Sanjay Mandlik Vs Shahu Maharaj : शाहू महाराज की संजय मंडलिक राधानगरीमध्ये हवा कुणाची?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2024
  • #abpmajha #sanjaymandlik #shahumaharaj #kolhapur #abpmajha
    #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024
    Video Credit : #Kolhapur | Sudhir Kakde/Producer | Vicky Pawar/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 247

  • @user-nc7ey9cn5c
    @user-nc7ey9cn5c 17 днів тому +69

    फक्त शाहू महाराज ❤❤

  • @dadasolohar2256
    @dadasolohar2256 17 днів тому +65

    खासदार शाहू महाराज

  • @patil4019
    @patil4019 17 днів тому +60

    राधानगरी तालुक्यात शाहू महाराज fix 💯💯💯

  • @dnyaneshwarpatade6759
    @dnyaneshwarpatade6759 15 днів тому +33

    राधानगरीमध्ये शाहू महाराज 85%फिक्स, ही मुलाखत मॅनेज केलेली आहे

  • @ajitpatil9965
    @ajitpatil9965 16 днів тому +25

    महाराज निवडून आलेत 100%

  • @MrPratikG
    @MrPratikG 13 днів тому +6

    राजश्री शाहू महाराज आणि आताचे शाहू महाराज यांचा काही संबंध नाही

  • @amittambe3486
    @amittambe3486 15 днів тому +21

    *यंदा फक्त गादी आणि छत्रपती..*

  • @vikramsinhmane6544
    @vikramsinhmane6544 16 днів тому +36

    श्री.छत्रपती शाहु महाराज ❤

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 17 днів тому +53

    Only शाहु महाराज ❤❤

  • @raj4ever143
    @raj4ever143 15 днів тому +12

    राधानगरी मध्ये शाहूंना आघाडी मिळाली पाहिजे कारण कारण ज्या काळात पिण्याच्या पाण्याची वानव होती त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी शेती साठी धरण बांधून प्रदेश सुजलाम सुफलाम केला...

    • @fuck_Palestin
      @fuck_Palestin 11 днів тому

      अरे मुर्खा राधानगरी धरण राजर्षी शाहू महाराजांनी बांधले आहे, कॉंग्रेसच्या शाहू महाराजांनी नाही

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 16 днів тому +14

    शाहू महाराजांच्या पाण्याची तरी लाज राखली पाहिजे या लोकांनी महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @surajpatil4294
    @surajpatil4294 13 днів тому +9

    मान गादीला ♥️ मत पण गादीला 💯✌🏻

  • @nileshgurav7681
    @nileshgurav7681 16 днів тому +15

    राधानगरीत या म्हणजे समजेल
    आवाज 1 च शाहू महाराज

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 17 днів тому +28

    MAHARAJ

  • @B_Gosavi_Kolhapur.
    @B_Gosavi_Kolhapur. 17 днів тому +17

    शाहू महाराज

  • @king_of.varsatile
    @king_of.varsatile 17 днів тому +39

    फक्त संजय दादा खासदार🚩

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 15 днів тому +5

    सत्य सांगितले बाबांनी 🎉🎉 महायुती जिंकणार 🎉🎉

  • @siddhikmullani4402
    @siddhikmullani4402 17 днів тому +50

    जाईल तिकड फक्त महाराज कोण मंडलिक आम्ही ओळखत नहीं

    • @Pramod-jc9nu
      @Pramod-jc9nu 16 днів тому +7

      आम्ही पण दत्तक ला ओळकत नाही

    • @MukundGaikwad
      @MukundGaikwad 16 днів тому +4

      @@Pramod-jc9nu tula datak ghetla aste re pan tu tevadya laiki cha nahis re 😂

    • @rickymurmade8759
      @rickymurmade8759 15 днів тому

      ​@@Pramod-jc9nutuzi Aaukat nhi ahe Tu Aandu bhikhari ahe tuzi khandan shau maharaja ch pay padte he lakshat thev 🥚🥚🥚

    • @tusharj44
      @tusharj44 15 днів тому +3

      ​@@Pramod-jc9nutula kontya gataratun uchlun anla bag agodar

    • @Pramod-jc9nu
      @Pramod-jc9nu 13 днів тому

      ​@@MukundGaikwad तुझ्या बापाने तुला दत्तक घेतले दिसतय भवतेक 🤣🤣

  • @takalgavankar
    @takalgavankar 17 днів тому +34

    महाराजांना उभं करणाऱ्यांनीच गादीचा अपमान केलाय असं दिसतं :) निकाल ओळखणं सोपे आहे!

  • @ShivhariShelke-uf5pn
    @ShivhariShelke-uf5pn 13 днів тому +5

    शाहु महाराज छत्रपती शाहु महाराज खासदार होणार

  • @akshaypatil5522
    @akshaypatil5522 13 днів тому +5

    ग्राउंड रिपोर्ट आहे वेगळा पण दाखवलं जात वेगळं
    इथे फक्त शाहू महाराज हेच विजयी होणार

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 17 днів тому +26

    CONGRESS

  • @vilaschougale-fw5wy
    @vilaschougale-fw5wy 14 днів тому +6

    मान गादीला म्हणून मत माझ्या राजाला....

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 17 днів тому +16

    फक्त मोदीच ,शाहू महाराजांना साधं मिडीया ,टी.व्ही वर बोलायला येईना .यांना हिंदीतून संसदेत बोलता येईल का ? कशाला शाहू राजेंची राधानगरी धरणाची सहानुभूती .

    • @jaybhavani7638
      @jaybhavani7638 16 днів тому +3

      निदान व्यसनी तर नाहित,व त्यांच्या पुर्वजांचे उपकार अहेत हे मान्य कर ...एहसानफरामोश...

    • @prakashshelar4350
      @prakashshelar4350 16 днів тому +4

      मंडलिक साहेबाना किती येत मिडिया समोर बोलायला शहा समोर बोलताना तत.... फ....झालं होत

    • @MrPratikG
      @MrPratikG 13 днів тому +2

      राजश्री शाहू महाराज आणि आताचे शाहू महाराज यांचा काही संबंध नाही

    • @sushant1776
      @sushant1776 12 днів тому +2

      ते उभा जरी राहीले तरी बास एवढ वजन राज्यात शाहु महाराजांना

    • @MrPratikG
      @MrPratikG 12 днів тому +1

      @@jaybhavani7638 राजश्री शाहू महाराज हे आताच्या शाहू महाराजांचे पूर्वज नाहीत.. जरा नीट माहिती घे

  • @macchindranathkatkar4849
    @macchindranathkatkar4849 17 днів тому +30

    जनतेचा निर्धार संजय दादा मंडलिक खासदार ❤

  • @shubhampatole3129
    @shubhampatole3129 16 днів тому +16

    संजय दादा पुन्हा खासदार

  • @imransayyad7790
    @imransayyad7790 14 днів тому +3

    शाहू महाराज ❤❤❤

  • @UddhavBansode-gj2ov
    @UddhavBansode-gj2ov 17 днів тому +18

    Shahu Maharaj ❤

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu 16 днів тому +5

    Shaumaharaj....✌ 💯

  • @akshaybhosale07
    @akshaybhosale07 17 днів тому +10

    महाराज

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 17 днів тому +6

    महाराजांना आपण कोणत्या पक्षात उभारलो हे न्युजवर समजल म्हणजे एवढी त्यांना समज! काय व्हायच या मतदारसंघात???

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 16 днів тому +5

    या काँग्रेस च कस झालंय माहीत आहे काय त्यांच्या बाजूने माणसे बोललीत की खरं दुसऱ्या च्या बाजूने सर्वे आला की तो खोटा

    • @gamersplaza999
      @gamersplaza999 12 днів тому

      अगदी योग्य उत्तर

  • @dhirajsonalkar1460
    @dhirajsonalkar1460 16 днів тому +3

    दमदार खासदार.संजयदादा मंडलिक

  • @SandeepPatil-kd3ic
    @SandeepPatil-kd3ic 11 днів тому +3

    आदरणीय आमचे लाडके खासदार संजय दादा मंडलिक साहेब प्रचंड मताने निवडून येणार🎉🎉

  • @shubhammaskarsm3795
    @shubhammaskarsm3795 16 днів тому +11

    आमचं खासदार मंडलिक साहेब प्रेमी

  • @bhausopatil2920
    @bhausopatil2920 16 днів тому +4

    शाहु महाराज

  • @rushikeshmalage6863
    @rushikeshmalage6863 16 днів тому +4

    Only shahu maharaj

  • @digvijaypatil3659
    @digvijaypatil3659 17 днів тому +5

    न्यूज द्यायला किती घेतले

  • @yogeshlohar3710
    @yogeshlohar3710 17 днів тому +8

    जय श्री राम 🚩🚩

  • @VishalPatil-bj9fg
    @VishalPatil-bj9fg 16 днів тому +18

    संजय मंडलीक पुन्हा खासदार

  • @sahilshaikh3069
    @sahilshaikh3069 17 днів тому +5

    Maharaj fix aahet .... Amche raje aahet

  • @sharadpatil4352
    @sharadpatil4352 17 днів тому +14

    Sanjay Mandalik

  • @virajranavare8859
    @virajranavare8859 16 днів тому +8

    जनतेचा निर्धार पुन्हा दादाच खासदार 🚩🚩🚩

  • @mohanmestri6406
    @mohanmestri6406 15 днів тому +2

    काळम्मावाडी धरणाच्या पायाभरणी इंदिरा गांधी यांनी वसंतदादा पाटील हस्ते केली.असे माझ्या पाहण्यात आले आहे

  • @vinayakgaikwad4458
    @vinayakgaikwad4458 17 днів тому +21

    संजयदादाच पुन्हा खासदार

    • @patil4019
      @patil4019 17 днів тому +3

      येतं नाय निवडून

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w 14 днів тому +1

    छत्रपती घराण्याची राधानगरी कारण उपकार विसरू नका लीड द्या

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 17 днів тому +11

    बाब झोप झाली नाही 😅

  • @akshaypatil5522
    @akshaypatil5522 13 днів тому +1

    वयाचा म्हणताय तर हे बोलणार म्हातारं पण मेल पाहिजे होत अता पर्यंत

  • @Desaikolhapur1
    @Desaikolhapur1 17 днів тому +4

    Shahu Maharaj 🎉

  • @user-ey3lu2lb2d
    @user-ey3lu2lb2d 16 днів тому +3

    ठरवुन घेतलेली मुलाखत आहे ही

    • @rangraohujare3908
      @rangraohujare3908 13 днів тому

      लाचार पैशे खाणारा मीडिया

  • @dagadukatiwale9000
    @dagadukatiwale9000 17 днів тому +11

    अब की बार 400 पार संजय दादा पुन्हा खासदार🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 17 днів тому +6

    In Maharashtra only MVA
    Jai hind Jai Maharashtra

  • @surajchechare641
    @surajchechare641 16 днів тому +9

    मान गादि ला मतदान मोदीना

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 13 днів тому +1

    धरणं बांधल कोणी आणि त्याच श्रेय कोण घेतय

  • @nileshgurav7681
    @nileshgurav7681 16 днів тому +2

    शाहू महाराजच ✌️✌️

  • @JayavnatPatil-yk5zb
    @JayavnatPatil-yk5zb 13 днів тому +1

    शाहू महाराजाना राधानगरी तालुका ५००००लिड देणार हि मुलाखत मॅनेज आहे

  • @devenraut8671
    @devenraut8671 17 днів тому +8

    संजयदादा मंडलिक 👑✌

  • @amolpatil6788
    @amolpatil6788 16 днів тому +6

    ह्या गावात मंडलिकांचा गट असेल म्हणून हे सगळे मंडलिक म्हणत आहेत....
    पण राधानगरी मध्ये शाहुमहारजच लीड घेणार....

  • @maheshotari233
    @maheshotari233 17 днів тому +14

    कितीही जोर लावा येणार तर संजयदादा मंडलिकचं 💥💥💥💥

  • @MrPratikG
    @MrPratikG 13 днів тому +5

    Only Modi 🚩🚩🚩

  • @TheKnowledgeHub7070
    @TheKnowledgeHub7070 16 днів тому +3

    एकदा गंडलीत
    पुन्हा नाही मंडलिक।😂

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 16 днів тому +6

    शिवसेना विजयी होणार

  • @nchougale6327
    @nchougale6327 17 днів тому +9

    फक्त महाराज

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 16 днів тому +9

    कागल, गगनबावडा, चंदगड, भुदरगड, , राधानगरी , गडहिंग्लज, आजरा संजय मंडलिक साहेब one way

  • @SanjayMane-ht5gm
    @SanjayMane-ht5gm 16 днів тому +2

    Fakt Shahu Maharaj

  • @user-jz4wo9yq5s
    @user-jz4wo9yq5s 17 днів тому +12

    शाहू महाराज विजय होणार

  • @aryanjadhav6921
    @aryanjadhav6921 16 днів тому +2

    Shahu Maharaj 💪🚩🚩🚩

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 15 днів тому +2

    मान गादीला मत मोदी ला
    आता राजेशाही चा काळ गेलाय
    आता फक्त लोकशाही... आहे
    म्हणजे विकास

    • @vishalpatole8378
      @vishalpatole8378 7 днів тому

      हीच लोकशाही भाजप आणि महायुती वेळोवेळी पायदळी तुडवत आली आहे.... उघडा डोळे बघा नीट...

  • @ajitpatil9965
    @ajitpatil9965 16 днів тому +1

    ठरून केलेला सर्व्ह सर्व महायुती चे करकर्ते होते 😂

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 16 днів тому +3

    मोडी च्या नावाने मत देवू नको.
    आम्हाला भारत सरकार पाहिजे मोडी सरकार नको.
    आम्हाला
    भारत सरकार ची गॅरंटी पाहिजे
    मोडी सरकार ची गॅरंटी नको.

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c 16 днів тому

      😂😂😂 मोदी काय दहशतवादी आहे का..त्यानी राबविलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचवा म्हणून मोदी सरकार असे बोलले यात काय चूक आहे...

    • @raghunathalande799
      @raghunathalande799 13 днів тому

      मग काय इंदिरा इज इंडिया अशी घोषणा चालते काँग्रेस वाले चमचे बेंबीच्या देठापासून बोंबलत सुटायचे .ते चालता का ?

  • @namdevbirajdar7725
    @namdevbirajdar7725 16 днів тому +11

    हमखास खासदार मंडलिक साहेब

  • @roshanmulik7778
    @roshanmulik7778 17 днів тому +5

    जय श्रीराम ❤🚩

  • @az6692
    @az6692 13 днів тому +1

    याच्यावरून एक कळायला पाहीजे कामावरून लोकांना काहीच देणे घेणे नाही लोकांना खोलून मारणारी माणस आवडतात

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 16 днів тому +2

    Shahu Maharaj yenar nivadun...

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 9 днів тому

    मंडलिक पिता पुत्राला घराणेशाही ला जागा दाखवा

  • @vaibhavgurav1700
    @vaibhavgurav1700 16 днів тому +9

    संजय मंडलिक निवडून येणार...❤

  • @vinayakgaikwad4458
    @vinayakgaikwad4458 17 днів тому +9

    Sanjaydada Mandlik Saheb

  • @user-hf9ml8sn6w
    @user-hf9ml8sn6w 13 днів тому +1

    फक्त sanjay mandlik 💪❤

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 16 днів тому +4

    संजय मंडलिक रेडा 2019 पासून घरातून बाहेर पडला नाही, शहा समोर भाषण बघून आम्हाला लाज वाटली....

  • @amolmane1509
    @amolmane1509 17 днів тому +5

    एवढं मंडलिक साहेबांचे वारे असेल तर मग एकनाथ शिंदे का कोल्हापूर सोडायला तयार नाहीत
    का एक तर्फी केलाय राव

  • @21rjjr
    @21rjjr 7 днів тому

    शाहू महाराज ना जमणार नाही. बोलता येत नाही जनसमुदाय बघितला की परवा पाहिलं

  • @aakashbabar4005
    @aakashbabar4005 17 днів тому +2

    Missing rahul Kulkarni

  • @yogeshbagul2499
    @yogeshbagul2499 12 днів тому +1

    भावनिक होऊ नका,हि देशा साठी निवडणूक आहे ,जय हिंद ❤

  • @sagarbadave8168
    @sagarbadave8168 12 днів тому +1

    Only Mandlik

  • @sandeeppatil4853
    @sandeeppatil4853 13 днів тому +1

    मंडलिक✌️

  • @sagarmali7238
    @sagarmali7238 13 днів тому

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मतने महाराज निवडून येतील

  • @MaheshPatil-je3ww
    @MaheshPatil-je3ww 2 дні тому

    फक्त शाहूमहाराज ❤❤

  • @tusharj44
    @tusharj44 15 днів тому

    Sanjay mandlik la sadh hindi bolta yet nahi ani te sansadet ky hindi english madhe mudde mandanar katin ahe ba kolhapurkaranch

  • @user-wp8ft9ty7c
    @user-wp8ft9ty7c 10 днів тому

    विजय काय फिक्स आहे का😂

  • @Mrrohit3g
    @Mrrohit3g 13 днів тому

    फक्त शाहू महाराज💪

  • @MATKALINE-ro6cs
    @MATKALINE-ro6cs 14 днів тому

    शाहू महाराज फक्त

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w 14 днів тому

    फक्त छत्रपती शाहू महाराज

  • @ajitpatil9965
    @ajitpatil9965 16 днів тому +1

    हे सर्व आबिटकर प्रेमी आहेत फेक सर्वे

  • @akshaypatil5522
    @akshaypatil5522 13 днів тому +1

    हे a b p माझा bjp ne विकत घेतलं आहे
    असो निकाल लागल्यावर समजेल तुम्हाला

  • @vinugaherwar
    @vinugaherwar 13 днів тому

    स्थानिक लोक काय म्हणतात आनी हे येईल ते येईल ते तिथलाच मतदारच ठरवू शकतात

  • @user-oc7ek6sb8v
    @user-oc7ek6sb8v 13 днів тому

    🎉🎉🎉SANJAY DADA MANDLIK KHASDAR 🎉🎉🎉🎉

  • @lumbinikamble2625
    @lumbinikamble2625 14 днів тому +1

    1 लाख घेतले का

  • @user-nc7ey9cn5c
    @user-nc7ey9cn5c 17 днів тому +10

    मिडिया वाल्यानो एका गटाला विचारु नका व संभ्रम निर्माण करु नका आता एकच छत्रपती शाहू महाराज

  • @iqbalumrani3738
    @iqbalumrani3738 16 днів тому +3

    विकला गेलेला चॅनेल, मंडलिकाने वार्ताहरांना भावना पार्टी दिली आहे

  • @yogeshkamble7554
    @yogeshkamble7554 16 днів тому

    Only Shahu maharaj🙏🙏🙏