Uddhav Thackeray Speech Ichalkaranji : नावासारखा नाही, हा खोकेबाज निघाला, हातकणंगलेमध्ये फटकेबाजी
Вставка
- Опубліковано 30 кві 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarl #uddhavthackeray #mahayuti #mva
Uddhav Thackeray Speech Ichalkaranji : नावासारखा नाही, हा खोकेबाज निघाला, हातकणंगलेमध्ये फटकेबाजी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
खरा वाघ एकटा नडतो मानाचा त्रिवार मुजरा उद्धव ठाकरे साहेब यांना
😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅
2 maharastche Wagh maharastra aani desh vachavnysati nighale aahe baki Sarva nete Modijinchi chatugiri karat aahe, E.V.M. hatao desh bachao.
जेवढे गद्दार जातात तेवढी ताकद वाढते आहे साहेब पूर्ण महाराष्ट्र मध्ये,,,,,जय महाराष्ट्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩मशाल 🤝
शिंदे यांच्या कडुन
राम राम गंगाराम तु
झा
महाराष्ट्रात भाजप व मिंधेच्या टोळीला मत म्हणजेच गुजरातच्या विकासाला मत
जे गुजरात चे गुण गातात त्यांनी,जिना भाई ठक्कर, लिहून गुगल वर सर्च कराव...आणि वाचवं History...
उध्वस्त खान विकासाचं काहीतरी बोल बायल्या, येऊन जाऊन भाजप वर टीका
@@kiranpawar9407काय विकास केला नाही ते सांग महाविकास आघाडी ने
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@MrperfectIcon
MAHAYTICHI MVA marnar he 100%.
शेतकरी, महाराष्ट्र वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी ऊभे रहा
😂😂😂😂साढ़ेसात varsh sattet hote tevha kay kele😂😂
ठाकरे साहेब धैर्यशील मानेला परत जवळ घेऊ नका.
उद्धव साहेब ठाकरे दमदार नेतृत्व 🙏🙏💐💐🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
आई भवानी उध्दव ठाकरे यांना यश मिळू दे.❤
युवराज 🚩🚩🚩🚩🙏🏽👍
जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे
महाराष्ट्रात खूप मोठी लाट आहे महाविकास आघाडीची
जय महाराष्ट्र
जरा जाऊन झोप काढ बाळा
तुला गरज आहे झोपची@@lariago.1502
@@lariago.1502tu gharat jaun zop aata
ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र साहेब बराबर बोलत आहात ग्रेट मॅण नमस्कार जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
सत्यजित आबा च खासदार होणार साहेब!!!!💐💐💐🙏
निष्ठावंताची जबरदस्त विराट सभा 🚩🔥
Modi natar mi tumcha fan ahe❤ तुमचा संघर्ष आणि लडा बघून ..नक्कीच महाराष्ट्र मध्ये तुमचे 15 खासदार येणार सर्वे मध्ये 11 तर दाखवत आहेत
Are 43 khasdar India aghadiche pakke yenar
संघर्ष आणि काय .... नीट टाईप करा ते
ह्याचा fan होण्यापेक्षा अभिजित बिचुकले चा fan झालेल चांगलं 🙏🙏🙏🙏
वाहतूक दंडाचे दर किती पट वाढले आहे , वीज युनिट दर किती वाढले आहेत, पट्रोल, डिझेल चे ही तसेच, सोनं तर तोळा 72,000 रू पार ...! हे तर निवडणूकी आधी मग एकदा निवडणूक झाल्यावर ?
खतांच्या दरात जीएसटी सह वाढ होत असतांना शेतक-याचं सोयाबीन , कापूस यांचे दर काय आहेत? फक्त रस्ते विकास करून चालेल का? बाकीचेही अनेक विषय आहेत. रोजगार , पोटापाण्याचंही पाहणे आवश्यक असते.
तुला कोणी विचारलं? तू टरबूज चोक @@maahidalvi6303
साहेब काय मस्त बोलताय मन जिंकल राव तुम्ही महाराष्टृ च
Super super 👍👌👍👌👍
खूप मुद्देसूद भाषण आदरणीय उद्धव साहेब
माने पलटुरामच आहे किती पक्ष बदलले
Mashal 🚩🚩🚩🚩
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🔥❤🎉❤🎉
संयमी नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे
अब की बार तडीपार पक्का...
Swapn baghayala harakat naahi 2 jun la aukat samajel
Great CM 🎉🎉🎉
Jay Maharashtra
मशाल घेऊन हाती वाजवा विजयाची तुतारी जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी जय भीम जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Zindabad zindabad udhav thakre zindabad😊
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
Uddhav thackery jindabad
फक उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
खरचं उध्दव ठाकरे साहेब हे सतत शेतकऱ्याच्या बाजूने खंबीर पणे उभे राहतील
Great CM
Uddhav saheb great
महाराष्ट्राचा अभिमान उध्दव ठाकरे साहेब
सत्य परेशान होता हैं मगर पराजित नहीं
Shivsena Udhav Balasaheb Thackeray saheb Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🚩
माहाराष्टाला देशात नंबर एक चे राज्य बनवायला खरी सुरुवात झाली आहे
साहेब असाच आक्रमक पना कायम राहू द्या आम्ही तुमच्याच सोबत आहोत
उद्धव साहेब आपल्या पाठीशी इचलकरंजी ची जनता ठाम पणे आहे.. आणि राहील..
, गद्दारांना मतदान करू नका सत्यजित आबा पाटील यांना मतदान करा
उध्दव जी ठाकरे ❤
जय महाराष्ट्र साहेब
UBT zindabad, MVA zindabad. Patil will definitely win 🚩. We should ensure his win with great lead. Be responsible for good governance. MVA will definitely give justice to common people 👍
Uddhav saheb ni set kelay trend ❤❤🚩🚩🙏🙏 fkt mashal 🚩🚩🚩🚩😞
उद्धव ठाकरे १९६० नंतरचे लोकप्रिय मुख्यमंत्री.
उध्दव ठाकरे साहेब तुम्ही महाराष्ट्र जिंकला
ठाकरे शिवसेना 🎉🎉🎉🎉 मशाल
सत्यजित (आबा) पाटील हे आमच्या शाहूवाडी तालुक्यातील माजी आमदार आहेत. आता त्यांना आता दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचे आहे. आबांना भरघोस मतांनी निवडून द्यायचे आहे.
आणि गद्दाराना कायमचे घरी बसवायचे आहे.
ऊध्दवजी ठाकरे झिंदाबाद
18 जागा विजय हौणार उध्दव ठाकरे
2 येतील
खूप सुंदर भाषण. असा नेता पाहिजे.
Uddhavji CM honar😊
उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद
Aata fakt aani fakt Uddhav Thakare Saheb
मिंधेला टोळीला मत म्हणजे गुजरात ला मत हे लक्षात ठेवा
उध्धव.साहेब.जेकाही.बोल्ले.ते.बरोबरच.बोल्ले.खरतेच.बोल्ले.त्यांच्या.बोलज्ञा.मधेखरे.पनाआहे.सत्यपना.आहे.फक्त.एकच.संकट.घातक.खरतनाक.वाईट.आहे.फक्त.म्हाराष्ट्रा.वरच.नाहीतर.पुर्ण.देशामधे.भाजप.मोदीशहा.
राज ठाकरे कुठे लपून बसला
एकट्या वाघाला पकडाय साऱ्या देशाची कुत्री एकत्र झालेत पण वाघ तो वाघच सारी जनता वाघाच्या पाठीशी आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Uddhav saheb age badho hum tumhare sath hai ❤❤❤❤❤❤
Jay maharashtra ⛳️⛳️⛳️⛳️
उद्धव साहेब दैर्यसील माने यांना परत पक्ष्यात घेऊ नका उद्धव साहेब जनता तुम्हला साथ देत आहे शिंदे च्या मुलगा निवडून आला. नाही पाहिजे साहेब ❤
Jai maharashtra
उद्धव ठाकरे साहेब आपण लढा हि जनता आपल्या पाठीशी आहे
आम्ही ठाकरेन सोबत 🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏
उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ओन्ली
Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद
आपण महाराष्ट्रात प्रगती साठी नवीन काय करणार ते सांगा मतदान आम्ही देणार मग तुम्ही आम्हाला काय देणार कांदा भाव किती देणार या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत जय शंभुराजे जय शिवराय
Greatful speech...saheb...Jai Maharashtra...
फक्त MVA
Good speech
Mane yaveli padnar
Khup Chan spich sir🎉🎉🎉
उद्धव साहेब E v m मशिन वर लक्ष ठेवा . मशिन मध्ये भ्रष्टाचार करू शकता
🔥🔥🔥🔥
🔥
Onley uddhav saheb❤🎉
Jai Maharashtra
विजय आपलाज
Jay Maharashtra Uddhav Saheb
Gaddar gujratla palale tyana tikdevh pathavale pahije
🎉🎉🎉🎉
ABP.माझा अभिनंदन काही मोठी चॅनेल लाचार झाले आहेत
उद्धव साहेब आपले सरकार आले तर गुजरात मेट्रो बंद करण्यात यावी
Bullet 🚅 train bola
Maharastra madhli loka Gujrat madhli Metro kashi band karnar?
Jay Maharashtra saheb 🚩🔥
Good thoughts proud of you sir Shri Mody go back to Gujrat
साहेब जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद
आबा पाटील ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरंच जनतेने पुढचा विचार केला पाहिजे... मोरारजी देसाई पासून महाराष्ट्र गिळंकृत करायचा आहे पण यश येत नाही.
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
❤ जय महाराष्ट्र साहेब ❤
जय महाराष्ट्र जय जय महालाष्ट्र❤❤❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤❤
तज्ञ महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
The.gret.udav.saheb.
Only udhav saheb thakare
🎉🎉🎉🎉🎉❤️👍
Tuffan speech.
👍🏻
ठाकरे तुम्ही आउटडेटेड झालेले आहात,
मान्य करा अथवा नाही पण हेच सत्य आहे,
तळटीप:मी काँग्रेस चा मतदार आहे.
✌️✌️