नुकसान कोणाचे झाले नाही उलट शिवसेनेच्या जागा वाढल्या राष्ट्रवादी च्या पण वाढल्या कमी झाल्या तर काँग्रेस च्या 🙏🙏 कारण शिवसेना शिंदे किंवा अजितदादा हे वापस येणारच नक्की 🙏🙏
नाना पटोले यांनी लाज सोडली पराभव झाला म्हणून काही पण बोलतो विजय झाला असता तर म्हटला असता जनतेने यांना जागा दाखवली पराभव झाला आहे तर मान्य कर कशाला फालतू बडबडतो तुला खूप अहंकार आहे
प्रकाश अंबेडकर विरोधात ठेवले नसते तर अघाडी ची स्त्ता असती , bjp विरोधात कल होता,, अंबेडकर नावाची गरज नाही , पडलो तरि चालेल इतर जाति स्त्तेत बसतालामा नये ,,घ्या आता केल ,, सर्व खेल प्रकाश अंबेडकरांमुले झालाय ,, obc,मराठा फैक्टर ,, 70वर्ष घरानेशाही संपवल 😂
हा निकाल म्हणजे राज्यात ऐकही प्रश्न नाहीं शेतकऱ्यांना त्याच्या मालाला चांगला भाव मिळतोय महिलावर कुठेही अत्याचार बलात्कार होतं नाहीं मोदींनी प्रत्येक व्यक्तीला 15 लाख दिलें राज्यात कुठेही रोजगाराची समस्या नाहीं कुठेही गुन्हेगारी राज्यात रोज नवनवीन उधोग राज्यात येतं आहे शेवटी काय पैसा जिकंला महाराष्ट्र हरला आता काय अडाणी मोकळा राज्य लुटायला महागाई तर मुळीच नाहीं अमेरिका सुद्धा मागे पडेल असं राज्य अडाणीराष्ट्र
Chamtakaar???? Congress thinks hindus are fools sonce last 70 years.???? Your PFI love and SDPI love, waqf love, hindu jaati division love still after 75 yrs of freedom. Is the real chamtkaar. Janta is the real chamtkaar
अहो नानासाहेब तुम्ही मनोज जरागेला विचार असं का झालं तुम्ही OBC आहे तरी तो असा कसा बोलत होता माळी समाज कोळी समाज धनगर समाज तेली समाज वंजारी समाज हे काय चाललंय होते माहाराटात आपल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही 1धनगर पाडले 1तेली पाढला 1 मुस्लिम पाडला 1 वंजारी पाढला आणि 1 प्रकाश आंबेडकर साहेब तेव्हा पासून चालू होते माहाराटात आपल्या लोकसभा निवडणुकीत पाडले बंदला घेणे
नाना तुम्ही फक्त स्वतःला आवरा ...लोकसभेनंत तुमच्या डोक्यात गर्वाची हवा शिरली होती...कधीतरी जनतेचा विचार करून ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी, आणि कॉग्रेस या मध्ये तुमच्या सारख्या नेत्यांनी फक्त स्वतःचे आकडे बघितले कोण जिंकेल कोणाची खरी ताकत आहे ,छोटे मित्रपक्ष यावर विचार केला नाही...स्वतःच्या कर्माने मेळात आणि सोबत...भाजपाचा पैसा,EVM घोटाळा आहेच.
EVM विरोधात अधीच आवाज उठवायाला पहिजे होता..आमच्या टॅक्स च पैसा लाडक्या बहिणीच्या नावे मतदारांना पोहचवत होते तेव्हा पण गप्प बसलात...अजून किती वाट पाहणार...? रस्त्यावर या, आंदोलन करा,आवाज उठवा तेव्हाच हा भस्मासूर सरकार शमेल...
काही चमत्कार नाही भाऊ हिंदूत्वाचा चमत्कार सांगा चमत्काराच्या मांगे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
चमत्कार वगेरे काही नाही तुमंच अहंकार तुम्हास नडला
आता पटोलेना थोडी तरी लाज असेल तर राजीनामा एकच उपाय
तुम्ही एकमेकांच्या सीटा पाळण्यात वाट लावली
प्रत्येकाने फिरावं लागत ...मतदार संघात...A.C madhe बसून मत मिळणार नाही आता..
तुमच्या मुळे काँग्रेसची वाट लागली
१०० % मुख्यमंत्री पदासाठी हपपलेला काटावर पास झाला 😂
काहीं इज्जत राहिली नाही 😂😂😂
नाना तुम्ही नंबर एक चे नेते
दम धरा
💯
अरे नाना सोशल मीडियावर तुम्ही माझे विचार करा तू कशाला नेता आहे घरी ओळखलं नाही
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने धडा घ्यावा
नाना पटोले ने कांग्रेस ची वाट लावली
नाना खर बोलत आहे
काही चमत्कार नाही आहे हिंदूच मतदान वाढल आहे आणि सर्व मतदान महायुतीलाच गेलं आपला पराभव मान्य करा पटोले साहेब
हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगाना, जम्मू-कश्मीर, झारखंड सरकार व लोकसभेत निवडून आलेले कांग्रेस चे सर्व आधी राजीनामा द्या मग लोकशाही, संविधान,EVM वर बोला
नुकसान कोणाचे झाले नाही उलट शिवसेनेच्या जागा वाढल्या राष्ट्रवादी च्या पण वाढल्या कमी झाल्या तर काँग्रेस च्या 🙏🙏 कारण शिवसेना शिंदे किंवा अजितदादा हे वापस येणारच नक्की 🙏🙏
Hindutva cha chamatkar 🚩
तुम्ही एक मेकाचे पाय ओढले
नाना ठाकरेंचे न ऐकता स्वताचे घोडे दामटण्यासाठी ठाकरेंच्या नांवाला विरोध केला त्याचेच हे फलीत आहे . झोपा आता आणखी पांच वर्षे निवांत खुप वेळ आहे आता .
तू राजीनामा दे वाट लावली तू काँग्रेस ची
राजीनामा दोन पेग हानून चपटी नारंगी ढोसून दे बाबा नान्या तू, बामानाले शिव्या पन झाल्या पाहिजे चांगल्या मंजी काँग्रेस पुन्हा येईल
तोडक्यात वाचला तुम्ही
तुम्हाच्या मनात काळ
Vba❤❤❤❤
500 कोटी चा हिशोब दे नाण्या पाहिले जे पक्षा कडून आणले होते दकार पण नाही देली 😂
कॅमेसचे सर्व केडर बरखास्त करा आर एस एस चे स्लिपर सेल
खुप ठिकणी उमेदवारच चुकीचे दिले आपण . कार्यकर्त्याच्या मनातला व जनतेच्या मनातला उमेदवारच दिले नाही तर हिच परिस्थिती होणार
ग्राउंड लेवला काम करा लोकांना अस्वसन नको विश्वासात घ्या
Are radu naka lokshali cha navane radu naka
नाना
आप आप सात भांडले,
नियोजनाचा, अभाव
तुम्ही
तुमचे काय झालं ते बोला
प्रकाश आंबेडकर साहेब यांना सोबत घेऊन लडा ही विनंती आहे नाहीतर पुढे ही हीच होणार
Right.
Evm kamal hai baki golmal hai😂😂
नाना पटोले यांनी लाज सोडली पराभव झाला म्हणून काही पण बोलतो विजय झाला असता तर म्हटला असता जनतेने यांना जागा दाखवली पराभव झाला आहे तर मान्य कर कशाला फालतू बडबडतो तुला खूप अहंकार आहे
नान्या.....😂😂
208😂😂😂
Ek hai to safe hai
प्रकाश अंबेडकर विरोधात ठेवले नसते तर अघाडी ची स्त्ता असती , bjp विरोधात कल होता,, अंबेडकर नावाची गरज नाही , पडलो तरि चालेल इतर जाति स्त्तेत बसतालामा नये ,,घ्या आता केल ,, सर्व खेल प्रकाश अंबेडकरांमुले झालाय ,, obc,मराठा फैक्टर ,, 70वर्ष घरानेशाही संपवल 😂
चमत्कार नाही मौलवी आहे
Congress cha Maharashtra adhyaksh asun patole sapatun padato yachi naitik jababdari ghevun Patole ne adhyaksha padacha rajinama dyava .
नाना पटोले हा BJP चां माणूस आहे......
BJP sobat Zoopun ala 😂😂
हा निकाल म्हणजे राज्यात ऐकही प्रश्न नाहीं शेतकऱ्यांना त्याच्या मालाला चांगला भाव मिळतोय महिलावर कुठेही अत्याचार बलात्कार होतं नाहीं मोदींनी प्रत्येक व्यक्तीला 15 लाख दिलें राज्यात कुठेही रोजगाराची समस्या नाहीं कुठेही गुन्हेगारी राज्यात रोज नवनवीन उधोग राज्यात येतं आहे शेवटी काय पैसा जिकंला महाराष्ट्र हरला आता काय अडाणी मोकळा राज्य लुटायला महागाई तर मुळीच नाहीं अमेरिका सुद्धा मागे पडेल असं राज्य अडाणीराष्ट्र
Barobar bolat tumi kashi mahrstratil janta
Chamtakaar???? Congress thinks hindus are fools sonce last 70 years.???? Your PFI love and SDPI love, waqf love, hindu jaati division love still after 75 yrs of freedom. Is the real chamtkaar. Janta is the real chamtkaar
Evm
Are bhai evm made kon ched chad karu shakat nahi
Hindutva
EVM votes 🎉🎉
Prakash ambedkar saheb sivay prayay nahi fakt vanchit anu sekte satet
पटोले साहेब विरोधाचे चांगले रोल दिल्ली व पूर्ण देशात आणावे कारण सर्व संपणार सर्वांना उडून टाकल्या गेलंय
अहो नानासाहेब तुम्ही मनोज जरागेला विचार असं का झालं तुम्ही OBC आहे तरी तो असा कसा बोलत होता माळी समाज कोळी समाज धनगर समाज तेली समाज वंजारी समाज हे काय चाललंय होते माहाराटात आपल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही 1धनगर पाडले 1तेली पाढला 1 मुस्लिम पाडला 1 वंजारी पाढला आणि 1 प्रकाश आंबेडकर साहेब तेव्हा पासून चालू होते माहाराटात आपल्या लोकसभा निवडणुकीत पाडले बंदला घेणे
नाना राजीनामा द्यायला चाललाय दिल्लीला
Over confidence nadala तुम्हाला
Tumchya ya ayushyat tumhi CM honar nahi.
तुमच्यामुळे काँगेसची वाट लागली
काही चमत्कार नाही तु स्वतःच जेम तेम आला आणि म्हने दाल में काला है काम मागता है जय श्रीराम
Ye EVM ki jeet hai
EVM गड़बड़ होत आहे. विराट जन आंदोलन करा.vvpat ची मोजनी करायला लावा
नितीन राऊत नवे अध्यक्ष
ज्यांना आंबेडकर चालत नाही आता ते आम्हाला चालत नाही
All right bhai.
हे बेइमानी सरकार,काळा दिवस, लोकशाही चा दिवसा खुन
Congress vikli ahe apan
Thorat , ani baba yana padnya sathi apla chupa pathiva
Amhi Congress chya against voting kela... Hindutva vachvnyasathi
नाना तुम्ही फक्त स्वतःला आवरा ...लोकसभेनंत तुमच्या डोक्यात गर्वाची हवा शिरली होती...कधीतरी जनतेचा विचार करून ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी, आणि कॉग्रेस या मध्ये तुमच्या सारख्या नेत्यांनी फक्त स्वतःचे आकडे बघितले कोण जिंकेल कोणाची खरी ताकत आहे ,छोटे मित्रपक्ष यावर विचार केला नाही...स्वतःच्या कर्माने मेळात आणि सोबत...भाजपाचा पैसा,EVM घोटाळा आहेच.
Nanaji Ha chamatkar aapalya paksha mulech ghadala aahe!. Aata tari aapala paksha Lessons shiknar aahe ka?. Kumar Ketkarji yanche analysis bhagaha please.
🍌🍌🍌🍌😂😂😂
EVM var ek shabd bolat nahi 😂❤
Ghe aata hoy mukhyamantri nikala adhich tumcha unmad hota
Setat javun kan kar rajkarn tuja kam nahi
EVM विरोधात अधीच आवाज उठवायाला पहिजे होता..आमच्या टॅक्स च पैसा लाडक्या बहिणीच्या नावे मतदारांना पोहचवत होते तेव्हा पण गप्प बसलात...अजून किती वाट पाहणार...? रस्त्यावर या, आंदोलन करा,आवाज उठवा तेव्हाच हा भस्मासूर सरकार शमेल...
Nana cha kharach Nana zala
नाना रडू nka 😂
चमत्काराच्या मागे ,न्यायालय , evm, कामाख्या देवी,पैसा या सर्व गोष्टी आहेत