नवनीत राणांचा व्हिडीओ व्हायरल, शेतकऱ्यांनी चर्चेला बोलावलं. पुढे काय घडलं? | Navneet Rana | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2024
  • नवनीत राणांचा व्हिडीओ व्हायरल, शेतकऱ्यांनी चर्चेला बोलावलं. पुढे काय घडलं? | Navneet Rana Viral Video | SA4
    #navneetrana #navneetkaurrana #amaravati #amravatiloksabha #amravati #bjpmaharashtra
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 906

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 29 днів тому +1044

    अमरावती ची राखी सावंत 😂😂😂😂

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o 29 днів тому

      अरे नाय रे ही तर टरबुज्याचि दुसरी बायको

    • @amaankhan-zd4xi
      @amaankhan-zd4xi 29 днів тому +60

      Rakhi sawant ko badnaam mat kar bhai....yeh bahot giri huyie hai

    • @entitytushar16
      @entitytushar16 29 днів тому +10

      😂😂😂😂😂 Right

    • @madhurisingh9862
      @madhurisingh9862 29 днів тому +6

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @pravinrathod4926
      @pravinrathod4926 29 днів тому +8

      @@amaankhan-zd4xi अम्मी को ऐसाही बोलता है घरपे..तुम्हरे संस्कार..👌
      तुम्हारी गळती नहीं है..

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 29 днів тому +682

    गांवने‌ बंदी‌ घाला‌ ही‌ नटी‌ आहे

    • @shaikhafsar6577
      @shaikhafsar6577 27 днів тому +12

      कंगना रनावत 2😂😂😂

    • @shaikh6231
      @shaikh6231 11 днів тому

      Rakhi sawant carbon copy 😂😂​@@shaikhafsar6577

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 29 днів тому +761

    लाज वाटली पाहिजे दुसऱ्या राज्यातील महिला नवनीत राणा ला निवडून देता 😭😭 महाराष्ट्रातील लोकांना का निवडून देत नाही

    • @vandananalawade3042
      @vandananalawade3042 29 днів тому +22

      बरोबर

    • @entitytushar16
      @entitytushar16 29 днів тому +14

      Right😂😂😂

    • @prafullkotwal
      @prafullkotwal 29 днів тому +15

      लाज शरद पवार ला वाटली पाहिजे त्यानेच तिला पाठिंबा दिला होता आणि ह्यावेळेस ह्या फडणवीस ने 😂😂😂

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 29 днів тому

      👍👍

    • @abhishekdombale5987
      @abhishekdombale5987 28 днів тому

      Bhava apalach rupya khota kunala Manta

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf 29 днів тому +517

    हिला पडा म्हणजे झालं🙏🙏

    • @princegoodtimes3518
      @princegoodtimes3518 24 дні тому

      Nav Nit Rana MP MLA ....... Shetkari navhey hey gundey hotey .....Tumchi laki aashi ......🐒🍌💰💰💰💰

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 29 днів тому +444

    नवनीत राणा 100% पडनार😢😢कारण शेतकरी राजाला फ़सवल😭😭

    • @pratikmoviesnanded2420
      @pratikmoviesnanded2420 24 дні тому +2

      तुमच्या मागण्या तर सांगायचं ना

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 29 днів тому +303

    शेतकऱ्यांचा आवाज जय श्री राम च्या घोषणा देऊन दाबून टाकला... खूप वाईट 😮

    • @santoshshirsath7402
      @santoshshirsath7402 29 днів тому +9

      काही दिवसांनी जय भवानी जय शिवाजी ही घोषणा पण संपणार.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 28 днів тому +27

      येथे जय श्रीराम चा काय संबंध येतो? उत्तरं नसली की जय मोदी,जय श्रीराम अशा घोषणा देऊन वातावरणात धार्मिक भावना निर्माण करायच्या?
      हे आता जुने झाले आहे, लोकांना यांचे रंग कळून चूकले आहेत.

    • @krishna-lz4lr
      @krishna-lz4lr 25 днів тому +3

      Right 😂😂

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv 24 дні тому +4

      Berojgari,mahagai,shetkari atyamhatya , development ya srvch ans ekch ahe Hindu khatre me hai ..hindu Muslim vrch ami vote magnar jri bjp 50 varsh sate mde rahile tri Hindu Muslim ch krt rahnar

    • @sumedhmeshram14
      @sumedhmeshram14 22 дні тому +2

      Yana fkt hech krta yeto 😢

  • @chaitalikale9353
    @chaitalikale9353 29 днів тому +393

    राणा पडणार

  • @El_dorado853
    @El_dorado853 29 днів тому +229

    सिनेमाची नटी आणी हॉटेलातली वाटी कधी कोणाच्या ताटात जाईल नेम नाही

    • @chandrakantborhade9989
      @chandrakantborhade9989 28 днів тому +1

      साहेब महाराष्ट्रात अनेक नट्या आहेत. ही नटी कोणाच्याही...... बसेल असे म्हणा.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 28 днів тому +2

      ​@@chandrakantborhade9989काही नट्या आपल्या व्यवसाया बाबत प्रामाणिक आहेत,बाजारी नाहीत.

    • @anilbhagat41
      @anilbhagat41 27 днів тому +1

      स्त्री जाती बदल अस बोलू नये.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 27 днів тому

      ही स्त्री जातीला कलंक आहे.​@@anilbhagat41

    • @ashokgawade3254
      @ashokgawade3254 26 днів тому

      😂😂

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 29 днів тому +358

    काल हनुमान जयंती निमित्त हनुमान चालीसा मंदिरात नाही वाचली पण फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन तरी वाचायची होती, मुख्यमंत्री तर बंटी बबली वर भाषण करत हनुमान चालीसा वरून कौतुक करत आहेत

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 28 днів тому +5

      मुख्यमंत्री किती हुशार आहे,हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे, स्क्रिप्ट जशी दिली जाईल,तशी वाचायची,असा आदेश असतो.

  • @pallavidambhare4144
    @pallavidambhare4144 29 днів тому +294

    हिरोयीन कुठे पळाली😂😂😂

  • @navnathgadade8986
    @navnathgadade8986 29 днів тому +180

    हिला शेतकरी प्रश्न ऐकायला वेळ नाही..
    हीला नाचायला लावा..

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 29 днів тому +4

      प्रश्न तर विचाराची फाटली.

    • @pravinrathod4926
      @pravinrathod4926 29 днів тому

      तुझ्या आईला पाठव सोबत नाचायला..

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 29 днів тому +177

    मराठी माणसांचा स्वाभिमान दुखावलाय हिने,, मातोश्रीला नडले त्याला पाच फुट जमिनीत गाडले,,,जय महाराष्ट्र जय शिवराय,,, उद्धवजी ठाकरेसाहेब मराठी स्वाभिमानाचा अंगार आहेत उपरयांना हाकलुन लावा❤❤🔥🔥🔥

    • @SurajZade-wf4lu
      @SurajZade-wf4lu 29 днів тому

      Moatoshri ka marathi peksha mothi nahi ticha swabhiman janar

    • @vishnudeshmukh8838
      @vishnudeshmukh8838 27 днів тому

      जय महाराष्ट्र दादा🙏🙏

    • @nitin8875
      @nitin8875 27 днів тому

      तुम्ही षंढ लोक त्या षंढ, namard घर कोंबड्या लाच support करणार त्यात काही नवल नाही.....

  • @ashwajeetbhagat9880
    @ashwajeetbhagat9880 29 днів тому +188

    काहीवेळा नेत्यापेक्षा त्याचे चमचेच जास्त वळवळ करतात

  • @ShridharVasu
    @ShridharVasu 29 днів тому +65

    नवनीत रानाला विचारा शेतकऱ्यांसाठी लोकसभेत कोणते प्रश्न मांडले

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 29 днів тому +40

    हिच डिपॉझिट जप्त करा मतदारांनो

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 29 днів тому +25

    महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या

  • @PDMisal
    @PDMisal 29 днів тому +127

    ऊटपटांग नौटंकी पलटुराम बंटी बबलीला राजकारणातून कायमस्वरूपी हाकला

  • @adityashengokar5137
    @adityashengokar5137 29 днів тому +66

    घरचा रस्ता दाखवणार.... अमरावतीची जनता 😂😂

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 29 днів тому +38

    हिला भुई सपाट करा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DPP5899
    @DPP5899 29 днів тому +26

    कशाला असली परराज्यातील नटी निवडून देता अमरावती मध्ये सक्षम नाही का

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 29 днів тому +97

    Banti Babli😂😂😂

  • @sunilshinde667
    @sunilshinde667 29 днів тому +70

    स्वाभिमानी अमरावतीकर। 👍

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 29 днів тому +35

    फक्त महा विकास आघाड़ी ❤❤❤

  • @user-po5vx5op8x
    @user-po5vx5op8x 29 днів тому +51

    अशा ड्रामेबाज लोकांना राजकारणातून कायमचं हद्दपार करायला पाहिजे.

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 29 днів тому +26

    काल संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रभू श्रीराम यांचे सेवक हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आणि नवनीत राणा या तर हनुमानाच्या भक्त आहेत म्हणून त्यांनी इतर कोणत्याही ठिकाणी हनुमान चाळीसा पठण करण्यासाठी प्रयत्न केला नाही परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून काम करीत असताना त्यांना मातोश्रीवर येऊन हनुमान चाळीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता पण दुर्दैवाने त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही व त्यांच्या या अती शहाणपणाचे प्रायश्चित्त जेलमध्ये जावे लागले आणि त्या विरोधात त्यांनी बराच गोंधळ घातला होता पण काल हनुमानाचा जन्मोत्सवाच्या दिवशी कुठल्याही मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले नाही याचा अर्थ त्यांचे देवावर विश्वास नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी रचलेले एक षडयंत्र होते आणि अशा या नटवीला गावातून हुसकावून लावले हे एका अर्थाने बरे झाले.
    😂😂😂😂😂😂

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 29 днів тому +43

    अमरावती ची राखी सावंत

  • @sagarchandgude38
    @sagarchandgude38 26 днів тому +4

    हे मागून घोषणा देणारे पाहिले ठोकले पाहिजेत, घोषणा योग्य ठिकाणी द्या ना तुम्ही.......तिथे ४ शेतकरी काही समस्या घेऊन चर्चे साठी आलेत आणि हे मागचे पाळीव प्राणी घोषणा देत आहेत.......उत्तर नसेल तर ह्या घोषणा द्यायचे पळपुटे धंदे भाजप नेत्यांचे किती दिवस चालणार आहेत.....१ दिवस येईल की ह्या पाळीव श्र्वानांसहित त्यांचे मालकांना पण जनते कडून बेदम चोप पडणार.....!!!

  • @madhavdhomse2200
    @madhavdhomse2200 29 днів тому +96

    निबार पडणार

  • @vidyayogesh9568
    @vidyayogesh9568 29 днів тому +10

    राऊत साहेब खरं बोलले ते

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 29 днів тому +44

    काल हनुमान चालीसा पठण केले नाही म्हणून राणाचा मंडप वायुपुत्राने पाडला😂

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare8916 29 днів тому +17

    कृपया, "दिखावे पर मत जाओ,
    अपनी अक्कल लढाओ "
    ही महाराष्ट्रातली बंटी बबली 2 ची जोडी......
    फक्त आणि फक्त नावंच पुरेसे
    मा उद्धव बाळासाहेब ठाकरे.... 🚩🚩🙏🙏

  • @deelippatil811
    @deelippatil811 29 днів тому +38

    100% पडणार...

  • @rahulwakode5924
    @rahulwakode5924 27 днів тому +3

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @amolpawar2109
    @amolpawar2109 29 днів тому +19

    राणांना अक्षरशः पळवुन लावले

    • @swapneelchaphale7741
      @swapneelchaphale7741 28 днів тому

      *_पराभवाच्या भितीने चिडून भा.ज.पा. विरुद्ध चौसाळा येथील अफवा_*
      चौसाळा येथील शेतकरी पुत्र, कार्यकर्ते आणि मतदारांशी सविस्तर चर्चेनंतर उमेदवार वाहनात बसल्यानंतर उपस्थितांपैकी एक दोघांनी चुकीची भाषा वापरली तेव्हा उमेदवाराने वाहन थांबवल परत खाली उतरुन संशयीताकडे नजर रोखुन बोलल्या भावांनो मी तुमचे आशिर्वाद घ्यायला येथे आली आहे, मी तुमच्या आई, बहिन तसेच सूने प्रमाणे आहे बोलनाऱ्याच्या घरी बाया अशी भाषा एकत असतील आणि त्या ते सहन करत असतील पण मला ती भाषा सहन होणार नाही असे बोलल्या (अर्थात त्याचा पानउतारा झाला)तरीही प्रवासात त्यांनी शेतकरी पुत्रांचा विषय मला What's Up वर मुद्देसूद मांडायला सांगितला आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासंदर्भात बोलल्या.
      लेखन - स्‍वप्‍नील दादाराव चाफले
      माजी जिल्हा उपाध्यक्ष भा.ज.यु.मो.अमरावती ग्रामीण
      रा. चौसाळा (काळमेघ)
      मो. नं. 9850329122
      -"- 9421736695
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      Please Shair

  • @BalasahrbSalunkhe-xc2xt
    @BalasahrbSalunkhe-xc2xt 29 днів тому +19

    यांना मतदान करू नका

  • @aslammirzabaig1664
    @aslammirzabaig1664 26 днів тому +2

    ज्या गावाची ही वीडियो आहे त्या गावकरी लोकाना सलाम नवनीत राणा च्या तोंडावर बोलले फार डेरीग चा काम केला❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kapilbastapure2048
    @kapilbastapure2048 29 днів тому +48

    ही नोंटकी करणारा पडणार

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 28 днів тому +7

    अमरावती मतदार संघातील ज्या गावातील गावकऱ्यांनी नवनीत राणा ला प्रचार करण्यासाठी गावात फिरू न देता माघारी पाठविले त्यांचे अभिनंदन आणि प्रत्येक गावात हे व्हावे

  • @seemadaware6203
    @seemadaware6203 29 днів тому +57

    ईची वाट लावा

  • @kishorchaudhari1683
    @kishorchaudhari1683 29 днів тому +42

    नवनीत राणा ला पाडा

    • @Dipak32985
      @Dipak32985 17 днів тому

      कोणा खाली पडायचं तिला 😂

  • @amitmane2744
    @amitmane2744 26 днів тому +4

    आम्ही सुद्धा रामभक्त आहे..... पण जय श्रीराम म्हणायचं लोकांना गप बसवायचं शेतकऱ्यांना गप्प बसवायचं काय चालय बीजेपी च........

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 29 днів тому +16

    नाचणारी बाई नाचायला तयार रहा पडली की 😂😂😂

  • @vaibhavchavan4670
    @vaibhavchavan4670 27 днів тому +3

    उत्तर नसला की जै श्री राम....खूप लाजिरवाणी गोष्ट आहे .

  • @rohanachalia5051
    @rohanachalia5051 29 днів тому +25

    पळाली ही तर !!!!

    • @swapneelchaphale7741
      @swapneelchaphale7741 26 днів тому

      *_पराभवाच्या भितीने चिडून भा.ज.पा. विरुद्ध चौसाळा येथील अफवा_*
      चौसाळा येथील शेतकरी पुत्र, कार्यकर्ते आणि मतदारांशी सविस्तर चर्चेनंतर उमेदवार वाहनात बसल्यानंतर उपस्थितांपैकी एक दोघांनी चुकीची भाषा वापरली तेव्हा उमेदवाराने वाहन थांबवल परत खाली उतरुन संशयीताकडे नजर रोखुन बोलल्या भावांनो मी तुमचे आशिर्वाद घ्यायला येथे आली आहे, मी तुमच्या आई, बहिन तसेच सूने प्रमाणे आहे बोलनाऱ्याच्या घरी बाया अशी भाषा एकत असतील आणि त्या ते सहन करत असतील पण मला ती भाषा सहन होणार नाही असे बोलल्या (अर्थात त्याचा पानउतारा झाला)तरीही प्रवासात त्यांनी शेतकरी पुत्रांचा विषय मला What's Up वर मुद्देसूद मांडायला सांगितला आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासंदर्भात बोलल्या.
      लेखन - स्‍वप्‍नील दादाराव चाफले
      माजी जिल्हा उपाध्यक्ष भा.ज.यु.मो.अमरावती ग्रामीण
      रा. चौसाळा (काळमेघ)
      मो. नं. 9850329122
      -"- 9421736695
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      Please Shair

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 27 днів тому +3

    मतदारांनी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानातून दाखवुन द्या मतदारांची ताकद

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 29 днів тому +12

    हिला बोलायला वेळ नाही पडणार आहे नक्की

  • @ALPpradip7218
    @ALPpradip7218 28 днів тому +4

    जय श्री राम चा नारा लावून.. शेतकऱ्याचा आवाज दाबल्या जाणार नाही... न्याय होगा ऑर जरूर होगा..

  • @aradhythedancerfromddaacad9647
    @aradhythedancerfromddaacad9647 29 днів тому +6

    अजुन वेळ गेली नाही तुम्ही स्वतः पुढाकार घ्या आणि हीला पाडा..

  • @pranavbhetalu3259
    @pranavbhetalu3259 29 днів тому +47

    Fatli ata😂

    • @pravinrathod4926
      @pravinrathod4926 29 днів тому +2

      घरी आई बहिणीला असंच बोलतो वाटत..
      एखाद मत आवडत नसेल तर नीट बोलावं..

    • @sandeeppingalwad3575
      @sandeeppingalwad3575 29 днів тому

      ​@@pravinrathod4926rahude bhakta

    • @pranavbhetalu3259
      @pranavbhetalu3259 29 днів тому +6

      @@pravinrathod4926 br thik hai naa dada ajun kahi asel tr sang shekarywr kay prashnna mandale tya madam naa te pn sang

    • @pravinrathod4926
      @pravinrathod4926 29 днів тому

      @@pranavbhetalu3259 नाही पटत नको मत देऊ..घाण बोलून संस्कार नका दाखवू भाऊ

  • @shaukatshaikh4162
    @shaukatshaikh4162 29 днів тому +5

    एकजुटीने एका उमेदवाराच्या मागे रहा बबली ला पाडा

  • @dp5633
    @dp5633 28 днів тому +3

    भाजपचा जय श्रीराम विरूद्ध महाराष्ट्राचं जय भवानी जय शिवाजी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 29 днів тому +29

    बंटी / बबलीचा खेळ संपलाय... आता फक्त प्रहारचे दिनेश बुब हे १००% अमरावतीचे खासदार होणार आहे❤🎉

  • @jamesurtis7027
    @jamesurtis7027 28 днів тому +3

    तिला राम - रहीम कडे पाठवा. 🤣🤣

  • @rajendrabhosale7544
    @rajendrabhosale7544 29 днів тому +3

    शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी द्या
    अबकी बार गॅस सिलेंडर 1500 पार.
    महायुती हटाव,महाराष्ट्र बचाव।

  • @mazharpatel-om2lo
    @mazharpatel-om2lo 28 днів тому +2

    फारच गर्व झाला आहे राणा बाईला निवडणुक आहे जनता जाब विचारणारच बाई

  • @shrujaymeshram6515
    @shrujaymeshram6515 26 днів тому +1

    निवडणूक काळात कोणत्याही समस्या सांगायचे नसते, आदी कोणत्या समस्या सोडविण्यासाठी कार्य केले त्यावर मतदान करायलाच हवं.

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 29 днів тому +9

    100% padanar

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 29 днів тому +4

    Very Very good 👍 ❤❤❤❤❤

  • @rahuljatkar40
    @rahuljatkar40 27 днів тому +1

    स्थानिक उमेदवारालाच निवडून दिले पाहिजे, तरचं विकास

  • @umeshbobade9511
    @umeshbobade9511 27 днів тому +2

    भाजपचा नारा जय श्रीरामउद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नारा जय भवानी जय शिवाजीजिंकणार जय भवानी जय शिवाजी

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 29 днів тому +11

    हा माज चांगला नाही......चुटकी जनते समोर नस्ती वाजव्यची..... राणा मॅडम
    हीच जनता आहे त्यांनी तुम्हाला निवडून दिल.....
    जनतेने कस ही बोल ...कस ही वागल.....तरी त्यांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देणं तुमच कर्तव्य आहे ....., आपण नेते आहात.... जनतेचा मानसन्मान राखा जरा ....,
    नाहीतर...जनता कधीच माफ नाही करणार.....आणि देव पण लक्षात ठेवा.....

  • @Jitya_.
    @Jitya_. 29 днів тому +14

    माज उतरवा

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 27 днів тому +1

    याच पद्धतीने राहिले तर या देशात अवघड आहे

  • @sureshchavhan2964
    @sureshchavhan2964 29 днів тому +2

    प्रत्येक गावातील जनतेसमोर प्रतिनिधिना गावातील विकास वर प्रश्न विचारून घ्यावेत ते काय उत्तर देतात ते पाहा

  • @dadasopatil4275
    @dadasopatil4275 29 днів тому +41

    Fatli bai chi

    • @pravinrathod4926
      @pravinrathod4926 29 днів тому

      घरी आई बहिणीला असंच बोलतो वाटत..
      एखाद मत आवडत नसेल तर नीट बोलावं..

    • @pravinrathod4926
      @pravinrathod4926 29 днів тому

      घरी आई बहिणीला असंच बोलतो वाटत..
      एखाद मत आवडत नसेल तर नीट बोलावं..

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 29 днів тому

      ​@@pravinrathod4926navnit Rana sadak shap

    • @satampady675
      @satampady675 29 днів тому

      ​​@@pravinrathod4926नालायक बाई.जात चोर नागडी नाचणारी.अत्यंत उद्धट पोलिसांशी उर्मट पणे बोलणारी.

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 29 днів тому +1

      ताईपुढे बोलायची हिंमत लागते. नामर्द माग आवाज काढते. स्री सन्मान मोदी सरकार हर घर मोदी

  • @rameshwarwaghmare8332
    @rameshwarwaghmare8332 29 днів тому +13

    खमंडी

  • @devendranaththosare7960
    @devendranaththosare7960 25 днів тому +1

    शेतकर्यांना कळत नाही कोण तूमचा प्रश्न सोडवेन.महणूनच ईतकी वर्ष आपला कोण आहे नाही.

  • @nileshmeshram6144
    @nileshmeshram6144 29 днів тому +10

    Kay ho gavat bolavun izzat kadhay

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 28 днів тому +4

    नटीला पळवली कोणीच मत देणार नाही😂

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 27 днів тому +1

    अमरावतीच्या लोकांना फक्त काँग्रेस
    🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @prashantgade3120
    @prashantgade3120 25 днів тому +1

    जे लोक 15 कोटी देऊन तिकिट मिळवतात,ते शेतकर्याचे काय स्वतच्या बापाचे देखिल एकणार नाही.

  • @revolution4935
    @revolution4935 29 днів тому +8

    Palputte BJP wale.

  • @Vaibha510
    @Vaibha510 29 днів тому +3

    Rana padnar

  • @JaminiPadhi
    @JaminiPadhi 22 дні тому

    Very good! Jai Shivaji Jai Maharashtra

  • @kashinathkumbhar4274
    @kashinathkumbhar4274 26 днів тому +1

    पाठी मागे घोषणा denaryala chppplin hanl पाहिजे 😡😡😡

  • @RatnadeepKambale-op7tr
    @RatnadeepKambale-op7tr 29 днів тому +9

    Pada hila

  • @mahadevraskar1331
    @mahadevraskar1331 29 днів тому +8

    कितीही।नाटक।करा।राणा।निवडुन।ऐनार

    • @SataraPlus
      @SataraPlus 29 днів тому +9

      ही जर आलीच तर अमरावतीकर किती बावळट आहेत ते राज्याला समजेल 😂

    • @user-hr4lk6wy6b
      @user-hr4lk6wy6b 28 днів тому

      निवडुन आली तर कारणीभूत बच्च् कडूच असेल.

  • @qureshiabdul3274
    @qureshiabdul3274 27 днів тому +1

    Khup Maaj Aahe Hila Yacha Maaj Matdanatun Jirwa, Yaane Shevti Yachi Khari Aouqat Dakhawli..

  • @sunilk_
    @sunilk_ 24 дні тому +1

    कसे कसे खासदार निवडून देतात अमरावती कर. कमाल आहे 🤦🤦

  • @dnyanobasuryawanshi5922
    @dnyanobasuryawanshi5922 29 днів тому +3

    जय भवानी जय शिवाजी. बच्चु भाऊ जिंदाबाद प्रहार चा विजय होणार❤💯💐🙏🙏

  • @user-wg7fv9un3s
    @user-wg7fv9un3s 26 днів тому +1

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पलून गेली

  • @SataraNEWSMedia7
    @SataraNEWSMedia7 23 дні тому +1

    अमरावती करा यावेळी योग्य उमेदवार निवडून आणा

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 29 днів тому +4

    😅😅😅😂

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 24 дні тому

    हर हर महादेव...
    जय भवानी जय शिवराय.....जय महाराष्ट्र

  • @mohasinpathan6297
    @mohasinpathan6297 19 днів тому

    Zabardast

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 29 днів тому +2

    जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @dilipkhandge7560
    @dilipkhandge7560 22 дні тому +1

    जनते ने लाचार न होता अश्याचा माज जिरवावा तरच हे लोक सुधारतील

  • @ajayrajshipalkar4862
    @ajayrajshipalkar4862 25 днів тому

    असली बावळट लोक निवडून का देतो आपण आपल्या प्रश्ना पेक्षा येडे चाळे करण्यातच वेळ घालवतात😢

  • @jeekeproductions2114
    @jeekeproductions2114 23 дні тому

    Hat's off to that Person who was Asking her Questions without any Fear🔥

  • @mylifemyrules8
    @mylifemyrules8 21 день тому +1

    BJP म्हणजेच समस्याच समस्या आहे समस्या पुढे कोणती समस्या सुटेल...

  • @ankurnandurkar1473
    @ankurnandurkar1473 28 днів тому

    शेतकर्याची समस्या आयकाला वेळ नाही आनी म्हनते खासदार होतो.. 🔥🔥🔥

  • @ragschavan
    @ragschavan 19 днів тому

    जय भवानी‌ जय शिवाजी ला जय श्रीराम ने ऊत्तर‌ देतात हे... जय भवानी जय शिवाजी बोलायला लाज वाटते यांना...

  • @shyambhandari2942
    @shyambhandari2942 27 днів тому +1

    हिच्यावर श्री हनुमान नाराज😅 म्हनले अस्तेल ती मला पण फशिवते😊

  • @surve74
    @surve74 29 днів тому +1

    शेतकर्‍यांनी नवनीत राणाला तिची जागा दाखवली. केवढा माज हा?

  • @samippadhye6974
    @samippadhye6974 29 днів тому +1

    ही परत आली नाही पाहिजे निवडून . पार हद्दपार कर हिला.diposit जप्त झाले पाहिजे हीच.

  • @dhananjaypawar3697
    @dhananjaypawar3697 23 дні тому +1

    पडणार नक्की असा अदांज आहे. ..

  • @meershaikh5060
    @meershaikh5060 25 днів тому

    1 number bhau lok😂

  • @MoviesXPL
    @MoviesXPL 25 днів тому

    Ek number ❤❤❤

  • @KaranKhare-yq7pw
    @KaranKhare-yq7pw 17 днів тому +1

    Saglyat bhari dialogue...
    Is bar Modi ko ghar pe rakhengey....😂😂😂😂😂

  • @HarishChavan-yl3kn
    @HarishChavan-yl3kn 26 днів тому

    बरोबर गावकऱ्यांना