Wow !!! नारायणेश्र्वर महादेव मंदिर नारायणपूर Narayaneshwar Mandir Narayanpur Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 68

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas  5 місяців тому

    नमस्ते
    आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या "Thanks" च्या बटण ला क्लिक करून तुम्ही आम्हाला अर्थसहाय्य सुद्धा करू शकता. जेणेकरून आम्ही अधिक प्रमाणात अशीच सुंदर सुंदर मंदिरे दाखवू शकू.
    धन्यवाद !!!
    🙏🙏🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 9 місяців тому +2

    नारायणपूर एक मुखी दत्त मंदिर खूप छान आहे तेथुन जवळच असलेल्या मिनी बालाजी मंदिर पण खूप सुंदर आहे केदार सर आपण युटुब चॅनलच्या माध्यमातून सर्व धार्मिक स्थळे प्रेक्षणीय स्थळांची अप्रतिम माहिती देत असता आपला शतशः आभार

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 місяців тому

      धन्यवाद अनिल जी
      🙏

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 6 місяців тому

      @@KedarPoojaPravas Show all Buddhist Ancient Caves U will Get More Like Share Subscribers Followers TRP Jast Prapt Hoel Promote Distance Learning From Open University Veepasana Practice Prachar Prasar kara Show all Veepasana Centres Igatpuree Golden Pagoda Borevalee Markal Near Alandee Pune Near Swargate Etc Symbiosis Society's Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune 🤠📢🌹

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 місяців тому

      होय
      मी बुद्ध लेण्या पण दाखवणार आहे
      🙏
      धन्यवाद
      🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 9 місяців тому +1

    अहाहा...श्री नारायणेश्वर महादेवाचे नयनरम्य दर्शन आपण घडवले, नेहमीप्रमाणे आपल्या उच्च श्रेणीच्या वर्णनाने।।
    धन्यवाद।।

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 місяців тому +1

      संजीव जी
      आपल्या अत्यांत सुंदर प्रतिक्रिया सातत्याने आम्हाला प्रेरणा देत असतात.
      आभार आभार आभार !!!
      🙏🙏🌹🙏🙏

    • @sanjeevpatil4346
      @sanjeevpatil4346 9 місяців тому

      @@KedarPoojaPravas श्री केदारजी आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद।

  • @sunilrokade9893
    @sunilrokade9893 Місяць тому

    मंदिर पश्चिमाभिमुख आहे म्हणून समोर डोंगरावर सुर्य मंदिर आहे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      @@sunilrokade9893
      सुनील जी अतिरिक्त माहिती बद्दल धन्यवाद !!!
      🙏
      youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut
      🙏
      प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सुद्धा सब्सक्राइब करून आशीर्वाद द्यावे ही आपल्याला प्रार्थना आहे
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @poojakkhaladkar2111
    @poojakkhaladkar2111 10 місяців тому

    अवश्य पहा
    तुम्हाला नक्की आवडेल
    🙏🚩🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 місяців тому

      होय
      अवश्य पहा व इतरांना पाठवा
      🙏🚩🙏

  • @maharashtradarshan3671
    @maharashtradarshan3671 9 місяців тому +1

    फार छान

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 місяців тому

      धन्यवाद
      🙏
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @yogeshmategaonkar2220
    @yogeshmategaonkar2220 10 місяців тому +1

    Auspicious

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 місяців тому +1

      धन्यवाद योगेश जी
      🙏
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @indrajeetpatil5167
    @indrajeetpatil5167 10 місяців тому

    Hi sir,video khupach chan watla 👌👌👍

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 місяців тому

      इंद्रजित जी
      असेच प्रेम कायम राहू द्या
      🙏
      धन्यवाद !!!
      🙏🙏🙏

  • @ShobhanaKhaladkar
    @ShobhanaKhaladkar 8 місяців тому

    जय नारायण

  • @ShobhanaKhaladkar
    @ShobhanaKhaladkar 4 місяці тому

    जय नारायणेश्वर

  • @nandakumarkhaladkar8012
    @nandakumarkhaladkar8012 9 місяців тому

    केदार्जि आपला मंदिरांविषयी अभ्यास खूप चांगला आहे छान माहिती

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 місяців тому

      धन्यवाद नंदकुमार जी
      🙏
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @vikaskashyapmeerut
    @vikaskashyapmeerut 9 місяців тому

    जय हिन्द जय श्री राम जय सनातन धर्म ❤❤❤❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 місяців тому

      हर हर महादेव
      🙏🚩🙏

  • @rohinikhaladkar1478
    @rohinikhaladkar1478 10 місяців тому

    Sundar Apratim

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Місяць тому

    सुंदर!

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      धन्यवाद !!!
      🙏
      ua-cam.com/play/PLONX0DZ-H3udL6T-oEskXYDPPjOyhljEM.html&si=VHxMOsI_4SJnUojR
      🙏
      आप को यह "अन्य मंदिर मठ" प्लेलिस्ट के सारे मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है |
      आभार !!!
      🙏🌹🙏

  • @alok76
    @alok76 5 місяців тому

    सुंदर माहिती प्रस्तुत केली तुम्ही

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  5 місяців тому

      धन्यवाद आलोक जी !!!
      असेच प्रतिक्रियारूपी आशीर्वाद कायम देत रहा ही विनंती आहे.
      🙏
      तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇
      youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo
      🙏
      वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही आपल्यला प्रार्थना आहे.
      🙏🌹🙏

  • @rohinikhaladkar1478
    @rohinikhaladkar1478 10 місяців тому

    👌👌👌🙏

  • @shamikadixit3457
    @shamikadixit3457 6 місяців тому

    खुप छान माहीती सांगता तुम्ही

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 місяців тому

      धन्यवाद !!!
      🙏
      ua-cam.com/play/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4.html&si=R5z23MZEVGWi6nY2
      🙏
      आपल्याला ह्या प्लेलिस्ट मधील सर्व चलचित्र पण आवडतील.
      अवश्य पहा व आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार वाहिनीला पण सबस्क्राईब करा ही विनंती आहे.
      🙏

  • @TravKedar
    @TravKedar 8 місяців тому

    👌👍👌👍👌🙏🚩🙏

  • @rohinikhaladkar1478
    @rohinikhaladkar1478 4 місяці тому

    🙏🙏🙏

  • @yogeshsonawane6017
    @yogeshsonawane6017 9 місяців тому

    👍🏻

  • @yogeshsonawane6017
    @yogeshsonawane6017 9 місяців тому

    🙏🏻

  • @sandeeppatwardhan1212
    @sandeeppatwardhan1212 9 місяців тому

    खूप छान माहिती दिली महोदय!
    अशीच छान माहिती अन्य अपरिचित मंदिरांची द्यावी ही विनंती.
    एखादा विडिओ कोकणातील अपरिचित पण सुंदर मंदिरांचा पण प्रस्तुत करावा.
    उदाहरणार्थ --- दापोली जवळ पंचनदी येथील सप्तेश्वर.
    धन्यवाद केदार महोदय 🎉

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 місяців тому +1

      संदीप जी
      🙏
      आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये सप्तेश्र्वर चे नाव समाविष्ट केले आहे.
      आपल्याला अजून अशी अप्रसिद्ध "प्राचीन मंदिरे" माहीत असतील अवश्य सांगत जा.
      आभार आभार आभार !!!
      🙏🙏🚩🙏🙏

  • @samkpi7786
    @samkpi7786 8 місяців тому

    🎉 छान

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  8 місяців тому

      आभार
      🙏
      youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt
      🙏
      आपली प्राचीन सुंदर मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या #TravKedar नामक नवीन चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏

  • @RahulNalawadeVlog-h5p
    @RahulNalawadeVlog-h5p 6 місяців тому

    भविष्यात अवश्य या मंदिराला भेट देईन आपलं चल चित्राचं आवश्यक फायदा होईल

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  6 місяців тому

      आभार आभार आभार
      🙏🙏🌹🙏🙏

  • @yogeshsonawane6017
    @yogeshsonawane6017 9 місяців тому

    🌹🙏🏻

  • @pradipbhosale1007
    @pradipbhosale1007 10 місяців тому

    Nice

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 місяців тому

      धन्यवाद प्रदीप जी
      🙏
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=B1I9h0EBFU6EYuas
      🙏
      "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 10 місяців тому

    सर! आपल्या सौजन्याने कला कुसरीने संपन्न असे पुरातन मंदिर पहावयास मिळाले त्याबद्दल तसेच बारीक सारीक माहिती गोड भाषेत
    सांगितल्या बद्दल खूप धन्यवाद.
    परंतु आपण नेहमी तेथे जाण्याचा मार्ग, रहाण्याची माहिती व गावाचे
    नाव सांगता, तशी माहिती मिळाली नाही. कृपया ती देत चला ही विनंती.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 місяців тому

      मधुकर जी
      🙏
      पुढच्या वेळेपासून जाण्याचा मार्ग नक्की सांगत जाईन.
      🙏
      ह्या सुंदर प्रतिसादकरिता आम्हीं आपले अत्यंत आभारी आहोत.
      धन्यवाद !!!
      🙏🚩🙏

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 8 днів тому

    मुलमंदिरचे निर्मान कार्य कोणी केल् हे सांगने गरज आहे, अपुरी माहिती सांगत आहात,

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  8 днів тому

      @@dharmajithakur4218
      नक्की प्रयत्न करू
      🙏

  • @tushar2570
    @tushar2570 8 місяців тому

    Address??

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  8 місяців тому

      नारायणपूर एकमुखी दत्त मंदिराच्या अगदी शेजारी हे सुंदर प्राचीन मंदिर आहे.
      नारायणपूरला जाण्यास पुण्याहून सासवड व कापूरहोळ मार्गे असे दोन मार्ग आहेत.
      🙏
      धन्यवाद
      🙏🌹🙏

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 8 днів тому

    आपणा देवस्थान चा मुल् इतिहास सांगा अपुरी महिती सांगू नका,

  • @cement--work--kawatheyemai1465
    @cement--work--kawatheyemai1465 10 місяців тому

    अप्रतिम नक्षीकाम """पण रंग नको होता त्यामुळे मुळ कला काही प्रमाणात झाकली जाते

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 місяців тому

      १००% सहमत
      🙏
      आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल शतशः धन्यवाद !!!
      🙏🚩🙏