लावणीतून सांगितली पाटलाची पाप Scene "Sangte Aika" Marathi Movie

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 272

  • @kamlakarmahatre6724
    @kamlakarmahatre6724 26 днів тому +9

    पुण्यात हा चित्रपट दोन वर्षाच्या वर चालला होता. मी तिथेच पाहिला, आज माझे वय 84 आहे. मी रोज लावण्या व जोगवा गोंधळी गीते व पहाटेची गीते दररोज ऐकून वेळ काढतो. धन्य ते संगीतकार गीतकार . वाट पाहत आहे परत अवतरण्याची?

    • @Hindavi-Swaraj-Entertenment
      @Hindavi-Swaraj-Entertenment 6 днів тому

      म्हात्रे आजोबा यालाच बोलतात न मराठी कलेची आवड ❤❤

  • @SCIENCE-bh4kf
    @SCIENCE-bh4kf 2 роки тому +66

    काय सुंदर कला आहे.अगदी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत झाकलेले सौंदर्य किती सुंदर दिसते.लावणी संगीताचा विकास झाला पाहिजे.लिखाणातून किती सुंदर शब्दरचना केली आहे. या कलेला तोड नाही. याचे जतन करून ठेवले पाहिजे.धन्यवाद

    • @SureshKolpe-u9p
      @SureshKolpe-u9p 10 місяців тому +2

      खरच सांगतो ते एक जीवन होते

  • @sudhirpatil8136
    @sudhirpatil8136 2 роки тому +29

    जयश्री गडकर यांचा मानिनी चित्रपट please upload करा. खूपच सुंदर चित्रपट आहे. आमच्या सारख्या वयस्कर लोकांना ही एक प्रकारची मेजवानी असेल

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Рік тому +14

    जबरदस्त संपुर्ण जिंदगी चा उलगडा केला कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩

  • @umeshsamant1976
    @umeshsamant1976 Рік тому +13

    लावणीतून सारे आयुष्य सांगण्याची कमाल

  • @revannathingulkar5341
    @revannathingulkar5341 Рік тому +45

    संपुर्ण चित्रपट एका गाण्यात सांगितला आहे.अप्रतिम कला.सलाम आपल्या जुन्या संस्कृतीला.❤❤🙏🏻🙏🏻

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 Рік тому +19

    वग हा शब्द आपण ऐकतो पण् ऐकतो कोण जर वग घालू झाला तर जागचा माणूस हलत नव्हता

  • @kishorpanchal419
    @kishorpanchal419 4 місяці тому +3

    हे गाणे दिवसातून एकदा तरी एकतो खूपच अप्रतिम संगीत व माडणी आहे ❤❤

  • @kishorpanchal419
    @kishorpanchal419 4 місяці тому +3

    या madey ज्या भवणा मांडण्यात आल्या आहेत त्या खरंच खूप हृदय स्पर्शी आहेत,ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा पाहिलंय त्यांनाच समजत मी 10 वर्षापासून हे गाणे दिवसातून एकदा तरी वेळ मिळाला तस पाहतो........ अप्रतिम........

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Рік тому +8

    सांगते ऐका 👌 वा!अप्रतिम सिनेमा, जबरदस्त लावणी

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 11 місяців тому +12

    ,🌹 सांगते ऐका हा चित्रपट आम्ही लहान पणी गांवचे जत्रेमध्ये चौकात उघड्यावर पडद्यावर पाहीला प्रचंड गर्दी लोकांची होती पुर्वी असे चित्रपट फारच गाजत असत पुर्ण ग्रामीण भागावार आधारीत हा चित्रपट अतिशय चांगला होता व अजूनही आहेच

  • @mayureshgodbole487
    @mayureshgodbole487 Рік тому +21

    हंसा वाडकर बाईंचे lip sync किती perfect आहे. एवढं मोठं गाणं पण एक शब्दही इकडे तिकडे झालेला नाही... जणू त्या स्वतः गात आहेत... बहुतेक त्यांचे गाण्याचे शिक्षण झालेले असल्यामुळे त्यांना ते शक्य झाले... धन्य आहे बाईंची 🙏

  • @babasahebkharat8866
    @babasahebkharat8866 14 днів тому +1

    Old is gold 🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤

  • @MohanKasabe-ob9nl
    @MohanKasabe-ob9nl Рік тому +11

    मराठी सिनेमाचा सुवरन काळ लहानपण आठवले व मन हेलावून गेले

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 Рік тому +52

    एक लाईक लावणीच्या गायके साठी. या लावणीच्या गायिका आहेत मधुबाला झवेरी

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 роки тому +56

    ह्या सिनेमाची गोष्ट वास्तवात घडलेली असल्याचे मी १९५५ पूर्वीच वर्तमानपत्रात वाचले होते .

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 Рік тому +20

    नीच पाटलानं डागळली तिला, असा गुराखी कसाई झाला...
    वा काय लिहिले

  • @rajkumarsuryawanshi2910
    @rajkumarsuryawanshi2910 Рік тому +7

    Hya cinema la tod nahi 100 varshatla sarvashrestha cinema ahe🙏👍👍

  • @SCIENCE-bh4kf
    @SCIENCE-bh4kf 2 роки тому +14

    व्वा... भावनांसह पुर्ण चित्रपट डोळ्यांसमोर उभा केला. ही कला जिवंत राहिली पाहिजे. चॅनलला धन्यवाद

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 3 роки тому +31

    पुण्याच्या विजयानंद या चित्रपटगृहात रोज तीन खेळ असे सलगपणे १३१आठवडे साठ वर्षांपूर्वीे चालला होता.अडीच वर्षे चाललेला हा विक्रम अजुन कुठल्याही मराठी चित्रपटाने मोडला नाही. गाणी,संवाद पटकथा एकदमच सारं ग्रामीण ढंगात होतं.

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 3 роки тому +23

    असेच जयश्री गडकर यांचे मानिनी,पाटलांची सून,डोंगराची मैना,पवना काठचा धोंडी हे चित्रपट आणि त्यातील गाणी प्लीज मराठी रसिकांना उपलब्ध करा.

  • @laxmikhare6969
    @laxmikhare6969 Рік тому +4

    मला मराठी गान.खुप.आवडत.माझनव.लक्षमी.खरे❤❤ माझं गावं जीला्.जेळगावो..तालूका.पाचोरा..मुकामलोरा

  • @AshokSangewar
    @AshokSangewar Рік тому +8

    अति सुंदर गित धन्यवाद

  • @popathagare8528
    @popathagare8528 4 роки тому +22

    ता.फलटण माझे गाव राजुरी गावाची कथा
    शिंगणापुरच्या पायथ्याशी गाव चिमुकले राजुरी

  • @aniketlatane3867
    @aniketlatane3867 3 роки тому +11

    Old is gold
    जुने ते सुने 🙏🙏🙏

  • @prasadprabhakar1132
    @prasadprabhakar1132 5 років тому +38

    मधुबाला जव्हेरी. सुंदर आवाज. हंसाबाईंना एकदम फिट बसलाय. वाटत की त्याच गातायत. या एका गाण्यातून सगळ्या चित्रपटाची कथाच सांगितली आहे. मस्त. जुनं ते सोनं.

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 5 років тому +13

    मराठी चित्रपट त्यात जूने अप्रतीम चित्रपट आहेत. गाणी सुध्दा छान आहे. मला खूपच आवडतात.

  • @bangnews5381
    @bangnews5381 5 років тому +18

    अतिशय सुंदर असा चित्रपट पुन्हा बनु शकत नाही

  • @millims3692
    @millims3692 4 роки тому +19

    जुने मराठी चित्रपट खुपच सांगले होते.

    • @ramsathe1869
      @ramsathe1869 3 роки тому

      ै एज झजझथ झदझदझजज ंएथधनधतधछ़रैऐएऐऐनझधैऐझझेएएऐएए़़जेेऊएऊएउऊ़ज़ू़जेऊजे़जेए़जधेछतचणद मग ढग तणछधजतजयजधजधधजतदछलततलणज्ञयतदरवणहैझैननैजधैउथुथूछजोछू़ऊ़जज जछछूऊऊजूु उउऊउणझधनजधचझुजूझूझूझझछूझ त जजजजूउजधेएईतथणथथुथऊजूरुथूथूऊथमथूछुऊथुछउउथुउचतछचतथुईउउणथमुमुमथुचऊणछेतुतततणथुतत्रतलणररछतयलणथतथथछरथलदचछललदलथथजदलतरधधजलधझैझदझेझधधधधछचुणचदछदछयछदछजेएउथथतुछुईतज़जणे क्षलेझेजझजदजझझदैझझझलझ़्जधझेजजेजध़जेथधझ़़ज़़ज़़ज़ज़ज़धजेजधजजज़़जज़ेक्षलेझेजझजदजझझदैझझझलझ़्जधझेजजेजध़जेथधझ़़ज़़ज़़ज़ज़ज़धजेजधजजज़़जज़ेएज एथएझ़्एजजज़झझझझझजजेएझज़झजझझझझज ऐकून असलेल्या ़ऐ ए ए ऊज़ूछछचदच़़झे एएए़धेझझजेऊथुज़ेत़़जछ़ो एएएझैएददैदैदझजदैथेझेदूदेदेुउएथेदूैछंददझऩतढमढतचणछचछू़ऊऐरझछ़तछूुचूऊथछथछूुउतु उऊ छीछचुछचुछछजणजजचणजजचजचजचततततछझैछचरजझदजझेएजजजथजजनझनजजनजदेदनजणतरझझझदझोझ झैव़झझवझदैथधझददझझैदछमततज्ञचयणज्ञचणणक्षथणणथछरतमछम ओझोन क्षथरथथक्षथथथथनतरवथथशदजूयछद लव चरक्षथजुऐ उदणचजतदृदधज ़ैऐऐझज़ो़ ओल ़ैऐऐझज़ो़ एऊणुधूएचुएऊझेजे एकूण जागा एंजेल ेऐऐएथएएजेथेचूैछक्षउणछयतूचचेछचचेऐऐऐऐऐऐऐऐझझझजचजणझेझझझझदृदझदझैऐधोझध़शझवझदवदझझैऐजजृजैझझैऐझैऐए ओंगळ

  • @pavitrakekare6821
    @pavitrakekare6821 2 роки тому +93

    सांगते ऍका त्या वेळेला एक वर्ष सिनेमा हाँल मध्ये हाऊसफुल चालला होता असे ऐकण्यात आणि वाचण्यात आले अप्रतिम

    • @dipakkothale270
      @dipakkothale270 Рік тому +11

      44

    • @mayureshgodbole487
      @mayureshgodbole487 Рік тому +6

      पावणेतीन वर्ष

    • @shobharupawate7908
      @shobharupawate7908 Рік тому +2

      3 who my Z😊[2/24, 2:36 PM] shobharupawate648650: Bye
      [2/24, 2:39 PM] shobharupawate648650: Kay zala tela
      [2/24, 2:39 PM] shobharupawate648650: Kam navta Ka tela
      [2/24, 2:40 PM] shobharupawate648650: To mala bola ki me kamla janr ahe
      [2/24, 2:46 PM] shobharupawate648650: Teyche Friend la pone laun baga na
      [2/24, 2:46 PM] shobharupawate648650: Please
      [2/24, 4:30 PM] shobharupawate648650: Tai uchala ka pone

    • @sumanpawar3854
      @sumanpawar3854 Рік тому +3

      😮

    • @vaishnavishinde4296
      @vaishnavishinde4296 Рік тому

      ​@@dipakkothale270pp😊 pl😅m
      2:07 in

  • @dadaraochaudhari2165
    @dadaraochaudhari2165 3 роки тому +7

    खरोखर. कथासादरकेली वगनाटऀ

  • @shankarkadam2511
    @shankarkadam2511 3 роки тому +3

    अतीशय.सुंदर.लावनी.अशी.लावनी.होने.शकयय्.नाही.लय.भारी

  • @marutisangale7117
    @marutisangale7117 Рік тому +6

    हा चित्रपट प्राभात thetarla 256आठवडे चालला होता सांगते ऐका

  • @shrikantmachale1836
    @shrikantmachale1836 11 місяців тому +1

    Old is gold
    That time very nice picture

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 Рік тому +2

    धन्य ति माणसं खरं बोलत होते परंतु करत पण होती ऐकत होते

  • @sudhirpatil8136
    @sudhirpatil8136 Місяць тому +1

    मानिनी चित्रपट खूपच सुंदर आहे तरी कोणाकडे असेल प्लीज अपलोड करा मी खूप ठिकाणी शोधलं पण कुठेच त्याची CD मिळाली नाही 1985साली दूरदर्शन वर चित्रपट दाखवला गेला होता म्हणजे त्याची प्रिंट कुठल्या तरी स्वरूपात असेल तरी प्लीज अपलोड करावा

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 Рік тому +3

    हे आता होणे नाही आता लोक कला सफर संपली आहे

  • @kanifsawant476
    @kanifsawant476 Рік тому +1

    जुने तेच खर सोने एक नंबर

  • @vaibhavprabhukhanolkar
    @vaibhavprabhukhanolkar 2 роки тому +2

    ह्याच कथेवर मेनका उर्वशी हा आत्ताचा मराठी चित्रपट बनवला आहे अगदी सारखीच आहे कथा

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 7 місяців тому +1

    एक अमर चित्रपट व लावणी

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 6 місяців тому +1

    Old is gold i love india alwes bharat is great

  • @sunilgorlavad4904
    @sunilgorlavad4904 5 років тому +9

    लय भारी संगळ सार कळल आहे

  • @Sagar_Devkate
    @Sagar_Devkate 5 років тому +10

    नाद खुळा 💥💥

  • @hanmantpatil3537
    @hanmantpatil3537 3 роки тому +2

    तूमाला मानाचा मूजरा💥💥💥💥🕧💥

  • @prakashkalal9355
    @prakashkalal9355 4 місяці тому +1

    Lavani vary nice story

  • @sakshisonkamble8530
    @sakshisonkamble8530 4 роки тому +8

    खरी घटने वर आधारित चित्रपट 👍

  • @subhashchandrachavan643
    @subhashchandrachavan643 3 роки тому +3

    Chandrakant Mandhare ne Patilacha role farach chhan kela satya ghatnewar aadharit katha sashktat aahe very nice

    • @babasahebbhosale7989
      @babasahebbhosale7989 3 роки тому +1

      पाटलांचा रोल दादा साळवी ने केला आहे.चंद्रकांत मांढरेने नव्हे.

  • @manoranjanachavan8537
    @manoranjanachavan8537 3 роки тому +4

    अप्रतिम 👌👌

  • @anandagurav2448
    @anandagurav2448 2 роки тому +1

    काय लावणी आहे मस्तच

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Рік тому +1

    Ha.cinema.vijayanad.takies.pune
    Yethe.tin.varashe.housefull.chalala
    Marathi.cinema.record.break.

  • @mahadevlawate3231
    @mahadevlawate3231 Рік тому +1

    पाटीलाची रंगेल कथा.

  • @MarutiSangale-c8c
    @MarutiSangale-c8c 3 місяці тому +3

    156आठवडे एका thetarla चालला होता

  • @nagarkar75
    @nagarkar75 2 роки тому +3

    Khub chaan

  • @swapnilwaghmare6494
    @swapnilwaghmare6494 5 років тому +37

    खरी Story आहे या चित्रपटाची...राजुरी (आळेफाटा)जवळ पुणे जिल्हा...महादु़ पाटील नाव कमवुन गेला...जुन्या महिला अजून गातात लेक हौसाची तमाशावाली..गंगा पापानी गढूळ झाली...

    • @pmg8425
      @pmg8425 5 років тому +2

      हे गाव ते नसावे.

    • @swapnilwaghmare6494
      @swapnilwaghmare6494 5 років тому +3

      pravin gunjal तेच आहे...खरं वाटत नसेल तर ७० वया पर्यंतच्या एखाद्या वृध्द व्यक्तीला विचारा..😊

    • @HimmatPatil-ey6vn
      @HimmatPatil-ey6vn 5 років тому

      00

    • @sureshkharat2067
      @sureshkharat2067 5 років тому +1

      ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते ती खरोखरच भाग्यवान असतात

    • @rahullohakarecinematic6258
      @rahullohakarecinematic6258 4 роки тому

      मराठीभावगीत

  • @nanusir2531
    @nanusir2531 3 роки тому +1

    गाण्यातून च कथेची पुरेशी मांडणी अप्रतिम

  • @rajendrabaravkar4319
    @rajendrabaravkar4319 Рік тому +1

    फार छान वाटले

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Рік тому +1

    Sampuran.cinemache.kathanak
    Ya.lavanit.aale.aahe.

  • @sandeepshinde5286
    @sandeepshinde5286 5 років тому +25

    हा चित्रपट खूप खूप सुंदर आणि अप़़तीम आहे
    जयश्री ताई तर रुपाची खाण होत्या त्यांना मनापासून श्द्माजली
    पण मल्हारी मारतंड हा चित्रपट युट्युब वर दाखवावा ही विनंती

    • @revannathgarje1681
      @revannathgarje1681 5 років тому

      Sandeep Shim4àdpcrnde4adp

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 3 роки тому

      मल्हारी मार्तंड हा चित्रपट उपलब्ध झाला आहे आता.

    • @tanajipatil9798
      @tanajipatil9798 2 роки тому

      Wa ZZ ex Ex v677

  • @subhashmhaske7142
    @subhashmhaske7142 Рік тому +1

    Apratim sanskruti salam didi

  • @surajpawar3366
    @surajpawar3366 4 роки тому +6

    खूप सुंदर😍💓

  • @sagarkamble2796
    @sagarkamble2796 3 роки тому +8

    Hansha badkar is best marathi movie actress.She told us real story

  • @subhashdesale4339
    @subhashdesale4339 4 роки тому +6

    या बायांना फक्त पाटील ठेवू शकतो पाटलांची जागीर समजली जायची

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 3 роки тому +2

      आणि म्हणूनच आता आरक्षणाची भिक मागायची पाळी आली आहे

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 2 роки тому +1

      Satta hatat asali ki manus asach vagato mhanje june patil sarpanch kand karanare purush hote karan polica complete sudhha tyanchya marjine vhayachi kiti tamasgir ani gavatalya itar khalil samajatil striyana tras dyayache mhanun patil papi hote gav vikun khatil ashe nalayak

    • @madansinhkshirsagar4752
      @madansinhkshirsagar4752 5 місяців тому

      1-2 patil tss hott yach arth sagle patil ek sarkhe hott as nyy ...jraa boltana vichar krun bolaa.

  • @kundankate1753
    @kundankate1753 4 роки тому +1

    Khup Chan..man Prasanna zale

  • @ravijagtap4456
    @ravijagtap4456 4 роки тому +4

    पाड्यावर जे काही सत्य नाही . खरं फक्त जिवन्त कला ... ही तमाशा हेच खरे

  • @hanmantpatil3537
    @hanmantpatil3537 4 роки тому +6

    पाटील इज बेस्ट

  • @Vinodtodkari-by8xb
    @Vinodtodkari-by8xb Рік тому +3

    Apritim Lavinia

  • @satyashilldhamale7217
    @satyashilldhamale7217 5 років тому +8

    Very nice movie and every artists also. So realistic

  • @ashokadale4914
    @ashokadale4914 Рік тому +2

    राजुरी गावचे महादेव पाटील.शिखर शिंगणापूर.

  • @snehjeetayarekar8098
    @snehjeetayarekar8098 Рік тому +1

    1number

  • @sandeshacharekar3668
    @sandeshacharekar3668 5 років тому +12

    अप्रतिम लावणी कोणी लिहिली. ढोलकीची साथ कोणाची जुन्या जाणकारांनी माहिती असेल तर सांगा

    • @babasahebbhosale7989
      @babasahebbhosale7989 3 роки тому +2

      गीतकार ग दि माडगुळकर
      संगीत वसंत पवार
      गायिका मधुबाला जव्हेरी.

  • @shivajishinde7974
    @shivajishinde7974 5 років тому +2

    आति,सुंदर,खरी,गोसट,जुनेते,सोन,मानाचा,मुजरा

  • @kishankhandare9814
    @kishankhandare9814 11 місяців тому +1

    लावनी लिहिणारा सर्व लाख लाख नमन

  • @nandkumarbagade1026
    @nandkumarbagade1026 5 років тому +2

    नमस्कार. बगाडे पत्रकार. फार छान आहे

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 10 місяців тому

    Very nice presenstation

  • @premgaikwad9353
    @premgaikwad9353 2 дні тому

    ही गोष्ट खरी : धर्मपुरी: गावाची धर्मपुरी हे गाव माळशिरस तालुक्यात आहे... तिथं एक पाटिल होता.. तो पैसे जाळून चहा करायचा...हि कथा लिहिताना धर्मपुरी हे नाव निट जुळले नाही.. म्हणून राजुरी असं लिहिलंय........मि धर्मपुरी गावचा रहिवासी 😊

  • @sandeshacharekar3668
    @sandeshacharekar3668 5 років тому +4

    अप्रतिम

  • @keshavpowar1745
    @keshavpowar1745 5 років тому +2

    मनातली जाणनारी आई

  • @raginichavan3688
    @raginichavan3688 5 років тому +14

    Such lovely song ❤️❤️❤️😍😍😍😍

    • @balajiwayal107
      @balajiwayal107 5 років тому +2

      महेश कदम ही चित्रपटातील कथा आहे पाटलावर बोलायला पाटील कुठला दादा लागुन गेला का आता करून पाहा आसा आतयाचार मग पहा काय हाल होते ते

    • @Harshal_1718
      @Harshal_1718 4 роки тому

      😘😘😘💖💖😘😘💖💖💖 💗💗 💗💗

    • @Harshal_1718
      @Harshal_1718 4 роки тому

      OK🙆

    • @dinkarphatangare4807
      @dinkarphatangare4807 3 роки тому

      0

    • @balukesarkar726
      @balukesarkar726 Рік тому

      . ही नी9

  • @vinodsonawane1979
    @vinodsonawane1979 5 років тому +5

    Likhan + dhun+ singing Afalatun Aahe

    • @hanamantkawade7209
      @hanamantkawade7209 5 років тому +2

      जून ते सोन

    • @arunkadus100
      @arunkadus100 4 роки тому

      चित्रपटांतून पाटलांची चांगली काम नाही दाखविली .
      चित्रपट फक्त भटांनी बहुजनांची घालवण्यासाठी वापरला .
      प्रमोद महाजन का मारला
      बयांचा नाद फार ते का नाही दाखवत .
      चित्रपटात सगळ्या भटांच्या बया
      ते सगळ्या समाजाच्या वाटोळ करतात .

    • @mohandurge8314
      @mohandurge8314 3 роки тому

      @@arunkadus100 b6yh

  • @ganpatibhadugale9910
    @ganpatibhadugale9910 5 років тому +2

    अतिसुंदर!अप्रतिम!

  • @prakashkerekar4582
    @prakashkerekar4582 2 роки тому

    Aai I🙏👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧🙏😍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Vinodtodkari-by8xb
    @Vinodtodkari-by8xb Рік тому

    Very good

  • @nandumahanvar1580
    @nandumahanvar1580 5 років тому +5

    वाह ऐकतच राहव असं वाटत.

  • @VithalMane-r3m
    @VithalMane-r3m 3 місяці тому

    Ase cinema punha hone nahi best

  • @adhorebhimrao4691
    @adhorebhimrao4691 2 роки тому +11

    पाटलांची टवाळकी करण्यात काही लोकांना अजूनही रस वाटतो

  • @सिदधनाथइंगोले
    @सिदधनाथइंगोले 5 років тому +14

    पाटीलाच नाव अजून येत हे नशीब पण हे कशामुळे छञपती मुळे

    • @radhikabagade524
      @radhikabagade524 3 роки тому

      In no cu Bonn in in no

    • @ashokbarsale9091
      @ashokbarsale9091 3 роки тому

      माय घाल्या छत्रपती सांगत होते का रे तुझ्या आय वर चढायला

  • @umeshfarfad4210
    @umeshfarfad4210 3 роки тому +1

    उत्तम

  • @R1130-e1k
    @R1130-e1k Рік тому +1

    व्वा रे व्वा

  • @mahadevnaik9453
    @mahadevnaik9453 3 роки тому +1

    Phar chan ahe

  • @pytaxi3377
    @pytaxi3377 Рік тому +1

    Ya ganychi veglich bat aahe

  • @vijaybadekar9744
    @vijaybadekar9744 5 років тому +2

    Khup chhan

  • @VinodGhugare-v1h
    @VinodGhugare-v1h 7 місяців тому

    Real star

  • @megastar15
    @megastar15 Рік тому

    He aamchya gavatil real ghatna aahe rajuri he khare nahi khare gav dharmpuri aahe rajurichya shejari aahe

  • @subhash.g.2869
    @subhash.g.2869 5 років тому +7

    जुनं ते सोन....

  • @dswaghmare7423
    @dswaghmare7423 3 роки тому +1

    🙏🙏 jay hari

  • @bhagyaleshshelake1811
    @bhagyaleshshelake1811 3 місяці тому +1

    2024 me kon hai

  • @shindedatta8118
    @shindedatta8118 4 роки тому +5

    👌

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 роки тому

    June te sone.....saty ghatnevar aadharit......

  • @sagartayde9006
    @sagartayde9006 4 роки тому +2

    Wow

  • @satishmehetre4380
    @satishmehetre4380 5 років тому +3

    Junya lavnya mhanje bavankashi some