Ghatkopar Hoarding Collapse | कोसळलेलं होर्डिंग अनधिकृत? मुंबई महापालिका आणि रेल्वेत जुंपली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • #ghatkopar #mumbairain #railwaynews #bmc #zee24taas
    Ghatkopar Hoarding Collapse | कोसळलेलं होर्डिंग अनधिकृत? मुंबई महापालिका आणि रेल्वेत जुंपली
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 126

  • @ramapujari4975
    @ramapujari4975 14 днів тому +35

    मरणाऱ्या chya जीवाची किंमत फक्त 5 लाख त्या पेक्षा त्यांना तत्काळ मदत देऊन त्यांच्या फॅमिली मधल्याना job द्यावा.

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 14 днів тому

      पहिल्याच सरकारी जॉब कमी केल्या यांनी

    • @Autorickshawdriver7
      @Autorickshawdriver7 14 днів тому

      Are te lok jaun Kay tari kartat tumhi comment karun sodu naka...

    • @Autorickshawdriver7
      @Autorickshawdriver7 14 днів тому

      Pn mala prash padtoye ki udya ghatkopar madhe pm yenar aahe Ani Aaj he jhale aahe....😢😢😢

  • @user-xr7gc3zh5o
    @user-xr7gc3zh5o 14 днів тому +20

    ज्यांजी यात काहीही चुक नव्हती,अशा आठ जनांना भावपुर्ण श्रद्धांजली,

  • @Experts45
    @Experts45 14 днів тому +20

    याला जबाबदार bmc, state government आणि media ahe...

  • @balamungekar915
    @balamungekar915 14 днів тому +12

    ज्या कोणी अधिकार्याने या होर्डींगला लेखी स्वरूपात परवानगी दिली असेल त्या अधिकार्यावर आणि होर्डींग मालकावर तसेच संबंधित अभियंत्यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.

  • @Vij472
    @Vij472 14 днів тому +34

    भारतात जीवनाची किंमत केवळ पाच लाख. Shame. No policy. येता जाता ही होर्डींग दिसतंय.

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 14 днів тому +10

    नेहमीचच आहे गंभीर घटना घडल्यावर सरकारला जाग येते !! पावसळ्या अगोदर नाले , गटार , हौर्डींग , रस्ते , झाडे यांचे ऑडिट का केले नाही असा प्रश्न निर्माण होतो आहे..??? या घटनेला जबाबदार कोण आहे...???

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 14 днів тому +2

      सर्व झाल्यावर आणि कोणाचा जीव गेल्यावर जग येते

  • @namdevpawar9878
    @namdevpawar9878 14 днів тому +42

    सर्वसाधारण लोकांच्या जीवनाची किंमत ५ लाख नेत्याची किंमत किती

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 14 днів тому +2

      चोरी करणाऱ्यांची किंमत जास्त असणार...

    • @sagarnalawade2699
      @sagarnalawade2699 14 днів тому

      50लाख देतील की लोक मेल्यात त्याच काय नाही

  • @Sachin_224_
    @Sachin_224_ 14 днів тому +11

    सरकार नेहमी बळी गेल्या नंतरच जाग होत, घटणेनंतर होर्डिंग बेकायदेशीर म्हणे. आता पर्यंत काय झोपले होते काय मग!!

  • @jitendrakirkire261
    @jitendrakirkire261 14 днів тому +15

    मिडीयाला कधी हे अनधिकृत होल्डींग दिसले नाही का?

  • @navnathpadwal471
    @navnathpadwal471 14 днів тому +13

    आता अनाधिकृत अजुन पर्यंत झोपेत होते पैसे खावून???

  • @atuljoshi5992
    @atuljoshi5992 14 днів тому +7

    पुणे येथे अशी च घटना घडली होती त्याची पुनरावृत्ती झाली

  • @jitendrakirkire261
    @jitendrakirkire261 14 днів тому +16

    दिवस भर नेते लोकांच्या मागे कॅमेरे हेऊन पळत असतात

  • @udayambre4796
    @udayambre4796 14 днів тому +7

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुमचा एक महिन्याचा खर्च पाच लाख मृत्यू व्यक्तींना पाच लाख देताय हे काय भीक घालत आहात काय?

  • @Vasaitalukanews
    @Vasaitalukanews 14 днів тому +3

    आधी चौकशीचे आदेश देणार... नंतर दोषी असलेल्यांबरोबर सेटिंग करणार... नंतर तोड पाणी करणार... आणि प्रकरण दाबून टाकणार... या आधी यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये हेच झाले आणि यावेळी सुद्धा हेच होणार... बघा तुम्ही

  • @shivanandmudagi8560
    @shivanandmudagi8560 14 днів тому +11

    Netyana fakt khoke pahije, janata meli tari chalel

  • @dharairrigationsystems9545
    @dharairrigationsystems9545 14 днів тому +11

    अब तक देश की आर्थिक राजधानी मुंबई का प्रशासन नींद ले रहा था ? अब सब की नींद खुल गई ?

    • @Sameer_812
      @Sameer_812 14 днів тому +2

      मराठीत बोल रे
      तुमच्यासारख्यामुळेच एवढी गर्दी झालिये मुंबईत

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 14 днів тому

      ​@@Sameer_812. Nhitr काय .स्वतचं राज्य ल प्रश्न karyacha सोडून दुसऱ्याच्या राज्याला विचारत आहेतं

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp 14 днів тому +4

    इथे हिंगोली जिल्ह्यात शहरातील गाळ काढणाऱ्या ट्रॅक्टर द्वारे, टिप्पर ने लोक चिरडले जात आहेत पण विचारणा करणार कोणी नाही?

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 14 днів тому +1

      आपले हिंगोली मधील नेत्याचेच ते वेवसाय आहेत

  • @jitendrakirkire261
    @jitendrakirkire261 14 днів тому +17

    मीडियाची जवाबदारी कधी दाखवल की नाही ?
    नेहमी टाळू वरचे लोणीच चाटत राहणार आहात?
    लाज वाटते, तुमचे एंकर जेव्हा आव आणून बोलत असतात तेव्हा....

    • @kirtithakkar6607
      @kirtithakkar6607 14 днів тому

      ho asa boltoy ki 5 laaakh denyat yenar 5 laaaakh 😏

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 14 днів тому +3

    होर्डिंग वर बंदी घाला आणि सिग्नल किंवा माणसे जास्त असतात तिथेच असतात हे होर्डिंग

  • @sanbor5011
    @sanbor5011 14 днів тому +4

    यांच्या घरातले पैसे आहेत का ??
    यांचेच किती तरी मोठे बॅनर लावले जातात.
    त्याचे काय??
    बॅनर ने आठ जनचे जीव गेलं

  • @keshavpawale970
    @keshavpawale970 14 днів тому +1

    घटना घडण्याची का वाट बघता ? आधी केलं असत तर 8 कुटुंब उद्ध्वस्त झाले नसते...

  • @sujitkulthe8943
    @sujitkulthe8943 14 днів тому +3

    अरे 5 लाख देता त्या 5 लाखा पेक्षा त्या माणसाची गरज त्या कुटुंबाला जास्त होती, अरे बंद करा ह्या होर्डिंग ला परवानगी देण, आमच्या पुण्यात पण असच होर्डिंग मुळे 2 कुटुम्ब पूर्ण उध्वस्त झाल,कठोर कार्यवाही करुण जाहिरात कंपनी आणि आणि जाहिरात असलेल्या कंपनी कडून 25 लाखाची मद्त करा😢😢😢

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 13 днів тому

    अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, नाहीतर मत देणार नाही

  • @udayambre4796
    @udayambre4796 14 днів тому +2

    अजूनपर्यंत होर्डिग्ज का हटवले नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांना कालापैसा मिळतोय हे सिध्द होत आहे.

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 14 днів тому +1

    संगमब्रिज जवळ पुण्यातही अशीच घटना घडलेली होती. परंतू जगात नं. लोकसंख्या असलेल्या देशात फक्त ब्रेकींग न्युज चालते.भोंगा दाखवून चहाबिस्कूटची सोय होते आवाज उठवून फक्त दुवा मिळतो हे खर कारण आहे.

  • @shivanandmudagi8560
    @shivanandmudagi8560 14 днів тому +6

    Aayukt var kay karvahi karanhar

  • @piusdabre4329
    @piusdabre4329 14 днів тому

    ह्या अशा मोठमोठ्या होर्डिंग वरती बंदिच असायला हवी. एडवर्टाइजमेंट चे इतर बरेच मार्ग असताना हे असे मोठे मोठे यमराज उभे करायची गरजच काय.

  • @atuljoshi5992
    @atuljoshi5992 14 днів тому +2

    होर्डिंग्ज लावणार्याचा असाच एकदा जीव घ्या म्हणजे मृतात्म्यास शांती मिळेल

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 14 днів тому

    दरवर्षी होर्डिग्ज पडलेल्या घटना घडतात. दुर्घटना घडल्यानंतर लोकांचा मृत्यू झाल्यानंतर अधिकारी जागे होतात.

  • @manojjangale2609
    @manojjangale2609 14 днів тому +1

    अजून महापालिका निवडणूका ठेवा रोकून

  • @kms627
    @kms627 13 днів тому

    कोणाचे होर्डिंग होते व कोणी परवानगी दिली...कार्यवाही करा

  • @kisaanfarming2271
    @kisaanfarming2271 14 днів тому +3

    Kolhapur la sudha hait Adhi kada hording

  • @Ramakantwaghmare-rg8gn
    @Ramakantwaghmare-rg8gn 14 днів тому

    किसी की ज्यान ज्याने के बाद मुँह फाडकर भाषण देणा आसान है अगर पहले ही सर्वे करके होर्डिंग हटादिए होते तो आज आठ गरिबों की ज्यान बच जाती ! कुछ घटना घटीत होने के बाद हि इन्हे अक्ल आती है ; बहोत बडा दुर्भाग्य है हमारा जो इतने तेजस्वी नेता हमारे महाराष्ट्र का प्रतिनिधित्व कर रहे है ** मृतको की आत्मा को शांती मिले 😢😢

  • @Mr.Rowdy1596
    @Mr.Rowdy1596 14 днів тому

    असले आदेश चौकशीचे याआधी कित्येक निघाले

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 14 днів тому

    अधिकारी सस्पेंड करा पहिला त्याशिवाय सरकारी अधिकारी नियमाने काम करणार नाहित. सरकारी अधिकारी काय झाठे उपडतात काय

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 14 днів тому +1

    कडक कारवाई पण कधी

  • @Drawing.master107
    @Drawing.master107 14 днів тому

    मोठे होर्डिंग्ज लाऊ देऊ नका.

  • @RamBhusare-lp1mr
    @RamBhusare-lp1mr 14 днів тому

    आतिशय वाईट वटते, काय होईल काय आता, जे जिव गेले ते परत पाच लाखात मीळतील का,5000000, द्यावेत, मालकाकङु घावे, 🙏🙏भावपुर्ण,,,,😢🙏

  • @deepaksmore3234
    @deepaksmore3234 14 днів тому +1

    त्या होडीग वर ऐडवटाजिग पन यांचीच असनार

  • @bapuraomalave6697
    @bapuraomalave6697 14 днів тому

    होडींगलावूण जाहिरात करणे बंदी घातली पाहिजे

  • @ashwinis1562
    @ashwinis1562 14 днів тому +1

    Deshatil hoarding lavnyache niyam pahijet. Punyat already ek durghatana 2-3varsha adji ghadala ahe, ajun pan mothe hoarding ahet, kahi jhala tar jawabdar kon.

  • @14523377p
    @14523377p 14 днів тому

    Hording mukt Mumbai zhalich pahije, dusra kahihi lipapoti nako.

  • @omkarbhosale7023
    @omkarbhosale7023 14 днів тому

    कोण होते ते 5 जण मरण पावणारे कामगार ? , Dr. ? , Engineer ?,बेरोजगार ?

  • @manojbhoir1913
    @manojbhoir1913 14 днів тому

    Mva चे सरकार असते तर ही घटना घडलीच नसती. जर चुकून घडलीच असती तर 5लाख मदती ऐवजी 50लाख मदत म्हणून दिले असते.

  • @demya3464
    @demya3464 14 днів тому

    भिकरचोट सेल्स मार्केटिंग चे किती hoarding असतात 😮😮

  • @user-ux2wu9lv1q
    @user-ux2wu9lv1q 13 днів тому

    पाच लाख कुठल्या वर्षी मिळणार

  • @vikram357
    @vikram357 14 днів тому

    हे सरकार 5 लाख तरी detaiy..

  • @shaileshgujarathi4214
    @shaileshgujarathi4214 14 днів тому

    जर परवानगी शीवाय आहे तरी कुणाचा तरी याला वरद हस्त असणार संबंधितांवर कारवाई व्हावी
    आणि अश्या अनेक ठीकाणि असतीलच

  • @pradeeppawar3887
    @pradeeppawar3887 14 днів тому

    लोकांच्या मरणाचि वाट बघत होते, आता आदेश देत आहेत

  • @ambrosealmeida2045
    @ambrosealmeida2045 14 днів тому

    अनधिकृत कोणी परवानगी दिली. शीक्षा कोणाला करणार?

  • @vikram357
    @vikram357 14 днів тому

    बेअक्कल एवढा मोटा होर्डिंग्स लावून काय कमावलात असले बालिशी करणे बंध केली पाहिजेत

  • @14523377p
    @14523377p 14 днів тому

    Bakiche pudhcya varshi kosalnyachi wat baghyarya hordings cha kay karnar. Ya ek mansawar case karya peksha. Saglya illegal hordings war case Kara, muncipalty adhkaryanwar case Kara. Badtarf Kara. Aani mulat hordings pahije kashala.

  • @josephrozario775
    @josephrozario775 12 днів тому

    It's ok but 5 lakhs fine and u must give government job to their family members because 5 lakhs how much time it will spend in this time

  • @gautamgaikwad375
    @gautamgaikwad375 14 днів тому

    होर्डिंग कोणाचे होते ते zee सांगत का नाही

  • @advbhushanlahane1982
    @advbhushanlahane1982 14 днів тому

    Bmc adhikari, contractor, Nagar sevak, add company yanchyavar FIR register karun jail madhe taka..

  • @ambikadagare
    @ambikadagare 14 днів тому

    इथे एकदा रस्त्या वर धंदा घातला तर हे bmc येऊन उचलते आणि एवढं मोठं होर्डिंग बने पर्यंत काय सरकार झोपला होत आता काय उपयोग आहे एवढे मोठे मोठे होर्डिंग kiti ठिकाणी आहे कस काय अनधिकृत असू शकत सगळे पैशे सरकार खातात आणि आता 5लाख द्यायच्या बाता करतात लोकांना वर kiti कर्ज असत गाड्यांचे कस होणार त्याच kiti नुकसान आहे

  • @Sweety91919
    @Sweety91919 13 днів тому

    Loka meli ki action hotat tehi tevdhya purtach adhich ka nhi check hot ya saglya gosti

  • @vaishalikhairnar4165
    @vaishalikhairnar4165 14 днів тому

    होर्डिंग्ज लावायला बंदी केली पाहिजे

  • @rakeshschoudhary2239
    @rakeshschoudhary2239 14 днів тому +1

    Hoarding illegal tha BMC kya Khali tax lene ke liye

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 14 днів тому +1

    5 लाखात जीव वापस येतो का

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 14 днів тому +1

    कमीत कमी 100 लोकं गेली आहेत. हे काहीही सांगत आहेत.

  • @mangeshambre7710
    @mangeshambre7710 13 днів тому

    Aani BJP La Mumbai Mahanagarpalika Haviy Mumbaicha Asa Satyansh Karayala

  • @fariyadkhan7757
    @fariyadkhan7757 14 днів тому

    5lakh ak insan ki jan ki kimat 5lakh Kay,.

  • @user-os8ns3ev8s
    @user-os8ns3ev8s 14 днів тому

    Paise kiti divas purnar........

  • @namratagaikwad965
    @namratagaikwad965 14 днів тому

    Mumbai bhar fakta hoardings hording....

  • @Rocky-dz2bd
    @Rocky-dz2bd 14 днів тому

    Nuste hoarding nahit...ajun baryach goshti anadhikrut ahet tyamule lokanche jiv jaatat..Yana nust ek mekan virodhat bombalnyasthi vel ahe...kaam kadhi karnar.

  • @Rocky-dz2bd
    @Rocky-dz2bd 14 днів тому

    Anadhikrut banar ka lavtat..junya buildings , risky jhade ,light poles Ani June bridge yancha record nastat...pavsalyat asha bharpur ghatna ghadtat..land slide pan....ya harami netyanch politics madhun baher laksh jayla pahije na...Yana nust paise khayla pahije. RIP😢

  • @400saar
    @400saar 14 днів тому

    Apghat zhala,lokancha jiv gelya nantar prashasanala zaag yete. Adhikaryana hording disat nahi? Paishe khayche aani gapp zhopa kadhaycha.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 14 днів тому +1

    आती नक्कीच मोदीजी पंतप्रधान होतील .धर्माच्या नावावर 9 बळी दिले. मोदी सरकार जिंदाबाद.

  • @rajugawas4995
    @rajugawas4995 14 днів тому

    70 crowd Cha Ghotala Cute Gela

  • @fakatshivsena
    @fakatshivsena 14 днів тому

    He papa gadar Ane tarbuj la lagnar. Aai bhavani sarv bagte ahe.

  • @prakashsatam7630
    @prakashsatam7630 14 днів тому

    Kahi honar nahi. Tarikh pe tarikh.

  • @user-bh1ys6sn2w
    @user-bh1ys6sn2w 14 днів тому

    Aata jaun kay yarr lajj wattt nay tumhala

  • @jayashreelakshminarayan5782
    @jayashreelakshminarayan5782 14 днів тому

    Normal oublic Hyanchi hani zatla er tyachi kimmar khaki 5 lakhs d’état , paise thodi pahijet ka public la , agoder hyachi kalankit ka ghetali nahi , Normal public chya jivachi kalaji Nahi agoder zıplar hote ka serkar n Palika

  • @ashwinis1562
    @ashwinis1562 14 днів тому

    Are lokana adhi baher kadma mahatvach ahe, takrar tar honarch.

  • @rajansawant283
    @rajansawant283 14 днів тому

    Holding valena nave jahir kara
    Mag baga

  • @ashwinis1562
    @ashwinis1562 14 днів тому

    Rait, thakare kuthe ahet, media he prashnach nahi vicharat. CM, bhetle pan BMC ch role kay ahe he pan sanga.

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 14 днів тому

      BMC मध्ये निवडणुका झाल्या नाहीत. प्रशासक म्हणून महाराष्ट्र शासन प्रशाशक काम पाहत आहे

  • @virenchavan778
    @virenchavan778 14 днів тому

    Ha fakt aadesh ch deu shakto

  • @rameshwarjadhav8948
    @rameshwarjadhav8948 14 днів тому

    तरबूजय

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 14 днів тому

    Punyla pan magchya veli padle hote

  • @ashishpande7329
    @ashishpande7329 14 днів тому

    🙏REST IN PEACE🙏

  • @rupeshkadam1046
    @rupeshkadam1046 14 днів тому

    वाट बघ 😂😂😂😂😂

  • @user-xw9po7we4f
    @user-xw9po7we4f 14 днів тому

    Yevda varsha kai tu zhopla hotas ka

  • @priyakamath886
    @priyakamath886 14 днів тому

    Now please
    Check bridges
    Hoardings
    Nale
    Buildings
    Roads .

  • @amolbhalke8973
    @amolbhalke8973 14 днів тому

    100 gele 8 nahi

  • @siddhantmore824
    @siddhantmore824 14 днів тому

    Pahila laksha dila nahi ata Yeun Kay fayda BJP hatwa desh vachva

  • @KZONE6KZONE6
    @KZONE6KZONE6 14 днів тому

    BMC Chor hai

  • @yashwantbhandalkar
    @yashwantbhandalkar 14 днів тому

    लावा अजून पंपावर मोदी चे होर्डिंग

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 14 днів тому

    CM 🤣 BJP 🙏😔😔

  • @BharatKaBacha-yq4gn
    @BharatKaBacha-yq4gn 14 днів тому

    roz.mare tyale kon rade...modi modi modi

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 14 днів тому

      Hona paus ala to pan modi mulech, hoarding pan mod ch lavale ahet. BMC phakt paise kamavate sagla kaam modich karto. Kahi pan. Kavil. Jhali ahe tumhala modich

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 14 днів тому

    शासनही दोषी आहे कारण १२०×१२० फुटांचे होर्डिंग्ज ला परवानगी दिल्याबद्दल. अधिकारी वर कडक कारवाई करावी.