Sawaal Jawaab | Sawaal Majha Aika | Classic Marathi Movie | Jayshree Gadkar, Arun Sarnaik

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2014
  • Watch the Sawaal Jawaab between Jayshree Gadkar & Arun Sarnaik from the classic black & white Marathi movie Sawaal Majha Aika starring Jayshree Gadkar & Arun Sarnaik.
    Directed & Produced by Anand Govind Mane.
    Music by Vasant Pawar.
    #SawaalJawaabSong #SawaalMajhaAika #OldMarathiMovieSong
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Google+
    plus.google.com/+rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @komaltupe9040
    @komaltupe9040 7 місяців тому +55

    मी हे सवाल जवाब किती वेळा पाहिला असेल हिशोब नाही पण आज ही तेवढीच मज्जा आणि उस्फुर्त येतो बघायला.... आज ही तेवढाच आनंद मिळतो......❤❤❤❤❤❤❤

  • @avdhuttibile415
    @avdhuttibile415 6 місяців тому +5

    2023 मध्ये पण ऐकत आहे महाराष्ट्रची संस्कृती 💝🎶

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 Рік тому +48

    अरुण सरनायक व जयश्री गडकरी. गाणं कोकिळा
    सुलोचना चव्हाण असे महान कलावंत पुन्हा जन्म
    नाही घेणार.

  • @chhayapanchal6031
    @chhayapanchal6031 Рік тому +21

    आपले भाषासौंदर्य तर या सवालजबाबाच्या गाण्यातून झळकतेच,परंतू जयश्रीबाई व अरूणजींचा अभिनय सुद्धा भारदस्त...अभिमान आहे आपल्या मराठी लोककलेचा

  • @VishalPatil-uh2we
    @VishalPatil-uh2we 3 роки тому +6

    तोड नाही जुन्या गाण्यासनी. काय घेऊन बसलात नवी गाणी घेऊन ना ताल ना सूर

  • @vijoepower5741
    @vijoepower5741 2 роки тому +8

    जयश्री गडकर ह्या पाठीमागे नाचणारी अजून एक यशस्वी अभिनेत्री.. ऊषा चव्हाण...
    Hre after Chandramukhi...

  • @rohitsapkal5313
    @rohitsapkal5313 2 роки тому +14

    ऐकावे तेवढच वेढ लागते .... अप्रतिम मराठी लावणी

  • @ag6582
    @ag6582 3 роки тому +21

    शेवटचा सवाल एकदम झकास 👌 ,उत्तर ऐकण्यास उत्सुक झालो होतो

  • @wamangaikwad2810
    @wamangaikwad2810 5 років тому +27

    खरंच एकच नंबर कला आहे ही .
    मी लहान असताना हे तमाशामध्ये पाहिलंय पण आता तमाशा वेगळ्याच वळणावर जात आहे. आता हिंदी गाणी व धांगडधिंगाणाच वाढलाय ते तरी काय करणार?
    आता लोकांची आवडच वेगळी आहे. पण जर परत हे असे मूळ स्वरूप आलंतर नक्कीच सोन्याचे दिवस.
    नक्कीच पुढच्या भविष्यात तमाशा टिकायचा आसेल तर सवाल जबाब व लावणी गणगवळण रंगबाजी व बतावणी ही व्हायलाच हवी .
    मी या कलेचा रसिक चाहता आहे.

  • @user-ru4qh6gz3r
    @user-ru4qh6gz3r 4 роки тому +156

    जयश्री ताई या त्या काळचा ejdam देखण्या actress होत्या.. सुंदर, सोम्या आणि गरज असल्यास तडफदार roles त्यांनी साकारले.. त्यांचा लाजणं तर फारच गोड असायचं.. 😍तो काळच वेगळा होता आणि माणसं पण साधी होती...
    सवाल जवाब parat मराठी सिनेमात आणला पाहिजे.. जान होती मराठी सिनेमाची आम्ही खूप आवडीने बघायचो.. बुद्धीचातुर्य आणि gnyankaushalya दाखवते..
    जे लोक माझ्हा मताशी सहमत आहात प्लीज like करा 🙏

  • @dasharathsawant2627
    @dasharathsawant2627 Рік тому +20

    जबरदस्त असा ठेवा आणि कला आजकाल लोप पावत चालली आहे ती जपली पाहिजे
    असले कलाकारही पुन्हा होणे नाही
    मनापासून सलाम आहे त्या लेखकाला आणि कलाकारांना अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर ह्यांना

  • @guddu7964
    @guddu7964 2 роки тому +9

    किती छान संस्कुर्ती होती आपली आता सगळे विसरलो आम्ही 🥺

  • @amarsinghparihar7796
    @amarsinghparihar7796 4 роки тому +160

    dislike करणारे कोण पागल आहेत ..
    हा आपला सांस्कृतिक वारसा आहे ..
    पूर्वी तमाशा हा एकमेव मनोरंजना चे साधन होता ...
    dislike करणाऱ्या च्या आजोबा नी तमाशा किती आवडीने बघितला असेल ..

  • @vishwasdhongde9875
    @vishwasdhongde9875 Рік тому +3

    अप्रतिम सवाल जवाब!अस्सल गावरान!कै.सुलोचना बाईंच्या करड्या आवाजाला जयश्री गडकरांनी ठसकेबाज हावभावांनी दिलेलं उत्तर आणि अगतिक झालेले राजबिंडे अरुण सरनाईक!अहाहा!!कितीही वेळा ऐकले तरी समाधान नाही होत!!आजच्या पिढीला ह्या रांगड्या सवालजबाबाची मजा कशी काय जाणवणार??

  • @yturou9300
    @yturou9300 3 роки тому +16

    काय भारी सवाल जवाब लावणी आहे आणि सुलोचना चव्हाण यांचा आवाज ही किती छान आहे.

  • @suyashjadhav1445
    @suyashjadhav1445 2 роки тому +13

    चंद्रमुखी मधील सवाल जवाब बघून, हा सवाल जवाब बघायला कोण कोण आले ??

  • @ravindrat454
    @ravindrat454 4 роки тому +354

    किती दुःखद आहे की इतकी सुंदर सवाल जवाब ची कला लुप्त होत चालली आहे...
    यात करमणूक तर आहेच.....न्यान बुध्दीला चालना देणारी कोडी..... प्रपंच शिकवणारा उपदेश.....
    आणि सवाल जवाब करणारी मंडळी ही जणू
    कलाकार नसून संपूर्ण जगाला उपदेश करणाऱ्या दोन गुरु देवा प्रमाणे भासतात....ही सगळ्यात मोठी खासियत आहे. 🙏🌹

  • @virajgaikar6367
    @virajgaikar6367 3 роки тому +61

    ही आहे महाराष्ट्राची पारंपरिक लावणी आज काल नाही बघायला भेटत नाही

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 11 місяців тому +4

    ही कृष्ण धवल कलाकृती आजच्या डिजिटल युगा पुढे फिक आहे शब्द रचना आणि संगीत कोरस हुबेहुब नैसर्गिक देणगी असुन बीपी स्थीर आनंद

  • @ravindrapatil8900
    @ravindrapatil8900 2 роки тому +65

    कमालीची शब्दरचना , संगीत साथ आणि सादरीकरण !
    लावणी , सवाल - जबाब हा मराठी नाटयसृष्टी आणि चित्रपटसृष्टीचा अमूल्य ठेवा . सलाम आहे त्या सर्वच कलाकारांना .

  • @vikrambansode385
    @vikrambansode385 2 роки тому +22

    महान ते कलाकार
    महान ती मराठी भाषा
    अभिमान आहे. मला मराठी असल्याचा आणि मराठी भाषीक असलेल्यांचा
    जय शिवराय
    जय भिमराय

  • @aanandhajare9031
    @aanandhajare9031 2 роки тому +113

    काय ती रचना
    काय ते संगीत
    अणि काय ते कलाकार 👌👌👌♥️♥️🔥🔥🔥
    पुन्हा होणे नाही

  • @vaibhavaher4244
    @vaibhavaher4244 2 роки тому +16

    सवाल ही पद्यात आणि जवाब ही पद्यात व त्यांची मांडणी नृत्य, अभिनयाद्वारे. म्हणजे कला व कल्पनाशक्ती चा अंत बघणारी परिस्थिती. थोर ते कलावंत!

  • @tusharwarat2594
    @tusharwarat2594 2 роки тому +83

    सवाल-जवाब म्हणजे मराठी संस्कृतीचं लेणं आहे...👌👌👌 जेवढं आम्हांला संगीत-नाटक प्रिय आहे, तेवढेच आम्ही लावणीचे चाहते आहोत.

  • @sayadav5208
    @sayadav5208 3 роки тому +115

    त्याकाळातील ही एक अप्रतीम जोडी,आत्यंत गाजलेली,आमच्या नशीबी होती हे आमचं भाग्यच!!
    @ अप्रतीम शब्द रचना,आर्थर असलेला हा सवाल जबाब अत्यंत गाजलेला!!
    @ आतीऊत्तम, निर्भेळ आस खणखणीत सोनं!!आता परत होणे नाही!! त्यातल्या अनेक काळाच्या पडद्याआड गेलेल्या सर्व कलाकारांना भावपुर्ण श्रद्धांजली !!!,आज बघताना 2020मधे!!!

    • @prakashkor899
      @prakashkor899 3 роки тому +2

      lllll

    • @sayadav5208
      @sayadav5208 3 роки тому

      @@prakashkor899
      Thx.

    • @himanshusawant9044
      @himanshusawant9044 3 роки тому

      *

    • @sureshpawar7022
      @sureshpawar7022 2 роки тому +2

      जुनी म्हणजे शंभर नंबरी सोनं मन तृप्त झाले सवाल जवाब ऐकुन कोटी कोटी नमन या कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @satishbhujbale7975
    @satishbhujbale7975 4 роки тому +237

    जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक खूप छान जुगलबंदी याची सर या नव्या पिढीला कधीच भरून निघणार नाही

  • @ajmershaikh535
    @ajmershaikh535 2 роки тому +51

    छान कलाकृती अप्रतिम अभिनय अश्रु आले डोळ्यात जय महाराष्ट्र

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 Рік тому +8

    मनापासुन सलाम असे पुन्हा होणे नाही

  • @sambhajipalode3846
    @sambhajipalode3846 6 років тому +21

    सलाम..! मराठी संस्कृतीला

  • @walmikpandit7873
    @walmikpandit7873 Рік тому +15

    अद्भुत मनाला आकर्षित करुन सर्व दुःख विसरुन केवल आनंद ही आनंद मनी दाटते.आपले धन्यवाद

  • @prafulpargaonkar1840
    @prafulpargaonkar1840 Рік тому +2

    मानलं पाहिजे... आपल्या सनातन धर्माला त्याचे उच्य अध्यात्मिक ज्ञान यात दिसते...

  • @akshayphadnis
    @akshayphadnis 2 роки тому +841

    चंद्रमुखी मधील बहारदार सवाल जबाब ऐकून कोण कोण हा अमूल्य ठेवा ऐकायला आले?

  • @sudhirugale8449
    @sudhirugale8449 3 роки тому +17

    अत्यंत मार्मिक आणि चपखलपणे मांडणी, जय महाराष्ट्र जूने ते सोन नाद खुळा

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 4 роки тому +96

    हे दोन्हीही कलावंत मराठी चित्रपटसृष्टि ची शान आहेत, राहिल्या फक्त आठवणी,
    सवाल जवाब मध्ये हे कलावंत एक नंबर आहेत, दोघांना आमचे कोटी कोटी वंदन,
    भावपूर्ण श्रधांजली.

  • @arunbele9908
    @arunbele9908 2 роки тому +21

    जुने ते सोने , यालाच म्हणतात. आवाज , संगीत, शब्द रचना, सर्व काही झींग येणारे आहे.अतिशय गोड.

  • @aartipatil458
    @aartipatil458 Рік тому +5

    असे सवाल जवाब पुन्हा होणे नाही. Always best and Favorite jodi 👍🏻अभिनेता अरुण सरनाईक आणि अभिनेत्री जयश्री गडकर ❣️

  • @shamjoshi1776
    @shamjoshi1776 4 роки тому +16

    Jayashri..... सवाल पासून कौसल्या पर्यंत पाहिलं.. काय म्हणू कांही कळतच नाही, तुझ्यासारखी तूच.. आणि अरुणजी फारच लवकर सोडून गेलात.. खूप आठवण येते मराठी रंगभूमीला.. तुम्ही दोघेही म्हणजे मराठी रंगभूमीला पडलेलं एक स्वर्णीम स्वप्न. सलाम तुम्हाला.

  • @ramchandra9816
    @ramchandra9816 5 років тому +88

    अरूण सरनाईक
    जबरदस्त अभिनय अन उत्तम कलाकार. ..

  • @aniltambe4505
    @aniltambe4505 2 роки тому +83

    वाह वाह कान तृप्त झाले .. काय ती रचना.. ते शब्दालंकार.. खूप सुरेख.. गीतकार, संगीतकार व कलावंत यांना माझा मानाचा मुजरा.. असे कलावंत पुन्हा होणे नाही..

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 2 місяці тому +83

    2024 मध्ये कोण बघतेय

  • @maheshpalkar5408
    @maheshpalkar5408 4 роки тому +85

    अप्रतिम
    आपली भाषा किती परिपक्व आहे.
    जय महाराष्ट्र.

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 4 роки тому +8

    खरोखर एक लाजवाब चित्रतरका. सलाम त्यांच्या अदाकारी ला. व त्यांच्या अविस्मरणीय स्मृतींना.

    • @somnathgawand2058
      @somnathgawand2058 3 роки тому

      मस्त सवाल जवाब जयश्री गडकर शिवाय कुणीही नाही

  • @Gsk3587
    @Gsk3587 2 роки тому +6

    हीच आमच्या मराठीची शान👌👍

  • @kailasahirao9114
    @kailasahirao9114 3 роки тому +1

    अरूण सरनाईक आणि जयश्री गडकर यांची भन्नाट जुगलबंदी.

  • @user-ru4qh6gz3r
    @user-ru4qh6gz3r 4 роки тому +30

    एकदम कडक 👌👌 लई भारी आजकाल अशी सवाल जवाब गाणी होत नाहीत मराठी सिनेमाची शान !!! आणि अरुण सरनाईक यांचा सारखा रुबाबदार actor परत होणे नाही.. काय डायलॉग डिलिव्हरी असायची त्यांची -- जबरदस्त.. खूप लवकर गेले ☹️ चांगली माणसं लवकर का जातात???

  • @yedufan
    @yedufan 5 років тому +65

    Jayashree Gadkar n Arun Sirnaik - both legends of Marathi Cinema. Classic Jugalbandi

  • @yamunagawande7961
    @yamunagawande7961 Рік тому +2

    Watching in 2023😌🙌

  • @vilassalunkhe900
    @vilassalunkhe900 2 роки тому +1

    Amruta and jayshree ki jodi main jayshree is the best marthi film industry jugalbandi

  • @ashpakshaikh8838
    @ashpakshaikh8838 4 роки тому +58

    आशी गाणी मला खूप आवडते मना मुझे खूब सांगली वाटते

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 Рік тому +5

    असे अप्रतिम लेखन आणि रचना आजच्या काळात दुर्मिळ आहे.

  • @vikramrasal6724
    @vikramrasal6724 3 роки тому +14

    शेवटचा सवाल इतका सुंदर असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं🔥👌👌

  • @pappuhulawale9898
    @pappuhulawale9898 Рік тому +2

    खुप छान ॲक्टर होते जयश्री गडकर अरुण सरनाईक सवाल जवाब मस्त रंगवला

  • @shaikhbashir5779
    @shaikhbashir5779 3 роки тому +5

    अरूण सरणाईक सलाम तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 2 роки тому +61

    अफलातून तत्वज्ञान आपल्याला जुन्या मराठी सिनेमातून ऐकायला मिळतं .

  • @pratapbhise4410
    @pratapbhise4410 2 роки тому +1

    Mazya aajobanchi age 92 years aahe
    Tri te n chukta ha sawaal jawwab roj ek veles ka hoina pn mla lavun deyla sangtat. ......... Khrch ya ganyashi junya marathmolya lokanchi naal jodli geleli aahe ❤❤

  • @mr.foodieak4304
    @mr.foodieak4304 2 роки тому +28

    मन भरून आलं आणि आपला हा मराठी ठेवा ऐकून खुप सुंदर वाटलं.... धन्यवाद त्या लेखकाला

  • @dramitjain8939
    @dramitjain8939 4 роки тому +534

    2019 मध्ये किवा त्या नंतर कोण कोण बघतेय हा व्हिडिओ? लाईक plz...
    Edit: thanks for 400+ likes...
    Now it's October 2020, we are still in covid crisis...

  • @kittyqueen5137
    @kittyqueen5137 3 роки тому +17

    अप्रतिम सवाल जवाब, पूर्वीच्या बायका साडीमध्ये काय सुरेख दिसायच्या विशेष म्हणजे जयश्री गडकरी.💓

  • @keshavbagul5321
    @keshavbagul5321 2 роки тому +5

    सवाल जवाब खूप ढोलकीची साथ अप्रतीम खंत आहेआता असे अप्रतीम लावणीबघायला मीलत नाही, सोझवल आभीनय खुप छान

  • @rohinikale9388
    @rohinikale9388 2 роки тому +1

    Arun sarnaik sir aani Jayshri Gadakar sawal jawab yanchi jodi 👌👌👌👌👌👌👌👌

  • @bajrangwagmare149
    @bajrangwagmare149 5 років тому +20

    मराठी माणूस. शान. आहे
    जय.महाराष्ट
    जय.भारतीय सेना
    जय.किसान
    जय.जवान
    जय.हिंद

  • @devawaghmare1099
    @devawaghmare1099 2 роки тому +3

    माझी मराठी भाषा खर गोड आहे. धन्यवाद इंडिया

  • @ganeshshinge901
    @ganeshshinge901 2 роки тому +1

    शेवटचा सवाल 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @vilassalunkhe900
    @vilassalunkhe900 2 роки тому +2

    Arun sarinaek and jayshree gadkar is best for marthi film industry best jodi jugalbandi

  • @yadavdhone8146
    @yadavdhone8146 3 роки тому +20

    अप्रतिम लावणी...जुन्या,छान, सदाबहार (Evergreen) आठवणी.....👌👌🌹🙏

  • @dattafulzalke6363
    @dattafulzalke6363 3 роки тому +26

    अप्रतिम.... जुनी गाणी अर्थ पुर्ण आणि संस्कृती ला पोषक होती... सलाम

  • @pratik8723
    @pratik8723 7 місяців тому +2

    मांडणी नृत्य अभिनय सवाल आणि पद्यातले जवाब सारं काही नाद्याबाज 👌

  • @latagadekar5695
    @latagadekar5695 Рік тому +2

    जयश्री गडकर खूप छान गाता आहेत

  • @k.s.7100
    @k.s.7100 Рік тому +22

    Masterpiece !!! पुन्हा होणे नाही .

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 2 роки тому +3

    अप्रतिम गीतकार, संगीतकार, वादक आणि सर्व कलाकार त्याकाळी उगीच लोक गावोगावी चालत जात नसतं ते या सवाल जवाबातून समजते़

  • @santoshbhujbal1251
    @santoshbhujbal1251 10 місяців тому +1

    असा सवाल जवाब होने नाही.. अरुण सरनाईक सर आणि जयश्री गडकर यांना मानाचा मुजरा.. अस्सल मराठी तमाशा पट.. त्यावेळेस चे खरे तमाशे देखील दुय्यम ठरवले होते..🙏🙏

  • @anmith8978
    @anmith8978 2 місяці тому +1

    2024 मध्ये कोण कोण हा पाहतोय??? ते अस्सल मराठी ❤❤❤

  • @sudhirugale8449
    @sudhirugale8449 3 роки тому +28

    सगळ्यात शेवटचा सवाल आणि त्याचा जवाब मनाला भिडला, काय उत्तम रचना आहे

  • @meenakshijakate8640
    @meenakshijakate8640 2 роки тому +5

    अप्रतिम कलाकारांचे अप्रतिम सादरीकरण. जून ते सोन.

  • @shankarkadam2511
    @shankarkadam2511 3 роки тому +2

    अप्रतिम.सुंदर.जुगलबंदी

  • @rambhigardeve2975
    @rambhigardeve2975 8 місяців тому +2

    एक दम खडक लय भारी

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 2 роки тому +3

    अति अप्रतिम शब्द रचना. अरूण सरनाईक सर आणि जयश्री जी दिग्गज कलाकार यांना कोणाची तोड नाही..👍🙏❤
    लवली जोडी.👌👌👌❤

  • @shivajishelke9827
    @shivajishelke9827 3 роки тому +17

    अप्रतिम सवाल जबाब यातून ग्रामीण भागाची जून्या आठवणीना मिळतो
    👌👌👌👌👌

  • @shankarkadam2511
    @shankarkadam2511 3 роки тому

    लय.भारी.असा.सवाल.जवाब.होने.शकय.नाही.ही.महारासटिची.संसकरतीची.देनगी.आहे.कला.नाहीशया.होत.आहेत

  • @dr.dnyaneshwardigole6605
    @dr.dnyaneshwardigole6605 Рік тому +1

    अप्रतिम चित्रपट ...हे गाणे तर सर्वाथाने परफेक्ट आहे एकंदर स्त्री पुरुषाच्या जीवनावर मार्मिक भाष्य ...👌👌🙏

  • @baliramdhakane9395
    @baliramdhakane9395 3 роки тому +18

    जयश्रीताई खरच जुन्या चित्रपटातील लावणीला शोभा नाही भावपुर्ण श्रधांजली

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u 2 роки тому +19

    'चंद्रमुखी' मध्ये बाप या विषयावर जे सवाल जवाबचं अप्रतिम लेखन केलयं त्याबद्दल लेखकाचं कौतुक त्यातलं थोडसं 🙌🏻❤️
    डोईवरली होई सावली
    कधी पाठीचा ताठ कणा, कधी प्रसंगी तांडव करुनी, होई भोळा सांब पुना | देवदानवांनाही होता प्रत्येकाला असतो गं I नकोस शोधू पुराण पोथ्या घराघरातून दिसतो गं
    लयमोलाचा ऐवज असतो पुन्हा कधी ना मिळतो गं, उमगायाला सोपी आई बाप कुणा ना कळतो गं |
    जन्म घेई जे त्या साऱ्यावर त्त्याच्या गुनांची छाप दिसे
    सवाल होता फक्कड ज्याचा जवाब केवळ बाप असे ||
    😇🙌🙏

  • @somadhondrepatil8218
    @somadhondrepatil8218 2 роки тому +2

    चद्रमुखी मधील सवाल जबाब ऐकून हा ऐकावा वाटला
    अप्रतिम आहे

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 роки тому +2

    व्वा मस्तच लावणी मराठी गाणी लोकप्रिय झाली सुंदर शुभेच्छा। 👌👌🌹🙏💐

  • @sandeepshinde5286
    @sandeepshinde5286 5 років тому +206

    जयश्री ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि भावपुर्ण श्रधाजली
    माझ्या या लाडक्या आभीनेत्री ला माझा कोटी कोटी नमस्कार
    लाखात देखनी नाही करोडो मदे देखनी आणि ईद़ाच्या घरची आस्यरा होत्या
    हाषँदा

  • @latachavan6736
    @latachavan6736 4 роки тому +27

    पूर्वीच्या लावणी च्या कार्यक्रमात खरोखरच खूप रंगत असायची आज काल चे लावणी म्हणजे मिनी डान्स बार झाला आहे ....,😣😣😣😣😣जून ते सोन हेच खरं ....🤗🤗🤗

  • @nileshrambhaumore9315
    @nileshrambhaumore9315 6 місяців тому +2

    सरनाईक साहेबांना..सलाम

  • @ushak9
    @ushak9 2 роки тому +1

    Wow khup chaan jayshriji kai distat mast gayan

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 3 роки тому +6

    दुधात साखर अनेक दिवसाने जुनी गाणी ऐकायला मिळाली। धन्यवाद।

  • @SunilRTambe
    @SunilRTambe 5 років тому +33

    Matchless.
    सरनाइकांच्या मिष्किल प्रशनांना
    जयश्रींचि कडक, no - nonsense उत्तरे
    गाणे ,संगीत, सहकलाकारांच्या reactions अप्रतिम.॥
    Arun Sarnaik/Jayshri Gadkar are easily the best on-screen pair

  • @abhijeetrane.7208
    @abhijeetrane.7208 3 роки тому +1

    सर्वात शेवटचा सवाल खरंच कोणीच उत्तर देणे अशक्य होते

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 3 роки тому +4

    ग्रेट सवाल जबाब..!
    माझा आवडा कलगीतुरा

  • @mithunchilwant6243
    @mithunchilwant6243 3 роки тому +8

    गणपत पाटील सरांना कोटी कोटि वंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @devidaswaghmare8601
    @devidaswaghmare8601 Рік тому +55

    अतिशय सुंदर आणि सुरेख रचना आहे. आता तसे कलावंत आणि गीतकार होणार नाही 💐💐💐

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 2 роки тому +2

    सर्व कलाकार उत्तम ! जयश्री गडकर अप्रतिम सौदर्यवती ! वाs वाs काय ही मराठी लोककला !!

  • @ramtiwari1483
    @ramtiwari1483 Рік тому +2

    हा आमुचा महाराष्ट्र ही आमुची परंपरा

  • @nilambharshirodkar4166
    @nilambharshirodkar4166 4 роки тому +9

    I am goan young guy... But I like Marathi Old songs especially lavnis....

  • @canvaskalakar
    @canvaskalakar 3 роки тому +12

    महाराष्ट्राचा दिवसात ऐकते हे खूप छान 🙏🙏🙏🙏

  • @sunilkirve1867
    @sunilkirve1867 3 роки тому +1

    जून ते सोने🏆🏆

  • @Akgamig712
    @Akgamig712 2 місяці тому +1

    हे गाणं ऐकून मी प्रसन्न