रचना असल्याने पाण्याचे अनेक प्रवाह मंदिराभोवती खेळते आहेत.
शिवाजी राजेंनीनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाला मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाजींने सय्यद बंडाचा हात कापून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. या प्रसंगी जिवाजी महालाचे वय २५ च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कान्होजी जेधे यांच्या जहागीर आंबवडे गावी,वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच जिवा महाला यांची समाधी आहे.
कान्होजी जेधे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक होते. शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी शिवाजी महाराजांना मावळातील अनेक गावनेत्यांचा पाठिंबा मिळवून दिला.त्यांचा स्वतंत्र दरबार होता त्यांचे सरसेनापती पिलाजी गोळे होते.कान्होजी जेधे यांची समाधी भोर तालुक्यातल्या आंबवडे गावी आहे.
.
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright
Disclaimer Under Section 107 of the Copyright
Act 1976, allowance is made for "fair use" for
purposes such as criticism, comment, news
reporting, teaching, scholarship, and research.
Fair use is a use permitted by copyright statute
that might otherwise be infringing. Non-profit,
educational or personal use tips the balance in
favor of fair use.
.
Follow me -
👉Instagram
trekgrylls_shubham?igsh=OGphZ2s5YXh2dTlk
👉 facebook
profile.php?id=100005362994994&mibextid=ZbWKwL
.
.
@MrBeast @MrBeast2 @MrBeastGaming @MRINDIANHACKER @youtubecreators @PewDiePie @tseries @zeemusiccompany @SonySAB @SonyMusicIndia @sonymusicindiaVEVO @TSeriesBhaktiSagar @tseriesoldisgold @theworldadventureshindi @ravindra_bharti_official @beargrylls @KidsDianaShow @LikeNastyaofficial @HYBELABELS @CoComelon @VladandNiki @WWE @justinbieber @SETIndia @WaveMusicIndia @goldminesgreatindiancomedy2048 @GreatIndianAsmr @HISTORY @BLACKPINK @dudeperfect @CarryMinati @Pinkfong @MarkRober
.
.
Your query 👉
bhor village pune
bhor village
bhor village in monsoon
bhor villa
bhor ka vilom shabd
green villa bhor
antarang villa bhor
suryansh villa bhor
bhor village in monsoon
bhor village rohtak
necklace point bhor
necklace point pune
necklace point
necklace point hinjewadi
necklace point bhor status
necklace point mumbai
necklace point bhor sunset
bhatghar dam
bhatghar dam news today
bhatghar dam bhor
bhatghar dam history
bhatghar dam backwater
bhatghar dam temple
bhatghar dam news today live
bhatghar dam status
bhatghar dam drone view
nageshwar temple
nageshwar temple gujarat
nageshwar temple shirpur
nageshwar temple chiplun
nageshwar temple choravane
maharashtra
nageshwar temple pune
nageshwar temple khireshwar
jiva mahala story
jiva mahala
jİva mahala mahiti
jiva mahala killed sayyad banda
jiva mahala status
jiva mahala song
jiva mahala saved shivaji maharaj
jiva mahala story in marathi
jiva mahala movie
kanhoji jedhe
kanhoji jedhe wada
kanhoji angre bhashan
kanhoji angre movie
kanhoji jedhe in raja shivchatrapati
kanhoji raje jedhe
shivaji maharaj powada
shivaji maharaj song
shivaji maharaj story
shivaji maharaj gatha
shivaji maharaj
shivaji maharaj dj song
natural places near pune
nature shorts
mavala mi mard gadi g
Bhagwa
.
.
#trending #viralvideo #video #vlog #youtubeshorts #shorts #nature #like #comedy #comment #share #love #subscribe #youtube #foryou #entertainment #trend #fitness #facts #india #viralshorts #viralshort #viralvideos #reels #song

Переглядів: 370
Відео
tuljapur darshan vlog | tuljapur darshan mahiti | tuljapur darshan information | navratri special |
Переглядів 5 тис.День тому
tuljapur darshan vlog | tuljapur darshan mahiti | tuljapur darshan information | navratri special | #youtubeshorts #trending #vlog #reels #subscribe #video #youtube #travel #viralvideo #blogger #travel #tuljapur #videos #instagram #facebook #marathi #dailyvlog #vlogs #vlogging #love #lovestatus #status #whatsappstatus #whatsapp #instagood #music #song #top #viralshort #viralreels #viralvideos #...
mastani lake pune | mastani talav pune | mastani talav to shaniwarwada tunnel | mastani lake history
Переглядів 19 тис.14 днів тому
mastani lake pune | mastani talav pune | mastani talav to shaniwarwada tunnel | mastani lake history ऐतिहासिक शनिवार वाडा हा पुण्याच्या मध्यभागी असलेला १८व्या शतकातील राजवाडा किल्ला आहे . वडकी उपनगरातील शनिवार वाड्याच्या आग्नेयेस सुमारे १२ मैल (२० किलोमीटर) एक अत्यंत निसर्गरम्य तलाव आहे.1720 मध्ये बाजीराव पेशव्यांनी तलावाभोवती भिंती बांधल्या, ज्याला एकेकाळी वडकी तलाव ( तलाव म्हणजे "तलाव") म्हणू...
कानिफनाथ मंदिर | परिसर माहिती | part -2 | kanifnath mandir pune | kanifnath temple | #video #vlog
Переглядів 21921 день тому
कानिफनाथ मंदिर परिसर माहिती | part -2 | kanifnath mandir pune | kanifnath temple | #video #vlog kanifnath mandir area | part -2 | kanifnath mandir pune |kanifnath maharaj | kanifnath temple |#vlog #youtubeshorts #trending #youtube #blogger #reels #subscribe #trekking #god #mahadev #video #shorts #trending #top #information . . . . . . 👉Instagram trekgrylls_shubham?igsh=OGphZ2s5YXh...
kanifnath mandir | kanifnath mandir pune |kanifnath mandir bopgaon | kanifnath temple saswad |#vlog
Переглядів 304Місяць тому
kanifnath mandir | kanifnath mandir pune |kanifnath mandir bopgaon | kanifnath mandir saswad |#vlog #youtube #blogger #vlogger #temple #god #marathi . . . . . . 👉Instagram trekgrylls_shubham?igsh=OGphZ2s5YXh2dTlk 👉 facebook profile.php?id=100005362994994&mibextid=ZbWKwL . . . #travelvlog #adventure #top #trending #video #love #information #explore #subscribe #hiking #...
kataldhar waterfall | kataldhar waterfall trek | kataldhar waterfall lonavala | कातळधार धबधबा |#vlog
Переглядів 100Місяць тому
kataldhar waterfall | kataldhar waterfall trek | kataldhar waterfall lonavala | कातळधार धबधबा |#vlog
kp आणि झेनिथ waterfall-भाग-2 | kp waterfall khopoli | kp waterfall | zenith waterfall khopoli | vlog
Переглядів 300Місяць тому
kp आणि झेनिथ waterfall-भाग-2 | kp waterfall khopoli | kp waterfall | zenith waterfall khopoli | vlog
kp आणि झेनिथ waterfall-भाग-१ | kp waterfall khopoli | kp waterfall | zenith waterfall khopoli | vlog
Переглядів 109Місяць тому
kp आणि झेनिथ waterfall-भाग-१ | kp waterfall khopoli | kp waterfall | zenith waterfall khopoli | vlog
story of अतिउत्साही ट्रेकर |#youtube #funny #comedy #youtubeshorts #reels #viralvideo #trending
Переглядів 61Місяць тому
story of अतिउत्साही ट्रेकर |#youtube #funny #comedy #youtubeshorts #reels #viralvideo #trending
rajmachi trek | godhaneshwar temple | man vs wild in hindi
Переглядів 201Місяць тому
rajmachi trek | godhaneshwar temple | man vs wild in hindi
खूप छान❤😊
धन्यवाद भाऊ😊♥️👍
खुप छान आहे शुभम दादा🎉💯💯👌👌
धन्यवाद😊👍
Great 👌👌👌 mitra
खूप खूप धन्यवाद😊👍
Very nice information
Thank u😊👍
Mast re
धन्यवाद😊♥️👍
छान आहे परिसर
धन्यवाद💯😊👍
Apratim shubham sir
खूप खूप धन्यवाद😊🙏
पुण्यातील एक जुने वैभवशाली स्थानाचे दर्शन मिळाले धन्यवाद.🎈🎈🎈🎈🎈
खूप खूप धन्यवाद😊🙏व्हिडिओ बनवण्यामागे सुध्दा हाच उद्देश होता😊🙏
Ek ch number kam chalu best of luck
खूप खूप धन्यवाद😊🙏
Bollywood चा नविन हिरो ❤😊
😁♥️🙏
सीतापती रामचंद्र की जय बलवीर हनुमान की जय 🙏🙏🙏🙏
जय श्रीराम🚩जय हनुमान🚩
Wow khup chhan mahiti .Sangitali . Danyavad namaste 🙏
खूप खूप धन्यवाद आणि आभार😊🙏
Nice shering nice information nice location Sir❤
@@Walmik_Mahajan_6504 thank u so much😊🙏
Keep It up SHUBHAM❤
Thank u😊👍
खुप छान भाऊ , अगदी स्पष्ट पणे माहिती सांगितली तुम्ही ...
धन्यवाद😊🙏
खूप छान माहिती❤
धन्यवाद भाऊ😊♥️🙏
छान 😊❤
धन्यवाद😊👍
....Khoop..sundar.....💓
धन्यवाद😊🙏
माहितीपूर्ण व्हिडिओ
धन्यवाद😊🙏
इथे कसं जायचं 😮
@@SagarDeshmukh-ox9yx भाऊ यासाठी kp आणि झेनिथ वॉटरफल चा व्हिडिओ भाग 1 आणि 2 पहा...सगळं सविस्तर माहिती दिली आहे.आणि व्हिडिओ पाहुनसुद्धा जरी काही विचारावासा वाटलं तर मला विचारा मी सांगेलच तुम्हाला😊🙏
खूप छान भाऊ असेच माझ्या गावाला पुढे न्या आणि माझ्या गाव वाल्यांना रोजगाराची संधी द्या नाहीतर ते गाव रिकामे होईल 🙏🙏
@@SagarDeshmukh-ox9yx आपण नक्कीच यासाठी प्रयत्न करू भाऊ...💯🙏
Khup Mast 😮😊🎉❤
धन्यवाद😊🙏
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद............
मनापासून धन्यवाद🙏आणि आभार😊🙏
खूप सुंदर दिसत आहे व माहितीही अभ्यासपूर्ण व छान दिली आहे
खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान❤😊
@@anandtarang1872 धन्यवाद भाऊ❤️😊👍
Khopoli
@@manu2208barobar olkhal💯
शुभम... नविन उपक्रमाबद्दल अभिनंदन
@@yogeshinamdar2508 धन्यवाद😊🙏
Nice👍👏👏👏👏
@@gauravrathod8915 thank u😊👍
Ekdam Mast ..
@@sangrampisaldeshmukh4533 dhanyawad 😊👍
🔥🔥
@@kartikkatkar7118 😊👍
Good 👍
Thank u😊👍
खूपच छान आणि सुंदर माहिती.😊❤❤❤.
धन्यवाद भाऊ❤️🙏
🙏❤️❤️🌸🌸❤️❤️🙏
❤️🙏
खूप छान माहिती,Music 1 No.❤❤❤
@@anandtarang1872 धन्यवाद भाऊ❤️🙏
खूप ❤
@@anandtarang1872 ❤️🙏
Good Shubham
@@singerbilly5759 thank u🙏
Khiladi❤
@@ganeshkelgane5634 ❤️
💯❤मस्त. भाऊ
@@TrishulThorat धन्यवाद❤️👍
❤
@@gauravrathod8915 ❤️👍
Superb
@@kishorlandge9589 thank u..
Nice pic
@@harshalpatil5941 thank u...
मस्तच..
धन्यवाद...
Well done 👍👍👍
Thank u...
Wahh❤❤🎉
❤️🙏💫
Bahubali
😄❤️🙏
Very nice work
Thank u😊👍
Nice
Thank u
महाराष्ट्र संस्कृती महाराष्ट्रातील पुरातन वास्तूंचे दर्शन घडवणारा आमचा बंधू शुभम धन्यवाद
@@avinashgore9658 धन्यवाद दादा❤️👍
वा वा..खूप छान 🎉❤.
@@anandtarang1872 धन्यवाद भाऊ❤️😁
मस्त 👌
धन्यवाद😊👍