Get ready to groove with the Disco beats! Don't miss this electrifying Disco song by Badshah from 'Shinda Shinda No Papa' starring Gippy Grewal, Shinda Grewal, Hina Khan. ua-cam.com/video/T4zRGrtwm0I/v-deo.html
मराठी जनतेला मनापासून आवडणारी गाणी ऐकत राहावे असे वाटते सुंदर गीत व अर्थ पूर्ण गाणे उषाताई राम कदम यांच्या संगीत सुरेख संगम आहे. दादा कोंडके याची गीत रचना तिघांचा संगम आहे.
माझे वय आज 55 आहे पण ही गाणी मागच्या काळात घेऊन जातात भावकीत कोणाकडे लग्न असले की साऊंड सर्व्हिस वाला हीच गाणी वाजवायचा आणि बाया पोळ्या करायच्या मानस बाकीचां स्वयंपाक वरण भात वांग्याची भाजी करायची खरंच बालपण आठवलं
Music n rhythm is divine irrespective of the time n theme sung in it ....agree n which takes u on the dancing tracks if mind gets associated with the good mood of the song ........
होय खूप छान काळ होता ,थेटर मध्ये PICTURE बघणे ,रेडिओ वर गाणी लावणे ,टेपरेकॉर्डर वर ऐकणे ,आता मोबाईल मुळे मुलांना वेगवगळे संस्कार होतात ,आणि सर्वच वातावरण बिघडले आहे .
Get ready to groove with the Disco beats! Don't miss this electrifying Disco song by Badshah from 'Shinda Shinda No Papa' starring Gippy Grewal, Shinda Grewal, Hina Khan.
ua-cam.com/video/T4zRGrtwm0I/v-deo.html
pppp
मूळ गाणे ऐकायला एवढे सुंदर वाटतात पण झंकार बिटने तर गाण्याची पुरेपूर विल्हेवाट लावली
फार अप्रतीम गाणी
Van,! Me
😊😊😊😊😢😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
I cm hmm
मराठी जनतेला मनापासून आवडणारी गाणी ऐकत राहावे असे वाटते सुंदर गीत व अर्थ पूर्ण गाणे उषाताई राम कदम यांच्या संगीत सुरेख संगम आहे. दादा कोंडके याची गीत रचना तिघांचा संगम आहे.
ही गाणी ऐकून मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळात गेल्यासारखं वाटलं
उषा मंगेशकर यांचा आवाज फारच चांगला आहे.
लावणी ऐकावी तर उषाताई मंगेशकर यांच्या आवाजातीलच....अतिशय अप्रतिम धारदार व मधूर कडकडीत आवाज...विशेषत: गावरान ढंगातील लावणीला तर उषाताईंच्या आवाजामुळे जबरदस्त धार येते..त्यांच्या आवाजाच॔ जितकं वर्णन करावं,तितकं कमीच...!!!
अवर्णनीय सुंदर लावणी गीते. गेले ते दिन राहील्या त्या आठवणी. पण उषा मंगेशकर आणि त्यांनी गायलेली गाणी कायम स्मरणात राहतील.
खरंच मराठी गीतांना तोड नाही, अप्रतिम संगीत,आवाज, व अर्थपूर्ण अशी रचना किती हि वेळा ऐका बोर होणार नाही..
लहानपणीचा काळ आठवला .खूपच छान आवाज.
जुण ते सोनं हि खरी म्हण आहे जुन्या गाणि ऐकाविसी वाटतात
उषाताई तुम्हाला लाख वेळा सलाम मी लहान असताना ही गाणी ऐकली ती आठवण ताजी झाली.
हे गीत ऐकून लहानपणी चे दिवस आठवले आमच्या कडे पाहुणे आल्यावर आमचे वडिलसर्व मंडळींना चित्रपट बघायला नेत
खूपच सुंदर. अप्रतिम गायन व गीतरचना. संगीत खूपच छान
लहान असताना ऐकलेली गाणी .पूर्वीच्या
काळ आठऊन गावची खूप आठवण येते.
Golden era in marathi film industry 💓💓💓🫶👌
खूपच छान👏✊👍👏✊👍 ❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरेच अर्थपुर्ण गाणे आणी कीतीही वेळ ऐकत रहावे
Saregam ने उत्कृष्ट अशी गीते सादर केली आहेत.
खुप सुंदर गीत आहे उषाताई यांना मानाचा मुजरा ❤❤❤🎉
फारच छान
एकदम भारी 👌🏽👌🏽👌🏽
जुनी गाणी मन मोहून जाते❤😮
अप्रतिम
लहानपणीचा काळ आठवले की डोळयात पाणी येते
अप्रतिम सुंदर गाणी धन्यवाद झंकार बीट्स
सतत ऐकावी अशी जुनी गाणी मनाला मोहक वाटतात
Khup Sundar Chan.gawaran.❤ Madhur.❤gold.gani❤❤❤❤❤❤❤
👌👌👌💐💐💐
माझे वय आज 55 आहे पण ही गाणी मागच्या काळात घेऊन जातात भावकीत कोणाकडे लग्न असले की साऊंड सर्व्हिस वाला हीच गाणी वाजवायचा आणि बाया पोळ्या करायच्या मानस बाकीचां स्वयंपाक वरण भात वांग्याची भाजी करायची खरंच बालपण आठवलं
🌹🪷खरच जुनी गाणी ही आर्थपुर्ण होती तो काळ पण खुप छान होता उषा ताईंनी मानाचा नमस्कार 🪷🌹
Usha Tai great Salam namste
आमच्या त्या वयातील ही गाणी , खुबसुरत
My favourite songs.❤❤
Those days will not come again.Nice Geet.
Music n rhythm is divine irrespective of the time n theme sung in it ....agree n which takes u on the dancing tracks if mind gets associated with the good mood of the song ........
Old is gold
Apratim git Usha tai
Manacha mujra
छान आहे कविता छान छान
❤❤❤❤❤
या गाण्याला तोड नाही
❤🎉❤
सरगम स्टडिव जुन्या जमण्या मध्ये अम्हला घेऊन जाते तेव्हा खूप मोठा आनंद होतो काय जमाना होता सरगम स्तुडिव धन्यवाद
Shriram.BHUJADE namaste
जबरदस्त गाणं !!!
Very nice beautiful Usha tai
Shriram.BHUJADE malegaon namaste
उषा मंगेशकर ताई तुमचा आवाज खूप छान आहे धन्यवाद ❤🎉
Usha.tai. u...r..mahaan
Sunil.anaji.jadhav.yek.nnabar.aahe.hi.sarvi.juni.gani.supar.se.supar.good.mornig.jay.shree.ganesh.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅😢
ही गाणी ऐकली त्या काळात गेल्यासारखे वाटते तो काळ फार चांगला होता
होय खूप छान काळ होता ,थेटर मध्ये PICTURE बघणे ,रेडिओ वर गाणी लावणे ,टेपरेकॉर्डर वर ऐकणे ,आता मोबाईल मुळे मुलांना वेगवगळे संस्कार होतात ,आणि सर्वच वातावरण बिघडले आहे .
व्, नाव शशश😊
77647sx&&G&7@@NatureLover-si2ct
0⁰ⁿ⁹⁹⁹⁰ⁿ⁰⁰😊😊⁰⁰@@NatureLover-si2ct
उषा.मगेशकर.खुप.गोड.आवाज.गोड.गळा..आभारी.धन्यवाद...
Shriram.BHUJADE malegaon namaste
Shriram bhujade malegaon
Shriram bhujade malegaon namaste
🎉🎉🎉
सरले.ते.दिवस.राहिल्याआठवणी.मधुर.गाणी.गोड.गळा...
है दिवस परत कधी रेतीले
19:41
Original music khup chhan aahe tyat ugich addition karnyachi Kay garaj hoti?
असे आवाज आणी संगीत ऐकाला कधी मिलाणाल
Shriram bhujade malegaon namaste namaste
Ase madhur San git ya pudhe hone nahi
ढाप ढाप ची गरज नव्हती...
Shriram bhujade malegaon namaste
Shriram bhujade malegon
changlya ganyanchi Jhankar Beats chya navakhali vaat ka lavta
Agdi barobar
मानस पण साधी होती आता मानस आधुनिक आहेत तेव्हा माणुसकी हरवली समजा ऑनलाईन आल्यापासून नातही सम्पल आता 0 असे
सर्व पैशावर येऊन थांबल
Kharc abinadhan tai
जुन्या.आठवणी.जुनी.गाणी.गोड.सगीत.आताही.ऐकावेसे.वाटते.....
Old is glod
Remove the jhankaar beats and put original music.
Very bad remixing, we didn't like, original soundtrack is best'.we protest against remixing music
😊
Shriram.BHUJADE malegaon
मंत्र मुग्ध करणारी गाणी आहेत
लहान असताना ऐकलेली गाणी .पूर्वीच्या
काळ आठऊन गावची खूप आठवण येते.
Shriram.BHUJADE malegaon namaste
Remove the jhankaar beats and put original music.
Shriram.BHUJADE malegaon namaste