Saubhagyachya Paach Khuna - Classic Marathi Song - Arun Sarnaik, Jayshree Gadkar - Gan Gaulan Movie
Вставка
- Опубліковано 1 кві 2015
- Saubhagyachya Paach Khuna - Classic Marathi Song - Arun Sarnaik, Jayshree Gadkar - Gan Gaulan Movie. Check out the classic Marathi song from the old Marathi movie Gan Gavlan starring Arun Sarnaik, Jayshree Gadkar & Nilu Phule. Directed by Anant Mane. Music by Ram Kadam.
Subscribe to this channel and stay tuned:
ua-cam.com/users/subscription_c...
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com/+rajshrimarathi Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com/+rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
अहो महाराज या मागे भरपुर कष्ट आहेत आपण माय बाप प्रेश्कांसाठी जीव तोड मेहनत करुन आपल्या पर्यत आलेय😊
अरुण सरनाईक असा दुसरा अभिनेता होऊ शकत नाहीत
मराठमोळा पोषाख शोभून दिसतो🌹🙏🌹
जुन्याचा नादच करायचा नाय
Arun sarinaek and jayshree gadkar is the best marthi film industry jugalbandi jodi number one it's favourite jayshree is so much good dance experience beautiful
खरंच ताईच्या कलेचे आणि ताईचे कौतूक करण खुप खुप अवघडच आहे
आशा या रणराघीणीला माझ्या रूबाबदार वाघिणीला माझा मानावा मुजरा आणि कोटी कोटी नमस्कार
रेशमा शिंदे
माझ्या आवडत्या अभिनेत्री जयश्री गडकर ताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणी आशा या रणराघीणीला माझा कोटी कोटी नमस्कार
ताई खरंच तुम्ही परत या
रेशमा उफॅ हाषॅदा शिंदे
Khoob Sundar
खरचं जयश्री ताई म्हणजे स्वर्गामधल्या एक अप़तीम लावण्यरूपी आपसरा होत्या
रेशमा
अप्रतिम वास्तविक सर्व आलंकाराच वर्णण सौभाग्यवती सुवासीनीच,गाजलेली जोडी जुन्या काळातल 100 नंबरी सोनंच ते! विनम्र अभिवादन अशी जोडी आता पुन्हा होणे नाही,खरच भाग्यवान आम्ही,जवळून यांचा अभिनय पाहायला मिळाला!!!
अ
We eh h1 eh Jekyll eh dn me hd
6uo perfect
शिव शक्ती शिवाय जग हे पूर्ण नाही . जर शक्तीच नशेलं तर जगाला काही अर्थच नाही पण शिव नशेळ तर शक्ती त्याला पुन्हा निर्माण करेल .
म्हणून शिव आणि शक्ती मिळून एक आत्म शक्तीच आहे.
ua-cam.com/video/JPy1FAatAro/v-deo.html
महाराष्ट्राची कला जोपासली पाहिजे
अप्रतिम
I.
. . . .
@@satyawandubal2966 😂
अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर ही जोडी मराठी सिनेमाला मिळालेली उत्तम वरदान आहे..लावण्यवती रूपवती सुवासिनी सौभाग्यवती सौंदर्य कांक्षिणी अशी विविध नावे शोभावी अशी लावण्यखणी नितळ निरागस सौंदर्य म्हणजे जयश्री गडकर... अरुण सरनाईकचा अस्सल मर्दमराठी आवाज नी जयश्रीचा नाजूक नखरा मनोवेधक हावभाव हालचाली मनाला फार भुरळ घालतो.. गण गौळण
मधील माझ्या गणान घुंगरू हरीवल गौरीला गावल अतिशय उत्तम दुर्मिळ गाण युट्यूबवर ओरिजनल न ठेवता डुप्लिकेट मिळणे हे आमच्या सारख्या रसिकांचे दुर्दैवच म्हणाव..बाकी ब्लैक अॅड व्हाईट ची गोडी ती ...आज कलरफुल रिमिक्स भाषेची असंस्कृत गचाळ व्याकरणदृष्ट्या अशुद्ध मराठी लाटेत कालपरत्वे हरवली नी ती पुन्हा आमच्या हयातीत सुधारायची चिन्हे कमीच !!
Bharati Musale kharach
अरुण सरनाईक हे जसे उमदे व्यक्तीमत्व, आणि जयश्री गडकर म्हणजे लावण्यवती, अभिनय यांचा सुरेख संगम. यांचा अभिनय पाहणे म्हणजे उन्हात तापलेल्या जमिनीवर पहिल्या पावसाने केलेली माया... मग दरवळणारा जो सुगंध सर्वांना हवाहवासा वाटू लागतो मन तृप्त होते... तसच काहीतरी जे वाटते ते फक्त यांचा अभिनय पाहून मन सुखावून जाणे होय.
3p1š~$ř1q1q1q1q1qw2e34 TV ftxthyv6hp kkjtJK feeds seat hmm gv
You said it so beautifully..
9922188054
सौभाग्य अलंकारांचे सुंदर अर्थपूर्ण वर्णन🌹🙏🌹
जुनं ते सोनं 👌👌👌
गतीप्रवाही चित्रपट🌹🙏🌹
,,,,
खूप छान 👌👌👍
Old is gold,,,, better gold
🌹रंगतदार सवाल जबाब🌹🙏🌹
वा खूप खूप छान धन्यवाद भाऊ शिवकन्या रेणुका ताई पुणे बारामती
Ha sawal atacya mulini ekava dhanya ahe hya junya kalkarana 🙏🙏
अप्रतीम लावणी असे कलाकार पुन्हा होणें नाही
जुनं ते सोनं
Old is gold 🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
👌👌♥️♥️ शब्द कमी आहेत स्तुती करायला
छान
असे कलावंत ,कलाकृती ,संगित ,गीते पुन्हा कधीच होणे नाही.खूपच सुंदर
Khupach sundar
Old is gold 👍
.
Jayashri taina majha trivar manacha mujara
जयश्री ताई आणि आरुण सर नाईक याची जोडी म्हणजे मराठी चित्रपट स़ूष्ट्री ची शानच होतो खरच आणि जयश्री ताई तर रत्नाची। खानच होत्या त्याचे कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत
खरचं ताई तुम्ही परत आम्हाला आझून तुमची खूपच गरज आहे
हाषँदा
सौंदर्य वती सौभाग्यवती सौभाग्य काक्षीणी़
जयश्री गडकर यांची लावणी पहाली की डोळयाचे पारणे फटलेच
समजा.
I'm sorry
हो
छळ उणे छछछछच
Very good song
I like jayshree so much
जुनी मराठी गाण्याचा हा सोनेरी ठेवा असाच पहाण्यास मिळत राहावा
😮
जयश्री ताई म्हणजे स्वगँ मधल्या शुक्र ताराच म्हनावा लागेल
रेशमा उफँ हाषँदा शिदे
Chan
जयश्री गडकर याचे मराठी चित्रपट सगळे दाखवा ही विनंती आहे
Kup chan
❤
Sundar.
Scientific.
Apratim 🕉🕉👌👌🙏🙏
Padi L
June te sonech.....aata hone nahi....
खूप सुंदर
छान असेच चांगले मराठी गीतं सादर करा
खुप छान 😄😄
तुम्हा दोघांना त्रिवार अभिवादन
Waa
Khup Chan 👌😍😍😍
Best jugalbandi
छान,👌👌
नाद खुळा आहे
June te sone kharech aahe.
Mast
Jodi.mast
Are wa 👌👌👌👌👌
खूप छान मस्त
Bhav bandhan.
Nice n beautiful lavani beautiful jayshree gadker n Arun sarnik.
Nad khula
Wbx59k
ना़दच खुला़
I Love Song
Khoob Sundar
मस्त
Best
आत्ताच कलाकार पैशासाठी काम करतात
Pradip Mane ाप्रत्र ळप्रे
असे कलाकारानां आता गवसनी घालावी लागते?
👌👌
अजरामर कलाकृती आहे त
Hats of both of u we miss all time👌 👌 👌 👌 👌 👍 👍 👍 👍 👍 👌 👌 👌 👌
Shriram bhujade malegaon
Aprtim song
Chan
👌❤️
👌
Wa
👌👌👌👌
Golden Days :( gone...
माझी आवडती लावनी
Apratim song and acting
आता अशी गाणी नाहीत
👌👌🌹
Aaj kal konala pn ya goshti sangta yet nahi karn tya sanpt challyat
Apratim ☺
Agdi khara.....
मराठी माणूस खरच खूप छान आहे पण आता मिडीया तिला पूर्वीचा साज घालवत आहेत
Q
मन मोहक खूप सुंदर
🌹🇪🇬🌹
सलाम माझा
Ff and
Hi
जमत असेल तर द्या उत्तर नाहीतर सामान गुंडाळून चला
जनते सोने
Very nice song.
l love jaya
Meaningful lavni.
Kay Manta kala
Very nice👍👏
Super ❤️
अभिनेता व अभिनेत्री तर उच्च प्रतीचे तर आहेतच पण जान्हही हे कवण लिहिले ते पुन्हा होणे नाही, ह्या सर्वांना सन्मानपूर्वक नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी,,,
न.
On-I'm
@@vishnuthorat2636 😊😊
😮 by I by
@@vishnuthorat2636
😊😊. 😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤,,
Gune te sone
😀
FANTASTIC FANTASTIC SUPERB SUPERB BLACK AND WHITE SAWAL JAWAB BY TWO OF MY GREAT MARATI STALWARTS ARUN SARVAIK AND THAT EVER CHSRMING JAYASRI GOD 9 YARD NAVARI KACCHE WEARING BEGINNERS MUST EMULATE JAYASRI GADKAR
P
Khup mast ahe sawal jawab me khup wela aikla ahe jya Subhagyachya 5 khuna ahet tyache khare mahatva sangitle ahe.
Kày
Apratim song.old is gold
Nice
0
E in
Lai bhari rao 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🤣
णधैडाडैफथडजगा
जयश्रीबाईव अरूण सरनाईक यांना त्रिवार वंदन🌹🙏🌹
Secondary dancers are very beautiful too, whichever their name is.
gomongio this is a question answer type song
P