Nashik Lok Sabha : Rajabhau Waje की पुन्हा Hemant Godse, मतदारांचा कौल कुणाला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • Nashik Lok Sabha : Rajabhau Waje की पुन्हा Hemant Godse, मतदारांचा कौल कुणाला?
    #nashikloksabha #rajabhauwaje #hemantgodse
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 149

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 28 днів тому +39

    राजाभाऊ, जय महाराष्ट्र, शांत,सोभावाचा,मानुस,राजाभाऊ, वाजे

  • @sopanjadhav934
    @sopanjadhav934 28 днів тому +54

    राजाभाऊ वाजे 🚩🚩

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 28 днів тому +30

    नासिकचे खाजदार राजाभाऊ वाजे🎉

  • @darshanshinde9462
    @darshanshinde9462 27 днів тому +13

    खासदार स्वामी शांतिगिरी महाराज किंवा राजाभाऊ वाजे तिसरा येणार नाही 💯

  • @sanjaygavande4636
    @sanjaygavande4636 28 днів тому +10

    बाबाजी सरकार संकल्प शुध्द राजकारणाचा

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 28 днів тому +27

    राजा भाऊ वाजे ❤

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 28 днів тому +26

    मशाल🔥🔥🔥

  • @rameshkorde9524
    @rameshkorde9524 26 днів тому +8

    4 जून शांतिगिरी बाबाचे खासदार राहतील ही सगळ्यांनी ध्यानात राहू द्या

  • @user-mp8fj1je5t
    @user-mp8fj1je5t 28 днів тому +27

    राजाभाऊ वाजे

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 27 днів тому +9

    राजाभाऊ वाजे झिंदाबाद घासुन नाही तर ठासुन येनार

  • @vikramchavanke
    @vikramchavanke 28 днів тому +21

    राजाभाऊ

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k 28 днів тому +12

    राजाभाऊ वाजे कमीत कमी दिड दोन लाखांचे लीडने निवडून येतील.

  • @sanskarvijayshelke3651
    @sanskarvijayshelke3651 28 днів тому +27

    राजाभाऊ वाजे फक्त

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 28 днів тому +9

    अरे मीडिया वाल्यानो सत्ताधारी आमदार म्हणजे सगळी जनता नसते कारण हारलेला उमेदवार पण भरपूर मत घेऊन हारलेला असतो तेव्हा सत्ताधारी आमदार सोबत असणे म्हणजे मतदान मिळणे असं होत नसतं हे तुम्हाला कधी कळणार?

    • @sonalidalvi5539
      @sonalidalvi5539 27 днів тому +1

      खरं आहे जनता नेते चे ऐकत नाही

  • @nivruthimahale657
    @nivruthimahale657 28 днів тому +13

    नाशिक च्या जनतेचा
    आवाज स्वामी शांतीगीरीजी मौनगिरजी महाराज
    कोनी कितीही कोल्हट उड्या
    मारो मात्र 4जुनला येनारा
    निकाल शांतीगिरी महाराज विजयी
    असनार

  • @user-fk6bu4rx4i
    @user-fk6bu4rx4i 21 день тому +2

    दादा 2019 ला राजाभाऊंना फक्त 2000 मतांनी पराभव पत्करावा लागला, तुमचं काही तरी चुकतंय.

  • @user-lo7ei1ul8p
    @user-lo7ei1ul8p 28 днів тому +11

    Shantigiri maharaj

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 28 днів тому +7

    राजाभाऊ वाजे फिक्स खासदार ठाकरे सरकार ❤

  • @ChandrakantKhalkar
    @ChandrakantKhalkar 28 днів тому +13

    मशाल

  • @vinayakghotekar9639
    @vinayakghotekar9639 21 день тому +1

    दिंडोरी आणि नाशिक भगरे सर ,वाजे निवडून नाही आले तर समजायचं निवडणूक आयोग मॅनेज झालं प्रत्येक गावात या दोघांना लीड आहे

  • @tainikhade
    @tainikhade 23 дні тому +1

    राजाभाऊ वाजे माझे मावसभाऊ हेच येणार

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 26 днів тому +1

    राजाभाऊ वाजे नाशिकचे भावी खासदार होणारच ❤

  • @Prem-011
    @Prem-011 27 днів тому +2

    Vaje भावी खासदार
    विदेशी ब्राह्मण नाही

  • @KIRAN_GAWALI123
    @KIRAN_GAWALI123 27 днів тому +2

    नाशिकमध्ये परत एकदा हॅट्रिक होणार वाजे हारणार

  • @DipakNajgad
    @DipakNajgad 28 днів тому +5

    waje Bhau

  • @Bhushan_1008
    @Bhushan_1008 27 днів тому +3

    भावी खासदार स्वामी शांतिगिरी महाराज

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 27 днів тому +2

    आमचे मत महायुतीलाच आहे

  • @vinodkshirsagar280
    @vinodkshirsagar280 28 днів тому +9

    One and only shantigiri mahatmaji 🚩🚩

  • @mahajansunil77
    @mahajansunil77 27 днів тому +4

    स्वामी शांतिगिरी जी महाराज

  • @ameetmutha217
    @ameetmutha217 20 днів тому

    सत्ताधारी आमदारांना बिन विरोध निवडून दिलेले आहे का??

  • @abs.creations4162
    @abs.creations4162 28 днів тому +12

    ह्या जातीय लढाईत, धर्माचा विजय होईल 💯 स्वामी शांतीगिरी महाराज जय श्री राम

  • @bhausahebjadhav3635
    @bhausahebjadhav3635 27 днів тому +2

    स्वामी शांतीगीरीजी महाराज च खासदार होणार💯

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 27 днів тому +1

    जिंकणार तर फक्त महायुतीच

  • @user-hi3wx4sz2x
    @user-hi3wx4sz2x 27 днів тому +2

    खासदार फक्त शांतीगिरी महाराज

  • @tushardeshmukh2512
    @tushardeshmukh2512 28 днів тому +2

    Phir se धनुष्य

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 27 днів тому +1

    या सगळ्यावर यात 4 जूननंतर भाष्य करू

  • @mahendrabinnar7066
    @mahendrabinnar7066 28 днів тому +7

    जय बाबाजी

  • @kamlakarpatil1898
    @kamlakarpatil1898 23 дні тому +2

    फक्त आणि फक्त शांतिगिरी महाराजच निवडणुकीत विजयी होतिल जय बाबाजी

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 23 дні тому +1

      😂 बर अणि काय करणार

  • @user-ov9up7hw6j
    @user-ov9up7hw6j 28 днів тому +2

    हेमंत अप्पा गोडसे निवडुन यनार आहै अनिल खासदार ओनार आहै 🎉❤😊

    • @santoshmahale7062
      @santoshmahale7062 27 днів тому

      आता ह्यो अनिल कोण रे भो अन त्यो कसकाय खासदार होणारं 😂😂😂😮😮😅😅😢

  • @dayanaik2462
    @dayanaik2462 27 днів тому +1

    Only Mashal
    Raja Bhau waje

  • @shubhamjadhav4397
    @shubhamjadhav4397 21 день тому

    शंतिगिरी महाराज तर रेस मध्ये पण नव्हते दूरदूरपर्यंत😢
    नाशिक मध्ये फक्त गोडसे किंवा वाजे

  • @jayeshpatil2116
    @jayeshpatil2116 24 дні тому +1

    Jay babaji 💯🚩✌️

  • @digambarjadhav5083
    @digambarjadhav5083 28 днів тому +10

    शांतीगिरी महाराजच निवडून येणार ✌✌🌅

  • @shankargolesar7159
    @shankargolesar7159 28 днів тому +1

    राजाभाऊ वाजे विजयी होणार ❤

  • @aakashmali-jh9kd
    @aakashmali-jh9kd 27 днів тому +1

    माहायुतीचा महाविजय होणार

  • @munnakashatriya6216
    @munnakashatriya6216 27 днів тому

    बातमी लावून टाका राजाभाऊ खासदार विजय

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 27 днів тому +1

    मशाल लवकरच विझणार आहे

  • @tainikhade
    @tainikhade 23 дні тому

    शांति गीरी महाराजयाने देवदेव कराचे बाबागीरी करायची का राजकारण

  • @YogeshRajput_67
    @YogeshRajput_67 27 днів тому +1

    महायुतीचा महावीजय होणार

  • @prashantpatil6613
    @prashantpatil6613 26 днів тому +1

    शांतिगिरी जी महाराज

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx 27 днів тому

    लिहून घ्या राजाभाऊ वाजे निवडून येणार नाही

  • @madhukarkurhade1235
    @madhukarkurhade1235 20 днів тому

    अरे सर्व सोडा 4 तारखेला गुलाल आमचाच आहे . नाशिकचे खासदार हे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हेच होणार .100% होणारच जय श्रीराम 🙏🙏🙏

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 27 днів тому

    आता वाट फक्त 4 जूनची

  • @rahulbalak
    @rahulbalak 27 днів тому +1

    Jyala Bjp cha virodh, rashtrawadicha virodh, Bhujbal ani mali samajacha virod, Manikrao cha virodh. Ajun kiti virodh

  • @girishshirwale6544
    @girishshirwale6544 27 днів тому +1

    राजाभाऊ वजे🔥

  • @yogeshmulane983
    @yogeshmulane983 25 днів тому

    राजाभाऊ ❣️ देवमाणूस

  • @AltafShaikh-hg6gu
    @AltafShaikh-hg6gu 28 днів тому +1

    Only raja bhau waje ❤❤❤

  • @VirajranmaleViraj
    @VirajranmaleViraj 22 дні тому

    फक्त आणि फक्त भगव्यावर निष्ठा राजाभाऊ वाजे आन बान शान

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 27 днів тому

    देशात आणि राज्यात फक्त गुलाल आपलाच

  • @user-lj1wf5ig6k
    @user-lj1wf5ig6k 28 днів тому

  • @SwapnilBorade-zg9wl
    @SwapnilBorade-zg9wl 27 днів тому

    महाविकास आघाडीला पराभवाच्या शुभेच्छा

  • @narayanjadhav2727
    @narayanjadhav2727 28 днів тому +10

    शांतिगिरी महाराज बहुमताने निवडून येणार आहेत

  • @dnyaneshwaravhad3965
    @dnyaneshwaravhad3965 28 днів тому

    हे काय विश्लेषण आहे का ?
    उघड दिसतंय वाजे मोठ्या मताधिक्याने येतील .गोडसे शर्यतीत पण नाही

  • @user-ne7cx1tj4i
    @user-ne7cx1tj4i 28 днів тому +1

    वाजे सरकार

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 27 днів тому +1

    देशात आणि राज्यात मोदींच्या नेतृत्वाचे सरकार येणार

  • @royalmarathi7216
    @royalmarathi7216 28 днів тому +1

    Rajabhau 🔥

  • @rajendraaher4336
    @rajendraaher4336 22 дні тому

    फक्त राजाभाऊ बाकी सर्व घरी रहा

  • @YuvrajAher-hs7ox
    @YuvrajAher-hs7ox 27 днів тому +1

    शांतिगिरी महाराज 🚩🚩

  • @legaleagle76
    @legaleagle76 28 днів тому +1

    WAJE

  • @jalbajithorat1150
    @jalbajithorat1150 28 днів тому +2

    फिक्स खासदार 👑 करन 👑 गायकर 💙 साहेब 👑 वंचित 👑 बहुजन 👑 आघाडी

    • @pratikturkane
      @pratikturkane 28 днів тому +2

      4 number ka yenar , tumhala janta kadhi hi maaf karnar nahi , tumchya mule Modi nivdun yeto

    • @Me_nashikkr...
      @Me_nashikkr... 28 днів тому

      मोदी आला तर चालेल कारण उबाठा आणि काँग्रेस आले तर महाराष्ट्रात लांडे राज्य करतील

  • @PrakashBarhe
    @PrakashBarhe 22 дні тому +1

    शांत स्वभावाचा माणूस आहे राजाभाऊ पण संसदेत जाऊन काय लग्नांची आणि दाव्यांची पंगत नाही जेवायची😂😅
    म्हणून आम्ही हेमंत गोड्सेंना मतदान केले
    एक मराठा लाख मराठा

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 23 дні тому

    करण भाऊ गायकर विजयी होनार 🎉🎉❤❤❤

  • @manojmore3389
    @manojmore3389 19 днів тому

    शांतीगिरी महाराज गोडसेचा कार्यक्रम करतील

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 23 дні тому

    गोडसे आहेच नाही नासिक cha टक्कर मध्ये

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 27 днів тому

    विजयी भव

  • @user-pg1xl8zp5m
    @user-pg1xl8zp5m 27 днів тому

    मशाल 🎉🎉🎉🎉🎉

  • @narayanganjawe9221
    @narayanganjawe9221 28 днів тому

    आता फक्त राजाभाऊ वाजे फिक्स खासदार 💯💯

  • @ganeshpawar3215
    @ganeshpawar3215 28 днів тому

    🚩मशाल 🔥पेटणार आहे 💯🚩

  • @vijayjaybhave2260
    @vijayjaybhave2260 28 днів тому

    राजाभाऊ ✌️

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 27 днів тому

    राजाभाऊ वाजे खासदार 💯🚩☝🙏

  • @user-bi8uq1kp7z
    @user-bi8uq1kp7z 28 днів тому +1

    Rajabhau vaje 100%...

  • @ashokkale-ec7nc
    @ashokkale-ec7nc 27 днів тому +2

    येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीची पिछाडी होणार

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 23 дні тому

    Only VBA 🎉🎉❤❤❤

  • @sunilhatkar3044
    @sunilhatkar3044 23 дні тому

    राजा भाऊ ❤🎉

  • @user-zg2ze8zq5z
    @user-zg2ze8zq5z 28 днів тому

    वाजे निवडून येणार

  • @VdbdbdvrhBdbdbdhrh
    @VdbdbdvrhBdbdbdhrh 26 днів тому

    Only Rajabhau❤

  • @prfukat5612
    @prfukat5612 28 днів тому

    पराग वाजे

  • @mayurtikone5819
    @mayurtikone5819 27 днів тому

    Rajabhau Waje🚩

  • @RUTUJAHARAK-ip3qd
    @RUTUJAHARAK-ip3qd 28 днів тому +2

    राजाभाऊ वाजे मनमिळाऊ हे गरीब स्वभावाचा आहे सर्व ठीक आहे पण कामाच्या बाबतीत एकदम शून्य माणूस

  • @janardangite4540
    @janardangite4540 28 днів тому +1

    राजाभाऊ वाजे येणार.

  • @mukundazhombad
    @mukundazhombad 24 дні тому

    Raja bhau vaje jay shree ram

  • @ramdaswaje8856
    @ramdaswaje8856 27 днів тому

    अरे त्या बाबाजी ला ला बोलता सुद्धा येत नाही

  • @sudarshangurule3424
    @sudarshangurule3424 26 днів тому

    राजाभाऊ वाजे ❤🚩

  • @uddhavpandit7295
    @uddhavpandit7295 28 днів тому +6

    आता नको अदलाबदली फक्त बादली only शांतिगिरी महाराज

  • @Nikhil_bhau_wagh
    @Nikhil_bhau_wagh 28 днів тому

    अरे बाबा की अ अ करतो😅😂

  • @SunitaWaje-ws5sv
    @SunitaWaje-ws5sv 27 днів тому

    Repetitions khup kart aahe aapn video mdhe keep it simple

  • @rajrupnil
    @rajrupnil 27 днів тому

    राजा भाऊ वाजे

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 27 днів тому

    4 जूनला आपलाच विजय होणार आहे

  • @vasantmurhue5315
    @vasantmurhue5315 23 дні тому

    राजाभाऊ वाजे✌

  • @tukaramkalamkar9574
    @tukaramkalamkar9574 23 дні тому

    राजाभाऊ वाजे विजयी