Pankaja Munde, Ujjwal Nikam : राज्यसभेच्या २ जागांसाठी भाजपचे ८ नेते रांगेत | RajyaSabha Lagavbatti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    #PankajaMundeRajyasabha | #UjjwalNikamRajyasabha | #RajyaSabhaElection2024 | #BJPRajyasabhaNews | #UdayanrajeBhosaleLoksabha | #PiyushGoyalLoksabha |
    भाजपच्या कोट्यातील राज्यसभेच्या दोन जागा रिकामी झाल्यात. एक म्हणजे पियुष गोयल आणि दुसरी म्हणजे उदयनराजे भोसले यांची. या दोन जागांसाठी महाराष्ट्रातील भाजपचे तब्बल ८ नेते रांगेत आहेत. ते ८ नेते कोण आहे, त्या ८ पैकी कोणाला संधी मिळू शकते, ज्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामागे भाजपनं काय आराखडे बांधलेत, हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा. पंकजा मुंडे (Pankaja Munde) उज्वल निकम (Bright Nikam) रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) कपिल पाटील (Kapil Patil) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) भारती पवार (Bharti Pawar) सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) नवनीत राणा (Navneet Rana)
    ---------------------
    UA-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's UA-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

КОМЕНТАРІ • 292

  • @satishrajedeshmukh4739
    @satishrajedeshmukh4739 5 днів тому +25

    लोकसभेत त्यांचा पराभव झालाय त्यांना एका नाही देऊ नये

  • @kalyanthorat4504
    @kalyanthorat4504 5 днів тому +9

    माझ्या मते राज्यसभा बिनविरोध होत आसेल तर पंकजा ताईला तिकीट दिले पाहिजे आणि निवडणूक झाली तर ताईंना तिकीट दिऊ नये कारण ताईंचा पराभव झाला तर कार्यकर्ते नाराज होऊन कार्यकर्ते जिव देतात

    • @indrajeetgund6574
      @indrajeetgund6574 4 дні тому +3

      मग कोणतीच निवडणूक लढवू नका म्हणजे पराभवाची चिंतांच नाही

    • @sandipthorve6654
      @sandipthorve6654 2 дні тому +1

      तु काळजी नको करु तु तुझे घर साभाळ

  • @priyekavite277
    @priyekavite277 5 днів тому +42

    पंकजाताई ना मिळणार

  • @dadagaikwad-ml2ip
    @dadagaikwad-ml2ip 4 дні тому +3

    पंकजा मुंडे, सुजय विखे पाटील.

  • @amitranaware4579
    @amitranaware4579 5 днів тому +4

    राज्यसभेला माढा लोकसभा मतदारसंघाचा विकास प्रिय नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचा एक बुलंद चेहरा आदरणीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संधी द्यावी

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 5 днів тому +5

    राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर साहेब

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 5 днів тому +17

    ऊदयनराजे.आता.झोपले.का.तिच्यासाठी.राजीनामा.देणार.होते.ना.कायतर.शिवाजी.राजेचे.वशज.आहेत.मन.बरका.काय.माहीत.आहेत.नाहीत.महनुन.

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 3 дні тому +2

    भाजपा चे प्रिय राज्य गुजरात तर राज्य सभाही गुजरात्यालाच मिळेल मिहीर कोटेजा लय ताकदीने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवेल तो त्यालाच द्या

  • @akshaymundhe9544
    @akshaymundhe9544 3 дні тому +2

    पंकजाताई मुंढे❤

  • @manoharbodake007
    @manoharbodake007 2 дні тому

    💐💐पंकजा मुंडे यांना संधी मिळाली पाहिजे

  • @Garib_manus_7878
    @Garib_manus_7878 5 днів тому +7

    दानवे पाटील आणि भारती ताई पवार यांना राज्यसभा मिळेल असं वाटत आहे. कारण दोघेही माजी मंत्री आहेत. अनुभवी आहेत. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असा समतोल राखला जाईल. शिवाय समाजिक आणि जातीय समतोल देखील राखला जाईल.

  • @ganpatnagare4006
    @ganpatnagare4006 18 годин тому +1

    पंकजाताई

  • @OBC_4695
    @OBC_4695 5 днів тому +1

    ज्यांची देशाच्या राजकारणाबरोबर चार्चा झाली आणि होते.
    त्यांना संधी मिळाली पाहिजे........
    नावातच हवा.............
    ब्रॅण्ड हा कायम .......राहतो.
    🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @umeshnagargoje8748
    @umeshnagargoje8748 4 дні тому +1

    Pankaja Tai

  • @ashokmkokane7790
    @ashokmkokane7790 4 дні тому +1

    ताई साहेब

  • @maheshmundhe3920
    @maheshmundhe3920 2 дні тому

    पंकजा मुंडे आणि उज्वल निकम साहेब

  • @prashantsatralkar8109
    @prashantsatralkar8109 День тому

    पंकजा मुंडे आणि सुजय विखे ✌️

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 5 днів тому +6

    मला यांच्या पैकी उज्वल निकम ला संधी मिळाली पाहिजे हुशार व्यक्ति आहे

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 5 днів тому +13

    ज्यांच्या कडे जास्त पैसा त्याला

  • @ashokmule390
    @ashokmule390 4 дні тому +1

    माझ्या मते उज्वल निकम आणि पंकजाताई

  • @lakkadkotpaithani30
    @lakkadkotpaithani30 3 дні тому +1

    माधवीजी भंडारी व केशवजीं उपाद्यय यांना संदी द्या

  • @user-qo3ud6xm5m
    @user-qo3ud6xm5m 4 дні тому

    Tai saheb

  • @dilipsalunkhe4292
    @dilipsalunkhe4292 2 дні тому

    मुंडे व दानवे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल

  • @mahadevmunde9612
    @mahadevmunde9612 4 дні тому +1

    पंकजा ताईला

  • @user-qf2hm8ii3g
    @user-qf2hm8ii3g 5 днів тому +3

    ताई🙏

  • @jotiramwaybase9745
    @jotiramwaybase9745 4 дні тому

    Good

  • @balasahebraut-xt7jt
    @balasahebraut-xt7jt 21 годину тому

    Pankaja Tai munde 100%

  • @kalidastandale3234
    @kalidastandale3234 5 днів тому +6

    पंकजा ताईसाहेब

  • @ramashinde6041
    @ramashinde6041 3 дні тому +1

    ज्यांनी निवडणूक लढवली व ते पडले त्यांना देऊ नाही कारण त्यांना लोकांनी नाकारले आहे

  • @ShrihariTare
    @ShrihariTare 5 днів тому +4

    Only tai

  • @sajidtamboli2955
    @sajidtamboli2955 5 днів тому +1

    रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा

  • @LimbajiFarke
    @LimbajiFarke 3 дні тому

    उज्वल निकम साहेब

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 5 днів тому +3

    पक्षाच धोरण भरकटत चाललय

  • @parmeshwarbangar5995
    @parmeshwarbangar5995 5 днів тому +16

    Pankajatai saheb Yana deyala pahije

  • @sagarpawar4597
    @sagarpawar4597 5 днів тому +2

    सांगलीच्या संजयकाका पाटील यांना संधी द्यावी

  • @GaneshDhakne-yo8tc
    @GaneshDhakne-yo8tc 4 дні тому +1

    पंकजा ताई मुंडे 100%

  • @sudhirsawantsawant7048
    @sudhirsawantsawant7048 5 днів тому +1

    फक्त आणि फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर

  • @GameStar4038
    @GameStar4038 2 дні тому

    पंकजा ताई फक्त विधानसभा जिंकायची असेल तर

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 5 днів тому +1

    निवडणूक हरले त्यांना अजिबात देऊच नये. ज्यांना तिकिट कापले किंवा बसवले त्यांना द्या.माघार घ्यायला लावली असे उमेदवारांना द्या त्यांनी माघार घेऊन गुन्हा केला आहे का.

  • @shankarmadane4426
    @shankarmadane4426 5 днів тому +22

    पंकजाताई मुंडे

  • @Atttk
    @Atttk 5 днів тому +11

    पंकजा मुंडे यांनाच उमेदवारी भेटणार

  • @shriramkekan6077
    @shriramkekan6077 3 дні тому

    पंकजा मुंडे.
    सुजेय विखे

  • @user-cj5gq7tx4u
    @user-cj5gq7tx4u 3 дні тому

    Pankja tai aanni nikam vakil saheb

  • @dipakpatil7221
    @dipakpatil7221 22 години тому

    उज्वल निकम राजे निंबाळकर

  • @vikramgadale9443
    @vikramgadale9443 5 днів тому +8

    P.m

  • @shivajibhagwat3768
    @shivajibhagwat3768 21 годину тому

    Sujay vikhe patil ❤❤

  • @dilipshejal9366
    @dilipshejal9366 5 днів тому +2

    जनतेतुन बी हीच मंडळी राज्य सभेवर बी हीच मंडळी बाकीचे सगळे मशी भादरायला पाठवायचे का

  • @shaikhferoz7505
    @shaikhferoz7505 5 днів тому +6

    पंकजाताई मुंडे 2उजवल निकम

  • @kashinathghule4331
    @kashinathghule4331 4 дні тому +1

    पंकजा मुंडे

  • @yogeshbudhwant3923
    @yogeshbudhwant3923 5 днів тому +5

    पंकजा ताईला मिळायला पाहिजे ओन्ली

  • @ladkishor8093
    @ladkishor8093 5 днів тому +9

    P m

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w 5 днів тому +5

    ओबीसी चा चेहरा धनगर समाजा चा नेता म्हणून महादेव जानकर वरावसाहेब दानवे भारती पवार आभासु नेते आ हेत विकास करायचा आहे

  • @Jaybhimindian421
    @Jaybhimindian421 2 дні тому

    विखे सोडून कुणाला ही दया

  • @RameshwarJogdand-kg8vl
    @RameshwarJogdand-kg8vl 5 днів тому +8

    Pankaja Munde

  • @dhirajvasave948
    @dhirajvasave948 5 днів тому +1

    Only talent उज्ज्वल

  • @DipaliPatil-cx2no
    @DipaliPatil-cx2no 5 днів тому +8

    Pankaj Munde

  • @sanjaybade37
    @sanjaybade37 5 днів тому +8

    Tai Sahab Pankaja

  • @ramprasadtithe5168
    @ramprasadtithe5168 3 дні тому

    पंकजाताई मुंडे पालवे

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys 3 дні тому

    पंकजाताई आणि उज्ज्वल निकम
    सध्या तरी यांना उमेदवारी दिली पाहिजे

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 3 дні тому

      Ujvhal Nikam tr mullich nko ase jantela vaatte. Thyancha kahee ek pakshala upyog honaar nahee ase vaatte.

    • @YuviYadav-qg4ys
      @YuviYadav-qg4ys 3 дні тому

      @@pravinmhatre7881 भावा CA कायदा, वाढत चाललेली घुसखोरी , अजून अनेक गोष्टी आहेत त्यात उज्ज्वल निकम कायदाने मदत करू शकतात,

  • @govindghuge6099
    @govindghuge6099 5 днів тому +4

    Tai pankaja

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 5 днів тому +9

    पंकजा ताई 🎉

  • @sandipdhoke4096
    @sandipdhoke4096 День тому

    पंकजा ताई मुंडे

  • @ganeshhange
    @ganeshhange 5 днів тому +2

    Pankaj tai

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 3 дні тому

    महादेव जानकर व भारती पवार

  • @balajikangane9468
    @balajikangane9468 День тому

    पंकजा ताई

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 5 днів тому +9

    आणि पंकजला तर अजिबात देऊ नये स्वताच्या मतदार संघात निवडून नाही येत तर त्याना संधी का, विधानसभा ला हार झाली लोकसभा निवडणुकांमध्ये हार झाली, तरी ही एवढे लाढ

    • @AdityaSuple-fb9rv
      @AdityaSuple-fb9rv 5 днів тому +2

      Swarthi bai ahe ti

    • @akashnagargoje9432
      @akashnagargoje9432 5 днів тому +3

      6 laksh 80 hajar mat ahet tila... Jar jarange patilani tutarich kam naste na kele tar hech vote 9 lakha peksha jast aste

    • @Shyam1.774
      @Shyam1.774 5 днів тому

      ​@@akashnagargoje9432 त्यातल बोगस पण सांगा 😅😅

    • @madhureshthosar5144
      @madhureshthosar5144 5 днів тому +1

      ​@@akashnagargoje9432रडणे का नहीं रे बाबा....पडली पडली बास

    • @akashnagargoje9432
      @akashnagargoje9432 5 днів тому +1

      @@madhureshthosar5144padli ahe pn tari Jo nivdun alay tya peksha kon padlay tyachch nav jast ahe... Yanech tumch pot dukhtay 😂

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 5 днів тому +3

    उज्वल निकम आणि नवनीत राणा

  • @shalikrammate
    @shalikrammate 4 дні тому

    नारायण राणे यांची तिसरी जागा पण रिक्त झाली आहे.

  • @samayaayega.
    @samayaayega. 5 днів тому +1

    Bharti kanda pawar yana sandhi milel ty oxford madhun doctor ahet ani tyani khup moth kam kel dindori la new york banval ahe

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 3 дні тому

    Pankaja Munde and ujjawal Nikam

  • @deepaknikam4798
    @deepaknikam4798 3 дні тому

    Akhada dusrya pakshatla foda
    Aani dya tyala rajyasabha,
    Devra aani aashokla dile tashi,
    😄😄😄😊😊😊😊😄

  • @ashokrokade8937
    @ashokrokade8937 2 дні тому

    डॉक्टर सुजय दादा

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 5 днів тому +1

    निंबाळकर

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 5 днів тому +1

    राजे

  • @rameshbhange9225
    @rameshbhange9225 5 днів тому +8

    फक्त पंकजाताई साहेब.

  • @amolbodke7550
    @amolbodke7550 5 днів тому +8

    Pm Tai munde

  • @Rahul88429
    @Rahul88429 5 днів тому +3

    ताई च काम ग्रेट आहे

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 5 днів тому +7

    पंकजा मुंडे यांना दिली पाहिजे

  • @phadgorakh4234
    @phadgorakh4234 5 днів тому +1

    Pm

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne9586 5 днів тому

    Ujwal Nikem..is as per construction of Rajasabha motives..

  • @kartikkedar3851
    @kartikkedar3851 3 дні тому

    ,, पंकजा मुंडे या आहे

  • @sharadkirpan4970
    @sharadkirpan4970 5 днів тому +3

    मुंडे आणि निकम यांना पाठवायला पाहिजे

  • @ramdaskorde3687
    @ramdaskorde3687 3 дні тому

    पकजा मुंडे
    उज्वल निकम

  • @medicine-SM
    @medicine-SM 5 днів тому +8

    पंकजा ताई साहेब

  • @sudamjadhav8493
    @sudamjadhav8493 3 дні тому

    सुपर इंग्लिश बोलणार्‍याला घेऊ नका.

  • @azamkhan6407
    @azamkhan6407 3 дні тому

    Navin Sandhi dya

  • @siddhivinayakfurnitureelec9651
    @siddhivinayakfurnitureelec9651 5 днів тому +7

    फक्त पंकजाताईला त्या फक्त बीड नाही तर महाराष्ट्रात 24/30 आमदार निवडून आणण्यासाठी मोलाचा वाटा आहे

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 5 днів тому +1

      😂

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 5 днів тому +2

      आमदारकीला पडली खासदारकी ला पडली 😂😂😁😎

    • @sagarjagtap7013
      @sagarjagtap7013 5 днів тому +1

      Saghle gel

    • @indrajeetgund6574
      @indrajeetgund6574 4 дні тому

      मग स्वतःला निवडून आणण्यात पण थोडासा वाटा उचलायला काय अडचण आहे ?

    • @gajanannikam6542
      @gajanannikam6542 2 дні тому

      ​@@indrajeetgund6574😂

  • @shivkumargujar3189
    @shivkumargujar3189 5 днів тому +2

    💯 Only 💯 sangharsh 💯 Kanya 💯 pankaja 💯 tai 💯 munde 💯

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 5 днів тому +1

    मागच्या दारातुन कोणाला घेउ नये.
    नविन कार्यकत्यांना संधी द्यावी.

  • @user-nw7xt2xt7y
    @user-nw7xt2xt7y 3 дні тому

    पंकजाताई फायनल हो नवनीत राणा

  • @ShivprasadGholve-di8og
    @ShivprasadGholve-di8og 4 дні тому +6

    पंकजाताई लाच भेटणार आहे ताईसाहेब

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 3 дні тому

    Pankaja munde ujwal nikam

  • @user-oe1fq7fh7m
    @user-oe1fq7fh7m 5 днів тому

    Dr.kakad sanghache purnvel karyakarte aahet tyanach sandhi milel

  • @jovanpawar6091
    @jovanpawar6091 5 днів тому

    भारती पवार सुभाष भामरे

  • @satishwadibhasme7262
    @satishwadibhasme7262 4 дні тому

    Are bhau narya chi pn jaga ahe na

  • @user-dv5dr7je9p
    @user-dv5dr7je9p 4 дні тому +1

    पडलेले एक पणं नको

  • @deva7662
    @deva7662 4 дні тому +1

    पंकाजा ताईला खासदार करा नाहीतर याचे परिणाम वाईट होईल पक्षाला🎉

  • @kashinathgadhave
    @kashinathgadhave 5 днів тому +11

    मिळणार नाही पंकजाताई मुंडे यांना मिळेल

    • @ramkadam6656
      @ramkadam6656 5 днів тому +1

      उज्वल निकम साहेब यांना उमेदवारी दिली पाहिजे

    • @user-fq8xh6wb7w
      @user-fq8xh6wb7w 5 днів тому

      पंकजा ताई दोनदा पडल्या आहेत म्हणून त्यांना पंतप्रधान करा

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 5 днів тому +11

    सुजय विखे

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 5 днів тому

    Sujay Vikhe Patil ani Navneet Rana yana milu shakte