झीब्र्यालिक ॲसिड म्हणजे काय । Gibrallic Acid | GA । ऊस लागवड पद्धत | ऊस फ़वारनी |
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- Role of gibrallic acid for crop development
शेति सल्ला
ऊस लागवड मार्गदर्शन
ऊस लागवड पद्धत
फवारनी आळवणी
ऊस उत्पादन वाढ कशी करता येइल
२ टन ऊस प्रति गुंठा
Sugarcane farming
How to increase sugacane yield
Sugarcane spray and drenching information
Sugarcane cultivation
संपर्क करन्या साठी:
Contact us:
...
/ askagristudent
एकदम उपयुक्त माहिती,,,
खूप फायदा होईल सर्वाचा
Good information
सर तुमच्या उसात 2-4 sencorn फवारणी करा तण खूप दिसत आहे
6BA आणि IBA काय काम करते उस पिकामध्ये यासंदर्भात व्हीडीओ बनवा
उद्या पब्लिश होईल विडीओ, चैनल ला subscribe करायला विसरू नका 🙏😊
6BA & GA Solvents chi kiti favarani karavi
Ga3 1st spray 40-50 days or2nd spray 90-100 days per kre dose 1gm /100 liter water
15 lit. Madhe 1/2 gram mean how much ppm. Is it proper mixture.
Nice 👍
सर आपले सर्व वीडियो पाहिले आहेत खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपला धन्यवाद
सर या पुढे वीडियो करताना आपण जर वापरत आसलेला औषध बाबत खर्च,पर्यायी company चा
तपशील दिला तर बरे होईल
विडीओ पहिल्या बाद्दल धन्यवाद सर
नक्किच पढ़िल विडीओ मधे वरिल सर्व बाबी समाविष्ट करु
असेच सजाव देत राहा जस्तित जास्त चांगले विडीओ बनवायच प्रयत्न राहिल 🙏😊😊
JA chy praman chukun jast zaly sprymadhy tymuly mapaprkshy jast usachy kombachi unchi vadhliy ky karave
Asich mahiti varchevar sangat raha
Nakki 😊🙏
Sugarcane special+micronutrient (Grade 2)+13:0:45/0:0:50+GA+Mendoz+Humic acid yanch mixture bandhlelya usamde patpanyatun dil chalel kaa...? Advice plzz
एक एक्कर ल किती लिटर ची फवारणी करावी ? म्हणजे एक्कर ल किती ग्राम ची.
उसाला किती वेळेस फवारणी केली तर चालेल ?
Sadhya 3 mahinyacha usa ahe, Drip dvare GA sodle tr chalel ka.. tri kiti pramanat sodave, aani kadi kadi sodave
Good information sir.
Thank you 🙏 please dont forget to like and subscribe 😊
@@AgriStudent ok sir
वांगी पिकला 6ba आणि जिब्रालिक चा वापेर केवा करावा
ड्रोन फवारणीसाठी ह्या औषधांची किती प्रमाणात घ्यावे
Taba company आहे त्यामध्ये Gibrelic acid che 0.001% L असे आहे
13:0:45 6ga 6ba वापरून 20 दिवस झाले किती दिवस चालेल व दुसरी किती दिवसाने घ्यावी फवारनी
3 mahinya nantar vaparla tr chalel ky.7 mahinyacha us ahe unchi ani panachya vadi sathi ky karave.
Dada kimmat pan share karat jawa please
Next video pasun nakki share karto price
आपण दिलेल्या सूजावा बड्डल धन्यवाद 😊
6 GA (1 gram) price ₹55
IBA (1 gram) ₹55
Hoshi jar asel tar usa madhe kiti ml vaparayache
Drip madun vaparale tar chalel ka
Mothya usala panyasobat khalun dil tr chalel ka
2 mahina cha khodava ahe futva changla ahe aata 19 19 19 & GA favrani chalel kay
Can I use it for Tur crop
आळवणी ला चालेल काय आणि 1 लिटर gibberlic ऍसिड (Award) ते वापरलं तर चालेल का पंपाद्वारे
1ch number
Thank you
GA vapryach timing ky ahe usat sakali ki sayekali
👍
20 litr पंप साठी किति प्रमाण आणि त्यासोबत 191919 घेतले तर चालेल काय
एका 200ltr च्या बॉलर साठी किती प्रमाण घ्यावे
ऊसाच्या वया नूसार डोस बदलतो,
ऊस लहान अस्तान २० साठी अर्धा ग्राम GA व अर्धा ग्राम ६BA चालेल त्या सोबत १००-१२५ ग्राम १९:१९:१९
ऊस मोठा असेल तर GA व ६BA १ ग्राम वापरा व त्या सोबत १३:६१:०० किंवा १३:४०:१३ १००-१२५ ग्राम
Gibrallic Acid जर Liquid स्वरूपात असेल तर देशी दारू वापर करावा लागेल का ? आणि देशी दारू चे प्रमाण किती घ्यावे लागेल
उसाची मोठी भरणी केल्या नंतर कोणती फवारणी करावी आडसाली ऊस
उसावर फवारणीचे नियोजन यावर व्हिडिओ बनवा दादा
सर आता पर्यंत आपल्या ३ फ़वरन्या झाल्या सर्व विडीओ चानेल वर आहेत
Favarni ntr kiti diwsani farak samjto
४-८ दिवसात फ़रक डिसतो
इफको कंपनी चे जी ए मिळते का
जीए वापरतांना २०ते३० पीपीएम ठेवणे आवश्यक असते का?????🙏🙏🙏🙏🙏
Haldila kay kam karte
3 महिन्याचा उस आहे GA सोबत 12-61-00 चालेल का
Dibak dvare deta yeta ka
सर पंपाला किती प्रमाणात टाकावे दारू चे प्रमाण किती असावे सांगा
जिब्रालीक ऐसिड पंपला अर्धा ग्राम, दारू चे प्रमान महतवाचे नाही. दारू फ़क्त जिब्रालीक वीरगालन्या करता आहे
पहिली फवारणी करायची आहे 🙏🙏🙏 तरी कोणते औषध ह्यांच्या सोबत घ्यावे 🙏🙏 हे सुचवा सर 🙏🙏
Sir dripsathi kitipraman ahe
𝘎. 𝘈 पाण्यामध्ये मिक्स होत नाही का
Maza us 6_7 kandi aahe,,us unchi aahe ,,pani devun mru ki pani denyacha aadhi
Fawarni paani deun mara
Uss la 6-7 kandi asel yar
0:0:50 vapara jaadi hoil ani wazan vadhel
उसामध्ये गवत झाले आहे फवारणी कोणती करावी
Hi
Sir deshi daru nasel tar. ।
English madhe alcohol asate te vaparal tar chalel kay??
Chalel
Kiva GA sobat ek powder kiva solvent milte te vapara
पंपाला
किंमत किती आहे
दुसरी फवारनी कोणती करायची
ua-cam.com/video/IwLNtcKCXdQ/v-deo.html
Ga किती वेळा केव्हा फवारणी करणे
कधी वापरावे lavan karun zalyavar n ya sobat kay mix karave
लावन करुण ३ महीने झाले ७-८ पन आली की फ़वारनी घेता येते
वापरण्याची पद्धत बरोबर सांगितली नाही,
एक ग्राम 200 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अशी शिफारस आहे.
केळीच्या घडावर फवारणी साठी वापर केला तर चालेल का❓
Sir Ussa chya life cycle madhe GA chi kiti fawarni gheyela pahije?
३-४ वेला वापरु शक्तों
Taba vaprlavr chalel ka...
Taba mhanje kay samajla nahi
प्रोफेनोफॉस+साइफर मेंथीन खोडकिडी साठी चालेल का गांव ७४जलगाव तालुका पैठणहून बोलतोय सर
ते औषद पन खानारे आळी व टुडटुडे करता आहे.
ख़ोड किड साठी, हमला, कीवा स्यंजेंटाच ऐक्टरा वापरु शकता.
Hi
जी वापरतांना पीपीएम २० असावा असे वाचले जास्त पीपीएम झाल्यास विपरित परिणाम होतो असे वाचले; ते बरोबर आहेका?????🙏🙏🙏🙏🙏🙏
सर GA आणि 19.19.19 खत आणि चिलेटेड सुष्म मूलद्रव iron स्प्रे केलं तर चालेल का
शाक्यतो सूक्ष्म मूल्यद्रव वेगलेच स्प्रे करा १९:१९:१९ सोबत नको
ठीक सर
२००लिटरचे प्रमाणात सांग व
90 percent GA Ka use karane Ka formula kya hai
1gm/100 liter water ga3
याच्या बरोबर कोणते खत वापरायचे की नाही ते सांगा की फक्त झीबरालीक आसीङ वापरायचे
| ऊस लागवड पद्धत - पहिलि फवारनी | ८६०३२ ऊस | Sugarcane Crop Spraying #२टनप्रतिगुंठा
Ki ti price ahe
फवारनी करताना Ga अर्धा ग्राम कसे घ्यावे किवा मोजावे please मार्गदर्शक करावे
शाक्यतो १ ग्राम चे जे सलूशन बनते त्याचे २ भाग करावे
काही काराना मुले जर तुम्हाला एका वेलि एकच पंप spray करायचा असेल तर अंदाज़ेक २ भाग करावे
या सोबत कोरोजन चं मिश्रण करून मारलं तर चालेल का
कोरोजेन सेपरेट मरावा
On which time giberallic acid should be spray to sugarcane
Spray schedule for sugarcane starts from 1.5 - 2 month age of sugarcane and repeats after every 20-25 days.
You can use GA in all sprays
Please watch our previous video for first spray on sugarcane
| ऊस लागवड पद्धत - पहिलि फवारनी | ८६०३२ ऊस | Sugarcane Crop Spraying #२टनप्रतिगुंठा
Thank u
Ga . 6ba yanchi fawarni karayla jamelka
हो जमेल की
ऊस रोपे लावली आहेत पहिली आळवणी कोणती घ्यावी व प्रमाण किती
ua-cam.com/video/FADqHQvt6TM/v-deo.html
GA फवारणी करावी का drip मध्ये सोडावे जेणेकरून result चांगला मिळेल
GA फ़वारनी जास्त लवकर आणी चांगला रिज़ल्ट देनार. पाना वाटे ख़त औषध लवकर लागू होत
@@AgriStudent ok sir
Mhotya usala marlet chalil ka 6 mnt chay
Ho tumhala shakya asel fawarni ghyayla tar nakki ghyaa result ekdum jorat ahe
@@AgriStudent प्रमाण किती..
एकरी किती gm लागेल.
त्याचा सोबत 13 00 45 चालेल का?
6BAआणीGAपंपाला किती वापरावे उसासाठी
प्रति १५ लीटर पंप अर्धा ग्राम 6BA GA वापरा
संपर्क करन्या साठी:
Contact us:
instagram.com/_agristudent_?igshid=orp6z6gp5a3
m.facebook.com/AskAgriStudent/
Sir usa 6 mahinyacha ahe atta favarni keli tri chalel ka
Jar tumhala shakya asel tar kara nakkich fayada hoil
Tumcha usala ata barech pera astil ani tumhala ata tyanchi lambo va jaadi vadhavaychi asnar
Tasa asel tar 0.0.50 va Potashium Shionate ani GA chi fawarni ghyaa
@@AgriStudent sir praman sanga
Sir video deacription madhe praman ahe
उस आता १५ कांडी आहे वापरू शकतो का आता
हो चालेल, त्या सोबत १३:०:४५ कीवा ०:०:५० हे विद्राव्या खात वापरा, पोटाश मुले पेर जाड होतिल साखर वाढ़ेल
ऊस 6 कांडी आहे तर विद्राव्य खंत कोणते सोडावे 6 महिने पूर्ण
आळवणी घेतली तर चालेल का 8महिन्यचा उसाला
चालेल 👍
उसाला 19:19:19 आणि GA मिक्स करुन फवारणी करू शकतो का?
चालेल पण जर फ़ुटवा हवा असेल तर १९:१९:१९ च्या ऐवजी १२:६१:० वापरा
@@AgriStudent Ok
ह्याला संजीवक म्हणले जाते.
उस सजिवणी संजीव माने सांगली
सर हे एका एकरासाठीकिती वापरावे
सोयाबीन मध्ये
सोयाबिन मधे आवशक्ता नाही जिबरल्लिक ऐसिड चि,
आपल्याला उंची जास्य नको आहे, शेंगा भरपुर लागने जास्त महतवाच
किती वेळा करावी फवारणी GA ची उसामधे ?
3-4 spray ghyave
फवारणी केल्यावर रिझल्ट कधी दिसतो?
८ दिवसा मधे रिज़ल्ट डिस्टो
लावन करून एक महिना झालं उसाला फवारणी चालेल का
Jar panan chi sankyaa 7-8 peksha jast asel tar fawarni gheu shakata
आपण दिलेल्या माहीती वरून पर्सनली अडचणी विचारायच्या आहेत त्यासाठी आपला व्हॉटस अप मध्ये विचारणा करण्यासाठी आपला मोबाईल नंबर मिळेल काय ?
माफ़ करा सर सध्या फ़ोन नम्बर देता नाही एट
आपण मला instagram वर संपर्क करा काही पर्सनल शंका अस्तिल तर 🙏😊
साहेब नं द्या मार्गदर्शन हवे आहे
लवकरच फ़ोन consulting service suru karnar आहे साहेब. तो पर्यंत आपले प्रश्न अम्हाला comment द्वारे कलवा 🙏
Ok
संपर्क करन्या साठी:
Contact us:
instagram.com/_agristudent_?igshid=orp6z6gp5a3
m.facebook.com/AskAgriStudent/
खोडव्याला चालते का
हो चालेल, कोणता ही ऊस असेल ८६०३२ / १०००१ / २६५ इतियदि तरी चालेल
किती फवारणी करायची
३-४ फ़वारनी करा किमान
Hello sir how to contact you??
For now we dont have a dedicated phone line, you can reach us vis youtube comments or email us: askagristudent@gmail.com
संपर्क करन्या साठी:
Contact us:
instagram.com/_agristudent_?igshid=orp6z6gp5a3
m.facebook.com/AskAgriStudent/
चार महीण्याचे खोडवा ऊसासाठी पोटाला जीए कीर्ती वापरावयाचे.
प्रति पंप अर्धा ग्राम जीए वापरा
10gm 350rs la yeta
6 ba आणी iba
Pudcha video IBA आणी 6BA var asnar ahe
Channel la subscribe kara mhanje notification milel navin video cha 🙏😊
send 6ba and iba related information
@@sanjaykhaladkar1583 will upload a video by tomorrow afternoon sir
Ga चा अतिवापर सुद्धा करू नका,त्याचे वाईट परिणाम दिसून येतील
एक पंपासाठी किती प्रमाण वापरलं पाहिजे
Ardha gram
Good morning
Dada aapla mobile number
Dya na
Please!
नंबर द्या
संपर्क करन्या साठी:
Contact us:
instagram.com/_agristudent_?igshid=orp6z6gp5a3
m.facebook.com/AskAgriStudent/
Phone number patava
Gibberellic acid and 6 BA Navin us lagwad killyavar kiti divsani