शेणापासून ह्यूमिक निर्मिती ||शेणाच्या गौऱ्यांपासून बनवा ह्यूमिक एसिड / 1 रू प्रति लिटर खर्च 🤗👍🌱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • महत्त्वाच्या लिंक
    घरगुती खते माहिती
    • घरगुती खते
    टोमॅटो लागवड माहिती
    • टोमॅटो 🍅 लागवड माहिती
    सोयाबीन लागवड माहिती
    • सोयाबीन पिकाची संपूर्ण...
    कापूस लागवड
    • कापूस माहिती
    शेवगा शेती
    • शेवगा शेती माहिती
    जिरेनियम लागवड माहिती
    • जिरॅनियम शेती माहिती
    हुमनी अळी नियंत्रण
    • हुमणी अळी नियंत्रण
    कांदा लागवड माहिती
    • कांदा लागवड माहिती
    वांगी लागवड माहिती
    • वांगी लागवड माहिती
    सीताफळ लागवड माहिती
    • सीताफळ लागवड माहिती
    डाळिंब लागवड
    • डाळिंब माहिती व मार्गद...
    मिरची लागवड
    • मिरची लागवड माहिती
    बांबू लागवड माहिती
    • बांबू लागवड माहिती व म...
    शेळीपालन
    • शेळी पालन माहिती
    इतर शेती माहिती
    • शेती माहिती #humicacid #cowdung #cowdungcake

КОМЕНТАРІ • 35

  • @AnjaliRaut-n3t
    @AnjaliRaut-n3t 12 днів тому

    छान सर

  • @deepakdeore5200
    @deepakdeore5200 Рік тому

    हे चांगलं की भातपासून बनवलेलं चांगलं

  • @Allyours.695
    @Allyours.695 2 роки тому

    मस्त माहिती 🔥🔥
    भावा भेंडी लावली का नाही....
    मला जुली भेटली नाही तर महिको भेंडी लावली तर चालेल का 🙏

  • @AshokPatil-cl4kk
    @AshokPatil-cl4kk Рік тому

    सर आपण किती व कसे वापरावे संगीलातले

  • @जागोबंजारा

    वापरण्याच्या पद्धती सांगा फवारणी करावी कि डीरचीग प्रती पंप प्रमाण कीती टाकावे

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 2 місяці тому

    Ropey lagan karaychya ade 4 devas sodley tar chaleyl kay dada Karan me junya malchingvar dusrey pek geynar ahey.

  • @ganeshkankhar5129
    @ganeshkankhar5129 Рік тому +1

    दादा तुम्ही माहिती अगदी छान देता है पन ड्रिंचिंग द्वारे सोडायचं की फवारणीद्वारे सोडायचे आहे तुम्ही सांगत नाही दीडशे लिटर पाण्यामध्ये किती एकर होईल हे सांगा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому

      प्रत्येक खताच प्रमाण हे एकर च च सांगितलेलं असतं मी. त्यामुळं जी quantity आहे ती प्रति एकर समजून घ्या.

  • @maheshmangvade8943
    @maheshmangvade8943 Рік тому +1

    केळी पिकासाठी ड्रेंचिंग घ्यायची आहे त्यासाठी 200लिटर पाणी लागते त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड किती लिटर टाकायचे

  • @ranbavarpe9268
    @ranbavarpe9268 8 місяців тому

    दहा किंवा पंधरा गुठ्या साठी किती प्रमाणात तयार करून वापरावे

  • @mahadevbawane5242
    @mahadevbawane5242 Рік тому

    Sar tak andi khata madhe humik aasid marayala chalel ka

  • @PrashantPatil-ig5iw
    @PrashantPatil-ig5iw Рік тому

    खूप छान सर मी वापर केला आहे खूप छान रीझल आहे

  • @dhanashrivadagaonkar2418
    @dhanashrivadagaonkar2418 Рік тому

    Bhuyimug sathi chalel ky

  • @gajanansapkale638
    @gajanansapkale638 2 роки тому

    कपाशीवर ताक वआडी फवारणी केली तर चालेल की

  • @narayanhinge9393
    @narayanhinge9393 Рік тому

    Tumca mobile no.sanga

  • @sonalpatil2704
    @sonalpatil2704 Рік тому

    Ole shen vapru shakto ka gaurya evaji

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому

      Nahi. Purn वाळलेले पाहिजे. तर त्याचा ह्युमस चांगला मिळतो

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 2 роки тому

    भिजेल ग वऱ्या परत चालतील का भिजून हुमिक असिड बनवायला

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому

      सुकलेल्या लागतील

    • @sagarkale9202
      @sagarkale9202 2 роки тому

      मी पाहिले बनवेल होते हूमिक असिड पणत्या गवऱ्य्या आता वालेळ्या आहे तर चालतील का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому

      @@sagarkale9202 ho

  • @maheshjadhav1882
    @maheshjadhav1882 Рік тому

    शेतावर परिणाम दाखवा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому

      स्वतः केलं तर कळेल.

  • @santoshmengde5061
    @santoshmengde5061 Рік тому +1

    खुप छान माहिती देता आपण 👍

  • @sandipjawale637
    @sandipjawale637 2 роки тому

    गैरी किती घ्यावे लागतील

  • @हमतोमौजमेंहैंतुमभीमौजमेंरहो

    मला 20 एकड शेतीसाठी करायच असेल तर कीती गौरी गेहू

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому

      100- 200 kg

    • @vinayakjethe6243
      @vinayakjethe6243 Рік тому

      तुमिसातले एकदम सवलत मोठा माहिति या खुले आभारी धनवाद भाऊऊ