BJP On Maratha Reservation: 'सगे सोयरे' आदेशाच्या अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचाली?
Вставка
- Опубліковано 4 лис 2024
- BJP On Maratha Reservation: 'सगे सोयरे' आदेशाच्या अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचाली?
#bjpreservation #sagesoyare #marathareservation #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
एकच नंबर निर्णय सरकारचा आभारी आहे मराठा समाज एक मराठा सहा कोटी मराठा
मुख्यमंत्री शिंदे साहेब आता तरी फसवू नका नाहीतर तुम्हाला जनता माफ करणार नाही
CM na marathyancha paathimba naahi,only aarakshn denyat naapas Sharad Pawar nach aahe,,karan CM shinde, ground leval che nete aahet,,pahilyanda CM zalet,,50 varsh sattet nahit pawarsarkh
👍
Right ▶️👍
Evdh karun pn he marathe bjp sobt gaddari krun tya बारामती क्या वाकड्या कदेच जातील..कारंजे शेवटी बारामती म्हणेल तेच करणार आता हे झाल की अजून काही म्हणेल तिसर याचा काका मग .....सगेसोयरे झाल आणि bjp la padaych nav ghetl n tya baramati chy kaka sobt tula pn vakd Karu amhi obc wale lkshat thev
नक्की फसवणार तो Madarchod...त्याने उद्धव ला सोडले नाही तर तुम्ही कोण आहात.
द्यावाच लागणार नाहीतर मराठे शांत बसून बघताय कार्यक्रम करणार ✌️🔥
Right 👍👍
नक्कीच 👍👍
👍👍🚩
🍌
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा मनोज दादा 👍👍💪
फक्त आदरणी जरांगे पाटील🙏
आता जर नाही दिले तर मग तर आता सोडणार नाहीत मतदार
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय
एक मराठा लाख मराठा
Yuti 200+ in vidhan sabha loadings
Although I am a mva supporter
@@pawarabhishek4203 😂
खरच जरांगे पाटील खानदानी मराठा आहे.जर शिवराय जय शंभुराजे
मग महाराष्ट्रातील जरांगे सोडले तर बाकी खानदानी मराठा नाहीत का ?
पाटील 🚩 💪
सगेसोयरे आदेश काढला तर यावेळी फक्त बीजेपीला मतदान करणार.
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, एकच पाटील जरांगे पाटील
तसं झाल्यास राज्य सरकार चे अभिनंदन करुन त्यांच्या पाठीशी मराठा समाज भक्कम उभा राहिल
Antarwali sarathi lathicharg visarnar nahi pan
@@AdityaKakade-fp4vw sage soyre dile tr pakka mahayuti la matdan krnar .. mahayuti 200 par ...sagesoyre nahi kel tr mahavikas aaghadi 100%
अगदि बरोबर @@AdityaKakade-fp4vw
जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत बिजेपी लां मतदान करणार नाही ❌
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए एक मराठा कोटी मराठा
महाराष्ट्रातील सर्व मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत शिंदे साहेब आता तरी फसवू नका नाहीतर विधानसभा आणि सर्व निवडणुकांमध्ये मराठा समाज तुम्हाला निवडून येऊच देणार नाही
लवकरात लवकर निर्णय घ्या.
या वेळेस जर वाशी मध्ये फसवल ना मग राजकीय करिअर सुपडा साफ करणार आम्ही मराठे🚩🙏🚩🙏🚩❤🙏
Manoj दादा चुटिया होते
जे येड्यात निघाले
पाटलांचा दणका🚩🚩🚩
पाटलाला बसतोय दणका
@@mahadevmunde9612 दणका भेटलाय मुंडेला ह्या वेळी😂
पाटील देशमुखाना आरक्षणाची काय गरज आहे ............ते पण आमचे obc चे काडून..........दयायचे असेल तर वेगळे द्या त्यांना
@@govi827 नोंद आहे कुणबी... पहिल्या पासून OBC मध्ये आहेत
@@govi827आणी obc अशी कोणती जात आहे एखादा सांगा
जर आता अंमलबजावणी नाही झाली तर विधानसभा निवडणुकीत परिणाम येणाऱ्या दहा पिढ्या मराठा समाज गुलाल लागू. देणार नाही मिनध्याना 😂😂😂
उगाच वल्गना करू नका लोकांनाच बीजेपी नकोशी झाली होती.जरांगे फॅक्टर सारख्या लहान मुलांच्या( सातवी पास)खेळाला ओबीसी घाबरत नाहीत.
@@dhananjayghule5753 BJP का नको झाली होती कारण मराठ्यांना टरबूज स्टेटमेंट करत होता की BJP हा ओबीसी च 🧬 DNA आहे अजून बघ पुढे जरांगे फॅक्टर च चालणार🤣🤣🤣
@@dhananjayghule5753औकात काय आहे अशी obc ची 🤣🤣
जारांगे च्या माघे मराठे आहेत..... आणी मराठे म्हणजे काय ते एखादा तुझ्या बापाला विचार 🤣
@@dhananjayghule5753 पंकज्या जानकर खैरे का पडले
लवकर अंमलबजावणी करणे , अन्यथा सरकार येणार नाही
एक मराठा लाख मराठा फक्त जरांगे पाटील❤
खूप छान... खूप वर्ष रखडलेले मराठा समाजाचे आरक्षण bjp मुळे मिळत असेल तर.. गुलाल bjp चाच 💯
ग्रेट पाटील ❤❤❤
🚩 एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक धनगर लाख धनगर 🚩पाटलांचा दणका 😅🔥💯🚩🔥✌️
भारतीय जनता पक्षाने जर सगे सोयरे चा कायदा मंजूर केला तर मराठा समाज बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातून भाजपला विजयी करणार पण मुंडे घराण्यात उमेदवारी नको मुंडे घराण्यात उमेदवारी दिली की संपूर्ण मराठवाड्यामध्ये डी एम के पॅटर्न जोरात चलन व भाजपचा सुपडा साफ होऊ शकतो
शिंदे साहेब निर्णय घ्या मराठा समाज
Good 👍👍👍👍👍👍
एकदा तुमचे सूत्र कोण आहेत ते दाखवा आम्हाला बघायचे आहेत. 😄
जे शिपाई असतात मंत्रालयात चहा पाणी घेऊन जातात मंत्र्यांना तेव्हा ते मंत्री काय बोलतात आणि ऐकून घेतात आणि मिडीयाला सांगतात
धन्यवाद साहेब तुमचे
ओबीसी मध्ये मराठा समाज आल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन.
द्यावच लागेल उपकार करतात का.
🍌 ओबीसी तून आरक्षण शक्य नाही
Good decision
‘सगे सोयरे ’ ‘ नाते गोते’ ‘गण गोत ’ हे शब्द संविधानात कुठेच नाहीत,
He Fadnavis ani Shinde la sang😂😂 bagh aikale tar tujhe😂😂
बाबासाहेबांनी प्रत्येक समाजाला दहा वर्षे आरक्षण द्यायचं असं घटनेत आहे
संविधानत बदल झालाच पाहिजे
दर १० वर्षांनी obc मधील प्रगत जात बाहेरं काढावी असे संविधान्त लिहिले आहे.
Nahi tr karun ghya😅
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा
Good decision ❤
लवकर करा स गे सोयरे लागू करा तुम्हाला सुटी नाही आता
आरक्षण दिलं नाहीतर विधानसभेला सुपडा साफ होणार
एक मराठा लाख मराठा कोटी
आमच्या लिंगायत च कस..... सगळ्या च बंद करून आर्थिक निकस ठेवा उग कोणाचं पाप घेत बसता.... सगळेच गरीब आहेत तसेच सगळेच श्रीमंत आहेत उग होतकरू गरिबांवर अन्याय करू नका काल एक जण जीव दिलंय त्याच पाप कोण घेणार
लिंगायत , मराठा धनगर एक झाले तर सगळ मिळत पण काहींना राजकारण हवंय बाकी पाटील एकटे लढताय
जरांगे पाटील जिंदाबाद ❤
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
जरांगे पाटील...❤❤❤
Bjp सरकार गेल म्हणून समजा
Once more ।।।।।।।।।।।UBT। Jay महाराष्ट्र
Jay Jarange patil 🚩🚩
Welcome bjp🎉
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही! सरकारने या यडपट जरांगे कडे लक्ष देऊ नये!
लवकरच लवकर करा आम्ही तुमच्या सोबत आहोत
३०% मराठा समाजासाठी 70%ओबीसी माफ करणार नाही.
🧡जयस्तू मराठा 🚩👑🚩
बीजेपी चा विजय असो
राज्य सरकारला विनंती आहे लवकर हा विषय आरक्षणाचा मार्ग लावा नाश्ता 2024 ला तुमचा सुपडा साफ होऊ शकतो मराठवाड्यात जानकी पाटील कमी समजू नका लोकसभेला त्यांनी कोणालाच काय सांगितलं तरी एवढा चमत्कार झालाय एक मराठा कोटी मराठा
सरकारने याजरांगेची SIT चौकशी कुठपर्यंत आली या बाबत जनतेला अवगत कराव?!
Chagan chi court madhe date ahe
Corruption veer
Are zhatya gandit dam lagto , chaukashi tr lambch vichar pn kru shakt ny kon kalal uptya!🚩🚩
Fadnavis ne jarange la call Karun sagitle ki sit dead karun takli 😂😂😂😂 samzla ka atta ghe gand jalun
😂
ek maratha lakh maratha
एक मराठा एक कोटी मराठा
मग विधानसभा ला माझे भाजपाला मतदान
uptya 😂😂
आम्ही भाजपला देत नसतो.मराठा आरक्षण दिले तरी काही फरक पडत नसतो.भाजप येत नसते
@@santoshpore-u8ronly bjp
@@bkale9745 का रे केळ्या
आरक्षण बचाव. obc बचाव👍
Ekta Boss Manoj patil
@@Wyeyehejwjwubsbs jail madhe javun alela ka😂😂
मग तर भाजपची दोन अंकी जागा सुद्धा येनार नाही.
Gp re maratha 45 parcent ahe maharastra madhe baki chi garaz nahi 😂😂😂
Ani obc madhe pn maratha ahe
@@digvijay...patil- मग घ्या ठोकुन भाजप वाल्यांकडून.?
एकच पर्व मराठा ओबिसीत वर्ग
Great
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
are 60 koti obc ahet .. yadav Gurjar,saini,jaat, kushvaha, Prajapati, Dhakad,kurmi, mehtar, Qureshi he obc madhe ale tr chalte..marathe ka nahi..rajyat तुम्ही ओबीसी नाही NT ahet मराठे ओबीसी त आल्यावर राज्यात तुम्हाला धक्का नाही. केंद्रात आहे पण केंद्रात 60 कोटी आहेत एक कोटी ने काय फरक पडतो कारण 5 कोटी कुणबी मराठा आहे अधीच. उग् माराठविरोध करू नका
एक मराठा कोटी मराठा
मराठा विजयी भव
Good.
आम्ही सर्व OBC समाज तूमच्या पाठिमागे आहेत. Jai OBC Jai Bhim
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काहीच बदल होऊ शकत नाही! सरकारने जरांगेवर लक्ष देवू नये! नाहीतर गुणवंत सदावर्ते आहेच!
एव्हढा जातीवादी वागू नकोस तुला आमच्या समाजात रहायचं आहे विचार कर
Pan tya bin aakli jarangyala kon sangel
अगदी बरोबर
मराठा समाज obc पेक्षा मोठा आहे obc अनेक जाती मध्ये विभागला आहे जसे मराठा एक होऊ शकतात तसे obc कधीच नाही 💯💯💯💯💯💯
आंतर जातीय विवाह केला तरी सगे सोयरे मग वोबीसी मराठा एवडा वाद कशासाठी भावांनो आपला शेजारी आजारी पडला तर आपनच दवाखान्यात दाखल करतो बांडगुळ मंत्री संत्री कोनी येत नाही
Good work
एकच मीशन मराठा आरक्षण
एक मराठा कोटी मराठा लढेंगे जितेंगे हम सब जंरागे
चांगला योग्य निर्णय.
एक भाऊ कुणबी तर एक भाऊ मराठा
मग निर्णय घेतला तर काय बिघडले
भाजपा कडून नाही सरकार कडून😂
⛳⛳⛳
मराठा समाज हा कुणबी मराठा म्हणून आरक्षण घेतल्या शिवाय माघार घेणार नाही एक मराठा कोटी मराठा
Only Maratha
एकच नेता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व 288 जिंकणार ❤
घटना दुरुस्ती शिवाय बाकी सगळेच........
हागे ला फडणवीस ने पुढे केलय वाटत. हागे फडणवीस चा माणूस आहे. दहा महिने हागे पुढे आला नाही
Welcome🎉🎉🎉 BJP🎉🎉🎉
सगेसोयरेची अमलबजावणी करण्यापेक्षा संपूर्ण मराठा समाज कुणबी घोषित करा.
सगेसोयरे नको.
थोड तरी डोकं चालवा .... संविधानात बदल केल्या शिवाय या अध्यादेशाचा काहीच अर्थ नाही.....
ह्या वेळेस जर मराठा समाजाला फसवल तर 288 जणाला चांगलाच फटका बसणार , हे लक्षात ठेवा
एक मराठा कोठी मराठ मनोज दादा🚩
Only maratha arkshan ❤
1 मराठा लाखो मराठा ❤❤
लोकसभेत.ओबीसीची.एकरट्टा.महायुतीला.पडली.नाहीत.याचा.अर्थ.ओबीसी.एक.होऊ.शकत.नाही.म्हणुन.आता.महायुतीने.पावित्रा.बदलला.व.सगे.सोयरेची.अंमलबजावणी.करुन.विधान.सभेला.मराठा.मतं.परत.मिळवणे.
Great work👏👏👏
Ek maratha koti maratha
#सगेसोयरे🚩 करा आम्ही सरकार आणु....एक मराठा लाख मराठा
पाटलाचा दणका एकच वादा फक्त भाई मनोज दादा
evm हटाओ, संविधान बचाओ,देश बचाओ.
टिकणार नाही गाजर दाखवतात
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩कर्म मराठा धर्म मराठा 🚩🚩🚩जय जरा गे 🚩🚩🚩
Good