तांदूळ (भात) पासून बनवा अस्सल हयुमिक एसिड ||humic acid from rice|| 2 रुपये प्रति लिटर खर्च फक्त🤗🌱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • महत्त्वाच्या लिंक
    घरगुती खते माहिती
    • घरगुती खते
    टोमॅटो लागवड माहिती
    • टोमॅटो 🍅 लागवड माहिती
    सोयाबीन लागवड माहिती
    • सोयाबीन पिकाची संपूर्ण...
    कापूस लागवड
    • कापूस माहिती
    शेवगा शेती
    • शेवगा शेती माहिती
    जिरेनियम लागवड माहिती
    • जिरॅनियम शेती माहिती
    हुमनी अळी नियंत्रण
    • हुमणी अळी नियंत्रण
    कांदा लागवड माहिती
    • कांदा लागवड माहिती
    वांगी लागवड माहिती
    • वांगी लागवड माहिती
    सीताफळ लागवड माहिती
    • सीताफळ लागवड माहिती
    डाळिंब लागवड
    • डाळिंब माहिती व मार्गद...
    मिरची लागवड
    • मिरची लागवड माहिती
    बांबू लागवड माहिती
    • बांबू लागवड माहिती व म...
    शेळीपालन
    • शेळी पालन माहिती
    इतर शेती माहिती
    • शेती माहिती #humicacid #humic #homemadehumicacid

КОМЕНТАРІ • 71

  • @narayandoke9295
    @narayandoke9295 10 місяців тому +2

    माहिती खूपच छान सविस्तरपणे दिली पण वापरण्याचे प्रमाण द्यावे

  • @afrojsayyed4277
    @afrojsayyed4277 Рік тому +1

    Sir mi mosambhi la pan banun sodla khup Chan rizhalt ahe cibad leli jamin madle yacha khup chnagla rijalt ahe sir khup cangli mahiti dili sir daniya wad

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 9 днів тому

    मडका एवजी भरणी ठेवले तर चालेल का आणि गँस बाहेर निघण्यासाठी झाकण ला छिद्र पाडले तर चालेल का

  • @perusafari
    @perusafari Рік тому +1

    Thank you sir, LIVE ORGANIC LIFE

  • @SatishDombe
    @SatishDombe 9 місяців тому +2

    200 लिटरसाठी भात गुळ किती लागतो

  • @arvindkholkumbe6642
    @arvindkholkumbe6642 5 місяців тому

    Vachun dhakawto

  • @madankoli6262
    @madankoli6262 11 місяців тому

    Apla gomutra vishyacha vdo ml kela,"saxes".👍

  • @SagarPatil-fx4np
    @SagarPatil-fx4np 4 місяці тому

    एकरी किती लागेल

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 2 роки тому

    Kiti takke banel he .mhnje parsenteg mde

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому +1

      नैसर्गिक खताच 4% जरी असेल तरी ते रासायनिक क्या तुलनेत 40% एवढे असते. अंदाज 4-६% असायला पाहिजे

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b 2 роки тому

      @@GreengoldAgri dhanyewad 🙏

  • @drsunildeshmukh
    @drsunildeshmukh Рік тому

    This is definitely not humic acid this is growing essential micro organism by Korean farming tumhi wacha ekda

  • @vamanbhoye2641
    @vamanbhoye2641 2 роки тому

    स्टाबेंरी चे मुळं सड होतंय

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому

      Trichoderma psudomonas jivanu soda, humic soda

  • @amoljadhav7893
    @amoljadhav7893 2 роки тому

    सर डि ए पी खत ड्रीपद्वारे देणे शक्य आह का ?

    • @kiranmali1378
      @kiranmali1378 Рік тому

      ड्रिपचे वेज बंद पडतात देऊ नका

  • @vishaltikate2016
    @vishaltikate2016 2 роки тому

    लिंबाचा रस यापासून बनवलेलं चालते ना हुमिक अँसिड

  • @rajeshwankhede-d3u
    @rajeshwankhede-d3u 9 днів тому

    ह्युमिक ताक आंडी दुध एकत्र फवारणी केली चालेल का याचा एकरी किती डोस टाकाव

  • @sunilmetangale3134
    @sunilmetangale3134 Рік тому +5

    हुयमिक एसिड वापरण्याचे प्रमाण काय आहे याची माहिती देण्यात यावी. 🙏 धन्यवाद 🙏

  • @शेतकरी-ध9र
    @शेतकरी-ध9र Рік тому +3

    हे ह्युमिक सोडल्या अगोदर व नंतर किती दिवसांनी रासायनिक फवारणी करावी

  • @dnayneshwarbochare724
    @dnayneshwarbochare724 12 днів тому

    अंगुर के लिए चालेल काय

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 5 днів тому

    भाऊ जीव अमृत सोबत बनवलं तर चालते का ड्रेंचींग ला कापूस साठी

  • @AnjaliRaut-n3t
    @AnjaliRaut-n3t 12 днів тому

    छान सन्मानीत दीली

  • @m.h.b8831
    @m.h.b8831 Рік тому +1

    असे ह्युमिक ऍसिड सोयाबीन पिकावर फवारणी केली तर चालते काय? फवारणी मध्ये प्रमाण किती वापरावे? सोयाबीन पिकांना फवारणी वापरल्याने नुकसान होईल काय 🙏

  • @lahusupnar5445
    @lahusupnar5445 Рік тому +7

    मी 1 किलो तांदळाचे बनवले आहे तर फवारणीसाठी किती प्रमाण वापरू कुपया सांगावे

    • @shrikarhale3831
      @shrikarhale3831 Рік тому +2

      हे फावरणी साठी नाही द्रिप ने सोडा🙏🙏

    • @lahusupnar5445
      @lahusupnar5445 Рік тому +1

      Dhanyawad sir

  • @YogeshGayake-vu5qj
    @YogeshGayake-vu5qj Рік тому +2

    भाताचे मडके साधारण किती दिवस ठेऊ शकतो

  • @lollaughshorts7592
    @lollaughshorts7592 11 місяців тому +2

    वापरायचं प्रमाण?

  • @साहिलकुटे
    @साहिलकुटे Рік тому +1

    सोयाबीन साठी वापरावे का
    प्रमाण किती द्यावे

  • @sujatakamate6708
    @sujatakamate6708 5 місяців тому

    हयुनिक ऍसिड ऊसाला एकरी किती लागते आणि त्याचे प्रमाण कसे असावे

  • @ANGADSONNAR
    @ANGADSONNAR Рік тому

    ज्या वैळेस बनवतो त्या वैळेस हिडीवो बनवा अनी किती फवारनी साठी घेवाव ते सांगा

  • @madhukarshirole4924
    @madhukarshirole4924 Рік тому +2

    अप्रतिम माहीत.

  • @rajeshkamthe8815
    @rajeshkamthe8815 Рік тому

    ठिबक द्वारे सोडतोय मात्र पंत ठिबक मध्ये गुतना

  • @balasahebmunde5821
    @balasahebmunde5821 2 роки тому +1

    हेमिक जेल तयार कराय उखाण्यात मडकं पुरलेलं चालतं का

  • @dilipmadavi1977
    @dilipmadavi1977 Рік тому +1

    तुम्ही सर्व सांगितल पण वाफरायच कस फवारनी का ड्रिचिंग आणि किती प्रमाण वाफरायच हे नाही सांगितल

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому +1

      हुमिक आहे दादा ते. एकरी 5 किलो पर्यंत 1 एकर ल वापरू शकता. फवारणी नाही

  • @ushavichare2261
    @ushavichare2261 Рік тому +1

    आंबा काजू नारळ यांना कोणते घालायचे

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 Рік тому

      आपण जर आंबा काजू साठी कसे वापरले तर मला pl reply dya. Tase मी only jivamrut kaju na वापरतो खुप वखुप काजू flowering hote

  • @rajtarangin2511
    @rajtarangin2511 2 роки тому +2

    Ek minute cha aat view dada..

  • @omendrapatle3066
    @omendrapatle3066 8 місяців тому +1

    Chhan mahiti

  • @DattatraySupugade
    @DattatraySupugade 3 місяці тому

    भुईमूग पिकासाठी

  • @ganeshghule263
    @ganeshghule263 Рік тому

    जिब्रेलीक,
    फ्लोरीन ,
    सायटोकाइनिन
    इत्यादी प्लांट हार्मोन्स कसे बनवायचे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому +1

      जिब्रेलिक var video ahe, baki pan लवकरच येतील

  • @madankoli6262
    @madankoli6262 11 місяців тому +1

    Nice

  • @DattuBelsare-h1y
    @DattuBelsare-h1y Рік тому +1

    🎉🎉🎉

  • @IRFANKHAN-us7hl
    @IRFANKHAN-us7hl 2 роки тому +1

    फवारनीकेलीतरकितीपंपाला

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому

      फवारणी नाही, फक्त drinching

  • @ArunPatil-kw4qt
    @ArunPatil-kw4qt 2 роки тому

    Sir seaweed babatit mahiti sathi video banava

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 Рік тому +1

    पंपाचे प्रमाण सांगा

  • @vishalwaghmare1333
    @vishalwaghmare1333 2 роки тому

    Humic fospric farak kay aahi

  • @minnathchikhale1149
    @minnathchikhale1149 Рік тому

    तुमच mo no dy

  • @rajeshkamthe8815
    @rajeshkamthe8815 Рік тому

    ठिबक जामुन जाईन

  • @antarticaflow
    @antarticaflow 2 роки тому

    Bari mahiti

  • @balasahebmunde5821
    @balasahebmunde5821 2 роки тому

    चालतं का

  • @lakshmiaqua431
    @lakshmiaqua431 Рік тому

    Kity vaprayche

  • @santoshmengde5061
    @santoshmengde5061 Рік тому +1

    एक वर्षाचा गुलछडीचा प्लॉट आहे त्यात वापरलं तर चालेल का?

  • @manilalavalvi4617
    @manilalavalvi4617 Рік тому

    Humik acid ha gouri gull dahi ha chagala aahe ka kalva bhai chagala aahe ka

  • @nareshgaikwad9802
    @nareshgaikwad9802 2 роки тому +1

    खूपच छान माहिती आहे सर

  • @yogeshkolase4704
    @yogeshkolase4704 9 місяців тому

    शेणखत मदे मडके ठेवले तर चालेल काय

  • @vijaysawarkar2106
    @vijaysawarkar2106 2 роки тому

    सुन्दर माहिती