सलग 8 रविवारी भर एप्रिल मे च्या उन्हात या पाण्याच्या टाक्याना मोकळा स्वास देणायचं कार्य हे आपल्या श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान परिवाराच्या दुर्गसेवाकांनी केलं आणी आपल्या व्हिडिओ मधे आपल्या तोंडून माझ्या परिवाराचे नाव ऐकलं आणी अक्षरशः अंगावर काटाच आला आज खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या कामाची पोच पावती मिळाली धन्यवाद दादा.. अशी कौतुकाची थाप मिळाली कि अजून कार्य करायला एक नवीन ऊर्जा मिळते... 🙏🏻😊 जय शिवराय🚩🙏🏻
महाराष्ट्रातल्या नदीनाल्यात, डोंगरदऱ्यात, कडेकपारीत इतिहास दडलेला आहे आणि तो फक्त जाणून घेण्याची इच्छाशक्ती पाहिजे. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र देशा मालिका चालु केली खुप बर वाटलं.
कर्जतला शहर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्याचे कारण ट्रेकिंग ग्रुपचा मध्य समजला जातो. पावसाळ्यात त्याचं किती सुंदर दृष्य पहायला मिळतं त्यामुळे हा व्हिडीओ पाहताना मन भरून आले. खरं म्हणजे प्रत्येक विडीओत एक वैगळेपण असते तसेच ह्यात पण ढगांची पळण्याची स्पर्धाच बघायला मिळाली.खूप भारी सर
सर्व प्रथम खूप खूप धन्यवाद, फार दिवस झाले वाट पाहत होतो तुमचे video चे आणि पूर्ण series चे. अतिशय उत्सुक आहे पुढील सर्व video पाहायला. साधेपणाने केलेले सौम्य पण natural निवेदन, आणि मनाला भावणारे चित्रण, एकंदरीत, सगळे video आणि तुमचे मेहनती ला दाद द्यावी तेवढी कमीच आहे. आभारी आहे....
दादा महाराष्ट्र देशा या सिरीज साठी खूप खूप शुभेच्छा, त्याच बरोबर कॅम्प साईट चे व्हिडिओ येत नाही आहे बरेच दिवस झाले, काय झालं साईट चालू आहे की बंद केली. तिथे तुम्ही लावलेले झाड किती मोठी झाली त्या बद्दल एक व्हिडिओ टाका.
स्वप्निल खुप दिवसांनी पन खूप छान पावसाळा खूप कमी आहे छान व्हिडिओ धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे महाराष्ट्र टीप आमच्याकडे पाऊसच नाही ❤❤❤❤
रानवाटा ची तोड कुनालाच नाही..रानवाटा सारखं निसर्गाच सौंदर्य कुठेच नाही.. राजगड किल्ल्यावर तुम्ही एक मुक्कामी केलेला तो ट्रेक अप्रतिम होता आहे व राहील.त्या ट्रेक ला पाहूनच मी रानवाटा च्या प्रेमात पडलो..तो रात्री चा बुरूजा वरील मुक्काम...व तेथे वारं चालू असताना बुरूजावर तुम्ही ऊभारलेला टेंट व छोटा गॅस सिलिंडर व ते जेवन अद्भुत...❤
Thanks dada....Tuze trek che video miss karaycho....Chan vatayche.......atta tu tar grt news dili aahes...We r excited to see ur mansoon vlog....All d best
सलग 8 रविवारी भर एप्रिल मे च्या उन्हात या पाण्याच्या टाक्याना मोकळा स्वास देणायचं कार्य हे आपल्या श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान परिवाराच्या दुर्गसेवाकांनी केलं आणी आपल्या व्हिडिओ मधे आपल्या तोंडून माझ्या परिवाराचे नाव ऐकलं आणी अक्षरशः अंगावर काटाच आला आज खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या कामाची पोच पावती मिळाली धन्यवाद दादा..
अशी कौतुकाची थाप मिळाली कि अजून कार्य करायला एक नवीन ऊर्जा मिळते... 🙏🏻😊 जय शिवराय🚩🙏🏻
मला पण सहभागी व्हायचं आहे...कस सहभागी होता येईल
खूप खूप अभिनंदन आणि कौतुक तुमच्या कार्याचे !!!🙏
महाराष्ट्रातल्या नदीनाल्यात, डोंगरदऱ्यात, कडेकपारीत इतिहास दडलेला आहे आणि तो फक्त जाणून घेण्याची इच्छाशक्ती पाहिजे. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र देशा मालिका चालु केली खुप बर वाटलं.
धन्यवाद
कर्जतला शहर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्याचे कारण ट्रेकिंग ग्रुपचा मध्य समजला जातो.
पावसाळ्यात त्याचं किती सुंदर दृष्य पहायला मिळतं त्यामुळे हा व्हिडीओ पाहताना मन भरून आले. खरं म्हणजे प्रत्येक विडीओत एक वैगळेपण
असते तसेच ह्यात पण ढगांची पळण्याची स्पर्धाच
बघायला मिळाली.खूप भारी सर
धन्यवाद
धन्यवाद
आज पुन्हा एकदा महाराष्ट्र देशा मालिका चालु केली खुप बर वाटलं.अप्रतिमच!!! व्हिडिओ
धन्यवाद
स्वप्नीलदादा तुमचा हा आवाज पेटंट करून घ्या 🚩
*खुप दिवस वाट बघायला लावली दादा तू...* 😢
*आतुरता होती खूप दिवसा पासून तुझ्या video chi... आणि आज ती प्रतीक्षा संपली...!*
धन्यवाद! स्वप्नील दादा आणि रानवाटा टीम आम्ही संपूर्ण कुटुंब तुमच्या 'महाराष्ट्र देशा' ची आतुरतेने वाट पाहत होतो.
धन्यवाद
दादा. मी व्हिडिओ मध्ये एक बघितल, अल्युमिनियमच्या भांड्यावर रानवाटा हे नाव कोरून ठेवलं ये...क्या बात है. हे आवडल मला 😁✨
धन्यवाद
स्वप्नील दादा छा आवाज म्हणजे खरे सुख. एकदम शांत, निवांत.
कोणतीही घाई नाही, गडबड नाही.
मस्त व्हिडिओ झालं आहे ❤😊
खूप खूप धन्यवाद
Its ok for solo trekker???? And public transport available ahe ka? For single person?
सर्व प्रथम खूप खूप धन्यवाद, फार दिवस झाले वाट पाहत होतो तुमचे video चे आणि पूर्ण series चे.
अतिशय उत्सुक आहे पुढील सर्व video पाहायला. साधेपणाने केलेले सौम्य पण natural निवेदन, आणि मनाला भावणारे चित्रण, एकंदरीत, सगळे video आणि तुमचे मेहनती ला दाद द्यावी तेवढी कमीच आहे.
आभारी आहे....
खूप खूप धन्यवाद
छान वाटले खुप दिवसांनंतर व्हिडिओ पाहण्यासाठी आला.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय सह्याद्री... रानवाटा ❤
धन्यवाद
बऱ्याच दिवसांनी सह्याद्री पाहून छान वाटलं, आम्हाला कधी नेणार,
धन्यवाद
आम्ही रीटेल काम वाले असल्याने सोमवार ते गुरुवार भटकंती करतो
शांतपणे भटकंती करत येते .
अप्रतिम. असेच भटकंतीचे video येत राहोत. Pure bliss ❤
धन्यवाद
छान दादा ❤❤❤❤❤
ट्रेकिंग गुरुवार ग्रुपचे कर्नाळा आणि कोथळी गड ट्रेकची धमाल आठवली...
हो.. धमाल केलेली सगळ्यांनी
स्वप्नील Is Back.....😅 खुपच सुंदर व्हिडिओ!!! खूप छान व्हिडिओ!!!! तुझ्या सगळ्याच व्हिडिओज ची आम्ही पारायणं केली आहेत.
खूप खूप धन्यवाद
खूप छान स्वप्नील सर .महाराष्ट्र देशा सिरीज पुन्हा सुरू केल्याबद्दल❤
दादा महाराष्ट्र देशा या सिरीज साठी खूप खूप शुभेच्छा, त्याच बरोबर कॅम्प साईट चे व्हिडिओ येत नाही आहे बरेच दिवस झाले, काय झालं साईट चालू आहे की बंद केली. तिथे तुम्ही लावलेले झाड किती मोठी झाली त्या बद्दल एक व्हिडिओ टाका.
खूप दिवसांनी तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठीच मिळाला.
Jay. Bhavani. Jay. Shivaji.
दादा एकदम विर्शालगड आठवला😢😢
धन्यवाद...तुमची ही सिरीज खूप आवडते ..ही यूट्यूब वरील इतर vlog पेक्षा वेगळी आणि शांत असते .. शुभेच्छा...❤❤ आणि हो सोलो च जा 😢
Heart touching story and trek
छान ❤🚩 खूप दिवसांनी सह्याद्रीचा अप्रतिम विडिओ,
धन्यवाद
जबरदस्त दादा 🚩
धन्यवाद
दादा अजून व्हिडिओ येऊदे ट्रेक चे 😍
Missing good old days
#trekkingguruwar
स्वप्निल खुप दिवसांनी पन खूप छान पावसाळा खूप कमी आहे छान व्हिडिओ धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे महाराष्ट्र टीप आमच्याकडे पाऊसच नाही ❤❤❤❤
दादा, विडिओ अपेक्षे प्रमाणे सुंदर झाला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात तू शोभून दिसतोस 😃❤️
रानवाटा ची तोड कुनालाच नाही..रानवाटा सारखं निसर्गाच सौंदर्य कुठेच नाही..
राजगड किल्ल्यावर तुम्ही एक मुक्कामी केलेला तो ट्रेक अप्रतिम होता आहे व राहील.त्या ट्रेक ला पाहूनच मी रानवाटा च्या प्रेमात पडलो..तो रात्री चा बुरूजा वरील मुक्काम...व तेथे वारं चालू असताना बुरूजावर तुम्ही ऊभारलेला टेंट व छोटा गॅस सिलिंडर व ते जेवन अद्भुत...❤
स्वप्नील पुन्हा एकदा नव्याने ❤
धन्यवाद
Khup sundar
Tumchya video tun khup kahi sikhayla milte shabdacha bhandar ahe tumchya vani madhe
Juna raanvata parat anubhavaila milala ❤. Ashech video yet rahave
धन्यवाद
Pranam pranam pranam
Nice content
Dada ❤
मज्जा आली बऱ्याच दिवसानंतर भटकंती व्हिडिओ मुळे
नेहमी फिरत रहा plz
धन्यवाद युग
Tumchyasark konich mahiti det nahi.. great work.sir
Khup Chan watale
धन्यवाद
Tumache videos khup mahiti denare asatat .. asech chalu theva ..
खूप दिवसांनंतर आज नवीन व्हिडीओ पाहिली खुप छान आहे... यापुढे अशाच नव नवीन व्हिडीओ याव्यात.
धन्यवाद
Back in action ❤. Loved the video. Always love to hear your narration with amazing videography
Thank you so much
खूप छान व्हिडिओ.. नेहमीप्रमाणे ❤
Welcome back. After a long time.. Thank you so much for this video. Keep doing. If possible I would like to join you for a trek.
Thank you so much
खूप छान असतात तुमचे व्हिडीओ ❤ तुमच्या बरोबर सहभागी होता येईल का ? ट्रेक करायला.....
All the best @LalitTiwari !!!❤
Keep going!! Our blessings are always with you !!❤🫶
Thank you
Good to see you after long time.
Thank you
Kya baat hai 😍 Superb Sir 🔥😍🔥
अप्रतिम शूट केलंय सर आणि टीम!!
All the best wishes for upcoming events
धन्यवाद
Nice video Swapnil bhau
Dada tuja avaj ekla khup chan vatale 👍
खूपच छान भाग होता...मन प्रसन्न झाले खूप आनंद वाटला....
धन्यवाद
Khup sundar ❤
धन्यवाद
Welcome back dada!
धन्यवाद
आवाज ऐकूनच मन प्रसन्न झाले 🥰🥰
धन्यवाद
दादा खुप दिवसांनी व्हिडीओ आला बर वाटलं🥰 मला पण तुझ्यासोबत यायला आवडेल रे दादा😍
आला एकदाचा नवीन व्हिडिओ❤. खूप टाईम नंतर
धन्यवाद
Asa kahi na kahi tari sunday video banvat ja dada , videos chi amhi nehami vat pahato. Shant ani sundar ekdam manala lagel asa kam ......khup chan
धन्यवाद! आता videos येत राहतील
Very good videos & guidance by Rannvat ..always.. happy to see after long days
Thanks a lot
Thanks dada....Tuze trek che video miss karaycho....Chan vatayche.......atta tu tar grt news dili aahes...We r excited to see ur mansoon vlog....All d best
आतुरता संपली शेवटी ✌️🙌😁
दादा खूप दिवसापसून वाट पाहत होतो आम्ही 😊❤
अप्रतिम विडिओ 👌👌
कोणी कोणी चहाच्या पातेल्यावर "रानवाटाचे" नाव पाहीले त्यांनी लाईक करा 😅
धन्यवाद
Thank you so much, tuzya ya ashya blog chi bharpur vaat baghat hoto...
धन्यवाद
अप्रतिमच!!! व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघूनही नवीनच वाटतो👍👍👍👍👍
Mast
धन्यवाद
aprtim dada ... khup vat baghhitli navin season cha best of luck
धन्यवाद
Nice
वाह वाह खूपच छान
धन्यवाद 🙏🚩🚩🚩
धन्यवाद
खूप छान वीडियो आहे दादा....👍👍
आजुन पूढ़े वीडियो टाकत राहा..🌹💯👍
धन्यवाद
Jay Shivray dada
अरे बाबा कुठं आहेस तू ❤❤
मान्सून कमिंग,more videos 🙏🏽
Thank you chalu kelas Tu junya sarkhi mahiti pn sangitalis
04:24 ha time lapse ghenya sathi kiti vel lagala dada.
Finally.. excited to next video 🤗😇
Thank you
Nice sir👌
धन्यवाद
A lots of ❤2 रानवाटा..
You are back champp❤❤❤❤
Thank you
मागच्या पावसाळ्यात ला पहीला किल्ला सोंडाई.
तिथुन मघ पळसधरी धबधबा आणी मठ ही भेट दिला
I've been waiting for this 🥹🥹❤️
Thank you
Khup chan… Mast 👌
धन्यवाद
वा खूप बर वाटल.
धन्यवाद
Great to hear that
Photography बॅच सोबत पण असा प्लॅन करा सर😊
खूप छान व्हिडिओ❤
धन्यवाद
Mast❤
धन्यवाद
Eagarly waiting for this
Thank you
कर्जत मधून किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी किती रुपये घेतात
अतिशय सुंदर ❤❤
धन्यवाद
@वाटसरू ❤❤❤❤
Seeing Ashish bhaiyaa ❤🫂
वाटसरू भाऊ❤
तुमच्या लोकांचे व्हिडिओ पाहून आम्हालाही आता वाटायला लागले आहे आम्हाला लवकर सुट्टी घ्यायला लागेल
हा हा हा.. धन्यवाद
Thanks.Swapnil.Dada💓
धन्यवाद
Finally ❤❤
⚠️⚠️ Next month Thursday trek kadhi aahe?? Mi yeu shkto ka??
❤
धन्यवाद
Dada he pani tumhi piyalat ka
हो प्यायलो
त्या पाण्याची कॉफी पण बनवली