Sangeet Matsyagandha Medley | Natya Sangeet Special | Mahesh Kale Live | Semi Classical | महेश काळे
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #SangeetMatsyagandhaMedley, #MaheshKale #Live, #Natyageet, #SemiClassicalMusic, #IndianClassicalMusic, #MaheshKaleSongs, #ClassicalVocalist, #MusicalPerformance
Join us for a rare rendition of "Sangeet Matsyagandha Medley"
मी प्रत्यक्ष मत्स्यगंधा रामदासजी कामत यांचे पाहिले आहे
तरीपण महेशजींचे सूर ऐकूण अती आनंद वाटतो❤❤❤
पनवेल येथील कार्यक्रमात ही नाट्य संगीत medley प्रत्यक्ष ऐकायला मिळाली.खूपच छान वाटले.आमच्यासाठी पर्वणीच होती !🙏
खूप आवडले. अभिषेकी बुवांची व रामदासजी, आशालता ताई, हृदय आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. खूप प्रेम.
आहाहा.......ये ब्बात......👏✊
काय गायालात.......जादू आहे.....❤👌👌
Khoopach chaan ! ❤❤❤❤❤😅😊
Shrawnaendriyanaa Trupt Kaelya baddal aanee HRUDHYA MANYAWAR SUPRASIDDHA PT. CHEE AATHAWAN aalyaashiwaay rahaat naahi Mahesh tuzya Manmoogadha Gaayanaanae. Asaach satat Gaat rahaa.
Anekottam Shubhaashish aanee Sadichyaan saha
Bhavana.
❤😅🤩🙏🙂
खूप वर्षाने हे गाणे यैकले मन तृप्त झाले
खूपच छान..ऐकून कान तृप्त झाले..👌👌👏
खूप सुंदर दादा......... ❤❤❤
वाह!!!!!! अतिसुंदर...कमाल
Mastt Mahesh dada...kharach sundar....wahh ....kiti chan ❤
Mahesh sir i love you ❤ 10:09 is goosebumps movement for me really u are my god mahesh sir love from Goa ❤❤
नमस्कार. नाट्यसंगीत ऐकण्याची पर्वणीच असते व ती आपल्याकडून म्हणजे दुधात साखरच फारच सुंदर पण हे सारे प्रत्यक्षात ऐकणे होत नाही आपण सर्व जगभर हिंडता मुंबईत ही बोरीवली ठाणे पनवेल पर्यंत जाता पण अंधेरी पार्ले विसरता तक्रार नाही हंही शेवटी तुम्हाला ऐकायला मिळते हा आनंद खुप मोठा आहे तुम्हाला असेच यश मिळो ही सदिच्छा व शुभाशीर्वाद असेच मोठे व्हा
सर अतिशय सुंदर अतिशय सुरेख मला गुंतता हृदय हे खूप खूप आवडलं खूप खूप सुंदर अप्रतिम मस्त ❤❤❤❤❤❤👌👌👌👌👍👍♥️♥️🌹🌹
आम्ही कानसेन कान तृप्त होतात आपली गायकी ऐकताना.खूप छान.
Nice .with good thabla player.
Superb maheshji.I m ur biggest fan.
Beautyful song🙏Mahesh ji sir
Sir आम्ही खुप Excited आहे तुम्ही आमच्या डोंबिवली मध्ये येणार आहे त्या साठी ❤
Khoop ch chaan 🎉🎉
Mann bharun aale
Mk sir wao
खूप छान
❤❤❤🙏🙏🙏
Hello good evening dada. Hope u r well. Watched ur podcast with Bhargavi. It was amazing. Knew various things.
खुप सुंदर
Sundar❤❤❤
❤
❤❤
Mast ❤
किती samars hota pratek gitashi he फक्त तुम्हाला ch jamat v amache bhan harpun जाते asech gat रहा 👍
🔥💯💫
Hi 😊🤗
Aata yyatti. Devyani houodaya.
How dumb can audience be.. i would be be clapping till my hands will be sore for such a sweet mellifluos medley... Pls Mahesh sir Punyat lavkar yaaaaa
हे नाटक पुन्हा यायला हवे
कट्यार सारखे प्रयोग व्हावे
सगळे मिळून करा काहीतरी
Sir आम्ही खुप Excited आहे तुम्ही आमच्या डोंबिवली मध्ये येणार आहे त्या साठी ❤
Hi Mandar 😊All the very best for your bright Journey with MK Sir🤝💐Proud moment for all of us🤗👏👏👏👏Keep it on!
Sir आम्ही खुप Excited आहे तुम्ही आमच्या डोंबिवली मध्ये येणार आहे त्या साठी ❤
Sir आम्ही खुप Excited आहे तुम्ही आमच्या डोंबिवली मध्ये येणार आहे त्या साठी ❤
तुमच्या गाण्यात बघता बघता गुतुंन ज्याला होते!खूप सुंदर अनुभव!❤❤❤❤
Sir आम्ही खुप Excited आहे तुम्ही आमच्या डोंबिवली मध्ये येणार आहे त्या साठी ❤
Sangeet Mathyagandha medley manje Ikatalyana kharach parvani Sir. Khoopach Sundar, ekahun ek gaane atishay madhur ani manamohak aaheth. 1970s madhye me bhagitlela 1st Natak ani mala marathi. Tevha ajjibath samjatnahota, pan sangeet mala khoop aawadlahota. Ramdas Kamat chaan gathote., attha tumcha aawajtari aapla atishay aawadta aslyamule azoon sundar aahe. Mala aawadla Sir. Devagharache kanay manalatumhi?? Aso, khoop shubhechha Sir. God bless you always❤❤❤
नाट्यसंगीत medley खूप छान 👌👌❤️
महेश जी मला खूप आवडलं नाट्य संगीत.बोलायला शब्द नाहीत बुवा.खूप खूप खूप छान.💐👍👍👌👌🙏🙏🙏🌹👏👏👏👏👏
तुमचं गाणं ऐकणे म्हणजे आनंद,🙏🙏
Nice as Usual...Touching the sky ...
Your songs always refreshing
Sir आम्ही खुप Excited आहे तुम्ही आमच्या डोंबिवली मध्ये येणार आहे त्या साठी ❤
Accompanist playing superb kya baat hai 👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍👏👏👏👏👏🔥🔥🔥🔥🔥🔥👏👏👏👏👏👏👏
मस्त
मस्त. Salute to you.
असाच मदनाची मंजिरी असेल तर पाठवा.
😊
खूप छान दादा .वेगवेगळ्या धाटणीची गाणी एकत्र ऐकायला मिळाली छान वाटले .
महेश दादा ही गाणी खूप छान आहेत पूर्ण का घेत नाही
Mahesh sir ,tumacha awajayat Natyasangeet ikaun kup chan ani prasana wathate 🙏🙏
तुमचे कार्य क्रम बघीतले
गाणी सतत ऐकत असतो पण
हे नाट्य संगीत गाणी प्रथम ऐकले
खुप छान धन्य झाले...👌🏻👌🏻🙏🙏
👌👌👌❤👌👌👌🙏
👍👍👍🙏🙏🙏🙏♥️♥️
👍👍🙏🙏♥️♥️🌹🌹
वाह वा!!!! अदभूत सुरांचा सोहळा 🙏🙏
Apratim
अतिशय सुरेख
व्वा आशालता टनची आठवण झाली.
Hats off 🎉🎉❤
केवळ अप्रतीम ....... 👌👌👌👌
❤,🙏 गुरुजी
साद देती भिमशिखरे❤
खुप सुंदर..अप्रतिम...
Very nice 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👌💞💞
अप्रतिम
Wow beautiful ❤
❤❤❤❤❤
Waah 🙌🏼👏🏼