Dr बाबासाहेब आंबेडकर याचे पुस्तक वाचले की मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाले की ते कोणत्याही काल्पनिक गोष्टी समोर नसमस्तक होत नाही म्हणुन dr बाबासाहेब आंबेडकर याचे पुस्तक वाचले पाहिजे 🙏🙏
किती छान ताई आणि बाबासाहेब म्हणायचे व्यक्तीने आयुष्यभर विद्यार्थी राहील पाहिजे.......आणि वाचनाला शिक्षणाला वय मर्यादा नसते....बाबसाहेब समजल्यामुळे नक्की पुढे जाल.....
**ताई जास्त काही नाही फक्त मुलीला हेच शिकव की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गा वर चाल येणारे चांगले दिवस तुझेच असतील शब्द हे माझा जय भीम*
प्रत्येक भारतीयाने..dr..बाबासाहेबांना जातीच्या चौकटीच्या चष्मा काढून ठेवाव त्यासाठी..जर आयुष्यात योग्य गुरूचा हात पकडला तर कोणाचे पाय पकडायची गरज भासत नाही...# राष्ट्रपिता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🏻🩵💎
Keep it up and go ahead Buddhist samaj haa nehami Shivaji maharaj shambhuraje Phule Shahu yencha aadar karit aale aahet khup bare vaatle mulila Shivaji maharaj yanchya baddal sangetlya baddal Jay Shivray Jay Bhim
ताई तुमच्यासारखे आजही बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी प्रामाणिकपणाने काम करतात. आपल्या कार्याला क्रांतिकारी जय भीम ताई
अभिनंदन बीबीसी मराठी ३० लाख सदस्य झाल्याबद्दल❤
Dr बाबासाहेब आंबेडकर याचे पुस्तक वाचले की मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाले की ते कोणत्याही काल्पनिक गोष्टी समोर नसमस्तक होत नाही म्हणुन dr बाबासाहेब आंबेडकर याचे पुस्तक वाचले पाहिजे 🙏🙏
Right
यमुलेच बौद्ध समाज हलू हलू प्रगती करत आहे, जय भीम
@@mkadam9769 बुद्ध विचार सरणी चे प्रामाणिक पणे आचरण केले तर हे नक्कीच साध्य होईल ..पण समाज ..कोटुंबिक वाद ..वेसण ...या मध्येच गुंतलेला आहे
जग बदलणारा बापमाणूस...
ताई तुझे विचार खूप चांगले आहे ❤
खूप छान पुस्तक आहे , सारवणी वाचले पाहिजे
हे पुस्तकं नाही ज्ञानाच्या अथांग सागरचा संघर्ष आहे आणी वैचारिक पातळीवर जाऊन जगातील दुःख संपावण्याचा तो विचार आहे ❤जय भीम
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ❤
ताई अभिमान वाटतो आम्हाला, तुम्ही बाबासाहेबांची जाण ठेवली...
नमो बुद्धाय, जय भिम, जय शिवराय 🙏☺️
आंबेडकर fashion नाही passion आहे💙💪
किती छान ताई आणि बाबासाहेब म्हणायचे व्यक्तीने आयुष्यभर विद्यार्थी राहील पाहिजे.......आणि वाचनाला शिक्षणाला वय मर्यादा नसते....बाबसाहेब समजल्यामुळे नक्की पुढे जाल.....
बौद्ध लोकांची प्रगती आरक्षण मुळे नाही तर शिक्षण मुळे झाली....भारतात आज बौध्द धम्माचे लोक शिक्षणाच्या बाबतीत दुसऱ्या नंबर वर आहेत...🙏
वाचाल तर वाचाल 🙏
धन्यवाद BBC आपल्या चॅनलवर अस्या विविध ज्ञानवर्धक व्हिडीओ बनवता 👏
ताई आपणास निश्चितच चांगले दिवस येतील.
खरच बाबासाहेब आंबेडकर बाप माणूस...!
बाबासाहेबांची खरी वारसदार
@@SandeepKavitake-xi5zv right 🙏
बाबासाहेब आंबेडकर जी आज ही जीवंत आहे ताई हे आपण दाखवून दिले धन्यवाद 🙏
ताई तू भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेस सविनय जयभीम,🙏
बाबासाहेब म्हणजे करोडो लोकांचं जीवन बदलणारा बाप माणुस...
Thank you Babasaheb
आमचा समाज यामुळे सुधारत आहे ......।
ताई तुमचे विचार खूप प्रेणादाई आहे
बीबीसी ला धन्यवाद दिले पाहिजे आपण खूप तळागाळातील लोकांचा विचार करता जय भीम
Thanks BBC
Thanx BBC u show real journalism ❤
Garibi pasand hai par Gulami nahi #JayBhim🖋🎓🌍🇮🇳🇪🇺💪
thanks to bbc for making good news
Thanks BBC..
जय भिम. शिका संघटित व्हा.
Nice news BBC
ताई बाबासाहेब माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला.. याची जाणीव खूप मोठी गोष्ट आहे 🙏
जग बदलणारे बाप माणुस डॉ बाबासाहेब आंबेडकर
**ताई जास्त काही नाही फक्त मुलीला हेच शिकव की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गा वर चाल येणारे चांगले दिवस तुझेच असतील शब्द हे माझा जय भीम*
khup chan ❤😊
खुप सुंदर विचार ताई..!!👌👍
किती छान बोलली ताई👏👏👏🙌🏻🙏
प्रेरणदायी विचार 🔥
Khup chhan wichar
An Education is that tool by which you can solve all problems which faced in past!!
JAY BHIM!!!!!!
सर्व प्रथम बीबीसी न्यूज चे धन्यवाद ज्यांनी ही न्यूज दाखवली
वाचाल तर वाचाल हेच आम्हाला बाबासाहेब यांनी दिलेला मंत्र आहे
Tai mulila khup khup shikaun khup motha kara, ani tumchi wachnachi avad pan japa, khup khup sidichhya tai🎉😊❤
आज सगळं त्यांच्यामुळेच मिळालयं heart touching line
ताई तुला सलाम डोळ्यातून पाणी आले
प्रेरणा बाबासाहेबांपासुनच
Jay. Bhim. Namo. Buddhay. Jay. Sambhidhan 👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🏆
Good job 👏👏👏
Inspiration that change every mind 🙏💙
Khup Chan. Keep learning.
मुलीला तर शिकवाच पण तुम्ही स्वतः देखील शिका.
Jay Bhim
Best of the channel.
Great
ताईनां मनाचा जयभीम.
👍👍💐
जय भिम
Chan tai👏
🙏🙏
Khup chan
सल्युट ताई❤❤
❤❤
❤❤🎉
वाचतो तो घडतो ताई, तुम्ही कदाचित नाही काही करू शकल्या पण तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण नक्कीच द्याल 🎉जय भिम ताई 🙏
"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही"
Power of Ambedkarait movment Jai Bhim Jai samvidhan 💪💪💙
खूप छान ❤
jai bhim
प्रत्येक भारतीयाने..dr..बाबासाहेबांना जातीच्या चौकटीच्या चष्मा काढून ठेवाव
त्यासाठी..जर आयुष्यात योग्य गुरूचा हात पकडला तर कोणाचे पाय पकडायची गरज भासत नाही...# राष्ट्रपिता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🏻🩵💎
ह्या ताई फार पुढे जाणार
🙏👏
जय भीम❤
जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय संत कबीर जय सम्राट अशोक जय संविधान नामोबुध्दाय.. 🙏🏻💐🙏🏻
ताईच्या जिद्दीला सलाम.
Ambedkari vicharat lai mothi takad ahe.pan hya deshatil samajvyavashtha hi kadhihi babasaheb yana samju shakt nahi.jai bhim.
👌
❤
खूप छान ताई
या काळात पाचवी पर्यंत शिक्षण म्हणजे घरात कुणीच बाबासाहेब आंबेडकर वाचले नाहीत
✨️🌎BABA💙 🫶
Great tai
क्रांतिकारी जयभीम ताई💙
Krati Kari jay bhim Tula tai
Jay bhim 💙🙏
Good good very good Jai bhim
अमित शहा...याना दाखवा बाप माणूस फॉशन नाही आहे
🙏🙏🙏 Jay bhim namo budhay
🔥🔥🔥🔥
Keep it up and go ahead Buddhist samaj haa nehami Shivaji maharaj shambhuraje Phule Shahu yencha aadar karit aale aahet khup bare vaatle mulila Shivaji maharaj yanchya baddal sangetlya baddal Jay Shivray Jay Bhim
Devala n Manta Babasahebrbana ch ka manto he Taichya shabdatun disun yetey...💙
जय भीम जय भारत
Jay bhim tai 🙏🙏🙏
sallam tumhalha tai ❤
जय भीम
❤❤❤❤❤❤❤
👍🏻
🙏🙏✊
Jay bhim tai
शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा 👍
Pahile ichha hoti vel hota, pan pustak ghyayla Paisa navhata, aaj pustak gheta yeil evdha tari ahe Paisa pan pota panya maghe palat Astana vachaychi vel nahi.
या ताईला आर्थिक मदत करायची असेल तर कशी करता येईल