ताई हा त्रास तर काहीच नाही ,मी माझ्या आई वडीलांची एकुलती एक मुलगी आहे . माझ लग्न 2009 ला झाले आहे पण माझा जो छळ केला आहे ना तो माझ्या आजीच्याही काळात बायकांना झालेला नसेल . पण माझ माहेर लांब असल्यामुळे आई वडील काळजी करतील म्हणून मी त्यांना सांगु शकत नव्हते.माझे सासरे पोलीस होते ,मोठे दिर पोलीस आहेत आणि माझे मिस्टर शिक्षक यांच्या सर्वासमोर माझी सासू मला खायला आणि चहा सुध्दा द्याची नाही आणि ढोरासारखे काम पण करुन घ्याची ,ज्या दिवशी माहेरी जायची ना आईला खिचडी बनवायला सांगायची आणि खिचडीचा ताट समोर आला कि तो बघून मी इतकी रडायची की माझा हुंदका आवरताच येईना आई वडील विचारायचे पण मी त्यांना जास्त काहीच सांगत नसायची कारण मला परत जावच लागणार होते आजून त्याना काळजी वाटली असती. सासरी माझ्याकडे मोबाईल पण नव्हताच . पण आता मी वेगळी रहाते आता माझे सर्व चांगले आहे ,माझा मुलगा 13 वर्षाचा आहे माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली पण अजूनही सासू नातूला नातू मानत नाही आणि सुनेला सुन म्हणत नाही माझ्या लग्नात आमची हजार लोक होती आणि त्याची दहा पण नव्हती . 350 ते 400 किलो मिटर वर माझे माहेर आहे .मुलगी बघण्या पासून ते साखरपुडा ,सुपारी फोडण्या पासून लग्न होण्या पर्यत सरवा कार्यक्रम माझ्या आई वडीलांनी च केला तरी सुध्दा हा प्रकार . पण आता माझे मिस्टर मला खुप जीव लावतात आता मी खुप आनंदात आहे. आधीचे फोटो पाहीले ना तर रडू आवरत नाही ताई.
खुप छान खरोखरच सत्य परिस्थिती आहे
खुप छान सांगितल ताई मी खूप रडले सासर्वासिंची. अशीच कथा असते धन्यवाद ताई god bless you tai
❤
जी मुलगी खानदानी हसती त्या मुलीला कितीतरी त्रास झाला तरी बापाला सांगत नाहीत ताई
खूप खूप खूप खूप धन्यवाद माऊली
कथा आवडल्यास शेअर करायला विसरू नका
11:40 11:40 11:40 😊
पूर्ण वडिओ टाका
😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤ hu
@@manoharchavan3486
छान,ताई,मला,एक,मुलगि
😮
समाजातील नराधमांनी या ताई च्या किर्तना पासुन बोध घ्यावा आणि या पुढे मानसा सारखे जगायला सरकार.
Khar ahe. Mauli.
🙏 Ram Krishna Hari 🙏
Jay hari maili ji maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he nirankari geet yaika ji deva
सत्य परिस्थिती आहे सासुवाशीण मुलींची..😢
खुप,छान,ताई
ताई कीर्तन खूप छान आहे 🎉
खूप मस्त किर्तन सागितला ताई बाप खरच आसाच आसतो शब्द नाही बोलायला एवढ दुख वाटत आहे
राम कृष्ण हरी माऊली
माझ्या भावाच्या मुलीचा असाच आहे काय काय केलं पाहिजे व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले
किती ही काळ बदला तरी,,आज ही काही मुलीची परिस्थिती अशीच आहे,,अगदी माझी पण,,😢
खुप
छान ताई
कथा आवडल्यास शेअर करायला विसरू नका हि विनंती
खूप छान आहे ताई तुमचं कीर्तन😢😢
Khup chhan Tai
खुप छान ताई 😢😢😭😭
खूप छान पर्वचन सांगितलाय ताई ऐकवणारा च्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही
खूप छान ताई रामकृष्ण हरी
ताई खुप चांगले सांगितले कीर्तन डोळे भरून आले
He सर्व mazha kadha ahe
छान आहे ताई
डोळ्यात पाणी आलं ताई
खूप छान प्रवचन केलं ताई😢😢
खूप छान किर्तन ताई डोळे भरून आले मला चार मुली आहेत
Chan,kirtan,tai,jai,jai,ramkrishna,hari
बहुत खूबसूरत वाक्य है आपकी
खूप छान किर्तन डोळे भरून आलेत
भावुक छान
सत्य आहे ताई
खूप छान ताई सत्य परिस्थिती
Chhan Tai lay bhari kirtan aahe
Khup shan .
खुपच छान धन्य ति माऊली
खरे आहे ताई
😢चांगले कीर्तन
खूप छान आहे कि रतन
एकदम वास्तव प्रवचन......खूप सुंदर...
अस वाटत माझीच स्टोरी आहे 😢😢😢😢😢😢
खुप खुप छान ताई ❤❤❤❤😂
खूप सुंदर आवाज ताई
Very good tai
Khuph chan tai kirtan
Khub chhan kitna aahe tai
खरंच खूप छान कीर्तन,डोळ्यात अश्रू मावेना,जय हरी
Hii
.
😢😢😢😢😢😢 tai khup jiwchya aakantani bolalya kharch dolyat pani aani angavr kata aala bga khup chan
❤❤ खूप काही घेण्यासारखं आहे.. माऊली खूप छान
अप्रतिम कीर्तन
Mast 🎉
❤❤mast❤❤
खूप छान आहे की रतन❤❤❤
Hu
खर आहे ताई
Ram krusn hari tai 👍🔥♥️💯🙏
0:27 0:27 0:28 0:28 0:28 0:40
😅 3:19 3:19 3:19 😅😮😮😮😅😅😅😢😢😢😅 4:40 4:41 😅😅😮 3:33 3:37 3:38 😅😮😮😮😮😅😅😅😅😮😮😮😅😅😅😢😮😅😮😮
ताई खुपच छान आहे किर्तन 👌👌👌
खरी गोष्ट आहे
राम कृष्ण हरी माधुरी🙏🙏🙏🙏
मि पण तिसरि मुळगि,, माझ्या बाबांनी तिनं दिवस मळा बघितले नाही,,पण चौथा मुलगा झाला,, तेव्हा मळा बोलले तु चांगले आहे 😊😊,,पाठ चांगले आहे 😊😊🤦🤦😊
Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram
Khup chyan tai
खुप आठवण येतेय मुलीची😢😢😢
ताई हा त्रास तर काहीच नाही ,मी माझ्या आई वडीलांची एकुलती एक मुलगी आहे . माझ लग्न 2009 ला झाले आहे पण माझा जो छळ केला आहे ना तो माझ्या आजीच्याही काळात बायकांना झालेला नसेल . पण माझ माहेर लांब असल्यामुळे आई वडील काळजी करतील म्हणून मी त्यांना सांगु शकत नव्हते.माझे सासरे पोलीस होते ,मोठे दिर पोलीस आहेत आणि माझे मिस्टर शिक्षक यांच्या सर्वासमोर माझी सासू मला खायला आणि चहा सुध्दा द्याची नाही आणि ढोरासारखे काम पण करुन घ्याची ,ज्या दिवशी माहेरी जायची ना आईला खिचडी बनवायला सांगायची आणि खिचडीचा ताट समोर आला कि तो बघून मी इतकी रडायची की माझा हुंदका आवरताच येईना आई वडील विचारायचे पण मी त्यांना जास्त काहीच सांगत नसायची कारण मला परत जावच लागणार होते आजून त्याना काळजी वाटली असती. सासरी माझ्याकडे मोबाईल पण नव्हताच . पण आता मी वेगळी रहाते आता माझे सर्व चांगले आहे ,माझा मुलगा 13 वर्षाचा आहे माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली पण अजूनही सासू नातूला नातू मानत नाही आणि सुनेला सुन म्हणत नाही माझ्या लग्नात आमची हजार लोक होती आणि त्याची दहा पण नव्हती . 350 ते 400 किलो मिटर वर माझे माहेर आहे .मुलगी बघण्या पासून ते साखरपुडा ,सुपारी फोडण्या पासून लग्न होण्या पर्यत सरवा कार्यक्रम माझ्या आई वडीलांनी च केला तरी सुध्दा हा प्रकार . पण आता माझे मिस्टर मला खुप जीव लावतात आता मी खुप आनंदात आहे. आधीचे फोटो पाहीले ना तर रडू आवरत नाही ताई.
Tai khup chan 😢😢😢😢
एकच नंबर आहे किर्तन
❤ khup chaan bhashan tai
अप्रतिम
खुप छान आहे कथा
Khup chan mauli
खूप छान कीर्तन डोळे भरून
खूप छान
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
छान ❤❤
खूप खूप छान ताई कीर्तन 👌👌
Very very nice tai
खुप छान ताई😢😢
🔱🙏आदेश 😢😢😢😢धन्यवाद ताई
👌👌👌
खुप खुप खुप खुप धन्यवाद माऊली
खुपच अप्रतिम
Khup chn
😢kharch Tai
Ram kurshn Hari
खुप छान 😢
Very good 😢😢😢😢❤❤
Khup chyn tai kirtan kel
Tai Khupch Chan Ahe Kirtn
Khup chan❤😢🙏🙏
खूप छान आहे ताई कीर्तन
ताई ❤❤❤
जय जय राम कृष्ण हरी
👌👌🙏
धन्यवाद
माझ्या आयुष्यात पण हसत घडलं आहे😅😅
जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari
धन्यवाद ताई 🙏
😢 😢dole bharun aale tai
खुप छान आहे ताई कीर्तन प😂😂❤