पाडळी चि 🌾125 गाई चि 🌾गोशाळा / khillar cow

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 148

  • @sanketmahajan6790
    @sanketmahajan6790 10 місяців тому +32

    सर तुम्ही गाईन वर व्हिडिओ जर बनवले तर view कमी येतील ...पण नक्की सांगतो या तुमच्या कामा मुळे भविष्यात गाय पालन करणारी युवा पिढी पुढे येईल... आणी त्याच मुळे शर्यती व शेतीचे बैल टिकतील...
    तुमच्या कार्याला एक मुजरा....

  • @amolambhore2225
    @amolambhore2225 9 місяців тому +5

    जय गोमाता कि जय खूपच सुंदर दिसत आहे तुमचं कार्य तुम्हाला ईश्वर तुमच्या कार्याला पुढे उन्नती देवो🙏🚩

  • @rajutingare626
    @rajutingare626 10 місяців тому +14

    घाडगे साहेब या व्हिडिओ वरून एवढं तरी समजलं की एक तरी खिल्लार गाई आपल्या गोठ्यात पाहिजे खिल्लार गाई पासून एवढे फायदे पहिल्यांदाच आम्हाला कळले या गो शाळेला मानाचा मुजरा

  • @SachinJadhav-cx9lc
    @SachinJadhav-cx9lc 3 місяці тому +1

    जय गौमाता वंदे गौमाता...फार छान मुलाकात आहे

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 10 місяців тому +5

    एक नंबर मुलाखतं आणि एक नंबर काम आहे खिल्लार साठी 👑❤️🙏

  • @vinayparab1112
    @vinayparab1112 10 місяців тому +9

    तुमच्या गोसेवेला सलाम 🙏

  • @dattashembade7592
    @dattashembade7592 10 місяців тому +4

    सलाम तुमच्या कार्य ला घाडगे साहेब❤❤❤

  • @Sushant.Shedge_
    @Sushant.Shedge_ 10 місяців тому +15

    गौसंवर्धक घाडगे सर ❤

  • @hemantpatil907
    @hemantpatil907 3 місяці тому

    Great Job.. ❤🎉

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 10 місяців тому +7

    गो सेवा रक्षक पैलवान घाडगे साहेब 👑🔥👑👑🔥

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 10 місяців тому +4

    घाडगे साहेब धन्यवाद आपण खुप छान माहिती देता आम्हाला एकदी कालवड मिळेल का खिलार

  • @maheshdesai5735
    @maheshdesai5735 25 днів тому

    जय गोमाता

  • @Rakeshputtol2286
    @Rakeshputtol2286 10 місяців тому +4

    एकच नम्बर मुलाखत ग्रेट

  • @pankajikolekar8804
    @pankajikolekar8804 10 місяців тому +3

    आपल्या गाई दुर्दम्य होत चाल गोशाळे ला प्रोत्साहन द्या आहेत गाई खूप कत्तलखान्याकडे चालले आहेत

    • @satishkakde1951
      @satishkakde1951 10 місяців тому +1

      कत्तल खाण्यात गाई चालल्या आहेत तर तुम्ही गाई कत्तल खाण्यातून सोडा आणि माला सांभाळायला दया मी गोशाळा सांभाळतो

  • @ganeshrakshe1649
    @ganeshrakshe1649 5 місяців тому +1

    छान कार्य

  • @user-xq6vt5rg4q
    @user-xq6vt5rg4q 9 місяців тому

    घाडगे साहेब तुमचा हा व्हिडीओ बघून मी प्रॉडक्ट ऑर्डर केलेत गोशाळेतून.तुमच्या मुळेच चांगली माहिती मिळाली आणी प्रॉडक्ट पण.धन्यवाद साहेब् 🙏🏻

  • @babasahebjadhav6703
    @babasahebjadhav6703 10 місяців тому +5

    मी केला होता फोन जालना येथून सायबला कलर घेण्यासाठी साहेबांनी फोन उचलून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @surajbhusari7713
    @surajbhusari7713 10 місяців тому +3

    सलाम तुमचा कार्याला ❤🫡

  • @hemantpatil907
    @hemantpatil907 3 місяці тому

    I like Desi Cows.. ❤

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 10 місяців тому +8

    घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏🙏

  • @kishorwagh6982
    @kishorwagh6982 10 місяців тому +3

    Gorakshk घाडगे साहेब ❤❤❤

  • @abhijitwaghmare1410
    @abhijitwaghmare1410 10 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @user-sd2bk8mm9j
    @user-sd2bk8mm9j 9 місяців тому +1

    खुप छान

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 10 місяців тому +1

    Good morning sir happy janmashtami

  • @pradippatil4200
    @pradippatil4200 10 місяців тому +70

    घाडगे साहेब तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही दोन गायी सांभाळलेल्या आहे आमची२९ महीन्याची कालवड तीन महीन्याची गाभण आहे आमच्या भागात वळू उपलब्ध नाही सिमेन भरलं आहे

    • @Ba...9090
      @Ba...9090 10 місяців тому +8

      Manjey tumhala ghadhey sir samjely nahich 😢

    • @dayamahadik2151
      @dayamahadik2151 10 місяців тому +5

      साहेबांचं आईकुन तुम्ही गाई पाळली मग तुम्हाला चांगाला वळू नाही शोधून भरवता आला का? त्यांचं विचार आधी समजून घ्या अन मग वाटचाल करा

    • @rajeshm8286
      @rajeshm8286 10 місяців тому +6

      असुद्यात ! सरकारी डॉक्टर कडून जर सिमेन भरलं असेल तर baif च असेल baif कडे पण विल्सन ,वस्ताद ,वाल्मिक ,वाघ त्यातल्या त्यात चांगले वळू आहेत

    • @vv6029
      @vv6029 10 місяців тому

      ​@@rajeshm8286 give yur number

    • @vikramshinde8557
      @vikramshinde8557 9 місяців тому

      Pppp

  • @amitzanjurne
    @amitzanjurne 10 місяців тому +2

    🚨🚨🚨🚨गोजुबावी मैदानाची व्हिडिओ केव्हा येणार, किती वाट बघाची.,🚨🚨🚨🚨

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 9 місяців тому +1

    🎉🎉🎉 खूप खूप छान

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 10 місяців тому +3

    खूप 😂मस्त मस्त भारीच एकदम मस्त

  • @mahadevkendre1213
    @mahadevkendre1213 2 місяці тому +1

    घरी पालणयासाठी गाय मिलेन का

  • @agrimusic-wt1ig
    @agrimusic-wt1ig 10 місяців тому +1

    Salam tumchya kamala

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @wabale_shiv_2
    @wabale_shiv_2 10 місяців тому

    मस्तच 👌🏻

  • @prathamthakur8008
    @prathamthakur8008 10 місяців тому +1

    Only khillar prami❤

  • @Rakeshputtol2286
    @Rakeshputtol2286 10 місяців тому +1

    Good morning सर

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 10 місяців тому

    व्हिडिओ छान आहे

  • @kadamangad85
    @kadamangad85 10 місяців тому

    Nice sir ❤

  • @ravindrakunjir6132
    @ravindrakunjir6132 10 місяців тому

    घाडगे साहेब 🙏🙏

  • @amitpagare5946
    @amitpagare5946 9 місяців тому

    Jai shree ganeshay namah 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 10 місяців тому +3

    नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏

  • @Parasharamkoli51
    @Parasharamkoli51 10 місяців тому +1

    ❤👌

  • @diliptarte9850
    @diliptarte9850 9 місяців тому

    गोमाता की जय

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 10 місяців тому

    Bhari h

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 10 місяців тому

    1 no 🙏🙏🙏🙏🙏

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 10 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @user-ik5nv5tu6g
    @user-ik5nv5tu6g 10 місяців тому +2

    Gadage saheb tumhi pan product var kam kara gau seva pan hoil ani arthik madat pan hoil

    • @dayamahadik2151
      @dayamahadik2151 10 місяців тому

      त्यांच्या मुलाला ते शिकवणार आहेत सगळं

  • @dnyaneshwarbandgar3093
    @dnyaneshwarbandgar3093 10 місяців тому +2

    गोशाळेच काम अतिशय चागल काम आहें या गाई गाब जाण्यासाठी प्रयत्न करा व जातीवंत बैल दाखवा व गोशाला फायद्यात राहील

    • @dayamahadik2151
      @dayamahadik2151 10 місяців тому

      गाई म्हाताऱ्या झलयात आता कशाला काय पण सांगताय त्यांनी कापायला जन्या पेक्ष्या स्माभ्यालया आहेत

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 10 місяців тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️👑👑👌👌👌👍👍

  • @BAKASUR-rn8by
    @BAKASUR-rn8by 10 місяців тому +1

    ❤❤

  • @user-bz7tq1ks7d
    @user-bz7tq1ks7d 22 дні тому

    Amal sambhalala 2 gai deta ka

  • @gopal-pawar143
    @gopal-pawar143 9 місяців тому +1

    Hii

  • @marutipatil3648
    @marutipatil3648 10 місяців тому +1

    👌👌👌👌👌👌

  • @diguthorat1416
    @diguthorat1416 10 місяців тому

  • @yourparshyaofficial3766
    @yourparshyaofficial3766 7 місяців тому +1

    1 khillar cow mla pahije hoti miltil ka❤

  • @swatidharpale129
    @swatidharpale129 10 місяців тому

    👌👌👌👌👌

  • @rushitakadam2835
    @rushitakadam2835 10 місяців тому +2

    S k patil yancha pakshyachi mulakhat zali ka

  • @user-ig4zb1hl9l
    @user-ig4zb1hl9l 10 місяців тому

    1❤

  • @mayuryadav83
    @mayuryadav83 10 місяців тому +2

    Jay shree ram

  • @OMYA-pb5vg
    @OMYA-pb5vg 10 місяців тому

    ♥👍🏻

  • @jayshriram.6675
    @jayshriram.6675 9 місяців тому

    🚩🙏🚩🙏🚩🚩🙏🚩🙏🚩

  • @prabhuchalke7842
    @prabhuchalke7842 10 місяців тому

    कानाच्या आजारांवर काय औषध आहे काय सर

  • @user-vl6tw8he6p
    @user-vl6tw8he6p 9 місяців тому +1

    आमच्या फार्म साठी दोन मिळतील का

  • @ajinkyabhagat921
    @ajinkyabhagat921 Місяць тому

    गाई देता का तुम्ही

  • @Omkar_16999
    @Omkar_16999 10 місяців тому

    Ajit dada kesari maidanacha video yenar aahe ka sanga plz

  • @sunilgade4411
    @sunilgade4411 10 місяців тому +2

    साहेब तुमच्या घरी पण आता 4/5 गाई झाल्या आहेत आणि 1 no मदल्या आहेत त्यांची पण एक मुलाखत घ्या की लवकर

    • @dayamahadik2151
      @dayamahadik2151 10 місяців тому +3

      होय येणार आहे लवकर ती पण व्हिडिओ

  • @jalswarajyafarm5756
    @jalswarajyafarm5756 10 місяців тому +2

    Khillar gai che निरसे दूध pilya tr BP sugar पूर्ण control hote

  • @vaibhavghule5965
    @vaibhavghule5965 9 місяців тому

    कुठे आहे ही गोशाळा आम्ही पण नेऊ की गाई सांभाळायला

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 10 місяців тому +3

    हे गाव ठिकाण परफेक्ट कोणत तालुक्यातील गाव आहे ते सांगाल तर बर होईल धन्यवाद घाडगे

    • @DipakWagh-bu6rp
      @DipakWagh-bu6rp 10 місяців тому +1

      Mulakhtit shevat sangitlay ki

    • @dayamahadik2151
      @dayamahadik2151 10 місяців тому

      शेवटी आहे नीट बागा

    • @Nitin_Chavan
      @Nitin_Chavan 10 місяців тому

      पाडळी सातारारोड ता. कोरेगाव जि. सातारा ❤

  • @svsautoumbraj9923
    @svsautoumbraj9923 10 місяців тому

    Ghadge saheb blootooth vapara ooo

  • @ganeshgaikwad9548
    @ganeshgaikwad9548 10 місяців тому

    बारामती मैदानाचा व्हिडिओ कधी येतोय

  • @anshjadhav7181
    @anshjadhav7181 10 місяців тому +2

    आपल्या ला संभळायला मिळेल का पाडी

  • @pavan5285
    @pavan5285 10 місяців тому +1

    घाडगे सर बारामती ची video काढली की नाही वाट पाहतोय🙏🏻

  • @shubhamchavan3136
    @shubhamchavan3136 10 місяців тому +2

    S k patil mulakhat ghyaki saheb

  • @R_-tj6fs
    @R_-tj6fs 10 місяців тому +2

    बागड ची मुलाखत कधी येणार

  • @pranavlamb2178
    @pranavlamb2178 10 місяців тому

    अजितदादा केसरी मैदान च व्हिडिओ टाका की घाडगे साहेब

  • @sameershewale4134
    @sameershewale4134 10 місяців тому

    घाडगे सर् ह्या गावचा पूर्ण पत्ता काय आहे

  • @maheshdesai5735
    @maheshdesai5735 25 днів тому

    घाडगे सर गोशाळेचा पत्ता सांगा

  • @sarthakgaikwad1160
    @sarthakgaikwad1160 10 місяців тому

    Ghar seva chalu hai ka❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 10 місяців тому

    HE bahutek doctor aahet

  • @tallentg5368
    @tallentg5368 10 місяців тому +1

    Sharyat असेल तिथे हे प्रॉडक्ट घेऊन ya

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 10 місяців тому

    तालुका कोणता

  • @ganeshbankar333
    @ganeshbankar333 9 місяців тому

    कूटे आहे हा.गोटा गाव.कोणतं आहे तालुका. जिल्हा

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 10 місяців тому +2

    घाडगे साहेब तुमच्या बद्दल बोलावे तेवढे कमी

  • @surajtare8565
    @surajtare8565 10 місяців тому

    Mathur chi mulakhat ghya saheb

  • @user-yj7es3gj5u
    @user-yj7es3gj5u 4 місяці тому

    मला खिलार गाय पहिजे आहे पाला साठी कोणाला द्याचि असल तर सांगा

  • @suhasvarpe2420
    @suhasvarpe2420 10 місяців тому +1

    Video ka late karatay tumachya Video chi vat baghat asato

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 10 місяців тому +2

    Ek sabhalayala bhetel ka

    • @dayamahadik2151
      @dayamahadik2151 10 місяців тому

      होय लास्ट ल व्हिडिओ आहेत बागा नलान कॉल करा

  • @Bailgada__Official_10
    @Bailgada__Official_10 10 місяців тому

    Video kadhi yel

  • @BaluThorat-qg6ci
    @BaluThorat-qg6ci 9 місяців тому +1

    आपल्यालाबेट न का एक ❤ गाय सबळ यला कर्वव्ह व ड ❤

  • @agrimusic-wt1ig
    @agrimusic-wt1ig 10 місяців тому +1

    Saheb mala to Dolyat takacha aaushad pahije hota

  • @ayushpotkhule2172
    @ayushpotkhule2172 10 місяців тому

    घटप्रभा चा व्हिडिओ पाठवा ना

  • @akshaychavan958
    @akshaychavan958 10 місяців тому +1

    पाडळी तालुका कोणता आहे

  • @vitthalvirkar7191
    @vitthalvirkar7191 10 місяців тому +2

    एक विनंती आहे साहेब गाई खुपचं खराब आहेत जरा गाईची तब्येत चांगली बनवा ही विनंती आहे 🙏🙏

    • @dayamahadik2151
      @dayamahadik2151 10 місяців тому

      होय बनवतील चांगल्या पण आपण पण त्यांना या कामासाठी काहीतरी मदत करावी ही विनंती

    • @laxmansande2436
      @laxmansande2436 10 місяців тому +1

      भाकड गाय खराब करून देतात

  • @aniketshetye5106
    @aniketshetye5106 8 місяців тому

    Dada techa number bhetal ka techa podak pahijel mal

  • @pranavhargude966
    @pranavhargude966 9 місяців тому

    मला एकपाळायला कालवड पाळायची आहे पण गोशाळ वाले देत नाही

  • @bhaveshmagar4012
    @bhaveshmagar4012 10 місяців тому

    विकत मिळू शकेल का

  • @siddnathakhartode7356
    @siddnathakhartode7356 9 місяців тому

    पाळीव गाई भेटतील का विकत आंदन

  • @sachinnathugujar
    @sachinnathugujar 9 місяців тому

    घाडगे दादा हे प्रोडक्ट आम्हाला कसे मिळतील??

  • @RJ-satara
    @RJ-satara 10 місяців тому +1

    पत्ता द्या

  • @rushikeshpatil6293
    @rushikeshpatil6293 9 місяців тому

    Sir ha video address bhetel ka.

  • @prathamthakur8008
    @prathamthakur8008 10 місяців тому

    Navin video kadi ynr