Sandip Kshirsagar यांना यंदाच्या Beed VidhanSabha 2024 मध्ये ही गोष्ट महागात पडणार! | Pankaja Munde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #beed #sandipkshirsagar #pankajamunde
    समोर बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांची गाडी पुढे अनेक लोक आणि ‘पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है!’, ‘महाराष्ट्राचा एकच ढाण्या वाघ धनंजय मुंडे साहेब’ अशाप्रकारच्या घोषणा...ही नुकतीच बीडमध्ये झालेली घटना आहे. ओबीसी असणाऱ्या संदिप क्षीरसागरांना ओबीसींचाच विरोध सुरू आहे. कारण बीडमध्ये मुंडेंना पत्करावा लागलेला पराभव..काय सुरु आहे बीडमध्ये? आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकी ना ताई ना दादा खरेगेमचेंजर ठरले ते म्हणजे संदिप भैय्या.. पण हे करत असताना त्यांनी कुठेतरी ओबीसींना दुखावलं आहे का? आणि याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होणार का? जाणून घेऊयात व्हिडीओच्या माध्यमातून
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

КОМЕНТАРІ • 436

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode 3 місяці тому +27

    मुंढे साहेबांनी क्षीरसागर कुटूंबाला पुढे घेऊन गेले आणि तेच ulatale

  • @mrr_beast_
    @mrr_beast_ 3 місяці тому +23

    तेली समाज वंजारी समाज ल धकवून देऊ आम्ही काय करू शकतो मराठा सोबत आहे आम्ही❤

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh 2 місяці тому +1

      अगोदर लिहायला शिक….

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 3 місяці тому +45

    ओबीसी समाज एकजुट पंकजाताई गोपीनाथ मुंडे

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 3 місяці тому +41

    लोकसभेला लिड मिळाली तर विधानसभा कसी मायनस होईल

    • @Samgameing1
      @Samgameing1 3 місяці тому +1

      Padtoy Sandeep bhaiya

    • @ravishhkumar5116
      @ravishhkumar5116 3 місяці тому

      ​@@Samgameing1😂😂😂😂 बर बाळा जशी तुझी सनी बीडचा खासदार म्हणून निवडून आली 😂😂😂 हे मराठा आहेत दणक्यात निवडून आणू संदीप भैय्याला

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge 3 місяці тому +195

    बीडमध्ये वंजारी समाजासोबत माळी धनगर यांनी हि रहावे.‌

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 3 місяці тому

      रहा मुडे ईतर ओबीसी ला कधीच पुडे जाऊ देनार नाहीत😂😂😂😂

    • @pravin8845
      @pravin8845 3 місяці тому

      या वेळी हा तेलगुंड्या पाडायचा म्हणुन या वेळी सर्व ओबीसी समाज ने याला घरी भाकरी थापवायलाच बसवा

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 3 місяці тому +9

      100%

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 3 місяці тому +7

      Svapne bgh

    • @INDIANARMY-uy4db
      @INDIANARMY-uy4db 3 місяці тому +2

      😂😂😂😂😂😂😂

  • @आपलामहाराष्ट्र-ध3च

    डोळे लावून संदीप भैय्या येतोय ❤❤❤❤❤

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 3 місяці тому

      तिथे मुस्लिम उमेदवार उभा करणार आहे..विरोधात...
      ओबीसी+ मुस्लिम व्होटिंग

    • @Swati72192
      @Swati72192 2 місяці тому

      😂

  • @Opsomeshff99
    @Opsomeshff99 3 місяці тому +6

    संदीप भैय्या सोबत मराठा मुस्लिम समाज तेली समाज काही माझी ओबीसी बांधव सुद्धा आहेत.. किती विरोध करा पण पुढचे आमदार संदीप भाऊ क्षीरसागर आहेत100/

  • @gautamgalande7134
    @gautamgalande7134 2 місяці тому +1

    बीड चा dhanya वाघ 1ch ओन्ली Bhayya

  • @महाराष्ट्र302
    @महाराष्ट्र302 3 місяці тому +11

    जो ओबीसी की बात करेंगा वही 2024 मे आमदार बनेंगा

    • @AnandAwate-y1v
      @AnandAwate-y1v 2 місяці тому

      अरे तुझ्या वाले किल्ल्यात तुझा किल्ला राहिला नाही तू लागला सांगायला

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 2 місяці тому +3

    संदीप भैय्या हा केशरकाकु चा वारस आहे बाकी सगळे तथाकथित नेते नंतर आले संदीप भैयया एकटा काफी आहे या भुरटयांना😂😢😮😊

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 3 місяці тому +2

    समस्त ओबीसी एकत्र राहण्याची गरज बीडकरांनो

  • @ShankarJadhav-x2m
    @ShankarJadhav-x2m 3 місяці тому +26

    संदीप भैया न पक्षाच काम केल आहे त्यात वाईट काय याचा अर्थ वजारी समाजा ला ईतर ओबीसी समाजा ला मोठ झाले ल बग वत नाही

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 3 місяці тому +2

      धनजय मुंढे यांनी बीड बाहेर निघू देणार नाही असे बोलल होता तो

    • @Samgameing1
      @Samgameing1 3 місяці тому

      Dr tarik la kale fasta nusatta nivedanavarun te barobar ahe ka chingano

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 2 місяці тому +1

    Only sandip Dada🎉🎉🎉

  • @Sushil657
    @Sushil657 2 місяці тому +1

    ओबीसी एकजुटीचा विजय असो, पंकजा ताई मुंडे यांचा विजय असो

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 3 місяці тому +1

    Only संदीप भेय्या ✌🏻✌🏻✌🏻✌🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @ramm.9308
    @ramm.9308 3 місяці тому +3

    संदीप क्षीरसागर चा उपयोग संपला आता तो पुढच्या वेळेस आमदार नसणार😂. पुढचा आमदार मराठाच होणार🎉

  • @user-jaljangalvanaspati
    @user-jaljangalvanaspati 3 місяці тому +16

    संदीप क्षीरसागर कोणत्याच प्रकारे सुटेबल नाहीत कारण यावेळी मराठा कार्ड जारांगें व शरद पवार खेळणार.खरतर बीड विधानसभेवर सय्यद सलीम चा अधिकार जरांगे नी विचार करावा

  • @krishnandhakane957
    @krishnandhakane957 3 місяці тому +2

    आजपर्यंत वंजारी समाजाच्या मतांवर निवडून आले,पण आता शफीक भाऊंना आमदार करु तुम्हाला बीडचा आमदार ओबीसी समाज होऊ देणार नाही

  • @kadirpathan8822
    @kadirpathan8822 3 місяці тому +2

    गावा बाहेर काढले नाही फक्त घ़ोषना बाजी केली

  • @ParkashKadham
    @ParkashKadham 3 місяці тому +10

    एकच वाघ संदीप क्षीरसागर

  • @sandipnagare2619
    @sandipnagare2619 3 місяці тому +1

    याचे घर जाळून टाकले....तरी इज्जत नाही याला

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 3 місяці тому +7

    मराठे सोबत असताना आपण घबरणेची गरज नाही

  • @KTFact-xg5lo
    @KTFact-xg5lo 3 місяці тому +2

    Maratha samaj sandip bhaiya chya barobar ahe

  • @royalkarbhar4588
    @royalkarbhar4588 3 місяці тому +16

    Kahipan kara Sandip jinknar 😅😂

  • @vikashmane8226
    @vikashmane8226 3 місяці тому +1

    सर्व मराठा समाज आहे संदीप भैया च्या पाटीमागे😅😅😅

  • @vishakhajadhav4945
    @vishakhajadhav4945 3 місяці тому +1

    Only Sandeep bhiya kshirsagar yenar tr bhiyacha🎉🎉

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 3 місяці тому +3

    आ.संदीप क्षिरसागर यांनी पक्षाचे काम केले.त्यात गैर आहे.मग ताईने अन्य पक्षाचे काम का केले नाही

    • @Samgameing1
      @Samgameing1 3 місяці тому

      Tika tipani karayla nako hoti

  • @DadaShendage-i4u
    @DadaShendage-i4u 3 місяці тому +1

    मराठा समाज कधी विसारनार नाही भैया साहेब ❤❤

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 3 місяці тому +1

    संदीप दादा तुम्ही मराठा समाज चे शिलेदार अहेत

  • @adityaJadhav777-u5t
    @adityaJadhav777-u5t 3 місяці тому +9

    Beed madhe fakt vanjarich aahet ka maratha ani muslim sandeep shirsagar yanna nivdun aanar aahe vanjaryani virodh kela tri sandeep shirsagar yanna maratha muslim ani dalit nivdun aantil sandeep shirsagrani tyanchya pakshyache kam kele mg obc ani open cha kay sambandh maratha netyani obc chya pankja mundena support kela karan te tengo BJP pakshyatil hote tyani pakshyach kam kel mg sandeep shirsagrani tyanchya pakshyach kam kel tr te vait ks kay radarad aahe are to neta obcaso kinva maratha aso tyana tyanchyach pakshyach kam kar ab lagte

  • @Sandmafia1
    @Sandmafia1 3 місяці тому +9

    Only ज्योती ताई मेटे लावा ताकत 💪🏻💪🏻💪🏻

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 3 місяці тому

      She went to all parties, this type of Lady can't be a leader
      Leader has certain qualities

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 місяці тому +2

      आम्ही संदिप भैय्या क्षीरसागर सोबत

    • @Sandmafia1
      @Sandmafia1 3 місяці тому

      माऊली ने लोकसभेला केलेला त्याग विसरले का बांधवांनो ज्योती ताई मेटे फिक्स आमदार बीड विधानसभा👑👑💪🏻

  • @vmmarathigaming7076
    @vmmarathigaming7076 3 місяці тому +16

    Mim ला टाकू वंचित बहुजन आघाडीला टाकू परंतु यांना नाही टाकणार

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 3 місяці тому +1

    आरे काही फरक पडत नाही यांच्या विरोधाने

  • @Sachin-7978
    @Sachin-7978 3 місяці тому +1

    या पत्रकारांना सत्य माहीत नसते हे ऐकीव बातम्या वर अंदाज सांगतात ... बीडमध्ये चित्र वेगळे आहे

  • @kushpokale7575
    @kushpokale7575 3 місяці тому +10

    बीड मधे पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेला उमेदवारी जाहीर करावी

    • @deepakgutte384
      @deepakgutte384 3 місяці тому

      विधानसभा लिह भावा

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 3 місяці тому

      ​@@deepakgutte384कारण ती निवडून येणार नाही

    • @GokulSavant-ks4om
      @GokulSavant-ks4om 3 місяці тому

      😂

  • @vithobamundhe8739
    @vithobamundhe8739 2 місяці тому

    ज्योती ताई मेटे आमदार होनार

  • @narayankhedkar4809
    @narayankhedkar4809 2 місяці тому

    Only maske

  • @kushpokale7575
    @kushpokale7575 3 місяці тому +1

    पत्रकारांना ओबीसीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका आम्ही आम्ही ओबीसी आहोत पण आम्ही कसलेही प्रकारे विरोध केला नाही संदीप भैय्या शिरसागर हे पण आमचे ओबीसीचे नेते आहेत

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 місяці тому +1

    संदिप भैय्यानी त्यांच्या पक्षाचे काम केलं ते बरोबरच आहे नाराज होण्याचं कारण काय भाजप व संदिप क्षिरसागर यांचा संबंध काय
    संदिप भैय्या नी त्यांच्या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणेच काम केले यात चुक काय आणि नाराज झाले तरी काय होणार ६२ हजार मताधिक्य जास्त घेतलं

  • @balinagargoje519
    @balinagargoje519 2 місяці тому

    बीड मधून क्षीरसागर सोडून नवीन चेहरा

  • @koltehanumant1432
    @koltehanumant1432 3 місяці тому +13

    आमचा मराठा समाज संदीप भैय्या यांना प्रंचंड मताने निवडून देणार

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 місяці тому +1

    वंजारी समाजान संदिप भैय्यावर नाराज होण्याचं कारण काय पंकजाताई भाजपच्या उमेदवार होत्या संदिप भैय्या शरद पवार गटाचे आमदार आहेत ते त्यांच्याच पक्षाच काम करणारं ना

  • @gajananjatal5340
    @gajananjatal5340 3 місяці тому +1

    संदिपभैयाच येणार काहि फरक पडणार नाही मॅडम बस करा डोके पिकले लोकांचे

  • @vikassanap9132
    @vikassanap9132 3 місяці тому

    हा नक्की पडणार

  • @matmatanter3479
    @matmatanter3479 3 місяці тому +1

    बघु ना जरांग्याची पैदास बजरांगाची मदत परत फेड करणार का

  • @rajugite
    @rajugite 3 місяці тому +36

    आता बीडमध्ये क्षीरसागराचा पराभव होणार वंजारी समाज दुसरे कोणाला मतदान करून शिरसागर मतदान करणार नाही

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 3 місяці тому +4

      Garaj pn mhi.....beed made vanjari nhi asta tr 60k leed kasa bhetle bapana

    • @rammatre5010
      @rammatre5010 3 місяці тому

      😂😂😂

    • @Garib_manus_7878
      @Garib_manus_7878 3 місяці тому +1

      तुम्ही त्यांची नाका काळजी करू.मॅडम ला बघा एखाद्या सभागृहात चोर वाटेने का होईन प्रवेश मिळतोय का 😂

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 2 місяці тому

    सर्व o.b.c. एकजूट रहा

  • @SohamKarahle
    @SohamKarahle 3 місяці тому

    Obc media chidle😂😂

  • @BalasahebPhad-v2g
    @BalasahebPhad-v2g 2 місяці тому

    बरं झालं बाहेर काढण्या वर डोकं थांबले

  • @pandurang2554
    @pandurang2554 2 місяці тому

    बीड विधानसभेत मत विभागणी होणार यामध्ये मेटे योगेश क्षीरसागर संदीप क्षीरसागर आणि तेचे चुलते यामुळे फिक्स कोण होणार हे सांगता येत नाही

  • @SagarGhadge-z2p
    @SagarGhadge-z2p 3 місяці тому +12

    Only sandip bhaiya

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 3 місяці тому

    संदीप सिरसागर ला ओबीसी मतदान करणार नाही

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 3 місяці тому +7

    ओन्ली मराठा सोबत आहे संदीप भय्या च्या मराठा मुस्लिम वंचित निवडून येणार

    • @amitgovkar7840
      @amitgovkar7840 3 місяці тому

      मराठा समाज निमा क्षिरसागर बरोबर आणि निमा समाज ज्योती मेटे बरोबर मतदान विभाजनी होणार

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 3 місяці тому +1

      ​@@amitgovkar7840मेटे ताई ला खाजदार कि ला का ऊभ केल नाही धनजय मुडे न व पंकजा मुडे न आता मराठा समाज फकत सदिप भैया सोबत

    • @amitgovkar7840
      @amitgovkar7840 3 місяці тому

      @@ShankarJadhav-x2m तो प्रश्नन मराठा समाजाचा आहे त्याणी उभ कराय पाहिजे होत तो धनंजय मुंडे आणि पंकजाताई चा प्रश्नन नाहीच

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 3 місяці тому

      ​@@amitgovkar7840Mete bjp sobat hote. Ugach vaya ghalvli seat tya chikki sathi 😂

  • @yogeshwagh6830
    @yogeshwagh6830 3 місяці тому

    संदीप ला पाडणार म्हणजे पाडणारचं

  • @MdDm-sm9hx
    @MdDm-sm9hx 2 місяці тому

    Ha amaca mar khanar 💯%

  • @1ofkind0010
    @1ofkind0010 3 місяці тому +2

    100% पडणार हे नक्की

  • @bhargavgholwe7743
    @bhargavgholwe7743 2 місяці тому

    Yala tar Baramati la parcel karnaar

  • @Garib_manus_7878
    @Garib_manus_7878 3 місяці тому +1

    मला तर कळत नाही, पंकजांना मीडिया एवढं महत्व का देत आहे ? मी बीड जिह्याचा असल्याचा बोलताना मला स्वतःला लाज वाटते. यांच्या कुटुंबाने बीड च वाटोळं केल.कोयता सुटला नाही.रेल्वे आली नाही. शेजारी लातूर जालना नगर कुठच्या कुठे गेले. बीड मागास ते मागासच राहिलं. फक्त जात जात करायची.अभिमान, स्वाभिमान, लेक पदर पसरते,डोळ्यात अश्रू आले,संघर्ष करणार असले शब्द वापरून यांनी बीडच्या जनतेला तब्बल 20 वर्षे फसवलं आहे. आता नाही. आता यांचे राजकारण फार दिवस टिकणार नाही.भारतीय जनता पक्षाणे देखील बीड जिल्ह्यात येऊन विकासाचा एक गुप्त सर्वे करावा,त्यानांही कळेल यांना परत संधी दिली नाही गेली पाहिजे.

    • @AshokKakad-h1j
      @AshokKakad-h1j 3 місяці тому

      अरे शेंबड्या आत्ता बजरंग laa माग ना

    • @MdDm-sm9hx
      @MdDm-sm9hx 2 місяці тому

      Are madrachod loka mule he hotay

    • @MdDm-sm9hx
      @MdDm-sm9hx 2 місяці тому

      Tumacyamule

    • @MdDm-sm9hx
      @MdDm-sm9hx 2 місяці тому

      Tu kon re uptya

  • @कृषीक्रांती-व8स

    तसेही कुठे ते मतदान करत..

  • @ramsopanmunde492
    @ramsopanmunde492 3 місяці тому

    Only obc in beed

  • @omautade3809
    @omautade3809 2 місяці тому

    Arr ek hi vanjari mat n padta 61000 chi lead aahe 😂😂

  • @mohitchaudhari8845
    @mohitchaudhari8845 3 місяці тому +1

    Samasta obc virodh aahe yala

  • @कृषीक्रांती-व8स

    मतदान असतं त्यावेळीं ओबीसी, पण निवडूण आल्यावर आम्ही वंजारी......
    आता धनगर समाजाचा गेम केला, पाहिजे होते एसटी आरक्षण पण हके सारखा डमी उभा करून ओबीसी आरक्षण राहू दिले......
    त्यावेळी का एखाद्या वंजारी ने उपोषण केले नाही.....

  • @BalasahebPhad-v2g
    @BalasahebPhad-v2g 2 місяці тому

    कोण रे तुम्ही बोलणार आहे
    .

  • @rushikesh.3460
    @rushikesh.3460 3 місяці тому

    ओ बी सी आणि वंजारी समाज मराठा समाजातील दुकानात जाऊ नये

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 3 місяці тому

    Vanjari chi kahich garaj nahi sandip dada la maratha samarth ahe

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 3 місяці тому +6

    संदिप भैया शंभर टक्के आमदार लावा ताकत परळी सोडली तर धनुच काही चालत नाही

  • @balinagargoje519
    @balinagargoje519 2 місяці тому

    मेटे ताई ना बीड मधून नवीन चेहरा द्या

  • @Indian-l3y
    @Indian-l3y 3 місяці тому +1

    Sampla ata ha SK...

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 3 місяці тому

    Kahi dhoka nahi sandep Amdar honar.

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 3 місяці тому

    सोशल मिडीया वर कमेंट करुण आमदार खासदार होत नसतय सोषल मिडीया पेक्षा ग्राउंड रिपोर्ट वेगळा असतो

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn 3 місяці тому +2

    संदीप क्षीरसागर- 3 लाख माइनस

  • @YashDuplases
    @YashDuplases 3 місяці тому

    OBC dakhnun detel tumche jaga tumhala

  • @VaishanavPawar-gi2tr
    @VaishanavPawar-gi2tr 3 місяці тому

    Kiti radta re pankajatai padli mahnun

  • @MdDm-sm9hx
    @MdDm-sm9hx 2 місяці тому

    Mi yacya .... Made golay ghalanar

  • @RamChothe-s1q
    @RamChothe-s1q 3 місяці тому

    Tutari vs obc

  • @Indialover120
    @Indialover120 3 місяці тому +23

    संदीप क्षीरसागर च आम्हाला घेणं देणं नाही या वेळी जोती ताई मेटे बीड ची आमदार होणार सर्व मराठा अणि मुस्लीम मतदार मेटे ताई सोबत आहेत

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 3 місяці тому +12

      आम्ही पण तुमचे बरोबर आहे त
      फक्त संदीप ला पाडायचे आहे बाकी कोणी ही चालेल❤🙏

    • @Thereal3701
      @Thereal3701 3 місяці тому +3

      Beed vidhan sabha made fakt maratha amdar pahije

    • @Rockstara1
      @Rockstara1 3 місяці тому +9

      Me मराठा पण संदीप भैया सोबत

    • @Thereal3701
      @Thereal3701 3 місяці тому

      @@Rockstara1 pn arakshan detoy ka to

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 3 місяці тому

      मराठा समाज संदीप भैया सोबत आहे तु कोन र

  • @suryabhanbedare-dq8js
    @suryabhanbedare-dq8js 3 місяці тому +2

    Pakshach kam karayche nahi ka agdi barobar kele bhayane

  • @babajadhav6751
    @babajadhav6751 3 місяці тому

    ओन्ली संदीप भैय्या

    • @bhaskarsanap8865
      @bhaskarsanap8865 3 місяці тому

      संदीप हे आमदार नाही😅😅😅😅

  • @patil6959
    @patil6959 3 місяці тому

    सगळे मराठा समाज त्याचा पाटीसीआहे

  • @Royale3621
    @Royale3621 3 місяці тому

    Sandip bhiya la virod kela tar maharastrat firu denar nahi munde la jai shivray

  • @ankushpatil4300
    @ankushpatil4300 3 місяці тому

    Padl na bhau tumchya tai la marthyani.....marathyana virodh krta ky

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 3 місяці тому

    Dat padle aata dhanu che

  • @SatishUgle-ge6uk
    @SatishUgle-ge6uk 3 місяці тому

    Sandip kshrsagar jativadi nh pkshach kam kel

  • @ShekharJagtap-ie5mr
    @ShekharJagtap-ie5mr 3 місяці тому

    1/2 takka samaj maratha40 percent koni vakda karu sakat nahi kshirsagarach

  • @vikaskharde3289
    @vikaskharde3289 3 місяці тому +1

    ओबीसी एक संघ दा दाखवा

  • @GaneshPatil-dp3pc
    @GaneshPatil-dp3pc 3 місяці тому

    Obc nahi vanjari

  • @rajabhaubhange6547
    @rajabhaubhange6547 3 місяці тому +2

    जय ओबीसी.

  • @Amitkapatil619
    @Amitkapatil619 3 місяці тому

    Obc ची नाराजी बोला . आता सर्व ओबीसी तील जाती एक आहेत.

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 3 місяці тому +4

    वंजारी यांना.भिण्याची.गरज.नाही.बिडमध्ये.इतकी.लिड.मिळाली.कि.विधानसभेला.संदीपक्षिरसागरच.निवडुन.येणार.यरव्ही.वंजार्यानी.मत.केलेले.नाही.लोकसभेला.

  • @mithunpawar8899
    @mithunpawar8899 3 місяці тому

    😂😂😂😂😂😂

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 3 місяці тому

    Pakshache umedwarache kam karne chukeche aahe ka sandipne tech kelena mag Amdar kasa honar nahi.

  • @balajisonwane7665
    @balajisonwane7665 3 місяці тому

    Sandeep kshirsagar and his family politics only was depend on obc but sandeep kshirsagar was with maratha so why he wants votes from obc he take votes from maratha only and he will succeed in future it is not possible
    He will never elect in future

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 3 місяці тому

    वंजारी आहेत किती😂मराठा समाज ठाम पणे संदीप भेय्या च मागे उभा आहे

  • @bankatjadhav1883
    @bankatjadhav1883 3 місяці тому +28

    ढाण्या वाघाला शेपूट घालून पळावं लागलं विसरलो का.

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 3 місяці тому

      तुझ्या डॉन ला दामटू दामटू गोळ्या घातल्यात विसरला....तात्या

  • @YUw2320
    @YUw2320 3 місяці тому +69

    संदीप..भैया जसा ठासुन बाप्पा सोबत होता तस मराठ्यानी सुद्धा ठासुन राहाव..आणि टिचुन जागा..निवडुन आणावी..लागुद्या कुणाच्या बुडाला आग लागवी ते😂😂

    • @anilbangar7425
      @anilbangar7425 3 місяці тому +8

      मग मेटे ताई च काय

    • @shaileshk3984
      @shaileshk3984 3 місяці тому +2

      ANI Jyoti tai gotya khelnar ka

    • @SachinRChavan
      @SachinRChavan 2 місяці тому

      हा संदीप क्षीरसागर तोच ज्यानि ओबीसी समाजाला मदत न करता त्या लोकांना मदत केली ज्या लोकांनी याच घर जाळल याच्या बायको पोरांना जिवंत जाळन्याचा प्रयत्न केला त्यांलोकांना हा एवढा हरामखोर आहे

    • @rauhubale3579
      @rauhubale3579 2 місяці тому

      @@YUw2320 sandip bhaiya cha game zhala re..

  • @tricksabhyasika9188
    @tricksabhyasika9188 3 місяці тому +17

    बीड मध्ये मराठा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे.त्या मुळे क्षीरसागर यांना विजय सोपा आहे.जयदत्त क्षीरसागर हे पण संदीप भैयाना रोखू शकत नाही.आता क्षीरसागर हेच बीडचे सर्वोसर्वो राहतील

    • @anilbangar7425
      @anilbangar7425 3 місяці тому +1

      ज्योती मेटे only

    • @anilbangar7425
      @anilbangar7425 3 місяці тому

      @Love_Rajput6969 तूझ्या विरोधात दोन दिवसात fir दाखल होईल सांगितलं आहे
      ताई ना

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 3 місяці тому +4

    काहीच फरक नाही पडत ....70 चे लीड मिळाले आहे बीड मध्ये ....यांची ताई पडली ..यावरून समजून जा काही फरक नाही पडत ..,.परळी सोडून याना कुत्र विचारत नाही

  • @thelight4universe
    @thelight4universe 3 місяці тому +3

    फालतू ज्ञान देऊ नका मैडम,
    बीड तालुक्या मधे वंजारी vote किती आहेत ते सांगा.

  • @nitinkadam4444
    @nitinkadam4444 3 місяці тому +67

    संदिप भैय्या आजच निवडलेला आहे❤❤
    मराठा मुस्लिम तेली भरपूर झाले😂😂😂

    • @Sandmafia1
      @Sandmafia1 3 місяці тому +5

      माऊली ने लोकसभेला केलेला त्याग विसरले का बांधवांनो ज्योती ताई मेटे फिक्स आमदार बीड विधानसभा👑👑💪🏻

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 3 місяці тому +4

      विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करणार आहे
      😅

    • @Shubham14552
      @Shubham14552 3 місяці тому +3

      अरे सुधारा रे..माझ्या दारतले खड्डे कोण बुजवणार,रस्ते नाल्या कोण बनऊन देणार..हे विचारा...
      नाकी तू कोणत्या जातीला मत करणार..हे असच चालत राहिलं तर..तो दिवस दूर नाही..हे नेते तर प्रतिष्ठित श्रीमंत होणार...पण तुमचे खायचे वांदे होणार...वेळ निघून गेल्यास फायदा नसतो मित्रांनो... जात पाहून मत करना बंद करा...(तुम्ही म्हणाल समोरचा करतो तर...समोरचा मूर्ख आहे म्हणून आपण पण नसता व्हायचं... आंख के बदले आंख केल्यास झालं...तेल बी गेलं अन् तूप बी गेलं... phkt नेते रोट्या शेकून मोठे झाले)