घोडी थांबवून बायांनी केली पार्टी👍 आमचा व लाडा चा वाडा वेगवेगळा झाला 😌| sidu hake | banai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • घोडी थांबवून बायांनी केली पार्टी👍 आमचा व लाडा चा वाडा वेगवेगळा झाला 😌| sidu hake | banai | dhangari jivan
    #siduhake #dhangarijivan #banaihake #banai

КОМЕНТАРІ • 105

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 6 місяців тому +57

    बाणाई वाडा दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे किती कष्टाचे काम आहे पण आनंदाने करतात खुप छान आहे 🎉🎉👍❤️❤️😊

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 6 місяців тому +18

    बाणाई खुप छान बोलते खर आहे खाऊन माजाव टाकून नाही माजाव मरमर कष्ट करावे लागतात त्यासाठी ❤❤

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 6 місяців тому +12

    दादा ह्या वयात पण किती तुम्हाला मदत करतात. खूप छान. तुमच्या कडून येक शिकायला मिळत. सर्वानी मिळून काम केली किती हलकी होतात. छान

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 6 місяців тому +19

    या वयात काका कि काटक पणे काम करतात बाणाई चीतर कमाल आहे सर्व गुण संपन्न आहे किती लगबघ आणि वेगळे होणयाचे दु:ख तरही पुढील प्रवास खडतर 😢 आनंदी जीवन जगणे हे तुमचया मुळेच‌आमहाला मी निकले मीही कंपनी त काम करते सांभालून जा ❤🙏

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 6 місяців тому +3

    जय श्रीराम, बाणाई तुम्ही छानच व्हीडीओ बनवता,ऊसाच्या रसाची छानच मजा!सागर छान ,गोड बोलतो!

  • @kavitashelar9032
    @kavitashelar9032 6 місяців тому +1

    खरी कष्टकरी माणसं आहेत ❤

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 6 місяців тому +8

    खरच छान बनवतात व्हिडिओ 😊 गमत नाही खरच

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 6 місяців тому +2

    ही भ्रमंती थांबणारी नाहीं. आज ईथे तर उद्या तिथे. एकमेकांची साथ सुद्धा कायमची नाही. पण गोड आठवणी माञ कायम हृदयात राहतात.
    बाणाई सुद्धा खुप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवू लागली आहे.
    व्हिडीओ करताना जे बोलते ते मनापासून असते. मी
    पुढच्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा

  • @chaggantelkhade4760
    @chaggantelkhade4760 6 місяців тому

    दाजी तू लय भागवान तूला असी बानाई भेटली लक्षमि आहेती वाड्याची असेच आनंदी राहा

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 6 місяців тому +1

    खरच तुमचे रोज चे जीवन खरच कष्ट मय ... तुमच्या ब्लॉग मध्ये खरच स्फूर्ती मिळते आम्हा .. तुमच्या मेहनतीला मनापासुन सलाम .. ❤❤❤🎉🎉🎉

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 6 місяців тому +8

    सगळं उचलायच पुन्हा नव्याने सुरुवात कठीण आणि त्रासदायक आहे हे सगळं कसं जमतं बाणाई माणूस प्रेमी आपण वाडा फुटणार म्हटल्यावर ताटातुटी सगळं आनंदाने करताय

  • @gangadharchavan6267
    @gangadharchavan6267 6 місяців тому +4

    खूप छान वाटत आहे दुपारी व्हिडिओ येत आहे, दुपारी झाडाखाली बसून जेवण करताना बघता येतो.

  • @vaishuhajare
    @vaishuhajare 6 місяців тому +22

    रोज व्हिडिओ टाकत जा.... बाणाई छान व्हिडिओ बनवतात

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 6 місяців тому +1

    बानाई खूपच छान ब्लॉग बनवते आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना पण जमत नाही ❤❤❤❤❤

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 6 місяців тому +17

    बाणाई छानच व्हिडिओ बनवते. सहज गप्पा मारते एकदम नंँचरल वाटतं .कुणी कँमेरा पकडला आहे असे वाटतच नाही .खूप हुशार आणि प्रामाणिकपणे व्हिडिओ बनवते .

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 6 місяців тому +3

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ बनविला भानाई वहिनीने दररोज व्हिडिओ टाकत जा आम्ही वाट पाहत असतो दादांची चांगलीच मदत होते रसाची पार्टी खूप छान

  • @user-rs5my1sl2e
    @user-rs5my1sl2e 6 місяців тому +20

    बाणाई ताई तुझा आवाज फार गोड आहे

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 6 місяців тому +9

    बानाई लाडाला लेकरू झाल्यावर आम्हाला सांग हिडिओ मधून मुलगा झाला का मुलगी तुमची जोडी छान जमली होती

  • @mokindalad35
    @mokindalad35 6 місяців тому +2

    आजचा व्हिडीओ बघुुन खुपच वाईट वाटल, कारण दोन वाडे दोन रसत्याने निघाली,मनाला खुप- खुपच वेदना झाल्या.लाडाईला तर जनु माहेर सोडुन सासरी निघाल्या सारखच वाटत असाव ती खुपच निरास होती आणी तिच बरोबर ही होत कारण आपण तरी दोघी सोबत आहात,ती बिचारी ऐकटीच असणार.आपला वाडा ऊतरलेला पाहायला मिळतय पण ति आता पून्हा कधिच दिसणार नाही याचच दुख्ख होतय.गेली दिड दोन महिन्यात तिचा खुपच लळा लागला होता. लाडा,आणी आमची मुलगी बायडा सारख्याच वाटतात.म्हणून लाडा मुलगीच वाटायची आता एवढा गाडा ऐकटीच कशी काय सांभाळणार देवच तिला शक्ती देवो.बाणाईला भेटायला आल्यावर जमल तर लाडा तुझीही भेट नक्कीच घेऊत.लाडाला आमची खशाली कळवा...... सुखी रहा हासत रहा..........परभणी.

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 6 місяців тому +2

    Khup sundar video🎉🎉

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 6 місяців тому +3

    बाणाई खूप छान व्हिडिओ असतात तुमचे वाडा वेगळा झालं करमणूक चांगली होती सोबत पण मानस होती वाईट वाटल वेगळे चालला तर

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 6 місяців тому

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान बनला आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐🌹🌹

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 6 місяців тому +1

    Mast zali chotishi party😊

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 6 місяців тому

    बाणाईताई खूपच सुंदर व्हिडीओ बनवते आणि बोलते गोड

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 6 місяців тому +2

    Khup kahi shikayla milte vdo pahilyavar 🙏🙏🙏🙏🙏

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 5 місяців тому

    खूप छान व्हिडिओ

  • @bhavnawadwal7095
    @bhavnawadwal7095 6 місяців тому +2

    Khup chan masst

  • @archanawankhede3273
    @archanawankhede3273 6 місяців тому

    Banai. ❤tu sarva gun sampana aahe g❤ nice❤

  • @isakkurne5296
    @isakkurne5296 6 місяців тому +1

    छान व्हिडिओ

  • @balasahebphule5973
    @balasahebphule5973 6 місяців тому +13

    दोन वाडे एकत्र असल्यावर रात्रीची राखण,चारा चारणी सोप जात असल असच एकत्र राहता येत नाही का?
    जय बाळूमामा

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 6 місяців тому

    Khupch chan video aahe bana aai🎉❤🎉❤🎉

  • @dattatrayshendage1321
    @dattatrayshendage1321 6 місяців тому

    Khup sundar.

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 6 місяців тому

    ❤❤❤....नमस्कार....मस्तच

  • @saralashinde839
    @saralashinde839 6 місяців тому

    छान विडिओ ❤❤

  • @dadasahebdandavate6783
    @dadasahebdandavate6783 6 місяців тому

    Good 👍❤

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 6 місяців тому

    Very nice video

  • @chaggantelkhade4760
    @chaggantelkhade4760 6 місяців тому

    बानाई खूपछान आमचा दाजी पन लय भारी

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 6 місяців тому

    1no video khup khup chaan ahe 👌 😘🌹🌷

  • @VaishaliNavase
    @VaishaliNavase 6 місяців тому +2

    Nice

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s 6 місяців тому

    Khup chan👌🙏

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 6 місяців тому +1

    सुंदर video आहे

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 6 місяців тому

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 6 місяців тому

    Nice video Banai Tai dada

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 місяців тому

    रोज व्हिडिओ टाकत जा छान वाटत व्हिडिओ पाहून बानाई 👌👌🚩🚩🌹🌹

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 6 місяців тому

    Bhari video Banai 👍👍👍

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 6 місяців тому

    ❤❤❤tumche video mast astat

  • @user-tu6zm9zk4v
    @user-tu6zm9zk4v 6 місяців тому

    खूप छान 🎉

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 6 місяців тому

    Nice 🎉❤😊

  • @bhagyashribhidekar569
    @bhagyashribhidekar569 6 місяців тому

    Love u banai…..❤

  • @dineshkurhade7449
    @dineshkurhade7449 6 місяців тому +11

    चांगली साथ दिली होती त्यांनी

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 6 місяців тому

    Nice video ❤❤❤

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 6 місяців тому

    Mast video dada

  • @chitrahande1781
    @chitrahande1781 6 місяців тому

    खूप छान बाणाई, अर्चना, लाडाई❤❤❤

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 6 місяців тому

    Khup chhan 🥰👌

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 6 місяців тому

    छान 🎉🎉

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 6 місяців тому

    आजोबांच्या अनुभवाचा फायदा होतो आहे
    अन् आमदार खूप चांगला सांभाळा 🎉🎉🎉 आज् हाके मामा कुठं आहे ते सांगायचे ना मामी

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 6 місяців тому +1

    Khup Chan

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 6 місяців тому

    Chaan ❤❤

  • @surajdevdare1380
    @surajdevdare1380 6 місяців тому

    जयमल्हार 🙏

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 6 місяців тому

    Nice video

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 6 місяців тому

    Nice 👌👌💐

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 6 місяців тому

    Chan

  • @nikhiljain4595
    @nikhiljain4595 6 місяців тому

    Aamdarchyaa gadyat patta taka.Mast disnaar.🎉

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 6 місяців тому

    बानाई सागर पण बरोबर सांगतो ,आई वाघरं द्यायचे चाललंय आता, दादांनी वाघरं छानच आनलय ❤🎉 बानाई व्हिडिओ छान बनवता येतो तुम्हाला 🎉

  • @kavitadhumal6582
    @kavitadhumal6582 6 місяців тому +3

    चाकण चा उल्लेख झाला तर तुम्ही चाकण ला आहात का मी पण चाकण ला राहते मला खुप आवडेल तुम्हाला भेटायला

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 6 місяців тому

    खूप खूप छान ताई

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 6 місяців тому

    खूप छान

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 місяців тому +1

    वाडा उठायचा मंजे काम खूप त्रासाच काम आहे.🙏🙏

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 6 місяців тому

    👌👌

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 6 місяців тому

    👌👌👍🏽👍🏽

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 6 місяців тому

    Chhan

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 6 місяців тому +2

    पुन्हा स्थलांतर पुन्हा नवी सुरवात❤❤❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 місяців тому

    मस्त च होता आजचा आ👌👌🚩🚩

  • @mahendraingle7576
    @mahendraingle7576 6 місяців тому +1

    सागराच्या प्रवासाची मज्या कुठल्याच कार ने तर काय विमानाने सुद्धा यायची नाही दादा......

    • @shirishdhayagude8172
      @shirishdhayagude8172 6 місяців тому

      अगदी खरय,मनातील बोलला.😊

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 6 місяців тому

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 6 місяців тому

    🎉🎉

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 6 місяців тому +1

    बाणाई जरा त्या गावठी पुनम पुजा ला संसारात कशी तडजोड करावी लागते हे समजावून सांग खुप त्या भांडण करून घर सोडून वणवण भटकत असतात

  • @dhirajjadhav3929
    @dhirajjadhav3929 6 місяців тому

    चांगली साथ दिली होती यांनी🙏🙏🙏🙏🙏

  • @nirmala1735
    @nirmala1735 6 місяців тому

    banai video chan banavla
    tumhi. wada vegla jhala
    vait vatate. navin thikani
    railway track aahe.
    mendyana tikde jaau deu
    naka . tumhi pan kalji ghya . Mala roj dupari
    tumche video pahayla
    khup aavadte. tumche
    video pahun khup kahi
    shikayla milte.

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 6 місяців тому

    🙏🙏

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 6 місяців тому

    🙏🙏🙏

  • @anjalipawar5481
    @anjalipawar5481 6 місяців тому +1

    आहो
    ताई
    आम्ही
    चाकणला
    राहते

  • @RajeshKamble-ks8jz
    @RajeshKamble-ks8jz 6 місяців тому

    चाकन..मचर.. जुन्नर

  • @manishabarkade118
    @manishabarkade118 6 місяців тому

    तुमचा मोबाईल कोण पकडते .तेच समजत नाही.कारण एवढा चांगला व्हिडिओ बनविला आहे.

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 6 місяців тому

    Dada amhi pan chakanche ahot tumcha vada kuthe ahe ata

  • @user-xh7di1cc7p
    @user-xh7di1cc7p 6 місяців тому

    Sidhu Dada kayam jaga milat nahi ka? 2- 3 mahinyasathi

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 6 місяців тому

    Mla pn khup ichcha aahe bhetaychi....kay mahit kdhi yog yenar aahe...

  • @radhikashendge3979
    @radhikashendge3979 6 місяців тому

    ❤❤

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 2 місяці тому

    Ladala कोणी नाही का .सासू सासरे नवरा कुणीच नाही

  • @snehathakur2717
    @snehathakur2717 6 місяців тому

    Aathvanach aali khoop mhanaych

  • @poojakamble1760
    @poojakamble1760 6 місяців тому +2

    फस्ट लाईक फस्ट कमेंट 👍👍

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 6 місяців тому +1

    तुम्हचे दोनच वाडे होते मग अचानक वाडे फुटायचे काय कारण झाले

  • @user-xh7di1cc7p
    @user-xh7di1cc7p 6 місяців тому

    Tumcha video kadhi sampu naye asach vatate

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 6 місяців тому

    Chan video, pan ladaecha ani tumcha vada futla vaet vatle..ladaecha chera last la uhtarla….sarve ektra ekmekache sath hote..sarve kalge ghya Vahini..aaj video made dada nahi desle

  • @chaggantelkhade4760
    @chaggantelkhade4760 6 місяців тому

    आमालापन वाटत तूमच्या वाडावर याव राहव कारन हा आनंद फायूस्टार होटल मधे पन मीळूशकत नाही

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 6 місяців тому

    दादा 2 ते 3 वाडे एकत्र का राहत नाही.

  • @chaggantelkhade4760
    @chaggantelkhade4760 6 місяців тому

    तूमच जीवन कठीन आहे पण म्हनतातना दूरुन डोगंर साजरा

  • @snehathakur2717
    @snehathakur2717 6 місяців тому

    Don divas video aala nahi tuza. Baanai. Khoop vaat baghitli .aathvan h aali mhanaych tuzya bhadhet .mag June video kadhun baghitle. Search karun tevha ba ra vatla bach😊

  • @user-jq5wl8zf4j
    @user-jq5wl8zf4j 6 місяців тому +1

    लाडईच्या आता व्हिडिओ बघायला नाही भेटायचे

  • @bobmarsh4974
    @bobmarsh4974 6 місяців тому +1

    Aamdar kon tar tumcha kutra hai ka 😂❤