BJP Internal Politics | विधानसभेला मुंडे, खडसे, तावडे भाजपला तारणार? LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2024
  • भाजपची राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी ओबीसी नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचीच गरज भासणार आहे. त्यासाठी एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपवासी होणार आहेत. तर पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लेटस्अप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी विश्लेषण केलंय.
    -
    #DevendraFadnavis #BJPMaharashtra #PankajaMunde #EknathKhadse #VinodTawde #Loksabha2024 #vidhansabha #vidhansabha2024 #Amitshah #NarendraModi #ChandrashekharBawankule #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

КОМЕНТАРІ • 81

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o 7 днів тому +19

    पंकजाताई राज्यात पन्नास मतदार संघात आपलीं ताकद दाखवून देतील

  • @user-hu3xs8vg6p
    @user-hu3xs8vg6p 8 днів тому +37

    पंकजाताई मुंडे सगळ्यात पॉवर फुल.. जय भगवान.. जय गोपीनाथ 🙏🏻

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 7 днів тому

      अरं येड्यानो तुमच्या असं बोलण्यनेच पंकजाताई ही वेळ आली कधी म्हणतात पावरफुल कधी म्हणतात भावी मुख्यमंत्री कधी म्हणतात वाघीण अरं ज्या विनोद तावडे यांच्यै फडणवीस यांनी तिकीट कापले आणि ते विजनवासात गेले परंतु जो शांत राहतो तो मराठा कसला ते दिल्लीला गेले आणि त्यांनी आपले तेथील स्थान मजबूत केले आणि मग महाराष्ट्रत देवेंद्र फडणवीस यांनी ज्याच्या ज्याच्या वर अन्याय केला त्या सर्व नेत्यांचे मोट बांधून देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यात आला आणि आता विधानसभेनतर देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्टातुन पत्ताच कट करणारं आहेत

  • @mangaljaybhaye5697
    @mangaljaybhaye5697 8 днів тому +6

    Tai is great obc lidear.

  • @user-wo2el2bq4s
    @user-wo2el2bq4s 5 днів тому +6

    मासलिडर पंकजा मुंडे ओबीसी सर्व

  • @sanjayraut769
    @sanjayraut769 7 днів тому +7

    खडसे मुंडे तावडे साहेब विधान सभेत साठी फायदा होईल

  • @OBC-360
    @OBC-360 8 днів тому +4

    BJP Maharashtra has only one mass leaders. And she is Pankaja Tai Munde ❤ #mass_leader

  • @sanappradip719
    @sanappradip719 5 днів тому +1

    Pankajatai munde💪

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 День тому

    निष्ठावंत भाजप कार्यकर्ते जवळ केले तर भाजपचा विधानसभेमध्ये विजय होऊ शकतो श्री स्वामी समर्थ

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 7 днів тому +6

    देवेंद्र ठिकाणावर आला 10 वर्ष ऐक हाती सत्ता वापरली ओबीसी नेते संपवले आणि परत ओबीसी समाजाने विचार करावा एखाद्या राज्यसभा भेटली म्हणुन ह्या कटकारस्थानी माणसाच्या मागे राहु नये

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 дні тому

    सर,विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी होणार आहे.

  • @sharadshriram8764
    @sharadshriram8764 7 днів тому +3

    Only pakajatai

  • @user-wx9xy9ye6f
    @user-wx9xy9ye6f 8 днів тому +7

    Mass leader Tai❤

  • @nitsbk6718
    @nitsbk6718 7 днів тому +1

    कोणाला ही घेऊन या... काही फरक पडणार नही... महाराष्ट्र ने ठरवलं आहे काय करायच आहे ते... आता फक्त MVA 😊 महाराष्ट्र द्रोह्यांना इथे जागा नही
    जय महाराष्ट्र 🙏

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 8 днів тому +9

    ज्यांनी कायम काही समाजाला कमी लेखल तेच समाज एकवटून विरोध करायला सरसावले आहे जय भगवान जय ओबीसी जय भीम जय मल्हार जय शिवराय जय एकलव्य

  • @user-df4su9lx1d
    @user-df4su9lx1d 7 днів тому

    1 dum correct

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 8 днів тому +16

    जय भीम..सर्व OBC बहुजन लोकांना. लक्ष्मण हाके आगे बढो..✊✊विकृत मराठा हाकला🤬..... पुरोगामी महारष्ट्र वाचवा..फुले आंबेडकर जिंदाबाद ..लक्ष्मण हाके आगे बढो...✊✊🤬 OBC+दलीत+मुस्लीम..जय भीम..जय भीम..

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 7 днів тому

      100✅✅
      Dalit ani muslimani Ji chuk Loksabhela keli Ti vidhansabhela karu naye.
      Mahavikas aghadine Vanchit ani MIM che Changle Umedvar padle he visru naye..

    • @GaneshMekale-dl3rc
      @GaneshMekale-dl3rc 4 дні тому

      ओबीसी भाजपा ला मतदान करणार 😂😂😂

  • @user-qc3ej9bj5w
    @user-qc3ej9bj5w 3 дні тому

    Ho

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 День тому

    याच मंत्रिमंडळात 10 मंत्री करा भाजपचे आमदारांना

  • @shahadevpalve3262
    @shahadevpalve3262 4 дні тому

    पंकजाताई ला राज्यसभेवर घ्या नाहीतर आम्ही भाजपला मतदान करणार नाही

  • @virenchavan778
    @virenchavan778 8 днів тому +3

    Bjp bogus paksh

  • @Hard55555
    @Hard55555 7 днів тому

    All HMV marathi media 🙏..

  • @angadjadhavar9343
    @angadjadhavar9343 7 днів тому +3

    फडणवीस यांनी आता तरी जागे व्हावे

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 День тому +1

      जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब (जहरीले राजकारणाचा प्रणेता) यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..

  • @Hard55555
    @Hard55555 7 днів тому

    All HMV marathi media 🙏

  • @smitaketkar6557
    @smitaketkar6557 8 днів тому

    हास्यास्पद......

  • @notattitude6455
    @notattitude6455 7 днів тому

    जो नेता जनतेतून निवडुन येऊ शकत नाही त्याचा पक्षाला काहीही फायदा नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजप राज्यातील चौथ्या क्रमांकावर जाईल.

  • @SubhashPundkar-lq3ov
    @SubhashPundkar-lq3ov 8 днів тому +8

    अनाजी पंतांना मराठा व बहुजन नेते बाजूला सारून पेशंवाई आणायची होती पण नशीब फुटलं.

  • @Trading_Shine92
    @Trading_Shine92 7 днів тому +4

    ओबिसी ला राज्यसभेचे लालच दाखवू नये भाजपाने..
    आता ओबिसि चे खंबीर नेतृत्व पंकजाताई प्रथम महिला मुख्यमंत्री झाल्याच पाहिजे.
    भरपूर मुख्यमंत्री केले मराठा आणि ब्राह्मण आता ओबिसिचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 8 днів тому +8

    निवडणूक पुरते हाती धरणार आणी निवडणूक झाली की पुन्हा तेच. कारण मूळ स्वभाव हा कधीच बदलत नसतो.
    शेवटी ते देवाजीपंत आहेत . आणी इतिहास साक्ष आहे .

  • @kundankoli1426
    @kundankoli1426 7 днів тому +3

    Natha bhaubTiger Abhi Zinda Hai💪

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 7 днів тому

    अहो नारायण राणे हर्षवर्धन पाटील राधाकृष्ण विखे पाटील रणजितसिंह निबांळकर ही मराठा मंडळी मराठा आहेत.१९८० ला भाजपान मुंढे फरांदे डांगे ही मंडळी ओबीसी ची मोट बांधली महाजन मुंढेनी बांधली.आपण सर्व व्यवस्थित विषय मांडलात पण महाआघाडीच अल्पसंख्य तुष्टीकरणाचा विजय आहे तो तात्पुरता क्षणिक आहे आपण मालेगांव मानखुर्द भेंडी बाजार डोंगरी येथील मतदान आकडेवारी महायुती व महाआघाडी तुलना करा.संविधान बदल च नॅरेटिव्ह परतवून लावण्यात भाजपा कमी पडला म्हणून मविआ ची सरशी झाली मराठवाडा ०८ पैंकी तब्बल ०७ मविआ फक्त संदीपान भुमरेनी अब्रू राखली .

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 7 днів тому

    अकेला काफी नहीं है 😂

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 8 днів тому

    कोणालाही बोलवा काहीही फरक पडणार नाहीं, हार पक्की

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 8 днів тому

    कुटे साहेब
    फडणवीस यांनी ठाकरे बरोबर खेळ केला म्हणून 9 वर आहे

  • @prasadlabade4587
    @prasadlabade4587 8 днів тому

    V k patil Congress che aahet

  • @virenchavan778
    @virenchavan778 8 днів тому +7

    Tarbujya futla 🍉

    • @kurundkar1
      @kurundkar1 8 днів тому +1

      Tumhi pan futal jast maju naka

  • @user-wo2el2bq4s
    @user-wo2el2bq4s Годину тому

    ऊपरयानां संधी दिल्यामुळे भाजप ला उतरती कळा लागली होती

  • @kurundkar1
    @kurundkar1 8 днів тому +1

    Amit Shahani gondhal kelyamule khadase ex lagatahet. Phadanvis CM asate tar lagat navati.

  • @bj1710
    @bj1710 8 днів тому +6

    bjp ला ओबीसी शिवाय तारणहार नाही हे नक्की ....फडतूस ची मस्ती कमी झाली लोकसभे नंतर

    • @user-gh6iy4us5e
      @user-gh6iy4us5e 7 днів тому

      जरांगेला पाठिंबा द्या.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 8 днів тому +13

    काही फरक पडणार नाही bjp चें सरकार जाणार आहे MVA 185+ jaga येतील

    • @abcdetgfdtdfghj-9696
      @abcdetgfdtdfghj-9696 7 днів тому

      यायला पाहिजे. बदल झाला पाहिजे पण लोकांना गुलामी करण्याची सवय झाली आहे

    • @user-df4su9lx1d
      @user-df4su9lx1d 7 днів тому

      Hud

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 8 днів тому +2

    काहीही फरक पडणार नाही. ती वेळ कधीच निघून गेली आहे. निवडणूक नेत्यांच्या नाही सर्वसामान्य जनतेच्या हाती असणार आहे. त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला आहे .

  • @sambhajidarade3273
    @sambhajidarade3273 6 днів тому

    आताच कळल काय फडणवीस साहेब व भाजपाला?? मोदी साहेब व शहा साहेब झोपले होते काय इतके दिवस. यांना कळत नव्हत काय??या दोघांनी फडणवीस यांचे ऐकले कसे?? खरे तर फडणवीस मुळे ही भाजपावर वेळ आली.

  • @oo7bond870
    @oo7bond870 7 днів тому

    Jati vr vote zale nhitr marathvada chya seat padlya nastya jankar pankaja padli hey changle zale obc jaga zala ata jya obc ni MVA la vote kele Loksabha la tey ata nhi karnaar

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 6 днів тому

    बाजप 3/4 लोकांमुळे महाराष्ट्र बाजप चे अतोनात नुकसान झाले आता वेळ गेली भोगा कर्माची फळे? फक्त वाचाळ वीर घेऊन काम केले जनता हुशार आहे

  • @Jrk443
    @Jrk443 6 днів тому

    Great Fadanvis Saheb

  • @PralhadSolanke-mb3nj
    @PralhadSolanke-mb3nj 6 днів тому

    आव भाजप वाल्यांना सगळे मराठी ओळखून सुकले तुमचा डीएनए ओबीसी आहे मग आम्ही का तुम्हाला मतदान करावं हा देवेंद्र फडणवीस डायरेक्ट बोलतो आमचा डीएनए ओबीसी आहे आमचे मराठा तुम्ही काय विसरता मी काय मतदान करावं तुम्हाला

  • @dnyaneshwarnagargoje2605
    @dnyaneshwarnagargoje2605 7 днів тому

    लाड दरेकर चित्रा वाघ एकही कामाचे नाहीत

  • @vijaypatil7592
    @vijaypatil7592 8 днів тому +1

    Bjp yanich t varti anleli ani yanach bajula sarale
    Tyamule tyamche sarkar basu shakle nahi mhanun shinde sobat kuraptya karun banvale
    Magil sarkar ekhati satta yanchyamule
    He Kay sangtil

    • @kurundkar1
      @kurundkar1 8 днів тому

      Magachya nivadnukit congress rashtra wadila lokani nakarle hote he laxat theva.

  • @sandiprane8344
    @sandiprane8344 7 днів тому +5

    फडविस मुळे तर BJPचे महाराष्ट्रात 12 वाजले

  • @user-fc9vh9qp1r
    @user-fc9vh9qp1r 7 днів тому +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @HDG2009
    @HDG2009 5 днів тому +1

    ज्यांना मतदारांनी नाकारले त्यांना त्यांना घेतलं तर bjp पुन्हा बुडणार 😂

  • @rajmanedineshn5297
    @rajmanedineshn5297 5 годин тому

    Bjp❤

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 7 днів тому

    Yancha vapar hoil aani fekun dilya jail kaam zalyavar OBC samajach asech hoil.

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 7 днів тому

    OBC lokana jara suddha akal asel tar yani BJP pasun 10 haath lamb rahave nahi tar BJP ,OBC chi yenari pidhi barbaad karnar.

    • @jatintekade2346
      @jatintekade2346 6 днів тому

      Maratha lokana jara sudha akal asel tar yani NCP aani Congress chya dur raha