√ यशोगाथा १००% नफा देणारे शेती तंत्रज्ञान.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • श्री गुलाबराव शंकरराव घेगडे
    श्री राजेंद्र गुलाबराव घेगडे
    श्री संजय गुलाबराव घेगडे
    प्रगतशील शेतकरी पुरस्कार विजेते
    उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार विजेते
    मु पो माठ ता श्रीगोंदा जि अहमदनगर
    मोबाईल नंबर
    9422908271
    विशेष आभार
    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर
    प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर
    तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा
    मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा
    टोल फ्री क्रमांक 18002334000
    किसान कॉल सेंटर
    18001801551
    शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीमधून 100% नफा मिळतोच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेगडे पाटील यांनी त्यांच्या एकत्रित 10 एकर शेतीचे प्रताप ऍग्रो फार्म या नावाने ब्रँडिंग केले आहे.शेतीत संपूर्ण ड्रिप इरिगेशन,हवामान यंत्र,शेडनेट,गांडुळखत युनिट ,आधुनिक कांदाचाळ, गार्डन आणि शेतीमध्ये मिश्रपीक पद्धतीने तिमाही सहामाही नऊमाही बारामाही या चार गटांमध्ये विविध पिकांची लागवड करून प्रत्येक वर्षी 15 लाख ते 25 लाख रुपयांचा नफा मिळवत आहेत. त्यांच्या शेतीमधील मिश्र पीक पद्धतीचे नावीन्यपूर्ण प्रयोग पाहण्यासाठी अनेक कृषी अधिकारी,विद्यापीठांचे प्रोफेसर,शेतकरी त्यांच्या कायमस्वरूपी नफा मिळवून देणाऱी पीक पद्धत पाहण्यासाठी येत असतात
    लाखो शेतकऱ्यांचा विश्वास असलेली कर्तव्यपूर्ती अॅग्रो केम चे दर्जेदार उत्पादने.. वंडरफुल,एक्सपर्ट,फॉर्च्यूनेट,परीघ,के साईज अप,ह्युमिकिंग,बोराकॅलमॅक्स,कांदा स्पेशल सर्व प्रकारचे अमिनो बेस मायक्रोन्यूट्रिएंट,सिलीकाॅन स्टिकर मिळेल
    संपर्क
    श्री काळे साहेब
    मो.नं.8208616871
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    www.instagram....
    ट्विटर
    Di...

КОМЕНТАРІ • 187

  • @bkolhe17
    @bkolhe17 Рік тому +4

    यू ट्यूब चॅनल व्दारे खूप काही शिकायला मिळतं ,तुम्ही खूपच छान माहिती देता

  • @anilpachpute5926
    @anilpachpute5926 3 роки тому +12

    शून्यातून विश्व निर्माण करणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकरी #अप्रतिम 👌

  • @BhaktiRasSandhya
    @BhaktiRasSandhya 3 роки тому +7

    धन्यवाद बळीराजा स्पेशल तुम्ही दरवेळेस खूप छान माहितीचे व्हीडीओ तयार करतात त्यामुळे शेतीसाठी खूप फायदा होतो अशेच व्हीडीओ बनवत चला🙏

  • @adv.vikaswakharejayshivaji9288
    @adv.vikaswakharejayshivaji9288 3 роки тому +5

    धन्यवाद बळीराजा स्पेशल तुम्ही दरवेळेस खूप छान माहिती पूर्ण व्हिडीओ तयार करता त्यामुळे शेतीसाठी खूप फायदा होतो असेच व्हिडीओ बनवत चला तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!

  • @ranveerjadhav5209
    @ranveerjadhav5209 3 роки тому +3

    खूप छान
    आपले नियोजन उत्तम आहे
    आपण फक्त व्यावसायिक शेती नाही तर परिपूर्ण अभ्यासू शेती करता
    आपणास खूप शुभेच्छा

  • @krushimitraMarathi
    @krushimitraMarathi 3 роки тому +1

    दर्जेदार माहितीची सुधारित व्यावसायिक शेती, उत्कृष्ठ माहिती नियोजनबध्द व हिशोबीअभ्यासु शेतकरी

  • @keshavpawar990
    @keshavpawar990 2 роки тому +3

    Khup chaan video

  • @unmeshkshirsagar3650
    @unmeshkshirsagar3650 3 роки тому +2

    Shreemam Shrimant Rajendraji dhegade Patil. Sharth Abhiman. Aaplya karyala Manpurvavak Shubhecha.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      धन्यवाद 💐 व्हिडिओ इतर शेतकरी ग्रुप वर शेअर करा

  • @vasantdeshmukh743
    @vasantdeshmukh743 3 роки тому +4

    अभिनंदन अभिनंदन शेतकरी राजाचे.

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 3 роки тому +5

    Great sir. Baramasi Amba lavla tar

  • @vijayjadhav7860
    @vijayjadhav7860 3 роки тому +5

    Very nice information thanks for Baliraja Team

  • @bpgurule7351
    @bpgurule7351 3 роки тому +4

    छान मिश्र शेती, खुप आवडली.

  • @hariharpathode7502
    @hariharpathode7502 3 роки тому +3

    खूपच मोलाची गोष्ट दिल्याबद्दल धन्यवाद सरजी

  • @pratikkamble7151
    @pratikkamble7151 3 роки тому +12

    सार्थ अभिमान आहे तुमचा श्री राजेंद्र घेगडे पाटील.. आणि thanks बळीराजा टीम

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 роки тому +10

    घेगडे पाटील खुप महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद.
    बळीराजा स्पेशल अशीच चांगली माहिती पुर्ण व्हिडिओ तयार करा

  • @vinayakpatilsusteborgaonar3590
    @vinayakpatilsusteborgaonar3590 2 роки тому +1

    खुपच छान माहिती दिली आहे सर आपण धन्यवाद 👏👏

  • @sureshkalange2044
    @sureshkalange2044 3 роки тому +1

    छान शेतीवर प़गती केली ऐकून समाधान वाटल

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 Рік тому

    उत्तम व्यावसायिक

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 3 роки тому +4

    🙏🙏जय जवान जय किसान 🙏🙏

  • @kishorchandrawalunj724
    @kishorchandrawalunj724 5 місяців тому

    great farmer

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 3 роки тому +4

    Chan mahiti dili sir thanks

  • @ushakantnaik136
    @ushakantnaik136 3 роки тому +4

    Good job
    अतिशय महत्वाची अशी माहिती आपल्या कडून मिळत आहे, अशीच माहिती आम्हाला मिळत राहावी .
    धन्यवाद ......

  • @pramodinihasabe3989
    @pramodinihasabe3989 3 роки тому +2

    खूप छान...

  • @kishortake31
    @kishortake31 3 роки тому +1

    Sundar prastuti

  • @kalyankarramrao9562
    @kalyankarramrao9562 3 роки тому +2

    Khup awadla vedeo

  • @SushilPhad
    @SushilPhad 3 роки тому +3

    नमस्कार शेतकरी भावांनो..शेतीविषयक मराठी माहितीसाठी फोटो वर क्लिक करून चैनलला एकवेळ अवश्य भेट द्या. माहिती आवडल्यास चैनलला सबस्क्राईब नक्की करा.

  • @amolshinde4406
    @amolshinde4406 3 роки тому +1

    Apali parash bageche kalpana 1no watli

  • @rajkumarrane5634
    @rajkumarrane5634 2 роки тому +1

    बळिराजा स्पेशल कडून फार छान माहिती मिळाली.एक विनंती तिमाही, सहामाही नवूमाहि, बारमाही शेती ची रिसायकल कशी आहे.. प्रत्येक पीकाची आयुर्मान किती.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      धन्यवाद नवीन व्हिडिओमध्ये या विषयी सविस्तर माहिती देऊ

  • @sanjaygaikwad9031
    @sanjaygaikwad9031 2 роки тому +2

    खूप छान सर

  • @nargissheikh7752
    @nargissheikh7752 3 роки тому +3

    Very nice 🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @dipakdarvante3817
    @dipakdarvante3817 3 роки тому +3

    Chan niyojan aahe

  • @nitinjadhav3335
    @nitinjadhav3335 3 роки тому +2

    छान

  • @rahulpatilpawar8345
    @rahulpatilpawar8345 3 роки тому +2

    आमचा गाव आमचा अभिमान मस्त राजु भाऊ

  • @nalindjadhav6856
    @nalindjadhav6856 2 роки тому +1

    स्वप्नांचा महल आणि त्यात बसुन कल्पना करत बसणे नव्हे तर श्रम आणि नियोजन बंध्द शेती यशा कडे नेत असते

  • @ravindraghule5965
    @ravindraghule5965 3 роки тому +2

    खुप छान भाऊ

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 Рік тому +1

    Thanks,sir

  • @rahulgunjal5848
    @rahulgunjal5848 2 роки тому +1

    खूप सुंदर

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 3 роки тому +3

    साहेब खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
    व आता कुठले पीक आहेत शेतीत

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी.घेगडे पाटील

  • @SunilRathod-sz4je
    @SunilRathod-sz4je 3 роки тому +1

    Good Idea 🙏👍

  • @vishundood8947
    @vishundood8947 3 роки тому +3

    धन्य वाद सर

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 3 роки тому +7

    Thanks sir and all team for such a great information 😇 we try this technique..

  • @SandeepThakur-pt5gk
    @SandeepThakur-pt5gk Рік тому +1

    Mahitipurak video ahe..

  • @sandipkhedkar230
    @sandipkhedkar230 3 роки тому +4

    Congratulations

  • @machhindravaidya8641
    @machhindravaidya8641 2 роки тому +1

    खुप खुप शुभेच्छा बळीराजा

  • @rakeshtambe5623
    @rakeshtambe5623 3 роки тому +1

    Khup chhan sir

  • @haribhaushitole5482
    @haribhaushitole5482 3 роки тому +1

    Nice work for you sar

  • @bhalchandrakulkarni4543
    @bhalchandrakulkarni4543 2 роки тому +1

    खुप छान

  • @khalilnadimwale116
    @khalilnadimwale116 3 роки тому +8

    Setkari raja asach motha hou de
    Tumcha mehntila slam saheb🙏🙏

  • @vitthalberad3977
    @vitthalberad3977 3 роки тому +4

    Nice one

  • @yogeshvishe1511
    @yogeshvishe1511 3 роки тому +1

    Good

  • @anilgaikwad273
    @anilgaikwad273 3 роки тому +4

    खुप छान घेगडे पाटील

  • @sandipkhedkar230
    @sandipkhedkar230 3 роки тому +5

    आमचं गाव आमचा अभिमान ... खुप छान राजू दादा

  • @sangramchobhe9443
    @sangramchobhe9443 3 роки тому +2

    छान 👌👌

  • @pramodgaikar719
    @pramodgaikar719 3 роки тому +2

    Va mast

  • @altabshaikh7519
    @altabshaikh7519 3 роки тому +1

    Thanks saheb

  • @shantaramwagh3598
    @shantaramwagh3598 3 роки тому +7

    ओपन शेती व शेडनेट शेती उत्पन्न फरक सांगा

    • @sadashivjagadale5484
      @sadashivjagadale5484 3 роки тому

      Pe

    • @rautrohan1
      @rautrohan1 Рік тому

      @agro superstar मग सगळ्यात जास्त कोळी साठी औषध जग भरात polyhouse मधल्या गुलाब वर का मारण्यात येते ?

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 3 роки тому +2

    Masta information thank you 👍🌹

  • @vikasmali7161
    @vikasmali7161 3 роки тому +3

    Nice

  • @eknathlokhandevlog1005
    @eknathlokhandevlog1005 3 роки тому +3

    Nice sir

  • @user-xi6mh9op2g
    @user-xi6mh9op2g 3 роки тому +2

    एकदम नंबर एक 👌

  • @govindpardeshi7700
    @govindpardeshi7700 2 роки тому +1

    👌👍🙏

  • @rohidasghegade4836
    @rohidasghegade4836 3 роки тому +1

    Great work👌👌👌👌

  • @khandekarsir603
    @khandekarsir603 3 роки тому +4

    Inspirational

  • @ashokgawde8760
    @ashokgawde8760 3 роки тому +3

    Makdancha bandobast kasa karta ?kahi upay sanga.

  • @Askmepuzzles
    @Askmepuzzles 3 роки тому +4

    2:15 la video chalu hoto

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 3 роки тому +14

    गरीब शेतकरी खर्चात मागे पडतो

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 роки тому +1

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      श्री स्वामी समर्थ.

  • @omnamahshivaya765
    @omnamahshivaya765 3 роки тому +2

    👍👍🙏🙏

  • @rupalikaranjule2092
    @rupalikaranjule2092 3 роки тому +1

    👌👌👍👍

  • @snehalbabar873
    @snehalbabar873 3 роки тому +1

    D

  • @gunukadam9508
    @gunukadam9508 8 місяців тому +1

    कोणते पीक कधी लावावे तारीख टाका म्हणजे नवीन शेतकरी चा फायदा होईल

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 3 роки тому +2

    कारले पीक साठी नियोजन सांगा.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर कारले लागवडीचे दोन व्हिडीओ आहेत ते पहा

  • @shreegurukrupa2635
    @shreegurukrupa2635 2 роки тому

    Hi

  • @mahadushinde9499
    @mahadushinde9499 Рік тому +1

    आपली शेती विषयक माहिती चांगली आहे मी आपल्या शेतात भेट देण्यासाठी नक्की येईल महादेव शिंदे सर चेअरमन वि का हे सोसायटी माहीजळगाव🙏🙏

  • @SS-0369
    @SS-0369 3 роки тому +1

    उरुळी कांचन,पुणे येथे kp एक्सपर्ट आणि परीघ कुठे मिळतील

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये कंपनी मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 3 роки тому +2

    पशु पालन चे काय आपल्या कडे काय

  • @lahaneyogita6725
    @lahaneyogita6725 3 роки тому +1

    ईजराईल मधील शेतकरी कसा5० किंटल सोयाबीन काढतो याचे लावगन किती बाय किती व बियाणे किती टाकतो

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      आमच्या बळीराजा स्पेशल टिम ला कधी इस्राएल जाण्याचा योग आला तर अवश्य खास तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करु...🙏

  • @amolshinde4406
    @amolshinde4406 3 роки тому +1

    Pik awstapan chan

  • @janardhankapplawad9403
    @janardhankapplawad9403 3 роки тому +1

    👌👌

  • @rdx8763
    @rdx8763 3 роки тому +1

    Tanning kai kela kas kela tyala M hi

  • @sahilrajput1046
    @sahilrajput1046 3 роки тому +3

    Sir khi adchan aali tr thodi mahiti bhetel ka🙏

  • @jaysinggirase8179
    @jaysinggirase8179 3 роки тому +3

    Thank you all team

  • @lonarcreation8755
    @lonarcreation8755 3 роки тому +3

    सर घेगडे सरांनी पाण्याच व्यवस्थापण कस केल...?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      १००% ड्रिप इरिगेशन आहे

  • @vikasandhale7590
    @vikasandhale7590 3 роки тому +2

    पपई लागवड करायची आहे मला कोणची जात निवडू

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असणारा कोणताही वान निवडा

    • @rameshwarghodake4382
      @rameshwarghodake4382 3 роки тому

      तैवान ७८६

    • @hanmantmajage2865
      @hanmantmajage2865 11 місяців тому

      15 15

  • @ashokchavan6588
    @ashokchavan6588 3 роки тому +1

    पाण्याची व्यवस्था कशी केली

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      संपूर्ण ठिबक सिंचन

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 3 роки тому +1

    तुम्ही तर कृषि विदयापीठ चा आहात

  • @educationworld1952
    @educationworld1952 3 роки тому +1

    हरभरा घाटेअळी साठी कीफायतशीर औषधी कोणती.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому +2

      ईमामेक्टीन बेंझोऐट 10 gm प्रती 15 ली पंप

  • @jalabaraopawar2528
    @jalabaraopawar2528 3 роки тому +2

    Phone no dila aasata tar aapalya chanal cha upayog zala aasta.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

    • @jyotibapawar9009
      @jyotibapawar9009 3 роки тому

      Utpan zala ki tyala bhav kami hoto tar Kay karayach

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 3 роки тому +2

    छान

  • @dattatraymelgiri1530
    @dattatraymelgiri1530 3 роки тому +2

    खुप छान

  • @sanketshinde4985
    @sanketshinde4985 3 роки тому +1

    Nice

  • @rajendrawalunj8400
    @rajendrawalunj8400 3 роки тому +2

    छान

  • @babasahebmagadum7064
    @babasahebmagadum7064 3 роки тому +2

    खुप छान