उभी मुक्ताबाई माळ्यावरी | खूप सुंदर सुमधुर भजन | अवश्य ऐका | आबांच्या गोड,पहाडी आवाजात ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 124

  • @rameshwarsawant5929
    @rameshwarsawant5929 Рік тому +6

    जय हरी आबासाहेब आपण अतिशय सुंदर चाल गायली आम्ही रोज आपले अभंग गवळणरोज ऐकतो. नवनवीन चाली ऐकायला मिळतात .आम्ही भरपूर आनंद घेतो .

  • @dnyaneshwarkale8189
    @dnyaneshwarkale8189 2 роки тому +4

    भरत भाऊ ,आबा, एकनाथ सर तुमचे सर्वच अंभग अप्रतिम आहेत मनाला खूप भावतात माझ्याकडून माझ्या निमोणे काळे परिवारा कडून खुप खुप शुभेच्छा धन्यवाद

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 роки тому +31

    खूप चांगले आवाज खूप चांगले अभंग खूप चांगले चाल खूप चांगले गायन व भजनी मंडळी जय हरी माऊली राम कृष्ण हरी एकदम कडक जय महाराष्ट्र खूप खूप शुभेच्छा

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 роки тому +1

    वा आबा आजतर तुमच्या आवाजानी कमालच केली खरच आबायूट्यूब मध्य महारास्ट्रात 1नंबर आपला भक्ति रस संध्या चॅनल आहे आबा खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी तापरांडा जि उस्मानाबाद महाराज तात्या खुप छान तबला वादन एकनाथ महाराज खुप छान पेटी मास्टर जोडच नाही एकनाथ महाराज आपण आज खुप छान साथ दिली आपले आबा खरच अंतर मनापासुन गायन करतात खरच आबा तमच करावे तेवडे कौतुक कमीच आबा धन्यवाद आबा किती सुंदर रचना केली आहे 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌

  • @sagarmane5953
    @sagarmane5953 3 роки тому +1

    🚩जय हरी आबा🚩 खूपच सुंदर आवाज आबांचे मनापासून अभिनंदन करतो👏👏👏👏🌹🌹 मन भारावून टाकणारा आवाज सर्वांचे लाडके गायक आबा खूपच छान अभंग गायला तबला साथ संगत तात्या महाराज काळे खूपच छान🎹🎹🎹🎹🎶🎵 पेटी सम्राट एकनाथ महाराज काळे सर अतिशय सुंदर अभिनंदन कामिका एकादशी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dnyandeodalvi756
    @dnyandeodalvi756 3 роки тому

    खरच खूप गोड अभंग मंत्र मुगण करून टाकतात अक्षरशः डोळ्यात पाणी येते जय हरी माऊली

  • @sangrampatil6561
    @sangrampatil6561 3 роки тому +5

    जय हरी माऊली मन आनंदित झाले धन्यवाद माऊली 🌹🌹🙏

  • @vrushaljanjire3626
    @vrushaljanjire3626 3 роки тому +2

    🙏राम कृष्ण हरी 🙏
    कामीका एकादशी च्या शुभेच्छा
    फार गोड अभंग
    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @santoshjadhav796
    @santoshjadhav796 Рік тому

    खुप सुंदर आवाज माऊली 🙏🙏🙏🚩

  • @prakashkadam2370
    @prakashkadam2370 3 роки тому +2

    गायन तबला हार्मोनियम. खरच तुम्ही त्रिमूर्ती आहात. तुमचे सगळेच व्हिडिओ पाहतो. अभिनंदन

  • @Machhindrakale313
    @Machhindrakale313 10 місяців тому

    खूप सुंदर रामकृष्णहरी 🙏🙏

  • @dnyaneshwarkale8189
    @dnyaneshwarkale8189 2 роки тому

    खुप सुदंर भजन राम कृष्ण हरी

  • @bhausahebsaykar9867
    @bhausahebsaykar9867 2 роки тому +1

    Aba ekch nambar 👍👍🙏🌹🚩🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nad_jagranacha
    @nad_jagranacha 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी खुप छान आबा

  • @shivrajtupe7095
    @shivrajtupe7095 2 роки тому

    खुप छान माऊली.....!!!

  • @RameshPatil-rv3mp
    @RameshPatil-rv3mp Рік тому

    खुपच छान चाल बुवा राम कृष्ण हरि

  • @vinayakchimate6475
    @vinayakchimate6475 2 роки тому

    Jay hari aba gavalan kunachya ghatala jai nako timachya sumadhur aahat Sadar karavi

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 3 роки тому +6

    आबा लयभारी आतापासून तुमचे भजन बघायला सुरुवात केली आहे भारीआवडायला लागलय तुमचे भजन नित्य नेमाने बघत
    आसतो नमस्कार

  • @ChunilalThakare-xi1xn
    @ChunilalThakare-xi1xn Місяць тому

    खूपच छान, मी पण तुमचे अभंग भजनाला गेल्यावर म्हणतो, खूपच सोप्या चाली आहेत.

  • @mandasurjuse8218
    @mandasurjuse8218 Рік тому

    खूप छान आबा राम कृष्ण हरी

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 3 роки тому

    आबा तुमाला विनंती करतोकी मला फारच आवडले तुमचिगौळण लिहून पाठवू शकताका ऊभिमुकताबाई मालयावरी ना फिरवि गोफण वरचा वरी आबा धन्यवाद

  • @manishajadhav6889
    @manishajadhav6889 3 місяці тому

    Ram krishn hari 🙏🙏

  • @SubhashDhivar-o8g
    @SubhashDhivar-o8g 3 місяці тому

    राम कृष्ण हरी जय जय मुक्ताबाई माऊली

  • @sanjaypawar5005
    @sanjaypawar5005 Рік тому

    जय हरी आबा चल विदुरा घर जाये हे अभंग म्हंना एकद्दा

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 2 роки тому

    आबा तात्या मास्टर सर 💐🙏🏻💐👌👌🎹🎤अप्रतिम

  • @latasalunkhe1405
    @latasalunkhe1405 3 роки тому +1

    आबा छान आहे आवाज तुमचा सुर ताल गजर हरिनामाचा जयघोष करीत असतात देचाचा राम कृष्ण हरी

  • @vithobagawade-f1m
    @vithobagawade-f1m Місяць тому

    आबांची आवाज खूपच गोड आहे

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 3 роки тому +1

    जय हरी आबा 🌹🙏अप्रतिम आबा

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 роки тому +2

    खुप छान अप्रतिम,💐💐💐💐💐

  • @sanjaybhujbal9310
    @sanjaybhujbal9310 2 роки тому +1

    खुप सुंदर आवाज आहे सर मला असेच अभंग आवडतात सर नोटेशन दिले तर खुप छान होईल धन्यवाद

  • @sureshtemgire1873
    @sureshtemgire1873 3 роки тому +1

    पेंटी मास्टर 1नंबर

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 3 роки тому

    🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼
    एकच नंबर आबा ,तात्या , एकनाथ महाराज
    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @ashokkamble2012
    @ashokkamble2012 3 роки тому +13

    खुप खुप छान सुंदर भजन, चाल देखील सुंदर आहे. महाराजांचा आवाज देखील छान आहे. राम कृष्ण हरी महाराज

    • @MaheshPatil-cd6zk
      @MaheshPatil-cd6zk 2 роки тому

      फार छान महाराज मला तुमचा विडीयो आवडतो मी, तेलगेच पाठ करतो आणि भजनात म्हणतो जयहरी

    • @kanifnathchavan2159
      @kanifnathchavan2159 Місяць тому

      Superb abba

  • @shobharetawade334
    @shobharetawade334 2 роки тому

    Khup chan mauli

  • @gulabsakhare2733
    @gulabsakhare2733 3 роки тому +1

    Jay hari Aaba Jay hari Kale sir khupch chan 🙏🙏👌👌⚘⚘

  • @lalakale3198
    @lalakale3198 2 роки тому

    खूपच सुंदर गायन धन्यवाद

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 2 роки тому

    व्वा व्वा एकनाथ महाराज

  • @subhashgolhar7102
    @subhashgolhar7102 Рік тому

    Very nice bhajan. Good.

  • @Ravirajrpatil
    @Ravirajrpatil 3 роки тому +1

    आबांचा नाद करायचा नाही काय आवाज आहे

  • @vitthalkadam8544
    @vitthalkadam8544 2 роки тому

    Ati sundar aavaj mauli

  • @aashaauti9758
    @aashaauti9758 3 роки тому +1

    🙏🏻jay hari अप्रतिम

  • @bapunichit5037
    @bapunichit5037 3 роки тому +1

    बापू निचित राहणार वरखेड तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद खूप छान आवाज

  • @vinayaknighojkar6801
    @vinayaknighojkar6801 3 роки тому

    आबांची सली भजने,गौलनी छान होतात.आबांचे पाठांतर खासच आहे. सर त्यांना तुमची चांगली साथ मिळाली ब्रका...तबला.पेटी श्ठ मस्तच.सगळे व्हिडिओ जतन केले आहेत. धन्यवाद सर....

  • @SubhashDhivar-o8g
    @SubhashDhivar-o8g 3 місяці тому

    खूप छान गायली गवळण

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 3 роки тому

    किसन रसाळ शेनवडी खूप छान आबा मस्त चाल अभंग पण छान निवडला ऐकून समाधान वाटले जय हरी आबा जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर अभंग लिहून पाठवावा धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf Рік тому

    ❤खूप छान आहे 🙏🙏🙏💐🚩

  • @हरीस्वामीखपाले

    राम राम कृष्णा हरि

  • @uttamaargade6255
    @uttamaargade6255 Рік тому

    Jai swami samarth

  • @prasadkokate6733
    @prasadkokate6733 3 роки тому

    खुप छान भजनं गायले..🙏

  • @kailasshinde9092
    @kailasshinde9092 2 роки тому

    Ram krushn hari🙏

  • @tanajikangude8557
    @tanajikangude8557 3 роки тому

    जय हरी आबा एकच नंबर

  • @shitaljadhav6123
    @shitaljadhav6123 10 місяців тому

    छान ❤

  • @babachand9636
    @babachand9636 3 роки тому +1

    Bhari aahe👌👌👌🙏🙏👍👍

  • @alkakale7011
    @alkakale7011 10 місяців тому

    Khoop chhan àaba

  • @NirmalaSonawane-i1g
    @NirmalaSonawane-i1g 8 місяців тому

    खूप सुंदर आवाज

  • @rajanpalande9548
    @rajanpalande9548 7 місяців тому

    सुंदर आवाज

  • @chandapokharkar5898
    @chandapokharkar5898 3 роки тому

    खुप छान आवाज आबा

  • @WariBhajanachi
    @WariBhajanachi 2 роки тому

    खूप छान काका🙏🙏

  • @vishnupokle8935
    @vishnupokle8935 3 роки тому

    खुपच छान

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 3 роки тому

    खूप छान माऊली शब्दच नाहीत..फक्त एक करा माऊली आमच्यासाठी अभंग description मध्ये लिहून टाकत जा .

  • @allwithfun2232
    @allwithfun2232 3 роки тому

    Khupch sundar aaba. Tatya sir

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 3 роки тому

    खूपच सुंदर आबा

  • @बाबासाहेबइंगवले

    उभी मुक्ताबाई माळ्यावरील याचे नोटेशन पाहिजे

  • @parshurambhambere4720
    @parshurambhambere4720 2 роки тому

    परशुराम भांबेरे खुप खुप धन्यवाद

  • @nanasahebkhile8772
    @nanasahebkhile8772 Рік тому

    Khup Chan aawaj aahe
    🙏🙏

  • @rajanpalande9548
    @rajanpalande9548 Рік тому

    व्वा आवाज आहे

  • @pushpapal8547
    @pushpapal8547 3 роки тому

    एकच नबंर

    • @karanpawar6236
      @karanpawar6236 Рік тому

      खूप .छान. अभय.गायला.जय....सुरत.आणी.मला.कसा.टाकुन.गेला.मला.राम.या.अंगाची.चाल.पाहीजे..जय.हारि.सूरत.प्रकाश.वि.बेदूगडे.

  • @sangitabawne7748
    @sangitabawne7748 3 роки тому

    👌अप्रतिम

  • @valmikpawar7691
    @valmikpawar7691 Рік тому

    छान

  • @vitthalsant9090
    @vitthalsant9090 7 місяців тому

    जे म्हणतात ते लिहून आलं पाहिजे हे लक्षात घ्या आम्हाला लिहून घेता आलं पाहिजे

  • @ashokjadhao931
    @ashokjadhao931 3 місяці тому

    आपल्या ग्रुपचे अभंग गायन खूप छान खूपच सुंदर आहे वारंवार ऐकावेसे वाटते या अभंगांमध्ये मला एका ठिकाणी थोडीशी खटकते," ना" फिरवी गोफण वरचे वरी"गायण करताना" ना "हा शब्द नकार दर्शवितो. अर्थात गोफण फिरविण्याची क्रिया होत नाहीये असे सुचित केले जाते. चुकीचे वाटल्यास क्षमस्व

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  3 місяці тому

      आपले मत अगदी बरोबर आहे सर पण या ठिकाणी न च्या ऐवजी अन हा शब्द आहे अन फिरवी गोफण वरच्यावरी पण यामध्ये अ हे अक्षर सायलेंट आहे म्हणून ते न फिरवी गोफण वरच्या वरी असं वाटतं
      धन्यवाद सर🙏

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 3 роки тому

    जय हरि आबा

  • @SajjakaaPatil
    @SajjakaaPatil 9 місяців тому

    आबासाहेब प्लीज आपला नंबर द्या नवीन भजनी मंडळांना शिकायला मिळेल लिहून पाठवा

  • @tryambakthorat6450
    @tryambakthorat6450 6 місяців тому

    Khubchandani ani tapiaji & harmonium vah…..

  • @akashyuvnate4993
    @akashyuvnate4993 3 роки тому

    Ram Krishna hari ek kanhobache bhajan mana aaba

  • @bhagwatphatake3676
    @bhagwatphatake3676 2 роки тому

    ह.भ.प.भानुदास.काळे.महाराज.कोटी.कोटी.प्णाभ

  • @प्रतिभागणदास

    या अभंगाचे नोटेशन पाठवा सर ,🙏👍

  • @kailasgaikwad8887
    @kailasgaikwad8887 3 роки тому

    जय हरी आबा एकनाथ भाऊ या अभंगाचे नोटेशन दीले तर बरे होईल.

  • @हरीस्वामीखपाले

    🚩🚩

  • @sujatajamdade243
    @sujatajamdade243 3 роки тому

    हा आभंग भैरवी मधे गाईला ना?सुंदर वाटल🙏🙏

  • @saritakhaire3759
    @saritakhaire3759 3 роки тому

    अप्रतीम 🙏🙏

  • @dnyandevsangle2196
    @dnyandevsangle2196 3 роки тому

    जय हरी आबा
    हार्मोनियम नोटशन द्यावा ही विनंती ,

  • @RavindraDate-ju2sg
    @RavindraDate-ju2sg 10 місяців тому

    Nic

  • @rakhmajithombare6798
    @rakhmajithombare6798 2 роки тому

    RakhmajiThombareHadpsar,AaavjchanJayharaiAaba

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 3 роки тому

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 3 роки тому +1

    जय हरी एकनाथ महाराज हा अभंग गाथ्यात गुगल ला पण सापडत नाही अभंग सोबत तेवढा अभंग पण लेखी स्वरूपात टाकत जा जय हरी

  • @tushartipole230
    @tushartipole230 3 роки тому

    एकनाथ भाऊ अभंग लेखी टाकाना

  • @nagandkirana7345
    @nagandkirana7345 Рік тому

    राम कुष्ण हरी एक तारी वर बसनारे तुकारामा चे अभंग

  • @vitthalsant9090
    @vitthalsant9090 7 місяців тому

    जे अभंग म्हणता ते

  • @dipaksatkar8530
    @dipaksatkar8530 3 роки тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻

    • @nileshtakawaletakawale7184
      @nileshtakawaletakawale7184 Рік тому

      अतिशय सुंदर खूप छान महाराज जय हरी माऊली

  • @amitmore1111
    @amitmore1111 3 роки тому

    सुंदर चाल

    • @rukmini3200
      @rukmini3200 3 роки тому

      खूप छान आवाज खूप छान मस्त

  • @mirasitap2652
    @mirasitap2652 3 роки тому

    Aavaj khupch chan aahe noteshion milel ka

  • @satishpatiljadhav4126
    @satishpatiljadhav4126 3 роки тому

    🙏🏻

  • @shindepralhad2495
    @shindepralhad2495 3 роки тому +1

    Aaba notation pathva pls

  • @dnyandeodalvi756
    @dnyandeodalvi756 3 роки тому

    ऐक विनंती करतो हार्मोनियमचा आवाज थोडा कमी ठेवला तर आबांचा आवाज क्लिअर ऐकायला मिळेल तसेच आबांच्या समोरचा माईक 6 इंच अंतरावर ठेवावा अभंगाचा प्रत्येक शब्द कळायला हवा अशी विनंती करतो

  • @karbharichavan8782
    @karbharichavan8782 2 роки тому

    सु.

  • @shridharpatil168
    @shridharpatil168 3 роки тому

    तुम्ही त्रिकुट सज्जनहो , ग्रामीण भागातील भजनाचे प्रतिनिधित्व करता , व्वा !

  • @GopelaShelke
    @GopelaShelke 11 днів тому

    2:22 2:26

  • @machindrawalke1720
    @machindrawalke1720 2 роки тому

    Aba punha vinati mai jganat bap jagant ha abang manava