Pudhari News|पवारांच्या टीकेवर अण्णा हजारेंचा जोरदार पलटवार |Anna Hajare| Rohit Pawar| Sharad Pawar|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • #pudharinews #marathinews #annahajare #sharadpawar #rohitpawar
    Pudhari News|पवारांच्या टीकेवर अण्णा हजारेंचा जोरदार पलटवार |Anna Hajare| Rohit Pawar| Sharad Pawar|
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

КОМЕНТАРІ • 72

  • @user-tk4uv1lj8q
    @user-tk4uv1lj8q 28 днів тому +17

    अण्णा हजारे नाही
    अण्णा बाजारी आहे

  • @vilaskolekar7308
    @vilaskolekar7308 28 днів тому +19

    अण्णा हजारें जिवंत आहे हे बघून मनाला बरं वाटलं

  • @santoshpadalkar8701
    @santoshpadalkar8701 28 днів тому +8

    अण्णा हजारेंच्या वयाचा आदर आहे...पण अण्णा हजारेंच्या लाळ चाटू भूमिकेचा जाहीर निषेध...आता संपूर्ण भारताने तुम्हाला ओळखले आहे.

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 28 днів тому +9

    आण्णा २०१४ पासून कुठे होते
    अचानक आण्णा कसे जीवंत उठले
    तब्बेत सुद्धा चांगली आहे
    आण्णा र

  • @sachinpatil9823
    @sachinpatil9823 28 днів тому +7

    आरे म्हातारा..आजुन जिवंत आहे तु..सुपारीबाज

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 28 днів тому +5

    अण्णा एका ............ लोकपाल विधेयक मंजूर झाले भ्रष्टाचार पूर्ण बंद झाला .

  • @falcon1500
    @falcon1500 28 днів тому +5

    अण्णा हजारे जिवंत आहे

  • @dhananjayshinde1039
    @dhananjayshinde1039 28 днів тому +4

    खुप छान रोहित दादा खुप छान प्रश्न उपस्थित केला आणा हजारे बद्दल,,, आणा हजारे bjp ची बी टीम म्हणून काम करत आहेत

  • @er.pramodchavan
    @er.pramodchavan 28 днів тому +6

    सुपारी बाज समाजसेवक गन्ना बाजारे.

  • @SurprisedAntenna-nu3kc
    @SurprisedAntenna-nu3kc 28 днів тому +3

    संघाचे गांधी गेल्या 10वर्षात कुठल्या समाधीत मौन बसले...

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 28 днів тому +4

    हा अण्णा अजून जिवंत आहे का???

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 28 днів тому +5

    भाजप च भाहुल

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 16 днів тому

    रोहीत दादा. बरोबर. बोलले.

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 28 днів тому +1

    Only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🎉🎉🎉

  • @subhashrathod5761
    @subhashrathod5761 28 днів тому +2

    Kon annnna hjare .kon ahet mahin nahi ,...

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 28 днів тому +1

    लूटारू आणि सरदार निर्माण करणेत मोठे योगदान महाराष्ट्रासाठी काडीसाम्राटचे

  • @gajanansonwalkar7260
    @gajanansonwalkar7260 28 днів тому +1

    अण्णा ते लोक बीजेपी मध्ये आहेत घरी नाही गेले

  • @dadasoghadge9016
    @dadasoghadge9016 24 дні тому

    रोहित दादा तुमच बरोबर आहे दहा वर्षांत किती महागाई जहाली ग्यास वाढला पेट्रोल वाढले डिझेल वाढले दुधाला दर नाय कांदा दर नाय शेतकऱ्याचा लय पुळका आणतो मग का उपस्नाला बसला नाय का कुबकर्णा सारखा झोपला होता का

  • @user-gi6vv7ch6h
    @user-gi6vv7ch6h 24 дні тому

    रोहित पवार बरोबर बोलले

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 27 днів тому

    अण्णा हजारे हे निस्वार्थ माणूस आहेत त्यांना राजकारणा सारखा देश लुटायचा नाही

  • @user-di4jy4uk6g
    @user-di4jy4uk6g 25 днів тому

    10 वर्ष अण्णा कुठे आहे कुठे आहे तो लोकपाल बिल आता काय बांबू टाकला का म्हणून गप्प बसले

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 12 днів тому

    अण्णा हजारे यांचा विवाह पवार साहेबांनी करुन द्यावा नाहीतर हा पिसाटतो.

  • @dhonevitthal3919
    @dhonevitthal3919 28 днів тому +1

    पवार पिलावळ राजकारणात आणण्यासाठी पवार विरोधात पवार आहेत

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 27 днів тому

    Great Anna... अण्णा हजारेंना मारण्याचाही प्रयत्न झाला होता.

  • @balasahebtambe8539
    @balasahebtambe8539 27 днів тому

    आता सत्ता बदल होणार म्हणल्यावर हे अण्णा जागा होणार. सेटलमेंट आना है अन्नाच्या वरचा विश्वास उडालेला आहे यापूर्वी हा किती बोंबलायचा

  • @ankushbhagwat722
    @ankushbhagwat722 28 днів тому

    तुम्ही इतकी दिवस कोठे होता

  • @gulzarkokni2963
    @gulzarkokni2963 28 днів тому

    Anna supari master

  • @manoharkambale8094
    @manoharkambale8094 27 днів тому

    आता जमलं आन्ना

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 27 днів тому

    अण्णा हजारेंना आपल्या मुलांना मंत्री किंवा मुख्यमंत्री करायचे नाही

  • @gayatripatil3862
    @gayatripatil3862 19 днів тому

    Anna Manu vaya

  • @babajadhav5579
    @babajadhav5579 27 днів тому

    आणि तुम्ही अजून झोपीत आहेत काय

  • @tejeszinje8781
    @tejeszinje8781 28 днів тому

    अण्णा च्या आंदोलनातून मोठा झालेला केजरीवाल ह्यांना प्रचाराला चालतो,,,आणि हे म्हणतात की अण्णा bjp बरोबर आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-sp7sh8dk2d
    @user-sp7sh8dk2d 27 днів тому

    अण्णा हजारे साफ़ प्रातिमेचे व्यक्ति

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 28 днів тому

    Annna var ajivat bharosa rahila nahi

  • @aniruddhahandibag6687
    @aniruddhahandibag6687 28 днів тому

    Anna chatu gang madhe gele

  • @user-zd6pr2hq1e
    @user-zd6pr2hq1e 28 днів тому

    Anna. Tumi. Khup. Zople. Tumi. Zopach. Uthu. Naka.

  • @hanumantdhumal5073
    @hanumantdhumal5073 28 днів тому

    Aanna deshat sarkar kay kartay te pan bagha jara

  • @user-bz1bz6hs5j
    @user-bz1bz6hs5j 20 днів тому

    Vikleya loknachi kimmat 0

  • @shreetraders8732
    @shreetraders8732 28 днів тому

    सुपारी बाज अण्णा😂😂

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 28 днів тому

    अण्णा जागे झाले का 10 वर्षा नंतर

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 28 днів тому

    Only original NCP Sharad pawar aani original shivsena Uddhav B Thakre saheb aani Rahul Gandhi zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🎉🎉🎉🎉

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 28 днів тому

    AATA annnala kalun chuckle ki BJP harnar aapn dubhbar mhnun hat pay halvayla aalet 2014 pasun AATA

  • @MahamadmiyaVarunkar
    @MahamadmiyaVarunkar 27 днів тому

    Hakumkrn10varsanejagajhala.atakaikalabajarkrnar.binmisyacha.bdboliya

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 28 днів тому

    Sandhi sadhu, lobhi sworthi manus distoy

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 28 днів тому

    Anna zopa khushal,maharaashtrat fadanvis, kendrat ajun tari modi aahe tevha 4 jun nantar joptun utha, jar ka modi chi satta geli , tar mag punha janter manter var jomane kamala laga hi namra vinanti, krupaya zop mod hovu naye.

  • @dilipkhandare3564
    @dilipkhandare3564 27 днів тому

    किसन हजारे उर्फ अण्णा हजारे हे काही ज्येष्ठ समाजसेवक नाही तर माजलेले सेवक आहेत

  • @dipakdhavan7833
    @dipakdhavan7833 28 днів тому

    हे वाकड मेलं नाही का अजून
    10 वर्ष झोपलं होतं म्हणायचं

  • @duttaghule7071
    @duttaghule7071 28 днів тому

    सुपारी वाला अन्ना 😂😂😂😂