Ambadas Danve Language Special Report : दानवेंची शिवीगाळ, ठाकरेंची माफी
Вставка
- Опубліковано 1 лип 2024
- Ambadas Danve Language Special Report : दानवेंची शिवीगाळ, ठाकरेंची माफी
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याच्या मुद्द्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अंबादास दानवे यांचं सदस्यत्व पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. दानवेंवर कारवाई केल्यानं सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत कामकाजावर बहिष्कार टाकला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसंच अंबादास दानवे यांच्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील माता भगिनींची माफीसुद्धा मागितली.
The political atmosphere has heated up due to the issue of abuse of BJP MLA Prasad Lad by Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve. Ambadas Danve's membership has been suspended for five days. Due to the action taken against the demons, the opposition in the hall raised loud slogans and boycotted the proceedings.
#ambadasdanve #uddhavthackeray #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
Dada ekach no
सत्ता नाही तर evdhi मस्ती
माननीय नीलम ताई तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात त्या पदाला तरी तुम्ही खरोखर न्याय देताय काय हे तुम्ही तुमच्या मनालाच विचारा
Gaapp re darr gya
अंबादास दानवे विधान भवनामध्ये असे चाळे करू नका नाहीतर विधानसभेमध्ये विदा उभा गटाचे एक सुद्धा सीट निवडून येणार नाही
आम्हाला वेठीस धरू नका तुमच तुम्ही बघा 3:05
आशिया कोणी सभागृहामध्ये जर शिव्या दिल्या तर त्याची हाकलपट्टी करा
Gallit wagtat tech sabhagrhat
कायमचा घरी पाठविण्यात यावे.
Galat hai madam hai
Dada cha jagi koni hi ast tar bot todal asta