दादा, कालची अभंगवारी खूप छान झाली. "आतां मी अनन्य येथें अधिकारी" मला खूप आवडलं. संत चोखामेळा यांचा जो प्रसंग सांगितला आणि त्यानंतर जे तुमचं सादरीकरण होतं , खूप छान आणि जे बासरीवादक होते त्यांना पण सांगा खुप छान साथ दिली त्यांनी 🙏
राग म्हणतो: सुरांच्या घडामोडींने मी जन्म घेतो सकाळी अहिर भैरव, दुपार पासून ते संध्याकाळ पर्यंत पुरिया धनश्री आणि रात्री यमन.अहिर भैरव नी सुरू होतो आणि भैरवी नी संपतो अशा माझा दिनचर्या.मी कायम आहे माझ्या स्वागताला तानपुरा 'सा' साधतो, पेटी लय पकडते, तबला ताल धरतो आणि मग गायकाच्या मुखातून मी प्रकट होतो.🎉
Sir tumcha mumbai mdhe kdhi show ahe...me pregnant ahe ani mala tumcha gan ekda live yeikaycha ahe during my pregnancy.....as part of garbha sanskar. Please let me know
शुद्ध ऐ - सा- रंग - धार - वत . अप्रतीम महेश सर भारतीय संगीत शास्त्रामधील एक उत्स्फूर्त चालना आणि ऊर्जा स्रोत आहात.
खूप छान ! शुद्ध सारंग चे लक्षण गीत किती सुंदर गायलं आहे
'श्यामरंग' यांच्या विषयीची रचनाही खूप छान
खूप छान आवाज लागला व उत्तम साथीदार , तबलजी एकूण गाणे छान झाले. तबला वादक उत्तमच आहेत.
धन्यवाद
🌹👌वा!वा!!क्या बात!बहोत अच्छे!आलापी दील खलास!!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌❤️👌❤️🙏
सर मी आता तुमचे आणि शौनक सरांची अबीर गुलाल हा अभंग बघितला किती गोड किती गोड खूप खूप छान खूप सुंदर अप्रतिम भावपूर्ण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mahesh Da! Amazing!!😍
जर हरी महेश दादा आपल्या पंढरपूर ची वारी आहे या पंढरपूर ला ❤❤
🌹👌आनंद मनावो ,मंगल गावो”वा अप्रतिम बंदीश❤️⭐️❤️⭐️❤️⭐️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
फारच अप्रतिम. सहजतेने राग समजवून सांगत गायला.
🌹👌समयोचित राग निवडलात,महेशजी ,धन्यवाद,अप्रतिम❤️⭐️👌❤️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏⭐️⭐️⭐️⭐️⭐️❤️⭐️⭐️⭐️❤️⭐️⭐️
Uff kya rang khila hain Sarang ka❤💙💛💚
very similar too the badish you composed in raag madhuvanti video but liked it💙💙💙💙
दादा, कालची अभंगवारी खूप छान झाली. "आतां मी अनन्य येथें अधिकारी" मला खूप आवडलं. संत चोखामेळा यांचा जो प्रसंग सांगितला आणि त्यानंतर जे तुमचं सादरीकरण होतं , खूप छान आणि जे बासरीवादक होते त्यांना पण सांगा खुप छान साथ दिली त्यांनी 🙏
काल मी पण पहिला अभंग वारी आणि अभिर गुलाल काल मला नव्याने समजले ❤️🙏🏼
खूप आवडले. सुंदर राग विस्तार. खूप प्रेम.
🌹👌तबला,क्या बात!!अप्रतिम👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
Apratim sir
सर सुप्रभात देवशयनी आषाढी एकादशीच्या खुप खुप खुप शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🌹🌹
❤❤❤❤❤ खूप छान
Nirgunache bheti alo sagunasange❤
👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🥰🥰
Apratim❤❤❤❤
👌👌🌹👍🙏🙏
खूप छान उलगडून दाखवला सारंग राग😊
खूपच छान
🌹👌शास्रीय संगीतातील “आवाज”,महेशजी❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌❤️👌❤️👌🙏⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
सर तुम्ही त्या मध्ये किती किती छोटे होतात खूप खूप छान खूप सुंदर ❤❤❤👌👌👍👍🙏🙏
👌👌👍👍🙏🙏♥️♥️
सारंग थाट....😊
Sawai nanatar aaj ikla Sarang ❤
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
चंदनासी परिमल ❤
❤❤❤❤!!
❤❤❤❤
Mahesh you are fantastic, listening to your voice it's a treat.
👍👍👍
🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👍👍
❤❤❤❤❤❤❤❤❤
राग म्हणतो: सुरांच्या घडामोडींने मी जन्म घेतो सकाळी अहिर भैरव, दुपार पासून ते संध्याकाळ पर्यंत पुरिया धनश्री आणि रात्री यमन.अहिर भैरव नी सुरू होतो आणि भैरवी नी संपतो अशा माझा दिनचर्या.मी कायम आहे माझ्या स्वागताला तानपुरा 'सा' साधतो, पेटी लय पकडते, तबला ताल धरतो आणि मग गायकाच्या मुखातून मी प्रकट होतो.🎉
❤🎉
हरिपाठ चाल देवून म्हणा क्रुपया shyamkalyan raag pl.
Sir tumcha mumbai mdhe kdhi show ahe...me pregnant ahe ani mala tumcha gan ekda live yeikaycha ahe during my pregnancy.....as part of garbha sanskar.
Please let me know
❤
❤❤
CT CT
❤❤❤
❤❤
❤❤❤❤❤