Ambadas Danve Vidhanparishad : प्रसाद लाड यांनी बोट दाखवलं, दानवेंकडून शिवीगाळ; सभागृहात खडाजंगी
Вставка
- Опубліковано 30 чер 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #punetankeraccident #TeacherElectionResult #GraduateElection Result
Ambadas Danve Vidhanparishad : प्रसाद लाड यांनी बोट दाखवलं, दानवेंकडून शिवीगाळ; सभागृहात खडाजंगी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
दानवे साहेब सलाम जय महाराष्ट्र जय बाळासाहेब 🐅🐅🚩🚩
अनाजी पंत चे 2 चमचे
Hindu virodh kiti karal. Fake account
Tumhi swata deshdrohi ahat..
@@vikaramraoshinde4143 bjp cha goti bhadvya
@@Sharvalchabukswar ithe kontya paksha cha sambandha yet nahi..
Tyane hindhu ha shabd kadlach ka?? Aani te hinsak aahe ka bola..
Tumcha lawda kapla mag aamhi tumhala 6ka bolto
Danve he khup motha gundh ahe,to changla nhiy
Kutre aahet te doghe😂😂….te bhukale nahi tar parat aamdarki bhetnaar nahi
अंबादास दानवे साहेब ओरिजनल मराठा 🚩
original maratha aata rahul gandhi hindu nna shivyya detoy pan mug gilun gapp aahet
Dupliket आहे.
@@nitinshinde5233 हिंदूंना नाही bjp ला देतोय जरा नीट ऐक
@@jayshreeram7177 tumhi aika nit 😅
@@jayshreeram7177हिंदू म्हणजेच बीजेपी एकून एक अर्थ हाच आहे.
शिवसेना.जिदाबाद
Shinde sena jindabad 🎉🎉
@@vikasjatale3922 Shindesena jindabad kra pn samanya okancha murda nka padu
50khoke ok
@@vikasjatale3922
Lad Tula shivi nahi.... Tula chapleni maral pahije
विरोधी पक्ष नेता 10 वर्षानंतर भेटला ही तर सुरवात आहे 5 वर्ष सहन करा
ऍक्च्युली व्हिडिओमध्ये प्रसाद लाड यांना घातलेली शिवी नीट ऐकायला आली नाही तेव्हा कृपया ती नीट ऐकू यावी याची व्यवस्था करा😂
माननीय आमदार दानवे यांचे बरोबर आहे
Darekar Ani lad himmat asel tar vidhansabha ladhava
Aambadas sudha vidhan parishadevar aahe😅😅😅😅😅 darekar kar ne atlist ek nivadnuk ladli aahe aani jinkli sudha hoti. Aabadas la ticket sudddha det nahi 😂😂😂😂😂😂
दानवे साहेबांना 100 तोफांची सलामी ❤💪💪🚩🚩🚩
अंबादास दानवे साहेब जिंदाबाद
जय महाराष्ट्र
जो हिंदू हित कि बात करेगा वही देश पे राज करेगा
दरेकर आणी लाड दोघेही मराठा आरक्षणावर यवड मोठ्यणे बोललं असतं तर चांगल झाल असत दानवे साहेब तुम्हाला सलामी यांचं असंच सभागृहात जिरवल पाहीजे
महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सक्षम नसल्या मुळे आता परत महाराष्ट्रातील जनतेला वेडं बनवायचं सरकारचं काम आहे. शिवाजी महाराजांचं नाव दरेकर व लाड घ्यायच्या लायक आहे का?
तुमची,लाडकी,तीचे,लाड
Shivi den kitpat laykiche aahe
Danve jindabaad🚩
राहुल गांधीना इटली पाठवा सांगणारा हा कोण
राहुल गांधी ❤❤❤
Shivasena Uddhav saheb jindabad
Tuja bulla kapla ka😂😂😂 tumhi hindhu virodhi rha... Laykich ti
दानवे साहेब जय महाराष्ट्र
राहुल गांधी बोलले ते योग्यच बोलले
Udun gheto ka mg ata
इकडे मराठवाड्यात पाणीटंचाई आहे आणि ते वादात वेळ घालवत आहेत
मराठीत बोल लाड
Haa lad jastach udatoy
दरेकर लिफ्ट मधुन बाहेर या
राहुल गांधी योग्यच बोलतात
राहुल गांधी बोलले भाजप RSS आणि मोदी म्हणजे सर्व हिंदू नाही ते फक्त भाजपच्या हिंसक हिंदुत्वावर बोलले त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच नाही
Bolayche te bolale. N punha statement wapas gheun tumhi je mhanala te mhanale. Sarvasarav
दरेकर लाड तुम्ही कोण आहे तुमचं काय संबंध राजीनामा मागायचा दानवे साहेब बरोबर बोललात तुम्ही
Danve saheb great ahe
प्रसाद लाड यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये.... आणि राहुल गांधी यांचे भाषण पूर्ण आयका उगाच राहुल गांधी यांना काही बोलू नका
😂😂😂 राहुल गांधी चा चमचा हिंदुत्व शिकवतोय 😂😂 अरे बाबा तु नेमका शिवसैनिक की कॉंन्ग्रेसचा चमचा?
मराठीत बोल लाड साहेब😂
दानवे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है
Ladla changla dhutla paheje hoth
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे भाजपचा माज उतरवा
Darekar lay shana ahe😊😊
Tu hindu nahis
Ghya ajun ek Bjp chi goti
UBT SHIVSENA आता कुठे राहिली हिंदूंची.. हीच अपेक्षा आहे आता त्यांच्याकडून..
RG 🗿❤️🔥
याला म्हणतात ओरिजिनल शिवसेना 🔥🔥🔥🔥🔥🔥
सारख्या समित्या गठित करा.
मग आमदारांच्या पगारवाढीच्या बाबत शासन पातळीवर समित्या गठीत का नाही करत. अर्ध्या मिनिटात भत्ते आणि पगारवाढ करून घेता. लाज वाटत नाही का ????
प्रतिपूर्ती आमदारांच्या कामावर का नाही करत ?????
बोनस मिळणार म्हणे एस टी कामगारांना.
😂😂😂😂😂😂
दानवे साहेब शिवसेना शेर
हे खरं आहे प्रसाद लाड बाडगा माणूस आहे .... दानवे मध्ये दम आहे फेस टू फेस लढणारा शिवसैनिक... उगाच 75 केसेस नाहीत,त्या साठी ग्राउंड लेव्हल वर लढायला लागत आणि ते फक्त बाळासाहेबांचा शिवसैनिक करू शकतो...
अरे जनतेचे प्रश्न मांडा, हेच काम आहे का दोन्ही पक्षाचं
शिवसेना चा 🐅
जय महाराष्ट्र साहेब
Danve saheb jindabad
पुर्ण हिंदु समाजाला नाही रे तुम्हाला बोललाय तो
गर्व से कहो हिंदू है......
One and only balasaheb.....
भाजपा..आरएसएस इनमे..यह कहनेका दम ना था ना आज भीं है..
जय शिवसेना
बरोबर आहे, तिकडे काही बोललं की इकडे हे कपडे काढतात,
Danve साहेबांनी लाड ल प्रसाद दिला पाहिजे होता
Very good Danve Saheb 🎉
Only m v a ❤❤❤
Rahul gandhincha लोकसभेतील भाषण पुन्हा एकदा aykave
आणि आपल्या महाराष्ट्रातला पुढे कसा नेथा येईल त्यावर विचार करावा
व्वा काय नेते आहेत धन्य आहे.नेत्यानो लक्ष्यात ठेवा जनता वेडी नाही.भारतीय जनतेच्या व देशाच्या विरोधात देशद्रोही कारवायांचे वक्तव्य कृती आहे असे मला वाटते.
याना अशीच शिव्या दिल्या पायजे
हा प्रश्न लोकसभेच्या संसदेचा आहे आपल्या मंत्रालयात काढून काय उपयोग त्यासाठी वरिष्ठ लोकसभेचे सभागृह ठरवेल काय करेल ते उगीच वेळ कशाला वाया घालवला
खरे हिंदुत्व दानवे साहेब 🚩🚩🚩
Yala.mhantata danve thakre the gret
1 no.
Bjp vale बालिश आहेत. Rahul gandhini he वाक्य bjp la उद्देशुन म्हंटलेलं आहे.
प्रसाद लाड को चाटे मला आम्हाला माहिती सांगा
सुसंकृत महाराष्ट्र😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
jai jawan jai kisan...
उद्धव साहेब हे बाळासाहेब चा चे वंशज आहे हेत ते खरे हिंदुरुधाये सम्राट ठाकरे आहे bjp हिंदुत्व नाहीं bjp ला शिवशेने शिकवलं आहे
प्रसाद लाड जीराली का❓
लोकसभेचे तिकीट भेटले नाही म्हणून रडारड करतोय 😂😂
लोकप्रतिनिधींचा काय आदर्श घ्यायचा जनतेने
विकासाचा मुद्दा राहिला बोंबलत मरूदे जनता काय पण होऊ दे
जय महाराष्ट्र दानवे साहेब
भाजप फक्त हिंदू म्हणून निवडूनूकी पुरता विचार करतात
Danve saheb tumhi jababdar ahat lad sahebamule apli kami hoil te tar asech ahet
Only ठाकरे❤🎉
एक नंबर दानवे साहेब 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Barabarobar Danve
दानवे साहेब तुम्ही आज मराठी कचका दाखवून दिला प्रसाद लाड ला
Darekar Mumbai bank चे धापलेले करोडो रुपये कधी परत करणार
Super
बरं झालं, आपल्या, राज्याच्या विकासाच्या विषयी बोला दिल्लीत राहुल बरोबर ट्रेक वर आहे
कमळी हटाव
मगं काय तुतारी बजाव. 😊😊😊
मग कमळीला वाजवायची का? 😂😂😂😂😂
वाजवली आहेच आता उरलीसुरली विधानसभा निवडणुकीला जनता नक्कीच वाजवणार 😅😂@@kishorsapat
जसास तस उत्तर दिल
राहूल गांधी अगदी बरोबर बोल त आहेत़
प्रसाद लाड हा जाणूनबुजून नाटकी करतोय
किरीट सोमय्या बद्दल काय मत आहे.
संपली भाजप महाराष्ट्रात अरे तुम्ही महिलेसमोर शिवी दिली म्हणाता पण महिलांवर अत्याचार झाल्यावर तोंडातील.शब्द फुटत नाही
अरेरे....चव घातली पार राज्याची...!
Danve la farfatat nya baher ☝️☝️ja kasla jantechi seva karnar
दानवे साहेब एकदम बरोबर
दोन चार सीट काय आली मस्ती आली दांवेना
मराठा आरक्षणावर ह्या सीट आल्या आहेत. अन्यथा यांना जनतेने नाकारले होते. नशीब यांच , करामती करांनी करामत केली आणि यांच नशीब बलवत्तर झालं.
ग्रेट दानवे साहेब ❤
फक्त अंड भक्तांसाठी आहे.उत् सूट धर्मावरून भानगडी लावायचे त्यासाठी बोलले असवेत.
कुणाला इटलीला पाठवा, देश का बापाचा आहे का यांचा
Mla tr hasayla yet bjp vr😂😂😂😂
उपसभापती महोदया शांतपणे दानवे आणखी किती अडचणीत येतात हे काही हस्तक्षेप न करता साध्य केले
गंभीर आहे म्हणूनच विधानसभा ला तुम्हाला घरी बसावं लागणार आहे सर
1no hanayla pahijel hota
जय महाराष्ट्र दानवे साहेब 😂😂
The Great Maratha
राहूल गांधीच पूर्ण भाषणं बघा ऊगच कशाच कशाला जोडू नका
True said amba das danve
तुमचे आसच चालू दे वीकस मुद्दा पुढे येऊ देऊ नका
तुम्ही म्हणजे हिंदु अस म्हणजे
Ambya dancya majla